ओम शिव जनार्दनाय नमः अतिशय सुंदर गायन आहे बाबांच्या आवाजात साक्षात सरस्वती माता विराजित आहे हे गायन ऐकून मनात गुरुदेवांच्या भेटीला जाण्याची तळ मळ चालू होते माझे सात जन्म सुद्धा कमी आहे स्वामींच्या सेवेसाठी माझे जीवन धन्य झाले कि साक्षात शिवस्वरूप राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची भक्ती माझ्या जीवनात आहे आणि परम श्रद्धेय माधवगिरी बाबांसारखे गुरुवर्य मिळाले
अनुष्ठाने बंद असल्यामुळे या आरतीचे विडिओ होऊ शकलेले नाही,ज्याही वेळेस अनुष्ठान सुरु होईल त्यावेळेस या आरतीचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करून ते youtube वर टाकण्याचा निष्चित प्रयत्न करेन.
सद्द्या कोरोना काळ असल्यामुळे नवीन भजने नाहीत,जेव्हआ ही महाराज गातील त्या वेळेस युट्युब वर येईलच, हे गीत*ओम नमो गुरुदेवा * 15 ऑगस्ट पासून काही कारणास्तव youtube वर नव्हते म्हणून आज ते पुन्हा लोकाग्रहास्तव अपलोड केलें,
वा किती छान गायन केले बाबा 🙏🙏
अतिशय अप्रतिम भजन... ॐ नमो गुरू देवा नित्य घडो गुरू सेवा... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
आदरणीय ठाकरे काका... सप्रेम जय जनार्दन... आपण हे गीत पुन्हा एकवार अपलोड केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
Slwmi
जय बाबाजी
ओम नमो जनार्दनाय
माधवगिरी🪔🌹🚩 🙏बाबाजी 🌹🪔🙏🚩🪔🙏🌹तुमचा🪔💐 🚩काय🌹🪔 आवाज
ओम शिव जनार्दनाय नमः
अतिशय सुंदर गायन आहे बाबांच्या आवाजात साक्षात सरस्वती माता विराजित आहे हे गायन ऐकून मनात गुरुदेवांच्या भेटीला जाण्याची तळ मळ चालू होते
माझे सात जन्म सुद्धा कमी आहे स्वामींच्या सेवेसाठी माझे जीवन धन्य झाले कि साक्षात शिवस्वरूप राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची भक्ती माझ्या जीवनात आहे आणि परम श्रद्धेय माधवगिरी बाबांसारखे गुरुवर्य मिळाले
बाबांचे गायन ऐकून मन खूप प्रसन्न होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नमो. गुरुदेवा.
अतीशय अप्रतिम भजन ओम नमो गुरूदेवा नित्य घडो गुरू सेवा जय जनार्दन ओम नम शिवाय धर्म जागो जनार्दनांचा
जय हो बाबाजी खुप छान साक्षात सरस्वती आपल्या मुखात विराजमान आहे आपल्याला शत:नमन 🙏
मा. संतोषगिरी महाराज आपल्या आवाजातील बाबाजींचे हे भक्तीगीत 'अमर' झाले आहे..... अविस्मरणीय, रोज कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही......
..
ग्रेट❤🎧
ॐशिव जनार्दनाय नमः 🌺
म्हणुनच बाबांना सरस्वती पुत्र पुरस्कार जाहीर करायचा आहे लवकरच
खूपच मधुर आवाजात अप्रतिम भजन
ओम नमो गुरू देवा जय जनार्दन
वा खूप छान 💐🙏जय बाबाजी
Om 🕉 namo gurudeva
ॐ नमो गुरुदेवा 🌹🙏🌹
हर हर महादेव ....... मन प्रसन्न करणारा महाराजांचा भजन अप्रतिम आवाज .... बाबाजींनी दिला⛳⛳⛳⛳
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय 🧡🚩
जय बाबाजी .......🙏🏻
संतोषगिरी महाराज 👌👌👌
बाबांना शिव शंकर नी दर्शन दिले आहे जय बाबाजी
जय जनार्दन 🌻🌻जय जनार्दन 🌻🌻
जय बाबाजी
खूप सुंदर गायले आहे..हृदय स्पर्शी आहे🙏🙏
जय जनार्दन बाबाजी अतिशय सुंदर भजन गातात
सुंदर भजन व आवाज तर खुपच मंजुळ व्हा जय बाबाजी
!! ओम जनार्धनाय नमः !!
जय बाबाजी... खुप खुप सुंदर स्वरातून भजन
ओम जनार्दनय नमः 🙏
जय बाबाजी
जय हरी माऊली अतिशय सुंदर
Va kay aavaj aahe. Lai bhari. Nice
खुप छान गुरूदेव खुप सुंदर गायन 👌🙏🙏🙏
हरी ओम... जय बाबाजी
ओम नम शिवाय
लय भारी महाराजांनी अभंग गायला
सकाळीं सकाळीं आयकल्यावर मन प्रसन्न होते
❤️❤️🙏🙏जय बाबाजी जय महात्माजी🙏🙏❤️❤️
जय जनार्दन चे पूर्ण गिरी जय बाबाजी
🚩🌹🙏🕉️ नमः भगवते जनार्धनाय🙏🌹🚩
खूप छान जय गुरुदेव
🕉️ नमो भगवतेय जनार्दनाय नमः🌹🙏🏼
जय जनार्दन बाबा की 💖💖💖💖
Aavajachy Jadugar Jay Babaji 🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏
ओम्ं नमो भगवते जनार्दनाय :
👏🤝 Om namo Gurudev Om namah shivaya namah Om namah shivaya Hara Hara Mahadeva Janardan Swami Bhagwan ki Jay Om
Khup sunder 🙏🙏
जनार्दन बाबांची आरती अपलोड करा ना
"सद्गुरू स्वामी जनार्दन मुर्ती प्रेमे करू मी आरती"
🙏🙏🙏
अनुष्ठाने बंद असल्यामुळे या आरतीचे विडिओ होऊ शकलेले नाही,ज्याही वेळेस अनुष्ठान सुरु होईल त्यावेळेस या आरतीचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करून ते youtube वर टाकण्याचा निष्चित प्रयत्न करेन.
@@hemantthakre7239 हो आरती नक्की अपलोड करा
जय बाबाजी कोटी कोटी प्रणाम
ओम 🚩🪔🕉️ जनार्दनाय 🚩🪔🕉️ नमः,,
🕉️ जनार्दनाय नमः
Om namah shivay 🙏🌹 Om Gurudev 🙏
खुप सुंदर गोड आहे बाबा.राग कोनता आहे बाबा हा.
जय जनार्दन जय बाबाजी
फारच सुंदर अप्रतिम
Sundar bajan 😊
Guru Maharaj guru,Jai Jai par bramha sadguru,,,Jai Janardana namo namah 👏👏🛐🛐🌹🌺🌼🍎🌿☘️🍀💐🥭🍊🍋🌹🌺🙏🙏👏👏
बाबाजीचे चरीञ अपलोड करा 🙏🙏
Jai Janardan All Babajinna 🙏🙏🙏🙏🙏 And This Is The Best Bhajan🙏🙏🙏🙏🙏
जय जनार्धन ,जय जनार्धन , जय जनार्धन
ओम नमः शिवाय
ओमनमो देवा
मौनगिरी गुरुराज आमुचे मौनगिरी गुरुराज आमुचे
June pravchan upload kra Param pujy madhavgiri Baba che
स्वामी श्री माधवगिरीजी बाबांचे नागपंचमी 2020 चे काही प्रवचने अपलोड करण्याचं राहून गेले होते,, ते काम हाती घेतले आहे,,लवकरच ती प्रवचने पाहायला मिळतील,
धन्यवाद। परमपूज्य संतोषगिरी महाराज अप्रतिम आवाज माधवगिरी रमेशगिरी महाराज सभसंतनकीजय
जयबाबाजीखुपमधुरगायले
🌹🌹जय जनार्दन 🌹🙏🌹
Very very nice babaji
खूप खूप छान आवाज जय बाबाजी
Jay janardhan 🙏 ♥ ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩जय बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Karauli sarkar
Kanpur
Gurudev charani kotisha wandan om namo narayan
जय जनार्दन
जय जनार्दन स्वामी
खूपच छान
ॐ जनार्दनाय नमः
जय बाबाजी जय बाबाजी
Very nice Singer Babaji. 🇮🇳🇮🇳
Shri gurudev datta 🌹🌹🌹🌹🌹
Sundar bhajan
Jay baabaji
Very very nice
Om namo guru deva.
संपूर्ण गुरू दरबार
पूर्वज मुक्ति धाम
कानपुर उत्तर प्रदेश
Babaji
OM 🙏🙏🙏🙏🙏
Jay janardhan
Jai janardan
Om janardanay namha
Hyache lyrics ahet ka
𝒊𝒚𝒊𝒄𝒔 𝒚𝒆𝒕𝒆
👌👌🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏om
Jay janadhan
New bhajan please
सद्द्या कोरोना काळ असल्यामुळे नवीन भजने नाहीत,जेव्हआ ही महाराज गातील त्या वेळेस युट्युब वर येईलच, हे गीत*ओम नमो गुरुदेवा * 15 ऑगस्ट पासून काही कारणास्तव youtube वर नव्हते म्हणून आज ते पुन्हा लोकाग्रहास्तव अपलोड केलें,
🙏🏼🙏🏼🌹💐
Jai babaji
🙏
❤
🙏🙏🙏🙏🙏
Tanaji Bodake
संत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज किजय धन्यवाद। सतोषगिरीमहाराज
2:17 Xzz
V l
खूपच सुंदर
जय बाबाजी जय महात्माजी
🚩🌹🙏🕉️ नमः भगवते जनार्धनाय🙏🌹🚩
जय बाबाजी
जय जनार्दन जय गुरुदेव
जय जनार्दन
Jay jnardhan