Это видео недоступно.
Сожалеем об этом.
tv9 Marathi Special Report | Kirit Somaiya यांचा हातोडा पुन्हा त्यांच्याच पायावर
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- tv9 Marathi Special Report | Kirit Somaiya यांचा हातोडा पुन्हा त्यांच्याच पायावर
#KiritSomaiya #RavindraWaikar #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
सोमय्या यांनी जे फडणवीस सांगतील तेच ऐकत होते म्हणून लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात हरले
आता विधानसभा सगळे भाजप वाले पडतील
👍👍💯✅
@@anillambugol8766तसास्थतू
तिकीटच दिले नव्हते त्यांना
@@anillambugol8766 padalach pahije
पत्रकारांना विनंती आहे...हा किरीट चा विषय उचलून धरं..येऊद्या लोकांन समोर किरीट आणि भाजप चे सत्ते.
सत्ते की छक्के 😂
ह्या सोमय्या ला जरा पब्लिकच्या तब्यात द्या
Ek bapacha ase tar ja tyacha ghari security naste fakt ikede c9mmente madhye cyan chod nako banvu nahi gela ki don bapacha .......ani oublic madhech firto to baghu ata kay karto tu😂😂😂
तु. किती. बापाचा आहेस सांग@@yashbb3981
@@yashbb3981तु जर एकाचा असशील तर तु फक्त त्याने काय म्हणलाय तेवढेच ऐक.
बरोबर
@@yashbb3981ghabru Nako vidhan sbhet hya nivadnuki nantar nagda karu Karu kutryawani firvtil somaya la yenari dusri sarkar .Ani ho kaay lihle aahe ar tu jara nit wach , sarya spelling mistek kelya aahet.
नागडा पोपट सोमया
सोम्या, गोम्या, आणि तोम्या याच्या नादात BJP हरली.
अशा बातम्या दररोज दाखवा.. म्हणजे भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर येईल
सोम्मय्या गायब आहे.....😂😂🤣🤣😜😜😜
Ajit dada mutala 😂😂😂 direct tondat somaya chy
7200000000 times
किरीटची परस्थिती ना घर का ना घाट का अशी झाली आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कायपण बोला पण sanjay राऊत कोणाला घाबरला नाही जाईल मध्ये पण जाऊन आला पण पाकश सोडला नाही
भाजप हटाव देश बचाव
संजय राऊत जिंदाबाद 🎉🎉
सोमय्या तुझ्या आयच्यान.. फक्त मराठी माणसांच्या मागे लागतो गुजराथी समाज्यानी आख्खा देश विकला
किती हा खोटे पणा. लक्षात असू दे. शेवटी प्रत्येक गोष्टीला अंत असतो.🙏
किरीटला फडनीसने सांगीतले ....
आघाडीचे प्रमुख यांचेवर .बेस्ट.
आरोप कर ...
आसे किरीट म्हणतोय....
उडणारे जोरात आदळतात, तसल हे नमुना ,😅😅😅😅😅
या किरीट ला येवढे महत्व का देता..त्यांनी केलेले आरोप भाजप पक्षात गेल्यावर सर्व धूउन निघतात..ही भाजप ची खेळी आहे..पण या किरीट वर मान हानीचा दावा कोणीच ठोकत नाही..समजून जा जन हो..सरकार काय करतंय..
खोटेपणा एक दिवस नडतो .हेच खरे
किरीट सौमेया आता गप्प का ❓आरोप केलेले आपल्या सोबत आल्यानंतर एकाचा घोटाळा सिद्ध होत नाही, कमाल आहे.
भारतीय राजकारणातला विवस्त्र निर्ल्लज आणि third क्लास माणूस
B.J.P नी मराठी माणसाचा अंत पाहू नये .
एवढा हलकट आणि निर्लज्ज माणूस जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाही...
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
सोमया सोयाबीनचे भाव वाढले का
हा कसलं भ्रष्टाचार मुक्त करणार हा ब्लेक मेलर आहे आणि तुम्ही मिडिया त्याला प्रसिद्धी देता यांनी एक तरी प्रकरण तडीस नेले का
सगळ्यांनाच क्लीन चिट दिली पाहिजे.सगळेच धुतलेल्या तांदळाचे आहे का . खरोखरच फडतूस माणूस आहे पण विस्वास गमावला गेला आहे .
पत्रकार मित्राने असल्या तोतऱ्या ची बातमी नका देऊ
या सर्व गोष्टींला नागडा किरीट जबाबदार नाही तर हा मिडिया जबाबदार आहे
तोतल्या च्या पायावरच नाही तर...पोपटरावाच्या.।😊😅😅
ह्याला पहिल आत टाकायच मग त्याची
बोबडी काय मस्त वळत्या ती मला बघायची हाय
किटलीत समोसा 😂फडतूस 😂
नशीब...हातोडा पायावर पडला...नाहीतर.......🤣🤣🤣
लोकसभा त हातोडा पडला, संजय राहूत म्हणतं ते खरे
सोम्या च नाटक बंद पडल 🍉
डोळे बंद करून न पाहता विचार करून बघायला पाहिजे वॉशिंग मशीन रहस्य केवळ धर्मा चे नावाने
कंडोम पेक्षा पण बेकार केला याचा BJP ने 😆😆
याचं जाऊद्या.. लोकं भिकारचोट आहेत.. 😢😢
दादा तुम्ही एकदम बरोबर बोलात
सगळयांत निच राजकारणी आणि स्वार्थी माणूस... हेच दोड काय नाव घातलं की शिवी येते
Kirit,१२चा 😂😂😂ो
नागडा शांत आहे...😂😂
परत ह्याला massage चि गरज आहे, लाव रे तो व्हिडिओ 😅
याचा अर्थ ईडी, इन्कमटॅक्स,सिबीआय हे सगळे वर्तमान सरकारचे घरगडी आहेत
हा बोबड ब्लॅकमेलिंग करीता सोडलेले बेल्ट चा शॉन आहे
सोमय्याने आता हसन मुश्रीफ अजित दादा भावना गवळी यांचे पाय चाटावे
जनता सब जानती है भाजप च हे खर रूप जनता ओळखले.
सोम्या न गोम्यांची नावं न घेता स्वतःच्या cd वर बोलाव..
पत्रकार यांनी तातडीने सोमय्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारावा कारण महाराष्ट्र ची खूप मोठी बदनामी केली आहे याचा बदला घ्यावा.
अहो ह्याच्यावर विश्वास काय ठेवता ह्याच्या handling वर चौकशी करा किती वेळा केले आणि कुणा साठी आणि हातोडी ने ठेचा😊😅😮😢
व्हिडीओ मध्ये भलताच हातोडा होता ह्यांच्या .
हा दिलासा खोटा आहे. या प्रकरणात नक्कीच भ्रष्टाचार असणार. आपण भ्रष्टाचार केला आहे हे वायकरांना माहित असणार. त्यामुळेच त्यांनी घाबरून पक्षांतर केले. त्यामुळेच त्यांना दिलासा मिळाला. पक्षांतर केले नसतं तर त्यांना तुरुंगात जावे लागले असते.
Right! Waykar has himself said this!
भाजप चे एक व्ही,आय,पी कार्टून आहे.जनतेने याला दुर्लक्षित करावे.
Ha माणूस एका बापाचा कसा असू शकेल ? त्याला मते देणारे ही,याला जबाबदार आहेत.अश्या लोकांवर थोड्या वर्षात बहिष्कार टाकला जाईल.
कोणी काहीही बोलायचं नाही... अंधभक्त कोमात आहेत 😂😂आणि ते देशभक्ती करत आहेत... राष्ट्र प्रथम कि सत्ता प्रथम 😂
समय एका बापाचा नाही आहे 100 बापाचा आहे जय महाराष्ट्र
Raut brobr bolale...
राउत साहेब शिवसेनेचा वाघ ❤
यांना नक्कीच विचारावे लागेल की तम्ही....
फुल्ल भ्रष्टाचार की गॅरंटी 🎉😂
या सोमय्या वर कारवाई केली पाहिजे
TV9 marathi च अभिनंदन खरी बातमी दाखवतात
ह्याला तर राजकारण म्हणतात.ह्यात काय वेगळं आहे.😂
सोमया छ का आहे 6नंबर सोमया. 12 नाही शेजारयाने काम लय सोमयाला
Tv9 मराठी न्यूज चॅनलला विनंती आहे की हे कारनामे रोज दाखवा
जय भवानी जय शिवराय शिवसेना अमर रहे
लयं चाभरं आहे सत्तांतर झाल्यावर हे पहिले जेल मधी जाणार
मिडिया कमी पडत आहे.
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
लोकांचा विश्वास गमवून बसलेत . लोकसभेला चित्र दिसले आहे. नाही सुधारले तर विधान सभेला आपली बिकट अवस्था हे स्वतः करून घेतील 🙏
त्या नगडयचा एक व्हिडिओ टाका 😂
एक आरोप करतात दुसरे पक्षात घेतात लोकांना सर्वे कळते लोक यांना जागा दाखवतील
कंटाळा आला परत दाखऊ नका ks ला
Salute to your journalism for reporting the truth
हा विषय पत्रकारांनी उचलून धरायला पाहिजे
सगळं ग्रुप पार्टी बीजेपी किती विकृत नेता असू द्या डोनेशन जर बीजेपीला दिलं ग्रीन सीट तात्काळ मिळते
विधान सभा निवडणूक पर्यंत याला असेच नागडा करा
कोर्ट वर पण आता विश्वास ठेवू शकत नाही
बरोबर आहे
सोमय्या ने किती माल घेतला
भा ज पा 😂😂😂
1 नंबर राऊत साहेब बोलले
हा नकी ऐक बापाचा नसेल येवढं मात्र नकि
आता सर्किटलाच पकडा
सोमय्या तुम्ही हॉटेलमध्ये सापडला तेव्हा काय केलं हे जनता बेख नाही जय हिंद जय महाराष्ट्र
ह्याला पोलिस प्रोटेक्शन शिवाय फिरायला सांगा
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जाहिरात करणारे रमी खेळतात का किंवा त्यांच्या मुलांना खेळायला सांगतात का?
हा कधीच सुधरणार नाही याला जनतेच्या हातात द्यावा सुतासारखा स्थळ होईल.
थोडी तरी बाळगा सोमय्या भाऊ
काय बोलत आहात
बीजेपी ने किरीट सोमय्या यांच्यावर चिंतन मंथन करावे
किरकिर सोमय्या आगोदर स्पष्ट बोलायला शिकावे
विधान सभेला सरकार पढेल.
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
Somaiya sahebanna pan bajap neh waparlah ..? Tyanchya jhagi ata dusra brastachara cha phada wachnya sati bajap kade koni nahi kah ..? Jai hind.
तुम्ही म्हणाले म्हणजे सगळं एकदम ok
ईडीने सोमय्यालाच अटक करावी
सज्जन असता तर
गप्प तोतरया
Raut saheb barobar bolatat....
गोलमाल है भाई सब गोलमाल है😂
ह्याला चांगला चोपला की सुधरेल हा एकदा बघा try करून
2019 च्या इलेक्षणला याच उमेदवाराला मतदान केले, आता कळले हा "हातोडावाला "किती "खोटारडा "आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र!!
जय मराठी भाषिक अस्मिता ❤