पोलीस तपासात Garud zep Academy चे भयानक वास्तव समोर | Sambhajinagar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 фев 2024
  • छत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अकॅडमीतील एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकॅडमीच्या संचालकांवर आरोप करण्यात येत असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. मृत विद्यार्थिनीचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत आज दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
    Garud Zep Academy Aurangabad News

Комментарии • 269

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav62709 5 месяцев назад +347

    गरीब मुलांनी गावात मैदानी सराव करावा आणि ऑनलाईन लेक्चर करावीत ....कोणती अकॅडमी लावायची गरज नाही ...

    • @swapnalikedare0143
      @swapnalikedare0143 5 месяцев назад +7

      Mitec krtey

    • @chintamanikarale8346
      @chintamanikarale8346 5 месяцев назад

    • @amolmanvatkar3024
      @amolmanvatkar3024 5 месяцев назад

      Right​@@swapnalikedare0143

    • @d.surnar6981
      @d.surnar6981 5 месяцев назад +11

      हे खर आहे .. पण मुलांना कळत नाही राव.. ऑनलाईन खूप ऑप्शन आहेत

    • @user-pe1ft3cz7i
      @user-pe1ft3cz7i 5 месяцев назад +1

      बरोबर भावा

  • @shweta0797
    @shweta0797 5 месяцев назад +72

    त्या मुलीच्या निमित्ताने अकॅडमी च सत्य समोर यायचं होता जगासमोर 😔 पण बिचारी ती मुलगी उगीच बळी गेली चांगली सखोल चौकशी व्हायला हवी, भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @poojadhale7437
    @poojadhale7437 5 месяцев назад +61

    सोनवणे अटक केले पाहिजेत सर्व शाखा बंद 🔒 जालेच पाहिजेत

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 5 месяцев назад +22

    माझा भासा मी गरुडझेप अकेडमी संभाजीनगर येथे शिक्षणासाठी टाकलं होतं पण पाच दिवसांमध्ये तो कशाच्या तरी कारणांमुळे कंटाळून अखेर मला त्याने मला न्यायला या असे सांगून न्यायला बोलावले... पण आम्ही लोकांकडुन फी भरण्यासाठी उसने घेतलेले पैसे 55000..... पन्चावन्न हजार रुपये.. व जेवणाचे 3000 वेगळे हे भरलेल्या पैशातुन एक रुपया देखील मागे दिला नाही... गरूडझेप मध्ये लुटालूट होते हे आम्ही जवळुन अनुभवलं आहे... आणि ही सत्य घटना आहे...

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 4 месяца назад +22

    ही अकॅडमी त्वरीत बंद व्हायला पाहिजे आणि अजुन एक तपास पोलिसांनी करायला पाहिजे की येथे मुलींच लैंगिक शोषण तर होत नाही ना .

    • @ssssssssssss-yt9qi
      @ssssssssssss-yt9qi 4 месяца назад

      तिथं होत शोषण... स्वतः सोनवणे मुलींना गाडीत बसवून घेऊन जातो

  • @GANESHPatil-po2ss
    @GANESHPatil-po2ss 5 месяцев назад +50

    कृपा करुन त्या आई वडिल यांना न्याय मिळवून द्या ज्यांचे मुलं दगावले.

  • @user-lb8sl5uf2s
    @user-lb8sl5uf2s 5 месяцев назад +76

    सोनवणे चा जाहीर निषेध
    ..

  • @shatayudeshpande8846
    @shatayudeshpande8846 5 месяцев назад +33

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...... सगळ्या पापांची परतफेड इथेच करावी लागेल या गरुडझेप वाल्यांना....गोर - गरिबांचा तळतळाट घेतला या अकॅडमी ने..... त्या भगिनीला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

  • @yamininawage7675
    @yamininawage7675 4 месяца назад +42

    पहिले त्या आयपीएस विश्वास नगरे पाटील ह्याला पकडा कारण त्याने त्याची add केली होती

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 5 месяцев назад +39

    कोणीही उठावे आणि 'स्पर्धा परीक्षा' कोचिंग सुरु करावे असा बिझनेस फंडा बिनधास्त सुरु आहे. अशा संस्थांत कमी पगारावर बेकार तरुणांना राबवून घेतले जाते. यावर सरकारचे कोणतेही नियम दिसत नाहीत.

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 5 месяцев назад +20

    महाराष्ट्रात जेवढे काही सरकारी नौकरी भरती चे paper फुटले आणि परिक्षा केंद्रावर घोळ झाला ते सर्व मराठवाड्यातल्या Coaching ॲकाडमी वाल्याचे हात होते

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 4 месяца назад +17

    आरोपी फरार आहेत की
    सरकार ने फरार केले
    पोलिस पण दबावा खाली आहेत

  • @sunilchavan1730
    @sunilchavan1730 5 месяцев назад +87

    माझ्या भाच्याचे ऍडमिशन मी घेतले होते आणि तो 15 दिवसच राहिला तेथील वातावरण पाहून सोनवणे ने 1,20,000 रू आमचे बुडवलेत, माझ्याकडे डिटेल्स पण आहेत पैसे पाठवलेले, ही अकॅडमी फक्त लुटालूट करते

    • @kavitakarad4236
      @kavitakarad4236 5 месяцев назад +3

      Kes thoka

    • @Jigjevankumaraabc3793
      @Jigjevankumaraabc3793 5 месяцев назад +4

      कंजूबर कोर्टात केस ठोका

    • @premila1173
      @premila1173 5 месяцев назад +1

      एवढी फी राज्यसेवा ची की ग्रुप B ची?

    • @adinathghorpade3140
      @adinathghorpade3140 5 месяцев назад +1

      Complaint dya police station la

    • @nileshgalande8905
      @nileshgalande8905 4 месяца назад

      सापडलं की नागडा करून सगळे पैसे वसूल करा

  • @pradip_dongare
    @pradip_dongare 4 месяца назад +8

    सर्वच अकॅडमी च्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH 5 месяцев назад +17

    विद्यार्थ्यांना विचार करावा .शिक्षण अगोदर पूर्ण करावे. अशा अॅकॅडमीमधून शिक्षणातील क्षमता पूर्ण होत नाहीत कारण इथे शिकवणारे प्रशिक्षित नसतात कोणीही शिकवतात.... भावनाशिलता निर्माण करून गरीबीतून शिकलेल्या मुलाचे यश सांगायचे आणि पैसे लुटायचे

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 5 месяцев назад +83

    ही गरूडझेप बंद करून त्या मुलीला न्याय मिळेल असे तपास व्हावा. फी ची चौकशी करण्यात यावी.

    • @meenakshighatkar9504
      @meenakshighatkar9504 5 месяцев назад +2

      Maximum 10 years chi shiksha hote hya gunhyat te pan sagle proof sabit jhalyvar .

    • @santoshidudhadmal8631
      @santoshidudhadmal8631 5 месяцев назад

      Mla pn suicide kru vatli hoti Garuda zep academy mul maze 1 lakha getle bole 1 years mde nahi lagli tr prt kru nhi kele

    • @s.5472
      @s.5472 5 месяцев назад +2

      Superb

    • @user-ib5nw8tb3m
      @user-ib5nw8tb3m 4 месяца назад

      Teni 3 prakrchi fee aahe
      1 package =90000 fee
      2 nda =1 lakh 20 hajar fee
      3 regular 60000 fee aahe
      Mi pn tya academy madhe hoto

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 5 месяцев назад +18

    कशाला असल्या अकॅडमी जाताय नुसता पैसे खायचा धंदा आहे शिक्षण म्हणजे

  • @sunitaavhad6804
    @sunitaavhad6804 5 месяцев назад +36

    अकॅडमी लावणे हा मुर्खपणा आहे
    गावातच ग्राऊंड करावे
    online class ची एकच बॅच करावी
    सहज विजय मिळवता येतो.
    उगच पैसे खर्च करू नका .

  • @Mahesh77794
    @Mahesh77794 5 месяцев назад +41

    शिक्षण पुर्ण झाल्याशिवाय academy लावू नका please 😢 पाहिले graduation करून घ्या. मी पण academy लाऊन फसलो आहे.

  • @India16586
    @India16586 5 месяцев назад +11

    कोणीतरी मेल्या शिवाय आमच झोपलेल प्रशासन जाग होत नाही. या अकॅडमी चे रस्त्या रस्त्यावर बोर्ड लागलेत. कधी पोलिस, स्थानिक प्रशासन यांची चौकशी करतात का? आर्थिक लागेबांधे असतात म्हणून डोळेझाक केली जाते का?

  • @RayatAgro-vt4ls
    @RayatAgro-vt4ls 5 месяцев назад +21

    हा सोनवणे विद्यार्थ्यांना लूट तो फसवतो

  • @user-wo8uz2ue9z
    @user-wo8uz2ue9z 5 месяцев назад +27

    मी १५दिवस राहीलो तरी माझे १लाख २०हजार रुपये परत केले नाही

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 4 месяца назад +1

      एकसाथ 1.5 lakh भरलेच कशे...

  • @AnandBhalerav-fj5ot
    @AnandBhalerav-fj5ot 5 месяцев назад +41

    गरुड़ झेप acedmay बंद झालीच पाहिजे

  • @balajisatav9717
    @balajisatav9717 5 месяцев назад +22

    साहेब मी 2016 च विध्यार्धी आहे मी सर्व इतिहास सांगततो मला पण फसवलेले आहे यांनी sir please sir हेल्प मी मला ट्रकने उडवतो अशी धमकी दिली होती सर यांनी सोनवणे ब्रदर्स ने ट्रक खाली उडवतो चिरडून टाकतो अशी धमकी दिली होती सर 🙏🙏😢😥

    • @mubinshaikh7171
      @mubinshaikh7171 5 месяцев назад +2

      Hoy bhava nusta fasva fasvi chalu aahe academy madhe

    • @luckyp669
      @luckyp669 5 месяцев назад +4

      इतक्या दिवस का शेट्ट उपटले का

    • @user-qd4fh2ho1n
      @user-qd4fh2ho1n 4 месяца назад

      Mi hot tumch nav kay ahe

  • @balajisatav9717
    @balajisatav9717 5 месяцев назад +48

    सर माझे 3 महीने डॉक्युमेंट्स वापस दिले नवते यानी खूप गुंड गिरी करतात सर हे लोक सर मला ट्रक खाली चिरडून टाकतो अशी धमकी शिवीगाळ केली होती साहेब माझे गरिबाचे कंपनीच्या कामाच्या पैसे घेतलेत सर यांनी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे bagate साहेब 🙏😭😭😭😭😭

    • @user-yu1bn4ci6q
      @user-yu1bn4ci6q 5 месяцев назад +4

      Complaint Kara jaun police station la

    • @gourishinde6522
      @gourishinde6522 5 месяцев назад

      तुम्ही तक्रार केली का

    • @sandiprathod5264
      @sandiprathod5264 4 месяца назад

      FIR Kara

    • @jaynavghare2011
      @jaynavghare2011 4 месяца назад

      Police station la तक्रार करा

  • @Xavier_IND
    @Xavier_IND 5 месяцев назад +48

    सर या अकॅडमी ने माझे 50 हजार रुपये खाल्ले आहे 😢

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 5 месяцев назад +1

      Are Tu Thithe Kay karyala Gelas Tujhya Mulanche Admission aste tar Thika aahe pan tu Ka Admission ghetley

    • @mubinshaikh7171
      @mubinshaikh7171 5 месяцев назад +1

      Aani mazhe 130000🥺

    • @cst782
      @cst782 5 месяцев назад

      माझे पण 50000 रुपये गेले 😢😢

    • @skk2359
      @skk2359 5 месяцев назад

      Maze 45000

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 5 месяцев назад

      ​@@mubinshaikh71711 cr😂

  • @sachinghorpadevlog
    @sachinghorpadevlog 5 месяцев назад +14

    गावाकडील मुलांना कळविण्यात येते की गावात तयारी

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 4 месяца назад +4

    कायदे आणि त्याच्या पळवाटा यामुळे गुन्हेगार सतत असे गुन्हे करतात व गुन्हे करण्यास घाबरत नाही

  • @arunmanohar5028
    @arunmanohar5028 5 месяцев назад +5

    यांना आरोपी ही माहित आहे कुटे आहे तो करण तो राजकारणी माणूस आहे तो एक जिल्हा परिषदचा सदस्य आहे कसा सापडेल ऐसी रूम हॉटेल मध्ये असेल तो खर तर तेथे जे मास्तर शिक्षण देतात त्यांचं शिक्षण आधी तपासा कोणते डिग्रीशेन आहे ते😅😅😅😅😊😊😊

  • @sweet_shubhu123
    @sweet_shubhu123 5 месяцев назад +46

    आता कुठे गेला.? ईम्तेहाज जलील.🤔😡👊🏻

    • @sharukhmpathan3474
      @sharukhmpathan3474 5 месяцев назад

      आता कुठे गेला तुझा कराड

    • @subwaysurfers5963
      @subwaysurfers5963 4 месяца назад +3

      संभाजी नगरचा आमदार कोण आहे?

    • @sweet_shubhu123
      @sweet_shubhu123 4 месяца назад

      @@subwaysurfers5963 आमदार स्पेसिफिक ठिकाणचा असते. खासदार पूर्ण सांभाळतो.🙏🏻

  • @iloveindia009
    @iloveindia009 4 месяца назад +2

    मी असे ऐकले की संचालकाची बऱ्याच मुलींवर वाईट नजर होती
    गृहमंत्री यांनी दाखल घेतली पाहिजे

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 4 месяца назад

      Te zp member aahe ,te khup dadagiri kartat ith

  • @Student-wh7sh
    @Student-wh7sh 5 месяцев назад +3

    कोणी जखमी होवो , कोणाचा छळ होवो का कोणाचा खून होवो काही घेण देण नाही त्यांना फक्त फायदा पाहतात . कुठ काय भेटेल यावरच जास्त लक्ष असते . अश्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणेच चुकीचे .

  • @krishnagingole1337
    @krishnagingole1337 5 месяцев назад +7

    चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी

  • @Pappu5565
    @Pappu5565 4 месяца назад +2

    अटक करू नये म्हणून किती लाच घेतली.. असे कसे आरोपी सापडेल नाहीत..

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 5 месяцев назад +6

    हे अकॅडमी वाले खूप आर्थिक शोषण करतात ह्यांना कूठे नियम लावा deposite मेस सगळं धंधा बनवला

  • @dilipjadhav8456
    @dilipjadhav8456 5 месяцев назад +5

    संपूर्ण महाराष्ट्रातील अशा दुकानाची चौकशी व्हायला पाहिजे....अनेक चोर भेटतील

  • @rajpatil-lv8ls
    @rajpatil-lv8ls 4 месяца назад +2

    काल पाहिलंय मी त्या सोनवणेला अन पोलीसांना सापडत नाही होय 😱

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 4 месяца назад +4

    नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बागलाण अकॅडमीत देखील अनेकांची फसवणूक झाली आहे‌...

  • @dipakdane2107
    @dipakdane2107 3 месяца назад +1

    राजकीय वर्धास्त झिंदाबाद सगळे मिळून फक्त गरिबाना खाऊ 😢

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 5 месяцев назад +4

    माझ्या सोबत पण असेच झाले होते पण मी घरी जाऊन अभ्यास केला

  • @user-lb8sl5uf2s
    @user-lb8sl5uf2s 4 месяца назад

    या घटनेची एस आय टी मार्फत उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे.‌‌...जाहीर निषेध गरूडझेप अँकॅडमी बंद झाली पाहिजे

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 4 месяца назад +3

    माझा मुलगा पन अत्महत्याच करत होता मी घरि घेऊन आले आणी आमचे खुप पैसे घेतले सोनवनेनि आता पैसे वापस कसे घ्यावेत

  • @anuradhagayake
    @anuradhagayake 4 месяца назад +2

    हो मॅडम महाराष्ट्रातील महिला आहेत तुमच्या पाठीशी

  • @sachinghorpadevlog
    @sachinghorpadevlog 5 месяцев назад +8

    गरुड झेप अकॅडमी बंद झाली

  • @mubinshaikh7171
    @mubinshaikh7171 5 месяцев назад +6

    Me pn ya academy madhe hoto me 6 months kadhle academy madhe
    Ya academy madhe khup torture kela jato aani marhan pn khup kartat.
    Mala pn asach torture karat hote tya mule me academy sodli
    Yanchya vr karvai zhalich pahije

  • @sarangjagdhane9161
    @sarangjagdhane9161 4 месяца назад +2

    ताई बरोबर बोलत आहे

  • @user-cv7qg8cb8p
    @user-cv7qg8cb8p 5 месяцев назад +9

    Police sani chaglacha shod laun _________ मुलीला न्याय milaun द्यावा ____________😡

  • @losorobo5581
    @losorobo5581 4 месяца назад +1

    ही अकॅडमी लवकरच बंद झाली पाहिजे लीन पाटील ला नॉय मिळाला पाहिजे

  • @user-lb8sl5uf2s
    @user-lb8sl5uf2s 4 месяца назад

    जाहीर निषेध गरूडझेप अँकॅडमी बंद झाली पाहिजे...

  • @amargursali
    @amargursali 5 дней назад

    मला मुलीचे ऍडमिशन दुसरीकडे झाल्यास फी परत दिली जाईल या अटीवर 5000 रु.भरायला लावले व आता मी फी परत मागत आहे तर माझा फोन सुद्धा उचलत नाहीत.

  • @Puresoul110
    @Puresoul110 4 месяца назад +2

    मी 30 हजारात क्लास करून आज psi pre mains पास करून ground करते आहे आणि माझ्या भावाचे 70 हजार भरले होते या गरुडझेप मध्ये ....पोलिस शिपायी साठी ....तो एक महीना राहून वापस आला आणि फीस पण वापस नाही दिली यानी

    • @gravity9846
      @gravity9846 4 месяца назад

      Combine pre Kashi pass hota yeil sir

    • @Puresoul110
      @Puresoul110 4 месяца назад

      @@gravity9846 basic vr bhar dya. Jast read krnyapeksha kamit kami content chi revision kr jast vela. For ex history sathi fakt pawan mali sir chya notes baki kahich nahi.....and ajun ek pre la je mahiti nsel ans tyat 1st time je vatel tech rangun yaych😂😂😂😂😂 nantr v4 krayla theval ki 99% aapan dusr chukich gol krun yeto

  • @shreyashmodkar8856
    @shreyashmodkar8856 5 месяцев назад +4

    maze pan 1 lakh 20 000 ghetle job nahi midali tar paise vapas asa bolun ...yancha bannner pan lagla aahe .... education system ek dum thirdclass ahe tikad cha ....aani jevan bilkul bekar detat he ....maza sarkhe gor garib log fees deun fasle aani depresion madhe aale ... totally wrong aahe he academy band kara

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 5 месяцев назад +5

    30/40 Hajar la Parents la Katri lavta Garud jhep Bogas Ahe😮

  • @d.surnar6981
    @d.surnar6981 5 месяцев назад +17

    हे खर आहे .. पण मुलांना कळत नाही राव.. ऑनलाईन खूप ऑप्शन आहेत

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 4 месяца назад

    त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यावर कोणीतरी गुन्हा दाखल केला पाहिजे ani त्याला पण काहीतरी पुरावा पाहिजेत...फक्त कोणाच्या तरी मुळावर सूडद्बुद्धी ne उठणे बर नव्हे...

  • @Washim_cha_gannya
    @Washim_cha_gannya 4 месяца назад

    मी‌ पण होतो तिथे फक्त लुट करत आहेत एका मुलीला पण सोडत नव्हते किंव्हा मुलाला 120000rs fee घेऊन सुद्धा 4000 महिने ला भरावे लागत होते आणि तिथे फक्त लावून देतो बोलून फसवणूक होत होती 1year मध्ये लागले नाहीत तर fees परत देतो बोलून फसवणूक होत होती आणि तिथे training teacher aso ki class teacher सर्व मुलीन सोबत relationship करत होते आणि कदाचित त्या ताईला न्याय मिळाला हवा मी निषेध करतो garud zep acedmy चा🏴

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 4 месяца назад

    अकॅडमी चां नांदी न लागता स्वतः वर विश्वास ठेवा आत्मविश्वास ने जिदी ने प्रयत्न करा यश नक्की मिळेल

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 4 месяца назад

    याला जबाबदार न्याय व्यवस्था आहे
    पैसा भरला की जामीन
    त्या मुळे लोक बिधास्त्त काही ही धंदे करत आहेत
    सामान्य जनतेला याचा त्रास आहे

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 4 месяца назад

    Online च्या जमान्यात विद्यार्थ्यांनी सद्सद्विवेकबुद्धी वापरुन राहावे.

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 4 месяца назад +1

    देशपांडे सरांची समृद्धी एकेडमी एकदम बेस्ट आहे फक्त 30 मुले निवडतात व त्याना मोफत शिकवितात. फिस नौकरी लागल्यावरच घेतात. ना कुठे जाहिरात ना पब्लिसिटी.. असे शिक्षक आहेत का आता ?

    • @mai8848
      @mai8848 4 месяца назад

      Kute ahe

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 4 месяца назад

    सोनवणे ला कडकं शिक्षा झाली पाहिजे

  • @amoldabhade9335
    @amoldabhade9335 5 месяцев назад +14

    बरोबर तपास करा

  • @santoshidudhadmal8631
    @santoshidudhadmal8631 5 месяцев назад +4

    Mazi fasunuk zali maze sarkhe aajun kiti tri na fasvl god god bolun

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 4 месяца назад

    सगळ्या खाजगी संस्था बंद करा

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 4 месяца назад

    मोठी मोठी स्वप्ने दाखवून अशी फसवणूक करतात👍

  • @krushnajadhav512
    @krushnajadhav512 4 месяца назад +1

    आमचे गरजे सरच बरे गरीबाचे कॆवारी

  • @JivanDarode
    @JivanDarode 5 месяцев назад +8

    Khup payse khatat he lok

  • @user-qd4fh2ho1n
    @user-qd4fh2ho1n 4 месяца назад +2

    Mi admission kel hot 2016 la ground pan navt natr samjsl

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 5 месяцев назад +1

    सोनू वाघ यांनी पण फाशी घेतली होती.....1 महिना अगोदर

  • @Sdnath12330
    @Sdnath12330 5 месяцев назад +2

    पेपर फुटीचे पण बघा

  • @108arjun
    @108arjun 4 месяца назад

    सह्याद्री अकॅडमी पुणे फिस च्या बाबतीत असेच आहे आणि शिकवण काहीच नाही

  • @shindepatilalegaonkar7034
    @shindepatilalegaonkar7034 4 месяца назад +1

    कोणीही अकॅडमी ऍडमिशन घेऊ नका स्वतःची

  • @bharatgosavi1989
    @bharatgosavi1989 4 месяца назад

    सर्व आकॅडम्या बंद झाल्या पाहिजे

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 4 месяца назад +1

    आरोपी कुठे आहे पोलिस विभागाला माहित आहे

  • @Mahesh77794
    @Mahesh77794 5 месяцев назад +5

    Academy band kara

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 4 месяца назад

    ताई बरोबर बोलला त 👌🏻

  • @arunjadhav6062
    @arunjadhav6062 4 месяца назад

    गरुड झेप वाल्याने आतापर्यंत खूप चूना
    लावला बंद करा अशी फसवणूक नोकरीसाठी मुलांची त्यांची फसवणूक करू नका

  • @sandiprathod5264
    @sandiprathod5264 4 месяца назад

    २०१९ ची केस पण रीओपन करा
    कठोर शिक्षा झाली पाहिजे
    नाही तर हे अशे murderer पैसे च्या जोरावर बाहेर येतात

  • @Ranithorat...
    @Ranithorat... 5 месяцев назад +2

    मी पण 2017-18 च्या बॅच ची विद्यार्थिनी आहे... मी जेव्हा तिथे होती तेव्हा ही ह्या सर्व गोष्टी होईच्या... मुले तिथे गांजा आणि दारू प्याचे...आम्ही सोनवणे सर ला बोललो पण होतो...ते फक्त बोलले बघू आपण घेऊ ॲक्शन...आणि काही ॲक्शन नाही घेतली...मुलं तिथे येऊन नशेच्या अधीन गेले होते...त्या नंतर आम्ही अकॅडमी सोडून दिली...आम्हाला गांजा आणि दारू पिलेल्या मुलांमध्ये safe वाटतं नव्हत

    • @vinodkasare259
      @vinodkasare259 5 месяцев назад

      खरच का

    • @Ranithorat...
      @Ranithorat... 5 месяцев назад

      Ho bhaau 💯 % khar​@@vinodkasare259

    • @rakeshjadhav62709
      @rakeshjadhav62709 5 месяцев назад

      Hii.... खरच काय

    • @Ranithorat...
      @Ranithorat... 5 месяцев назад

      Ho...💯

    • @8888087135
      @8888087135 5 месяцев назад

      आजकल हेच चालू आहे झवसवी, सले मस्त्र

  • @rahulbhayekar5058
    @rahulbhayekar5058 4 месяца назад

    या अकॅडमी त लैंगिक व शारीरिक शोषण होते , खूप पैसे खाते ही अकॅडमी , plz कोणीही ऍडमिशन घेऊ नका

  • @user-qd4fh2ho1n
    @user-qd4fh2ho1n 4 месяца назад +1

    Fees vapas nahi dili

  • @abhijeetghangale8772
    @abhijeetghangale8772 5 месяцев назад +2

    21 vya shatakat pn tumhi police kadun apeksha thevtat dada. He chukiche ahe. Apli raksha swatah karne hech ek brid wakya samjun ka nahi rahu shakat tumhi.. Mala ya goshtichi laaj watate ki ya kalat pn tumhi police sarkhya bhrasht prajati kadun itkya apeksha thevtay.. 🤨🙄

  • @dyaneshwarpatil1203
    @dyaneshwarpatil1203 4 месяца назад

    माझ्या भावाच्या मुलाला नाशिक येथे 90 हजार रुपये घेतले मुलगा एक महिन्यात परत आला पैसे बुडाले

  • @santoshidudhadmal8631
    @santoshidudhadmal8631 5 месяцев назад +1

    Mla pn vate yani maze 90 hajar vapis kra plz maze 90 hajar prt kra khup chagl hoel

  • @kalpraj02
    @kalpraj02 5 месяцев назад +1

    Academy nasin Profit making business model chalvat aahet. Amission hoi paryant ek aani nantr veglich reality aahe yanchi.

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 4 месяца назад

    सर माझ्या मुला सोबत पन आसच केल त्या लोकानि मी खुप बीमार आहे डायलशिश चालु आहे माझी आणी माझा दवखना करु की पेसे भरु ऐक हपता लेट झालते मेसचे च्यार हजार रुपै तर मुलाला जेवायला नाही दिल खुप टॅचर केल तो पन आत्महतेच्याच मार्गाला चाला होता मग मी घरि घेऊन आले पन पैसे वापस दिले नाही ऐक लाख रुपै

  • @parshurammahajan7592
    @parshurammahajan7592 4 месяца назад

    लूट करणारी अकॅडमी आहे पैसे भरून भरती करतात ह्या अकॅडमी ला....ज्यांना खायाची अक्कल नाही ते भरती करून दिले जातात पैसे फेकले की....

  • @maharashtrapolice3041
    @maharashtrapolice3041 5 месяцев назад +2

    He ase without licence vale classes band karayla pahije fkt education cha bajar mandla aahe buisness bnvl aahe purn

  • @Dst739
    @Dst739 5 месяцев назад +5

    Bjp cha asel to संचालक

  • @shivajideore6408
    @shivajideore6408 4 месяца назад

    Amitesh kumar sir miss u,,,baki sagle bhrast aahet

  • @thelimited9840
    @thelimited9840 4 месяца назад

    लवकरात लवकर अटक करा..मी स्वतः अनुभवलं आहे..तो संचालक सारखा मूर्ख माणूस मी अजून पहिला नाही..असा संचालक कधीं ही कोणाला मिळू नये..काय घडवणार आहेत हे..पैस्या साठी चालेला कारभार आहे हा..खूप मोठा गेम आहे साहेब..नीट तपास करा सर खूप पुण्य लागेल तुम्हाला..तो किती माजेल आहे तुम्ही भेटल्यावर समजून जाईल..यांची एक 4-5 जणांची टीम आहे..हे मुला मुलींना टार्गेट करतात..मुलींच्या हातावर सही काय करतात..खूप भयानक आहेत हे..यांच्यावर कठोर कारवाई करा साहेब..न्याय द्या त्या लेकराला..एवढीच विनंती करतो साहेब..

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 4 месяца назад

    सरकारी लुटमार वेगळी, यांची विद्यार्थी लुटमार वेगळी😢

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 4 месяца назад

    आई वडिलांना जबाबदार धरा.

  • @dineshtonde3337
    @dineshtonde3337 5 месяцев назад +3

    माझी पण टीसी यांच्याकडे आहे आणि दोन वर्ष झालं माझं शिक्षण बंद

    • @jagdishc69
      @jagdishc69 5 месяцев назад +7

      हरवली म्हणून दुसरी काढून घे मित्रा, दुसरी कॉपी मिळते शिक्षण बंद नको करू

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug 5 месяцев назад +3

      Are pnn original documents daychech ka... Ani ashe original documents ghenarya classes madhe admission ka ghycha hyacha tri vichar karaycha adhi.. Apla documents kiti imp astat.. Study kela, pass, zale ani tyani tri documents nahi dile tr kay karnar ahat m pudhe

    • @atulkhade9867
      @atulkhade9867 5 месяцев назад +1

      Aata jaun ghe nahi dile tr complent kr miltil nahi tr welgelya wr denar pn nahit

  • @vijaysinhpatil9694
    @vijaysinhpatil9694 4 месяца назад

    सोनावणेलाt अटक कधी होनार का अजून आत्महत्या व्हायचे वाट पहाताय

  • @navnathgaikwad9225
    @navnathgaikwad9225 4 месяца назад

    हे खुप लूटतात
    मि स्वता acdmy सोडून आलो 😢

  • @kalpraj02
    @kalpraj02 5 месяцев назад

    Rehabilitation centre sarkhi treatment hote tithe. Pan ekda paise bharlyavar no option.

  • @vaibhavpawar8168
    @vaibhavpawar8168 5 месяцев назад +2

    अॅकडमी वाले घरी बोलवायला येत नाही काहीतरी बदनामी करायचे काम आहे

    • @vabloger6477
      @vabloger6477 5 месяцев назад

      त्याच्या जागी जर तुझी बहीण असती तर रे

    • @riteshchaudhari9464
      @riteshchaudhari9464 5 месяцев назад +1

      कर नाही त्याला डर कशाला संचालकसह इतर इतर 4 जण गायब का झाले.

    • @riteshchaudhari9464
      @riteshchaudhari9464 5 месяцев назад +3

      अरे भावा मग संचालक का गायब आहेत.

    • @atulkhade9867
      @atulkhade9867 5 месяцев назад +2

      मग अकॅडमी वाल्यानी त्याची झक मारायची होती ना कशाला 17 वेळेस घरी फोन करायचे

    • @atulkhade9867
      @atulkhade9867 5 месяцев назад

      आणि तु त्याचा चाटया आहेस वाटत?

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 4 месяца назад

    Student che ase ahe ki knowledge che babat te far kahi milel ya ashene asha academy join kartat tithe academy sanchalkana khup knowledge aste ter he asha academy kashala chalu keli aste,mhanun swata study material jamvun abhyas kara academy chya nadi lagu naka

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 4 месяца назад

    क्लास लावायची गरज नाही लुटत आहेत क्लास वाले