उध्वस्त ठाकरे लाचार झालाय अरे उध्वस्ता तू जर बाळासाहेब जे मातोश्री वर बसून राजकारणाची सूत्रे हातात घेऊन महाराष्ट्र हदरून ठेवत होते तसे तुम्ही करा पण असले राजकारण करू नका तुम्ही महायुती सोबत जा 🚩🚩🚩🚩
उगाच राऊत ला दोष कशाला देता... राऊत तेच बोलतो जे उद्धव त्याला बोलायला सांगतो... जर राऊत बोलतो ते उद्धव ला मान्य नसते तर उद्धव ने राऊतला थांबवले असते... उद्धवच शक्तिमान आहे... 🤣😜
कॉंग्रेस ची हिच तर शोकांतिका आहे की सर्व अंतिम निर्णय दिल्लीहून येतात, निर्णय येई पर्यंत स्थानिक पातळीवर पक्षाची वाट लागून जाते , गेल्या दहा वर्षांत सत्तर वर्षांची कॉंग्रेस संपुष्टात येण्याच्या स्थितीत होती😂
उध्दव साहेबांनी जेवढे संख्या घेतली त्यातत विजय झाला संजय राऊत हे स्वभिमनी आहेत त्यांचा बद्दल बोलणे बरोबर नाही नाना कारण काँग्रेस काय व कशी आहे आता तर अभ्यास करा आता फक्त उध्दव साहेब व पवार साहेब यांचे महाराष्ट्र मध्ये विषय आहे एवढे वर्ष थांबा मांग तुम्हीच आहे बघा नाना तुम्ही तर महविकास राहावी की नाही म्हणून विषय चालु आहे
आता तुम्हाला छोटे वाटायला लागले का?? जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन करायला राउत साहेब पुढे होते तेव्हा चालत होते का?? आणि तुमची बुडलेली जहाज शिवसेनेने वाचवली हे विसरू नका. आणि कसला प्रोटोकॉल?? कसली high command ??
साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा आहात हे पाहून खरच चांगले वाटले. पण तुमचे हायकमांड निर्णय लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळे तो निर्णय येईपर्यंत दुसरा पक्ष आपले बहुमत सिध्द करुन सरकार स्थापन करुन झालेलं असते आणि तुम्हाला त्यांच्या फक्त शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावे याचे आमंत्रण मिळते.
अरे राज्याच्या आणि देशाच्या विकासाबद्दल कायतरी बोला ना. जनतेला कामाशी देणं घेणं आहे. बाकी तुम्ही आतुन एक आहात हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे कामाबद्दल बोला. 🚩🚩 जय भवानी 🙏जय शिवराय 🚩🚩
संजय राऊत अजून उद्धवला सुद्धा पूर्णपणे समजलेला नाही. तो नक्की कोणासाठी काम करतो, उद्धव साठी की शरद पवारांसाठी, हेच अजून उद्धव आणि इतर शिवसैनिकांना कळलेले नाही.
कशाचा प्रोटोकॉल, हायकमांड सांगेल तेच करायचे आणि ते सांगतील तेवढेच बोलायचे. तुम्ही प्रदेश अध्यक्ष असुनही तुम्हाला बाजुला करुन थोरातांना जागा वाटपाची चर्चा करायला पुढे केले, तुमचे अधिकार काय नाना भौ?
Sanjay raut cha samna papper made lekni ji ahee ti balasaheb peksha moti ahe❤mg udhav thakrey pn kai nhi ahee ❤💯daud ek raut ❤❤❤❤❤yenda gaddarna samaaa nhii 🔥
कांग्रेस दुबवली नाना पटोले ने पूरी दस साल में पानी में डूबो दिया कांग्रेस को नाना पटोले ने ये नाना अंदर से बीजेपी का नेता था और अभी भी हे राहुल को मालूम नहीं लिखने वाले नाम है _@कलाम शेख तुमसर से सिहोरा से Rss में शामिल हैं main नेता ही बोलो सभी 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🙏🙏💪🎊🕉️🪅🕉️🕉️🕉️🫂💯💪
High command who coined this phrase. Politics In the Congress party, the Kamraj Plan is said to have introduced the concept of a high command. The BJP also has high commands at the level of local bodies, such as municipal corporations.   Military The German Armed Forces High Command was established in 1938 to control the German military's air force, navy, and army. The High Command allowed Adolf Hitler to consolidate power as commander-in-chief.
Are tumche tuchyatch jamat nahi tar tumhi hi rayat kas ky sambhalnar tumhi fackt amcha paksh karat rahnar aamchi rayat aathvat nai tumhala melyavar tumhala saglyana maharaj shiksha detil var gelyavar
हा राऊत उद्धव ची वाट लावणार आहे 😘
Vat lagli 2.5.varsha purvi😂
अजुन वाट लावायचे काय राहिले?
झाली की वाट लाऊन आता राहीलच काय आहे ..😂
😂😂😂
काय राहिलंय वाट लावायची?
ना राऊताला बुध्दी, ना उद्धवला डोक.
Congress ☪️
बरोबर 👍👍
उध्वस्त ठाकरे लाचार झालाय अरे उध्वस्ता तू जर बाळासाहेब जे मातोश्री वर बसून राजकारणाची सूत्रे हातात घेऊन महाराष्ट्र हदरून ठेवत होते तसे तुम्ही करा पण असले राजकारण करू नका तुम्ही महायुती सोबत जा 🚩🚩🚩🚩
एवढं खरं आहे😂
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद ❤️
अहो या संजय मुळेच तर शिवसेनेची वाट लागली
उगाच राऊत ला दोष कशाला देता... राऊत तेच बोलतो जे उद्धव त्याला बोलायला सांगतो... जर राऊत बोलतो ते उद्धव ला मान्य नसते तर उद्धव ने राऊतला थांबवले असते... उद्धवच शक्तिमान आहे... 🤣😜
हाच प्रॉब्लेम आहे शिवसेनेचा....
शिवसेना भाजपा 💯🙏🚩🏹
कॉंग्रेस ची हिच तर शोकांतिका आहे की सर्व अंतिम निर्णय दिल्लीहून येतात, निर्णय येई पर्यंत स्थानिक पातळीवर पक्षाची वाट लागून जाते , गेल्या दहा वर्षांत सत्तर वर्षांची कॉंग्रेस संपुष्टात येण्याच्या स्थितीत होती😂
Mhnun maharastra madhe leading MP'S aahet tyaanche 😂
Bjp
प्रोटोकॉल सर्व पक्षांमध्ये राहतो लोकसभेचा निवडणूक ऐकून शहाणपण आलं असं वाटतं नानाभो
राऊत उद्धवची वाट लावणार
Ajun kiti vat lavaychi baki ahe....udhav gela hirvya barobar
संजय edzv आहे 😂😂
😂 इटालियन बाई चा दिल्ली हुन आदेश आल्याशिवाय महाराष्ट्रात पान हालत नाही
वा रे वा आखरी... हाय कमांड 😂😂😂😂
😂😂😂
यांना दिल्ली ची चाटली नाही तर झोप लागत नाही.एवढे हे भिकारचोट महाराष्ट्र ला बदनाम करित आहेत.
संजय राऊत साहेब आहेत मोठे, सर्व देश ओळखतो त्यांना, नाना ना कोण ओळखत देशामध्ये
😂😂😂 उद्धव साहेबांची सेना मध्ये ते दोघेही खूप च मोठे माणसं आहे 😂
😂😂😂😂
मला कायच समजत नाही
सगळे तोच बोलतो
उध्दव साहेबांनी जेवढे संख्या घेतली त्यातत विजय झाला
संजय राऊत हे स्वभिमनी आहेत त्यांचा बद्दल बोलणे बरोबर नाही नाना कारण काँग्रेस काय व कशी आहे आता तर अभ्यास करा
आता फक्त उध्दव साहेब व पवार साहेब यांचे महाराष्ट्र मध्ये विषय आहे एवढे वर्ष थांबा मांग तुम्हीच आहे बघा नाना तुम्ही तर महविकास राहावी की नाही म्हणून विषय चालु आहे
Nana patole Fadnavis chya isharyavar chaltu Rss cha egunt aahe
नाना पाटोले कशाला करताय महाविकास आघाडीच वाटोले .
23 तारखेला पहात राहा निवडणुकीत हरले की ईव्हीएम आणि एकमेकांवर दोष ठेवणार
आता तुम्हाला छोटे वाटायला लागले का?? जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन करायला राउत साहेब पुढे होते तेव्हा चालत होते का?? आणि तुमची बुडलेली जहाज शिवसेनेने वाचवली हे विसरू नका. आणि कसला प्रोटोकॉल?? कसली high command ??
साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा आहात हे पाहून खरच चांगले वाटले. पण तुमचे हायकमांड निर्णय लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळे तो निर्णय येईपर्यंत दुसरा पक्ष आपले बहुमत सिध्द करुन सरकार स्थापन करुन झालेलं असते आणि तुम्हाला त्यांच्या फक्त शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावे याचे आमंत्रण मिळते.
ना ना ना नाना ना रे ना 😂😂
सामना पेपर सारखं वाटतंय राऊतला
आखरी... आखरी.....😂😂😂
राऊत भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम नेते आहे.😂😂😂😂😂
घ्या आता दुसरे पण तुमची वाजवू लागले 😂😂😂😂
Sanjay aani udhav saheb is great.mva will win.
सजय राउत गाढव आहे 😢
काँग्रेस चा प्रोटोकॉल आहे तर महाराष्ट्रात काँग्रेस ची वाट का लागली ते कळत नाही.प्रोटोकॉल सर्वच पक्षात असतात हे कॉमन आहे नानाभाऊ
Te itke mothe nete ahet ki rajyasabhechya khali yetch nahi ...te itke shoor ahet ki maidanat utrun nivadnuk ladhvt nahit😂
संझ्या च पक्षप्रमुख झालाय.
फक्त नावापुरते उद्ध्वस्त ला ठेवलेले आहे सांझ्या ने😂
Hum tumhare sath hey sanjay or udhoo.... Aap aagey chaloo.. hum sab bina dimakh wala maratha aani shivsainik aaplya batober aahe.... Sab jagha oey masjid chahiye humko 😂😂😂😂😂😂
झकासच
नाना ना कोण ओळखत महाराष्ट्रा मध्ये,
पटोले कांग्रेस ची वाट लावत आहे 👍🏻
Right, Rautsaheb zindabad, shivsena (Sanjay Raut) 😂😂😂😂❤
अरे राज्याच्या आणि देशाच्या विकासाबद्दल कायतरी बोला ना.
जनतेला कामाशी देणं घेणं आहे.
बाकी तुम्ही आतुन एक आहात हे जनतेला माहीत आहे.
त्यामुळे कामाबद्दल बोला.
🚩🚩 जय भवानी 🙏जय शिवराय 🚩🚩
Barobar
संजय + जितेंद्र + नाना = मुघल विकास आघाडी .
यांच्या [ आचार विचार संस्कृती] अश्या सगळ्या गोष्टींवर विचार करूनच महाराष्ट्राची जनता मतदान करेल .
High command म्हणे 😂
संजय राऊत मुळे शिवसेनेची वाट लागली हा माणूस हाकायला पाहिजे उद्धव साहेबांनी
साहेब तुमची ग्रामपंचायत काय करायली 😅😂
फक्त भाजपा मोदीजी शिंदे साहेब अजित दादा ❤❤
तुम्हीच बोलले बरे झाले आता तरी कळावे मतदारांना
नाकापेक्षा मोती जड
चहापेक्षा किटली गरम
शिवसेना आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे
Sanjay aani udhooo allahuuuuu akbar 👍
हे निवडणूक होई पर्यंतच तुमच्या बरोबर आहे 😂😂😂😂😂 मागच्या वेळी तुमच्या कडे आले ह्या वर्षी लक्ष राहूद्या 😂😂😂😂😂😂
हमारे दरबार मे ऐसे चलता है भाई जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩
Kutra vicharat nhi😂
डॉक्टर पेक्षा कंपाउंडर हुशार 😂😂
उद्धव साहेब तुम्ही बघा आता
आता कस वाटतंय गार गार वाटतंय
आधी लय गॉड वाटत होतं
पटोले जर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर उध्दव ठाकरे यांचे सरकार पडले नसते , संपूर्ण प्लॅन करून हे सरकार पाडले
वाटोळे केले पटोले
पटोले साहेब हे स्व कर्तृत्व सिद्ध केलं आणि खासदार झाले, आणि आमदार पण, फार हुशार आणि अभ्यासू वृत्ती चं नेते आहेत
यांची युती तुटली कि यांची नंतरची भाषा बघा 😄.
उध्दव ला तेवढं डोकं लागल ना म्हणून संज्या ला पुढे काय करतो😂😂
संजय राउत समजायला कांग्रेस ला अजुन बराच वेळ लागेल 🔥
संजय राऊत अजून उद्धवला सुद्धा पूर्णपणे समजलेला नाही. तो नक्की कोणासाठी काम करतो, उद्धव साठी की शरद पवारांसाठी, हेच अजून उद्धव आणि इतर शिवसैनिकांना कळलेले नाही.
नाना तुमच्या पेक्षा ला हां लस्ट चान्स आहे..आता हारले ना तर परत कंदि निवडुन नाही येणार..उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचें उपकर माना
मला तर हा संजय राऊत आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा चा माणूस वाटतो भाऊ 😂😂
संजय राऊत साहेब, उद्धवजी बरोबर बोलूनच पत्रकारांशी बोलतात. 🙏
आपला आकडा सिंगल होता हे लक्षात ठेवा
या नानाला पण कमी माज नाही.
अरे याने शरद पवार ला तेल लावलं हा उध्दव ठाकरे आहे
अरे संजय राऊत च्या आढान उध्वव च करत आहे हे आजून तुम्ही ओळख ला नाही उध्वव ला
संजय राऊत हे खऱ्या असली शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत हे पाहून अंधभक्तांच्या पोटात दुखतंय.😂😂😂😂
Sanjay Raut kaicha एकनिष्ठ बईमन आहे तो त्याच्या मले एकनिष्ठ लोक गेले बिचारे
कशाचा प्रोटोकॉल, हायकमांड सांगेल तेच करायचे आणि ते सांगतील तेवढेच बोलायचे. तुम्ही प्रदेश अध्यक्ष असुनही तुम्हाला बाजुला करुन थोरातांना जागा वाटपाची चर्चा करायला पुढे केले, तुमचे अधिकार काय नाना भौ?
Je sanjay rautanbaddal bolta tyani ek divas jail ja te bapala badltil pan mhantil mala baher jaudya. Saccha mavla sanjayji salute.
ज्या पक्षाचा जन्म काँग्रेस ला शिवीगाळ करून झाला.... त्या पक्षांवर काँग्रेस ने विस्वासच का ठेवावा.
काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी सभा करतील ते सर्व उमेदवार हरतील
Did shahana sanja..
रहाता कसाला अस्या पक्षात, बंद करा दूकान
😂😂😂😂
नाॅटी 😂😂😂
हे काय हिंदूतवा साठी लढतील नाही तर राम मंदिर उभारण्यात एवढा वेळ नाही लागला असता
नाना जास्त हवेत उडू नये,
शेवटी बाळासाहेब थोरात हेच मुख्यमंत्री होणार
Ha 1 divas amar sing honar yacha
लावली 😂कधीच लावली 😂
हे सं ज्या
Udhhav sahebanna vinanti ahe sanjay raut ani sushma andharela baher kadha
Sanjay raut cha samna papper made lekni ji ahee ti balasaheb peksha moti ahe❤mg udhav thakrey pn kai nhi ahee ❤💯daud ek raut ❤❤❤❤❤yenda gaddarna samaaa nhii 🔥
Rashtriya nete aatrarashtiy nete.sanjay raut
संजाला बगीतल की शकुनि मामा आठवतो
कांग्रेस दुबवली नाना पटोले ने पूरी दस साल में पानी में डूबो दिया कांग्रेस को नाना पटोले ने ये नाना अंदर से बीजेपी का नेता था और अभी भी हे राहुल को मालूम नहीं लिखने वाले नाम है _@कलाम शेख तुमसर से सिहोरा से Rss में शामिल हैं main नेता ही बोलो सभी 👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🙏🙏💪🎊🕉️🪅🕉️🕉️🕉️🫂💯💪
Udhhav saheb ajj pan ekte rahile tar congress an sagle zeero hotil
Aur ye 2 rs ke politicians rule karenge!
नुसती बडबड करून मोठेपण टिकत नाही जास्तंकाळ
बिनडोक उद्वस्त
Waqt board cha vilkha vadhat chala aahe... Matdaan neet kra... Karnatak madhe sarv jameen ghashat chali ashe
Udhav thakare ko barbad Raut ne kar diya balasaheb ko bhul gaye Miya logo ko support
Zattu tumchi vat lagli hoti maharashtra madhe udhav Sahebani tumhala ijjat dilli , Nahitar aaj tumhi disala nasta
Sanjay raut ha jhattu Manus ahe..uddhav thakray chi vaat lavli..😂😅
Tyanchi Sangali pattern ne ajun jirali nahi ka...vidharbh mdhe pan sangli pattern kara
Sajaya raut he MVA chya takti var udtat tyani jast ta maaz kar nay
High command who coined this phrase.
Politics
In the Congress party, the Kamraj Plan is said to have introduced the concept of a high command. The BJP also has high commands at the level of local bodies, such as municipal corporations.


Military
The German Armed Forces High Command was established in 1938 to control the German military's air force, navy, and army. The High Command allowed Adolf Hitler to consolidate power as commander-in-chief.
Are kiti re are ajun kiti ghalun gheto favdya tuji are janachi nhi pn manachi tri vatu de khi tri
Are tumche tuchyatch jamat nahi tar tumhi hi rayat kas ky sambhalnar tumhi fackt amcha paksh karat rahnar aamchi rayat aathvat nai tumhala melyavar tumhala saglyana maharaj shiksha detil var gelyavar
Aho jalnaryano raut sahebansarkha manus aahe kaa kuthlya netyakade great manus imandar dev manus vanaga kaay bolla aika
तुमच्या बुद्धीची कीव येते
पटोले साहेब जरा वक्फ बोर्ड वर बोल ना .....
Tu kiti shana aahe he maharashtra la mahit aahe.alag ladha mahit hoil.
काँग्रेस राष्ट्रवादी ने बरोबर काटा काढला उद्धव उरली शिवसेना cha, 2 number cha मोठा पक्ष होता आता बस बोंबलत
संजय राऊत हा बीजेपीचा अमित शहा चा माणूस आहे 😂😂😂😂
High command dilli mdhe ani tarbujya cha kay?