परिवर्तनाचा वामन भुकेला गात गात आला गात गात गेला l गायक : कुणाल वराळे l कवी : प्रतापसिंग दादा बोदडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 42

  • @PSYouTubechannel
    @PSYouTubechannel 2 года назад +3

    कुणाल भाऊ अप्रतिम गायन..... क्या बात है...
    भीम निष्ठावान वामन कवीला....

  • @SuvarnaDhole-o7e
    @SuvarnaDhole-o7e 8 месяцев назад +2

    खुप छान...❤❤❤

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 года назад +2

    Wa... Very nice video song kaddak aawaj jay bhim

  • @anupambhagat5573
    @anupambhagat5573 2 года назад +2

    किती वेळा ऐकावं , किती दिवस ऐकावं , काहीच मोजमाप नाही , खूप छान

  • @anupambhagat5573
    @anupambhagat5573 2 года назад +2

    कुणाल भाऊ , अप्रतीम च

  • @advvinodingale5320
    @advvinodingale5320 2 года назад +2

    इतक्या सर्व महान मूर्ती ,गुरुवर्य प्रतापसिंग दादा ,गुरुवर्य नागसेन काका ,डॉ किशोर वाघ, कुणाल भाऊ वराळे ,एकाच मंचावर पाहून खूप आनंद झाला, मेघानंद भाऊ तुमची कमी राहिली , कुणाल भाऊ तुमच्या अदाकारी वर काय बोलावे सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 Год назад +2

    खूप छान वाटत होते गीत आयकुन धन्यवाद सर जयभीम नमो बुद्धाय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 4 месяца назад +2

    काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करतील भीमाच्या प्रतापाने.. लोककवी डॉ वामनदादा

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 2 года назад +2

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कुणाल वराडे यांनी अतिशय सुंदर गीत महाकवी वामनदादा बाबत सादरीकरण केले अभिनंदन🎉🎊

  • @namdevgorthekar2827
    @namdevgorthekar2827 2 года назад +1

    Super sir 👌 jai bheem 🙏

  • @vishaldhundale1826
    @vishaldhundale1826 2 года назад +1

    भाऊ अतिशय सुरेल गायलं ..काय ते शब्द शिल्प त्याचे अजिंठ्याचे लेणे कोरून गेला भीम प्रेरणेने ...काय लिखाण ते प्रतापसिंग दादा च.
    ..प्रतापसिंग दादा डोक्यातून जातंय नाही आहेत राव

  • @durganandwalwante2654
    @durganandwalwante2654 2 года назад +2

    प्रतिभेत वामन श्रीमंत होता,...अप्रतिम सादरीकरण ,संगीत, कुणाल दादा, सप्रेम जयभीम .

  • @PSYouTubechannel
    @PSYouTubechannel 2 года назад +1

    ऑरगन अगदी अप्रतिम...

  • @prakashhiwarale5582
    @prakashhiwarale5582 Год назад +1

    Pratapsing Dada ,Nagsen dada Sawdekar ,Kunal warale khup khup chhan Abhinanadan

  • @pradipsonkamble5690
    @pradipsonkamble5690 2 года назад +1

    Super... 👌

  • @sushilwasnik3034
    @sushilwasnik3034 2 года назад +1

    बहोत खुब., सुंदर रचना

  • @VishalSonwane-e3e
    @VishalSonwane-e3e 2 месяца назад +1

    ❤❤❤❤jay Bhim

  • @diwakarshirsat
    @diwakarshirsat 3 месяца назад +1

    कुणाल दादा एकदम भारी

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 2 года назад +1

    अभिनंदन

  • @SureshZine-r8f
    @SureshZine-r8f 5 месяцев назад

    जयभीम नमोबुधाय

    • @bluedrop358
      @bluedrop358  5 месяцев назад

      जय भीम नमो बुद्धाय 🙏💙

  • @sagarbhalerao6597
    @sagarbhalerao6597 2 года назад +1

    Nice line