@@ajaymane1063 अहो केळुराम मी चित्रपट विषयी बोलत आहे. जे thumbnail मध्ये दिल होतं त्या विषयी बोलत आहे. विचाराची परिपक्वता वाढवा. अजून किती दिवस सतरंजी उचलणार?
🚩 शिवसेने तील एका जबाबदार राजकीय नेत्याने.. दुसऱ्याचा खांदा वापरून धर्मवीर आनंद दिघे यांचा बळी घेतला असणार..??? आणि तो राजकीय नेता कदाचित आज ही जिवन्त असेलच...? जय महाराष्ट्र... 🚩🙏
दिघेंच्या मृत्यू नंतर एवढ्या वर्षानी हे प्रकरण कुणी उकरलं?मग एवढं प्रेम होतं तर मग हे उकरून काढणारे झोपले होते की मिंधे होते? स्वार्थासाठी काही पण शक्कल काढतात.
आज 🚩आनंद दिघे साहेब 🚩असते ना महाराष्ट्रात कधीच सुधार झाला असता पण जे आत्ताचे नेते आहेत ना सामान्य माणसाला लुटायला बसले आहेत आणि तसे पण 🚩आनंद दिघे साहेब🚩यांचे एक पण गुण आजच्या नेत्या मध्ये दिसत नाही
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे सर आपल्या या मातृभूमी प्रेमाबद्दल सर्व महाराष्ट्र कृदतज्ञता आहे असणार आणि भविष्यात अनंत काळापर्यंत तुमचं नाव हे हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्र्राचा इतिहासात असे कोरल जाईल जिथे युवकांना असंख्य प्रेरणा मिळत राहील जय महाराष्ट्र
अरे जो नेता सच्चा होता त्याला यांनी संपवले कारण त्यांना माहिती होते जर साहेब जीवंत असते तर या महाराष्ट्रात यांची लायकी शून्य असती. म्हणून या लोकानी मिलुन संपवले. भीति होती त्यांना साहेब राहिले असते तर आज ते सत्तेत नसते.
Pulmonary embolism नावाचा प्रकार असतो एक.... फ्रॅक्चर असेल किंवा पायांची हालचाल नसेल तर पायातल्या रक्तवाहिनीत गुठळी होते.ती फुफ्फुसात गेली तर असं होऊ शकतं....
हेच आपल्या मराठी माणसाचं भविष्य आहे त्या स छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून संभाजी महाराज पासून आणि बाबा साहेबांन पासून आता आनंद दिधे सरांपासून तुम्ही स्वतः समजदार आहोत माझं बोलायचं तात्पर्य
काय सीन आहे ना भूतो ना भविष्यते आहे हे सर्व की साहेब तुम्ही महाराष्ट्रच भविष्य आहेत पण साहेब म्हणतात की आम्ही जर महाराष्ट्रच भविष्य आहोत तर तुम्ही भुत भविष्य आणि वर्तमान आहात
आनंद दिघे यांचा घात करण्यामागे कोणाचा हात आहे , हे तर्क जर सोडवायच असेल तर . धर्मवीर चित्रपट कधी प्रदर्शित केला आणि शिंदे मुख्यमंत्री कधी झाले , हा विचार करा . आणि तर्क सोडवा . एक पद्धतशीर उत्तर तुमच्या समोर येईल . कारण जनतेला उत्तर एकप्रकारे कोड्यात दिले गेले आहे ...
ठाणे मध्ये आनंद दिघे चा वधत्या जोर मुळे ठाकरे परिवार ला ते बघता नाही आला. डोल्यात खुपत आनंद दिघे. म्हाणून. आनंद दिघे ला संपवला बाळ ठाकरे नी. आता माझी शिवसेना माझी शिवसेना.
माझं बालपण गेलं आहे ठाण्यात तेव्हा खूप चर्चा होती की शिवसेना आणि राज ठाकरे यांनी दिघे सहिबांना मारलं म्हणून कारण दिघे साहेब खूप मोठे होत होते गूगल करून बघा वाटलं तर
True. 💯. Thane mourned and mourned after Dharmvirs death. Majority in Thane didn't believe that the death was natural. Also the hospital was burnt down . The proof and evidence was burnt down too.
Eknath shinde alach kuthun movie madhe?? Anant tare la ka nahi dakhavle? Guru pornimechya seen madhe eknath shinde kuthun ala? Dighe tar eknath shinde la khup nantar bhetle hote magh hyani tya film madhe swatala pahila pasun add kel? Eknath shinde la thanyat shivsenech konich pudhe gelel avdat navte Tyani thanyat paishe vatun maheshvari tare ji shivsenechich ahe ti thanyachi mayor bananar hoti tila padle ashe thanyachi lok tevha hi bolat hote ani ata hi bolat ahe Bahutek dighencha kata pan tyanich kadhla asava Karan dighenna thanyat jo man hota to hyala navta Tech hyala pachal nasel Jar aaj Anand dighe aste tar eknath shinde kade yevdhi karodonchi sampatti asli asti ka??
अरे चुकीचं दाखवतात...चित्रपटात उद्धव ठाकरे यांचं नाव नाही...नंतर चित्रपटात बदल केले ..म्हणून उद्धव साहेब निघून गेले...हे सर्व जाणीवपूर्वक अशी संवाद टाकतात
सत्य काय होतं आणि काय आहे हे अजून पर्यंत कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळे जे माहिती असेल त्याच्याबद्दलच बोला उगाच आपला अंदाज लावू नका आणि कोणावरही आरोप टाकू नका अशा धर्मवीर पुन्हा होणे नाही जय महाराष्ट्र दिघे साहेब
What Raj saheb has done since then is disappointing. Uddhav saheb is fighting, marathi people pls back Uddhav Saheb. He is altogether different person now. He is face of Maharashtra - jo nahi zhukega Delhi ke Samne
जा माणसाचा मनात साहेबान विषई प्रेम होत दुर्गटणा झाली तेव्हा राज साहेब बघायला गेले आंनद साहेब गेला वर राज साहेबांच्या डोळात पाणी होते ते राज साहेब आनंद दिघे साहेब यांना मारू शकत नाही तुम्ही काही बोलू नका 😡 आम्ही तुमचा बरोबर आहे. जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️🚩
comment box: सर्व FBI चे DETECTION अधिकारी तपास करून मोकळे झाले.😂
कदाचित शेवटचं दोघांनी एकत्र या असं सांगुन प्रान सोडला असावा पन हे भावु दिघे साहेबांच स्वप्न पुर्ण नाय करू शकले हे जगाला दिसतय
आनंद दिघे गेल्या नंतर एकनाथच नाव ठाण्यात मोठ झालं, मग साहेबांना कोणी मारलं असेल स्वतःच्या स्वार्थासाठी
यात वाद होण्यासारखं काहीच नाही. व्हिडिओ पाहुन जीवनातील अमूल्य असा 3 मिनिटांचा वेळ घालवला मी.
😊 nice comment
तुझ्या मरणात आलेले लोक सुद्धा असेच बोलतील. जीवनातील अमूल्य असा 3 मिनिटांचा वेळ वाया घालवला मी.
@@ajaymane1063 अहो केळुराम मी चित्रपट विषयी बोलत आहे. जे thumbnail मध्ये दिल होतं त्या विषयी बोलत आहे. विचाराची परिपक्वता वाढवा. अजून किती दिवस सतरंजी उचलणार?
😂😂😂😂
Mi tar repeat madhe
राज साहेब आणी दिघे साहेब चांगली मैत्री होती
नारायण राणे आणि राज ठाकरे यांना सत्य माहितीये.. त्यांच्यापैकी कोणीतरी सत्य बोलावं
एक ना एक दिवस सत्य बाहेर येणारच की, हा अपघात, घातपात किंवा हत्या कोणी घडवून आणली.
🚩 शिवसेने तील एका जबाबदार राजकीय नेत्याने..
दुसऱ्याचा खांदा वापरून धर्मवीर आनंद दिघे यांचा बळी घेतला असणार..???
आणि तो राजकीय नेता कदाचित आज ही जिवन्त असेलच...?
जय महाराष्ट्र... 🚩🙏
दिघेंच्या मृत्यू नंतर एवढ्या वर्षानी हे प्रकरण कुणी उकरलं?मग एवढं प्रेम होतं तर मग हे उकरून काढणारे झोपले होते की मिंधे होते?
स्वार्थासाठी काही पण शक्कल काढतात.
दिघे साहेब यांना आठवले सीन बघून तरी अंगावर शहारे आले , त्यांचा कुणी जीव घेतला तो सुखाने नाही मरणार हा आम्हा तमाम धर्मवीर प्रेमींचा श्राप आहे 😢
मिंदे पण का
@@ramwadje हो सगळे . मिंदे , उद्ध्वस्त , गवार . सगळे .
आणि सत्य शिवासारखे सूर्यासारखे असते ते लवकरच जगासमोर येणारच.😢😢
हे राज कारण आहे. म्हणजे अक्कल हुशारी. कोणाला ही जमेल असं नाही. इथे फक्त राजेशाही चालते लोकशाही नाही.
राजसाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्याच्ये चांगले मैत्री होती
मग राज यांनी सांगितले पाहिजे नक्की काय झाले ते
Sglyna mhitiy ky zl @@rrr-437
आज 🚩आनंद दिघे साहेब 🚩असते ना महाराष्ट्रात कधीच सुधार झाला असता पण जे आत्ताचे नेते आहेत ना सामान्य माणसाला लुटायला बसले आहेत आणि तसे पण 🚩आनंद दिघे साहेब🚩यांचे एक पण गुण आजच्या नेत्या मध्ये दिसत नाही
दिघे साहेबांचे सेनेतील वर्चस्व काही लोकांना त्रासदायक होते.
खुद्द बाळासाहेबांचं
swata eknath shinde
rajkaran karayla kasa milnar sahab aslAvar
@@ranjitmane6473 नाही मुख्यतः नारायण राणे
@@notetionmusicvicky6212 mule gelyavar rajkaranch sodale hote shinde ne.
दिघे साहेबां नंतर जास्त फायदा गद्दार शिंदेमामा चा झाला आहे मग 🤔🤔🤔🤔
सगळे कपोलकल्पित आहे, सत्ते मांडण्याची हिम्मत कोणात आहे
Shinde nich marla
पांडुरंगाला माहिती आहे नेमक काय झालं जय हरी धर्म विर आनंद दिघे साहेब आमर रहे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे सर आपल्या या मातृभूमी प्रेमाबद्दल सर्व महाराष्ट्र कृदतज्ञता आहे असणार आणि भविष्यात अनंत काळापर्यंत तुमचं नाव हे हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्र्राचा इतिहासात असे कोरल जाईल जिथे युवकांना असंख्य प्रेरणा मिळत राहील
जय महाराष्ट्र
💯🙏
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना शतशा नमन !
भावपुर्ण आदरांजली 🙏💐
जेव्हा नारायण राणे बोलून गेला तेव्हा साहेबांच्या चेहऱ्या वर टेंशन होता
आहों हा बिघे तो दिघे कोण आहे हे, यांचे maharastrasthi देशासाठी काय योगदान आहे,,, काहीपण विनाकारण राजकारण करतात राव
घरच्या बालेकिल्ल्यात लढून प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागत असेल तर
गुरुवर्य 🙏🚩🇮🇳❤️.
काळजी करू नका मित्रांनो part 2 येणार आहे तसं तरडे नी picture च्या शेवटी सांगितला आहे
दिघे साहेब नी राज ठाकरेंना हिंदुत्व तुमच्या हाती हे शब्द बोलले भाग कट केलेलं आहे? है मेन point आहे
🤣🤣🤣 hindutav in ur hand
म्हणजे राज ठाकरेच्या हाती हिंदुत्व😂😂
चांगला राज तरी घ्यायचा...
😂 😂 😂 😂
I think Raj Saheb was very young at that time.
😀😂😂
@@jitendrapatil3276 हो पण राज सारखे दिसणारे बरेच आहेत मराठी Industry मधे..
@@sankettambe440 hmm. Correct. May be director thought to focus more on Dighe saheb.
शेवटी राज साहेबांनी पण मातोश्री हेच सर्वांचे उगमस्थान आहे,होते आणि राहणार जय भवानी जय शिवाजी
जे खरंच प्रामाणिकपणे जनसेवा करतात त्यांचा इतिहास कोनीही पुसु शकत नाही
Matoshree remained insecure and Dharmveer was the only causative factor!
Yes
@@rajlaxmisangve984 BB
Stop smoking so much weed, it’s affecting your brain . 😂😂😂😂
o ko OomooKm9O
Yaa scene madhye vaad honya saarkh kaay aahe???
साहेबांना नक्की काय झाल की केल गेल ......
हेच कोड सुटत नाय मनातून ? 🙏
२०१९ सालची २००० कोटींची NI ची चौकशीची नोटीस, खरी कारणीभूत
आंनद दिघे साहेब से कसे खेले याची चौकशी झाली पाहीजे ही कळ कळी ची विनंती शिंदे साहेब
अरे जो नेता सच्चा होता त्याला यांनी संपवले कारण त्यांना माहिती होते जर साहेब जीवंत असते तर या महाराष्ट्रात यांची लायकी शून्य असती.
म्हणून या लोकानी मिलुन संपवले.
भीति होती त्यांना साहेब राहिले असते तर आज ते सत्तेत नसते.
राज ठाकरे ह्यानें विष घातले नाही ना...
Postmortem report मध्ये काही येऊ नये म्हणून हॉस्पिटल जाळण्यास सांगितले असेल.
1 स्टील चा रॉड नी सहेबांचा जीव कसा घेतला हे अजुन स्पष्ट नाही झाल, या माघे काहीतरी गुपित नक्की आहे,सहेबांचा जीव गेला की घेतला,
घेतला
घेतला 🥺
Ky mhnaych tula ...konala blame krto re bhadya...
घेतला
Pan kon ghaytle
दगा फटका झाला साहेबाना🙏🙏🚩🚩
उध्दव ठाकरे यांची height jra kmi दाखवली aahe
Pulmonary embolism नावाचा प्रकार असतो एक.... फ्रॅक्चर असेल किंवा पायांची हालचाल नसेल तर पायातल्या रक्तवाहिनीत गुठळी होते.ती फुफ्फुसात गेली तर असं होऊ शकतं....
मला तर उद्धव साहेब बच माझा नेता बाकी सगळे गेले तेल लावत
Raj Thackeray 😎🚩🕉️❤️🇮🇳
राजकारण खुश घाणेरड आहे सत्तेवर राहण्यासाठी रक्ताची नाती संपवली जातात राजकारणात भालना माया प्रेम कधीच काहीच नसत असत फक्त सत्ता पैसा भ्रष्टाचार एवढेच
या चित्रपटांमध्ये उद्धव साहेबांचे नावच नव्हतं पुन्हा एडिट केलेला आहे
राज साहेब ❤
कदाचित उद्या कधीतरी एकनाथ शिंदेंचा पण दिघे होऊ शकतो....
पण शिंदे साहेबांचा दिघे होऊ नये हीच जगतजननी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो
@apurv patil Eknath shinde Khup great manus aahe.. tumchya sarkhya faltu lokanna Nahi kalnar te..
@apurv patil Maharashtra la vasuli gang pasun vachavun Shinde sahebanni mahan karya kele aahe
@apurv patil Kashala mhanaycha tasa ani todaycha dogha Gurushishya jodila
ANAND DIGHE IS GREAT...
Eknya gaddar
हेच आपल्या मराठी माणसाचं भविष्य आहे त्या स छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून संभाजी महाराज पासून आणि बाबा साहेबांन पासून आता आनंद दिधे सरांपासून तुम्ही स्वतः समजदार आहोत माझं बोलायचं तात्पर्य
दिघे साहेब..❤ विठ्ठल.. महाराष्ट्राचा एकमेव देवमाणूस.. दिघे साहेब...❤
Dighe ncha घातपात दिसतोय...त्यांचं kdk वागणं अणि निष्ठा मराठी प्रेम सहन नाही जालेल असणार बकिना
Raj abi sindhe chi shokshi kara
काय सीन आहे ना भूतो ना भविष्यते आहे हे सर्व की साहेब तुम्ही महाराष्ट्रच भविष्य आहेत पण साहेब म्हणतात की आम्ही जर महाराष्ट्रच भविष्य आहोत तर तुम्ही भुत भविष्य आणि वर्तमान आहात
अनंत दिगे साहेब अमर रहे🥺🧡🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐😭😭
या 2 भेटी च्या दरम्यान नारायण राणे येऊन कानात काही तरी सांगून गेले तो ही सीन आहे मध्ये
बाळा साहेब बोलायचे जय हिन्द जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
वाद नाही झाला म्हनता येनार जनतेला फरक समजला दोन्ही आडनावातला👍
जीव गेला कि कुणी घेतला ते सत्य शिवासारखे सूर्यासारखे असते ते लवकरच जगासमोर येणारच.😢
राज ठाकरे साहेब आजुन जिवंत आहेत हा महाराष्ट्र तुमच्या स्वप्नातील नक्की घडेल दिघे साहेब जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Kahi gupit nahi.. Anand dighe thanyabaher kunalach mahit navte.. Nahit
💯
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या वर आहे. हे वाक्य सिन मधुन कट केला आहे.
Mi tr theater madhe baghitlay ha seen.. Cut nahi zalay bhava
@@Sachin2207 नंतर केला कट..
@@Sachin2207 zee 5 var kelay
@@Vardhaan79 kk
उद्धव ठाकरे आणी राजन विचारे साहेबान् माहित असणार दिघे साहेब कसे गेले
उद्या बागाय सुधा गेला नाही
अटॅक आला. दगाफटका नाही..
दिघे साहेब काय झालं जनते समोर आले पाहिजे
Satya dakva darpok dirctor
आनंद दिघे यांचा घात करण्यामागे कोणाचा हात आहे , हे तर्क जर सोडवायच असेल तर .
धर्मवीर चित्रपट कधी प्रदर्शित केला आणि शिंदे मुख्यमंत्री कधी झाले , हा विचार करा .
आणि तर्क सोडवा . एक पद्धतशीर उत्तर तुमच्या समोर येईल .
कारण जनतेला उत्तर एकप्रकारे कोड्यात दिले गेले आहे ...
A time sindhe nhi tah hospital me galat dikhata hai
उद्धव raj एकत्रित व्हा...महाराष्ट्रातील जनतेला तुमचीच गरज आहे
म्हणून तर शिंदे साहिब मंत्री आहेत. आनंद दिघेंच्या आशीर्वाद होता. त्यांना 🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂
दिघे गद्दार नव्हते...😅
दाढी म्हणजे हिंदुत्व नव्हे....
निष्ठा म्हणजे हिंदुत्व
@@aneshasawant3418 Sonia chya Congress vrchi Nishtha?
बरोबर ओलखाल्ल तुम्ही
दिघे साहेब मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्रात फक्त शिवसेना
साहेब..तुम्ही पाहिजे होता..खूप लवकर निरोप घेतला..देव माणूस होता तुम्ही..देवालाही aawadlat तुम्ही...
उद्धव ठाकरे ने सीन कापायला सांगितलं
Hya Film madhye 80% Chukiche prakar Dhakvale Aahet.
Aani jast Shinde chi Bazu Dhakivali Aahe.
Aani ti sudha Chukichi
दिघे साहेब चे काम..आपले वर्चस्व जाण्याची भीती..
Raj Saheb Next Bala saheb 🚩🚩🚩🚩
धर्म विर हे नाही कळाले तर कांहीही नाही कळाले....?जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
झोपलेल्या अभिनेत्याचे अभिनय हे 100% निरोगी असलेल्या माणसाचे स्मित हसणे आणि डोळ्यांची हालचाल सुद्धा निरोगी माणसासारखीच वाटत आहे
आज दिघे साहेब पाहिजे होते 😢
साहेबाना काय होत होत त्यांनाच माहित ट्याच राजकारणारे माणुसकी जपणारे नसतील
ठाणे मध्ये आनंद दिघे चा वधत्या जोर मुळे ठाकरे परिवार ला ते बघता नाही आला. डोल्यात खुपत आनंद दिघे. म्हाणून. आनंद दिघे ला संपवला बाळ ठाकरे नी. आता माझी शिवसेना माझी शिवसेना.
Nice movie.....but raj khup swastatla ghetlai😂😂🤣😂😂
😂😂
Right 👍
Over acting
लोकांना पण माहिती काय झालाय दिघे साहेब सोबत
माझं बालपण गेलं आहे ठाण्यात तेव्हा खूप चर्चा होती की शिवसेना आणि राज ठाकरे यांनी दिघे सहिबांना मारलं म्हणून कारण दिघे साहेब खूप मोठे होत होते गूगल करून बघा वाटलं तर
सहमत
True. 💯. Thane mourned and mourned after Dharmvirs death. Majority in Thane didn't believe that the death was natural. Also the hospital was burnt down . The proof and evidence was burnt down too.
सहमत आहोत.
Eknath shinde alach kuthun movie madhe??
Anant tare la ka nahi dakhavle?
Guru pornimechya seen madhe eknath shinde kuthun ala?
Dighe tar eknath shinde la khup nantar bhetle hote magh hyani tya film madhe swatala pahila pasun add kel?
Eknath shinde la thanyat shivsenech konich pudhe gelel avdat navte
Tyani thanyat paishe vatun maheshvari tare ji shivsenechich ahe ti thanyachi mayor bananar hoti tila padle ashe thanyachi lok tevha hi bolat hote ani ata hi bolat ahe
Bahutek dighencha kata pan tyanich kadhla asava
Karan dighenna thanyat jo man hota to hyala navta
Tech hyala pachal nasel
Jar aaj Anand dighe aste tar eknath shinde kade yevdhi karodonchi sampatti asli asti ka??
मॅडम लहानपणी मी हि खुप वाईट ऐकलंय बाळासाहेबांबद्दल पण विश्वास कान सुन्यावर ठेवायचा नसतो
It's a clear things Dighe saheb didn't died natural but how and when is the question ?
બાળાસાહેબ killed
@@yashnathwani2746dont use saheb
@yashnathwani2746 Ja Yedszavya Gujarati
Maharashtra Che Prakalp Palwa Fakt Chor Gujarat Lobby 🤢
त्यामुळेच उद्धव साहेब फिचर अर्धे सोडून गेले.. 🚩🚩🚩
भीती वाटली त्यांना उगाच ....
आता काही खर नाही उद्धव ठाकरे च
अरे चुकीचं दाखवतात...चित्रपटात उद्धव ठाकरे यांचं नाव नाही...नंतर चित्रपटात बदल केले ..म्हणून उद्धव साहेब निघून गेले...हे सर्व जाणीवपूर्वक अशी संवाद टाकतात
@@sunnyshinde9146 je shinde na gaddar boltey tyana bola jra
आनद दिघे नंतर फ्यैदा कोनाचा झाला सिम्पल आहे
Allauddin khilji, Aurangzeb, Gajni, British he ya mule bhartache malak zale
फोटो काढणारा कोण होता नक्की? 🤣🤣🤣🤣
Toch to 🧐😅
Saheb
Sanjay raut
मराठा आरक्षण बाकी सोडा
बाळा ठाकरे न मारलय😢😢😢
कृपया धर्मवीर भाग 2 लवकर यावा आम्हाला आतुरता आहे काही सत्य घटना जाणून घेण्याची
शतशः नमन धर्मवीर......
एकदम काटा आला अंगावर बघता बघता 🙏
सत्य काय होतं आणि काय आहे हे अजून पर्यंत कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळे जे माहिती असेल त्याच्याबद्दलच बोला उगाच आपला अंदाज लावू नका आणि कोणावरही आरोप टाकू नका अशा धर्मवीर पुन्हा होणे नाही जय महाराष्ट्र दिघे साहेब
लवकरच सांगतो बोलले एकनाथ शिंदे धर्मवीर 2 मध्ये कळेल
Ho barobar bolat. Pan ekch vagh houn ghele te mhanje aamche aanad Dighe saheb🙏🙏🙏
CORRECT ...
JAI MAHARASHTRA
अजून एक धर्मवीर शोधा शिवसेनेचा म्हणजे एक घाव 3 तुकडे होतील,आत्ता 2 झालेत😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अविनाश दादा हे आता १ च नाव
What Raj saheb has done since then is disappointing. Uddhav saheb is fighting, marathi people pls back Uddhav Saheb. He is altogether different person now. He is face of Maharashtra - jo nahi zhukega Delhi ke Samne
मी हा चित्रपट चित्रपट गृहात आठ वेळा पाहिला.अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो पासून. साहेब आणि राज ठाकरे यांच्यातील काही संवाद कापले आहेत.असे का
कसा काय
साहेबां सोबत दगाफटका झाला आहे
आत्ताच्या स्थिती मध्ये शिंदे कधीच ठाकरे बरोबर जाणार नाहीत
राजकारणात कोणी कोणाचा कायम चा दोस्त किंवा दुष्मण असुच शकत नाही
😘
जातील
त्यानं घेईल तर कोण आपली स्वतः ची ताकत सोडून लोकांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत शिवसैनिक चाललेला नाही आणि भविष्यात चालणार ही नाही
जा माणसाचा मनात साहेबान विषई प्रेम होत दुर्गटणा झाली तेव्हा राज साहेब बघायला गेले आंनद साहेब गेला वर राज साहेबांच्या डोळात पाणी होते ते राज साहेब आनंद दिघे साहेब यांना मारू शकत नाही तुम्ही काही बोलू नका 😡 आम्ही तुमचा बरोबर आहे. जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️🚩
Ho na he lok kontyahi vishayavarun rajkaran kartat.
@@tanvikamble8348 मूळात तो चित्रपटच एक ठरवून केलेला राजकारण आहे.
@@notetionmusicvicky6212 tumhala aas koni sangital
@@tanvikamble8348 सर्वच गोष्टी सांगून नाय कळत काही समजून घ्याव्या लागतात
@@notetionmusicvicky6212 mag he tumch tumhich tharaval ka