√ गुलछडी , रजनीगंधा , निशिगंध लागवड | लहान शेतकऱ्यांसाठी एक समृद्धीचा मार्ग . Tuberose flowers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • श्री हरीश दत्तात्रय गावडे
    श्री प्रदीप तात्याभाऊ मुरकुटे
    मु,पो. निंबवी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर मो.नं.९४०३७१९६१६ .. ९४०३६१४४९७
    #गुलछडी #रजनीगंधा #निशिगंधा यांची #लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. जमिनीच्या प्रतवारीनुसार पाणी कमी अधिक द्यावे लागते. प्रमुख जाती 1)लाईट पिंक प्राईज 2) रजतरेखा 3) सुवर्णरेखा 4) फुले रजत. लागवडीसाठी तीन वर्षाच्या प्लॉटमधील कंद घ्यावेत. लागवडीपूर्वी शेतामध्ये भरपूर शेणखत टाकावे.गुलछडी लागवड शक्यतो जून जुलै महिन्यामध्ये करावी कारण मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांमध्ये बियाणे कंद उपलब्ध होतात. गुलछडी चे कंद राहुरी कृषी विद्यापीठ किंवा गुलछडी उत्पादक शेतकरी यांच्याकडे मिळतात. लागवड साडे तीन फुटी सरीवर किंवा बेडवर करू शकता.दोन कंदामध्ये अंतर एक फुटाचे ठेवावे. लागवडीनंतर तीन महिन्यांनी फुलांची तोडणी चालू होते. पूर्ण क्षमतेने फुलांचे उत्पादन येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. फुलांचे उत्पादन बाराही महिने चालू असते. सणासुदीच्या कालावधीमध्ये बाजारभाव चांगले मिळतात.शेतकरी मित्रांनो इतर माहिती बळीराजा स्पेशल च्या फेसबुक पेज वर पाहायला मिळेल. परीघ व एक्सर्पट ही औषधे मिळण्यासाठी खालील नंबर वर फोन करा.. कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम मो.नं.8208616871
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

Комментарии • 172

  • @Drdevendrabarai
    @Drdevendrabarai 5 лет назад +5

    खुप छान माहिती आहे
    धन्यवाद

  • @sanjaymagdum4472
    @sanjaymagdum4472 2 года назад +2

    Double stick nishigandhache kandh bhetatil

  • @angadmali6116
    @angadmali6116 2 года назад +1

    खुप छान

  • @sangeetagangawane5819
    @sangeetagangawane5819 2 года назад +1

    👍👍

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 5 лет назад +2

    Wa bliraja khup chan mahiti dili

  • @deepakshejwal259
    @deepakshejwal259 4 года назад +2

    Khupach chan mahiti dili bhau

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      🙏

    • @deepakshejwal259
      @deepakshejwal259 4 года назад

      Sir mala mogra aani gulchadi lavach aahe tar mala mogryachi rop kuth milti 500 mala sangu shakta ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      मोगरा शेतीचे प्लॉट कमी असल्यामुळे संपूर्ण माहिती नाही.

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti125 4 года назад +4

    शेतकऱ्याला खालील माहिती हवी असती.
    1 ) एका एकरात किती कंद बिजाई म्हणूंन लागतात ?
    2 ) प्रति कंद काय भाव असतो.
    3 ) लागवड केंव्हा करावी ?
    4 ) कंदाचा चांगला पुरवठा करनारी संस्था / nursari / शेतकरी .
    5 ) त्याचा फोन no.
    ह्या गोष्टी कव्हर न झाल्यास, व्हिडीओ काय कामाचा ?
    बाकी गोष्टी दुय्यम असतात,

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      सर... ही सर्व माहिती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 4 года назад +2

      @@balirajaspecial
      I am सॉरी discription बॉक्स बघायचा राहून गेला. पण पुष्कळसे व्हिडीओ बघितले की कन्फयुजन वाढते. शेतकरी नफा आणि तोटा ह्या तत्वावर शेती करतो, पुष्कळसे व्हिडीओ जसे * शेवगा लागवड * सांगताना त्याची नुट्रीशन व्हॅलु सांगत बसतात. भाजीत ( पिकात ) बिटामिन A किती आहे हे पाहून,शेतकरी लागवड करीत नाही तर होणाऱ्या फायद्यासाठी लागवड करतात हे समजून कुणी घेत नाही. व्हिडीओ बघितल्या नंतर , शेतकऱ्याच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नयें, एवढीच इच्छा. राग मानू नयें . शुभेच्छा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      Thank you 🙏

  • @varshawaikar8426
    @varshawaikar8426 4 года назад +1

    Khup chan mahiti dili thank you

  • @heyy.shivaam
    @heyy.shivaam 4 года назад +8

    उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारी साधनं कोणती

  • @gorakhkhamkarkhamkar9537
    @gorakhkhamkarkhamkar9537 3 года назад +1

    छान्

  • @swapniljadhav3084
    @swapniljadhav3084 3 года назад +2

    कोकणात म्हणजेच जास्त पाऊस पडणाऱ्या भागात ही लागवड यशस्वी होऊ शकते का. आणि या भागात लागवड कोणत्या महिन्यात करावी

    • @SS-0369
      @SS-0369 3 года назад

      पाणी जास्त झाले तर गुलछडी पिकाचे कंद कुजतात

  • @shreeswamisamarthmathkhota6595
    @shreeswamisamarthmathkhota6595 3 года назад +2

    कोकणात मालवण तालुक्यात ही लागवड यशस्वी होऊ शकते का

  • @shivajigawade751
    @shivajigawade751 5 лет назад +1

    Khup Chan mahiti

  • @krushnamalawade209
    @krushnamalawade209 Месяц назад

    15 गुंठे आहेत त्यात kiti रोप लागेल 🙏

  • @mangeshmaharajgawande1664
    @mangeshmaharajgawande1664 4 года назад +2

    संत्रा बागे मध्ये आंतरपीक म्हणून हे पीक घ्यायला जमेल का आणि अती उष्ण भागात हे उत्पन्न घेता येत का.. कृपया योग्य ती माहिती द्यावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      Thank you 🙏 फुलांच्या विक्रीसाठी फुल मार्केट जवळ असावे. फुले तोडण्यासाठी घरची माणसं असावीत. आंतरपीक घेता येईल

  • @digambaryarzal4036
    @digambaryarzal4036 3 года назад +2

    Kadhi ugvato

  • @anantjadhav2157
    @anantjadhav2157 3 года назад +1

    Sir deji fulanche kand kuthe miltat te please sangal kay

  • @artistbharatdalvi6021
    @artistbharatdalvi6021 3 года назад +6

    सर मी अस एकले आहे त्यांच्या मधे साप येत असतात

  • @ratandhikale4657
    @ratandhikale4657 Год назад

    लागवड कधी करावी व कंद किती लागतात. व कोठे मिळतील. कृपया सांगा

  • @perfecttrd
    @perfecttrd 4 года назад +1

    फारच चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. गुलछडीचे कंद कुठे मिळतील?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      गुलछडी चे कंद एप्रिल-मे महिन्यांमध्ये चांगले मिळतील.

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 4 года назад

      @@balirajaspecial काय भाव असतात .?
      माहिती द्या, बजेट बनविण्यास मदत होईल.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      @@dilipnanoti125 सर ..व्हिडिओमध्ये बाजार भाव सांगितलेले आहेत. अजून काही शंका असतील तर तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @kundanmali9062
      @kundanmali9062 4 года назад

      9527049613

  • @आनंदरोडगे-द9फ
    @आनंदरोडगे-द9फ 4 года назад +4

    ता. पैठण -औरंगाबाद येथे माझे शेत आहे.गोदावरी नदीकाठी काळी माती आहे.लागवड जमेल का ?

  • @pranjalkumar8069
    @pranjalkumar8069 4 года назад +4

    Sir yacha market kothe aahe

  • @shankarbhima3990
    @shankarbhima3990 3 года назад +1

    सर माझा 10गुंठे आहे फूल कमी आहे नोव्हेंबर मदे 2020 लागवड केली आहे 1दीवसा आड 3 कीलो निघतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      फॉस्फरिक ऍसिड 1 ली
      वंडरफुल एक लिटर
      परीघ एक लिटर
      प्रत्येक सात दिवसाच्या अंतराने यातील एक एकेक प्रॉडक्ट सोडा

    • @shankarbhima3990
      @shankarbhima3990 3 года назад

      Kute bhetel sir

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +1

    लागवड कधी करावी लागते

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      जुन जुलै महिन्यात

  • @sandhyamaske8604
    @sandhyamaske8604 3 года назад +6

    मारकेट जवल आसावे लागते नाहीतर नफा नाही

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +1

    लागवड पध्दत कशी काय करायचं वाफेमधये लावावी कि सरी सोडून करायची

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      लागवड सरीवर किंवा बेडवर करता येते

  • @samadhanshinde890
    @samadhanshinde890 4 года назад +2

    20 गुंठ्या मध्ये किती कंद लागतील आणि किंमत काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      वीस गुंठे साठी चार कट्टे कंद लागतील. एक कट्टा 1400 ते 2000 रुपयापर्यंत मिळतो

    • @samadhanshinde890
      @samadhanshinde890 4 года назад

      Thanks sir

    • @RamaChattar-ss4bf
      @RamaChattar-ss4bf 3 года назад

      चांगल्या जातीचे गुलछडी कोणती

  • @rohitmagar8466
    @rohitmagar8466 4 года назад +2

    कोरडवाहू शेतीत लागवड करता येईल का ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      शेतीसाठी पाणी असेल तरच करा

  • @MD_WORLD397
    @MD_WORLD397 4 года назад +1

    Sir no havay ya farming ownercha

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +1

    गुलछडी कंद मिळणार का व कंदाचे दर काय माहिती दया

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      कंद मिळतात . एक पोते 1700 ते 2000 रुपये

    • @sanjaymagdum4472
      @sanjaymagdum4472 2 года назад

      Double stick Nishigandhache Kandh miltil

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 3 года назад +1

    जमिनीची प्रत कोणती असावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      उत्तम निचरा होणारी जमीन असावी..

  • @farrukhpathan9672
    @farrukhpathan9672 3 года назад +1

    तुम्ही जे दोन मोबाइल नंबर दिलेत,त्यापैकी एकाचा ही कॉल लागत नाही,
    गुलछडी च्या ज्या 3 जाती तुम्ही सांगीतला, त्यापैकी कोणत्या जातीला चांगला भाव मिळतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад +1

      गुलछडी उत्पादक शेतकऱ्यांकडे जो वाण आहे त्या वाणाची लागवड करावी 🙏

    • @farrukhpathan9672
      @farrukhpathan9672 3 года назад

      @@balirajaspecial
      सर तुमचा contact number भेटला तर तुमच्याशी सविस्तर बोलणं होईल?

  • @yogesh03071987
    @yogesh03071987 4 года назад +1

    Sir, शिर्डीला ह्या फुलांचे मार्केट आहे का?

  • @UttamJagtap-d8l
    @UttamJagtap-d8l 2 месяца назад +1

    माहीती चुकीची आहे दररोज बाजार भाव बदलत आहे सरासरी वर्ष भर ७० रुपये किलो पढतो

  • @mayurrajeshitole-deshmukh1254
    @mayurrajeshitole-deshmukh1254 2 года назад +5

    अहो 10 रु किलो सुद्धा बाजार असतो , तोड़ायला परवडत नाही

  • @nileshahire5132
    @nileshahire5132 4 года назад +2

    ह्याच्या लागवडीची माहिती पुर्ण ता घेण्यासाठी कोन्हाचा तरी फोन नंबर भेटावा विंनती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @arunekhande6011
    @arunekhande6011 3 года назад +1

    या औषधाचे प्रमाण किती घ्यावे 15 लिटर पंपाला

  • @rohitmahalkar8554
    @rohitmahalkar8554 3 года назад +2

    Mi pan lavle sir

  • @somnathgaikwad6722
    @somnathgaikwad6722 4 года назад +1

    Sir mala prajwal jatiche gulchadi che biyane Pahije kothe milel

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये चौकशी करा.

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 5 лет назад +1

    मी 20गुंठे लावली आहे.परीघ आणि एक्सपर्ट या औषधाने माल वाढतो का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад +1

      परीघ व एक्सर्पट पाण्यामधून सोडा व फवारणी करा. २४:२४:०:८ हे खत टाका. उत्पादन दुप्पट होईल

    • @नादट्रॅक्टरचा-ल8ट
    • @shankarbhima3990
      @shankarbhima3990 3 года назад

      @@balirajaspecial mobile number dya

  • @bharatpowar2816
    @bharatpowar2816 4 года назад +2

    Parig n exapart think kite milatil

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @SS-0369
    @SS-0369 3 года назад +1

    निशिगंध पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे ते सांगा व रोग नियंत्रण कसे करावे

  • @yogeshbaraskar5698
    @yogeshbaraskar5698 4 года назад +1

    drip lau sakto kay ya shetit

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      ठिबक सिंचन करू शकता

  • @ganeshrode6123
    @ganeshrode6123 4 года назад +2

    Lagvad karaychi aahe

  • @vish6688
    @vish6688 5 лет назад +1

    Satara mdhe kand miltil ka??kiva jval pass kuthe??

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      गुलछडी चे कंद एप्रिल मे जून या महिन्यांमध्ये पूर्णपणे चांगले मिळतात. आता कंद चांगल्या प्रतीचे मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या जवळच्या फुल मार्केट मध्ये चौकशी करून कंद मिळू शकतील

    • @rajkadam6037
      @rajkadam6037 4 года назад

      Miltil satara road madhe shivneri nursury var...

    • @dattakadam1764
      @dattakadam1764 4 года назад

      7769053850

    • @dattakadam1764
      @dattakadam1764 4 года назад

      Kanda batetla

  • @kiranlondhe1351
    @kiranlondhe1351 3 года назад +1

    जास्त पाऊस झाला तर ते मोठे झालेले झाड आहे ते खाली पडत असेल ...त्यावर काय उपाय

  • @shankarbhima3990
    @shankarbhima3990 3 года назад +1

    सर हा औषध कुठे भेठेल मला फाहजे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад +1

      व्हिडिओ डिस्टिंक्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @samirtondlekar8155
    @samirtondlekar8155 5 лет назад

    रायगड जिल्ह्यात राजनीगंधा ची लागवड करता येईल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      पाण्‍याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. बाजारपेठ जवळ असावी.

  • @ganeshkalbhor6579
    @ganeshkalbhor6579 2 года назад +1

    औषध कोठे मिळेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sadashivwagh511
    @sadashivwagh511 4 года назад

    बाजार कोठे होतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फुल मार्केट आहेत

  • @भागवतश्रीराम
    @भागवतश्रीराम 3 года назад +1

    रोप हवि होति सरांचा नंबर मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      रोपे मिळत नाहीत कंद मिळतात

  • @nageshsawant9138
    @nageshsawant9138 4 года назад +1

    आम्हाला कंद पाहिजेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      एप्रिल मे या महिन्यांमध्ये चांगल्या प्रतीचे कंद मिळतात त्यावेळी संपर्क करा

    • @kundanmali9062
      @kundanmali9062 3 года назад

      9527049613

  • @samadhanshinde890
    @samadhanshinde890 4 года назад

    Gulchadi chi lagvad kashapasun kartat

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      कंदापासून गुलछडीची लागवड करतात

  • @rahuljagtap7377
    @rahuljagtap7377 Год назад

    Tumche prodt pahije kut milel

  • @santoshzalte1863
    @santoshzalte1863 4 года назад

    कंद कुठे मिळतील

  • @sadashivwagh511
    @sadashivwagh511 4 года назад

    मार्केट कुठे आहे सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फुल मार्केट आहे

  • @mukulmalode3492
    @mukulmalode3492 3 года назад

    Seeds kuthe milel bhau sanga
    Mobile no. Dya

    • @sanjaymagdum4472
      @sanjaymagdum4472 2 года назад +1

      Double stick nishigandhache kandh bhetatil

  • @samadhandeore3661
    @samadhandeore3661 4 года назад +1

    सर तुमचा नंबर द्या

  • @sahebali2886
    @sahebali2886 3 года назад

    Sir ji yeh kheeti karne walo ka contact number chayiye please

  • @kaushalkokate.30
    @kaushalkokate.30 2 года назад

    सकाळी तोडली तरी चालतात

    • @akashhelkar6437
      @akashhelkar6437 Год назад

      सकाळीच तोडाव लागतंय

  • @mipolicehonarch
    @mipolicehonarch 5 лет назад

    मला पण लागवड करायचीआहे माहिती मिळेल का

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 2 года назад

    Sir kand milel ka

  • @dineshbhagwat9801
    @dineshbhagwat9801 5 лет назад +2

    Kand kuthe milatil mobile number dya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      मु पो निंबवी ता श्रीगोंदा जि अहमदनगर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेतकऱ्याचा पत्ता आहे मोबाईल नंबर आहे फोन करून माहिती द्या

    • @kundanmali9062
      @kundanmali9062 4 года назад

      9527049613

  • @laxmankale177
    @laxmankale177 4 года назад

    काहि बाजार भाव सागत आहे. हे खरे नाही. त्याना फुलांची पट्टी विचारा.मग कळेल.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      बळीराजा स्पेशल च्या फेसबुक पेज वर गुलछडी च्या पट्टी चे फोटो आहेत एकदा पाहू शकता.

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 5 лет назад +1

    धन्यवाद.माहीती दिल्याबद्दल.पण मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      तुमचा व्हाट्सअप नंबर द्या

    • @dnyanesh4376
      @dnyanesh4376 4 года назад

      @@balirajaspecial ७०८३६०३६१०

  • @raghunathshirole1564
    @raghunathshirole1564 5 лет назад +1

    सर तुमचा मो. नंबर द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      तुमचा व्हाट्सअप नंबर द्या

  • @umeshpatil986
    @umeshpatil986 3 года назад

    शेतकऱ्यांना चुत्या बनवायची कामे बंद करा, जरा खरी माहिती देत जावा चॅनेल वाले

  • @yogeshmali9272
    @yogeshmali9272 Год назад

    सर तुमचा मोबील नंबर सेंड करा ना

    • @yogeshmali9272
      @yogeshmali9272 Год назад

      नदी काठी लावले तर चालेल का