Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
great video sharing, very useful
माझ्या झाडाला फुटवे आले आहेत. धन्यवाद ताई तुम्ही सांगितले प्रमाणे खते दिलेने सर्व फुलझाडे उत्तम आहेत.,,🙏
Maje navin jhad lavlyanantr ajun growth naiye ani pana galun pdtayt.. kay krave?
हिवाळ्यात झाडांची वाढ लवकर होत नाही झाडाला शेणखत गांडूळ खत दया पाने गळणार नाहीत
ताई 🙏 शेवंती ला भरपूर कळ्या व फुले असतांना त्यावर काळा मावा पण खुप आहे .अशा वेळी त्यावर निम आॅईल चा फवारा करावा का.ते लवकर कळवा.अणि तुमचा व्हाॅट्सअॅप नंबर मीळाला तर आम्ही आमच्या पण झाडांचे फोटो आपणास शेअर करू शकू.प्लीज🙏
हिवाळ्यात पाने खूप (फार )गळतात का?
जुनी पाने गळतात