छान माहिती... धन्यवाद. खूप मराठी youtuber ना बघितले मी पण तुझ्यासारखा आत्मविश्वास असलेला आणी नं अडखलता स्पष्ट आणी व्यकरणाचे जाण असलेला तूच भावा. आणी एक समोरचा जारी हिंदी बोलत असला तरी तू आपली मराठी झोक्यात बोलतो त्याचा अभिमान वाटतो.. All The Best. ........ आपला mahesh salunkhe 🙏
व्हिडिओ मध्ये 1 गोष्ट जाणवली ती म्हणजे यात दाखवलेलं 95 % विक्रेते हे अमराठी आहेत आणि प्रामुख्याने हा व्यवसाय मुंबईतील कोळी समाजाचा आहे त्यामुळे जर कोणाला मच्छी खरेदी करायची असेल तर कोळी विक्रेत्याला प्राधान्य द्या ही विनंती 🙏
@@shaktibhoir9967 तुमचं बरोबर आहे पण ते युपी,बिहारचे आहेत म्हणजे परप्रांतीयचं ,त्यांची बोलीभाषा पाहा, ती भोजपूरी हिंदी आहे.महाराष्ट्रातील मुसलमानांची भाषा मराठी बोलीभाषेतुनचं उगम असल्याने ऐकायला अतिशय छान वाटते,विशेषतः आंध्र- महाराष्ट्र सीमावर्ती भागातून आलेले किंवा कोकणी मुसलमान,उस्मानाबाद भाग ई.
उत्तर प्रदेश बिहार या जातीच्या लोकांची तोबा गर्दी महाराष्ट्रावर सत्ता गाजवण्यासाठी तय्यार होताना दिसतेय लवकर सावरायला हवं.संपूर्ण महाराष्ट्रात शिवडी मार्केट मधून मुंबईची भेट गेलेली आहे.तेव्हा भावाने खरच खूप मोठं वास्तव आपल्या विडिओतून दाखवलय......
कोकणात जाण्यासाठी गाडी भाडे लागते आणि पाच सहा तास वेळ जाण्यासाठी आणि खरेदी साठी एक दोन तास आणि परत येण्यासाठी सहा तास.याचा पण विचार करायला आणि माणूस 365 दिवस सुकी मच्छी दिवसातून तीन वेळा खाणार नाही.
Bro everyone know your hard work of course we like this video and also thanks for giving dry fish information with price now everyone know the price help for buying.
भैया लोकांमुळे आणि या राजकारण्यां मुले आम्हा कोळ्यांचा खूप नुकसान झालं आहे तरी I hope aple मराठी बांधव मराठी माणसाला support करतील प्रत्येक सेक्टर मध्ये
बाजार रोज भरतो पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत इतर दुकाना सोबत. ह्या वेळी खूप गर्दी असते, स्ट्रीट मार्केट संपलं की दुकानं चालू असतात आणि ही वेळ सकाळची खरेदीसाठी चांगली असेल.
Sarv chan ahe, pan ithe marathi manus, vikayala nahi, ghyayla ahe, avaghad paristithi ahe, me pan 8 divsapyrvi gelto machi anayala, ani anali sudha, pan mase vikanara bhaiyach ghenara marathi manus. Dok thod sunn zal, dhanda sarvani karava ty baddl rag nahi pan jyacha dhanda tyani karava 🙏🙏🙏
Sagalach chagala mahiti dili bhava fakt bhaiya log ch aahet as vatay mumbai koli chi kami ani bhaiya ani gujarati lokachi jast vatay la lagali aahe 🤦♂️🤦♂️🤦♂️
छान माहिती... धन्यवाद. खूप मराठी youtuber ना बघितले मी पण तुझ्यासारखा आत्मविश्वास असलेला आणी नं अडखलता स्पष्ट आणी व्यकरणाचे जाण असलेला तूच भावा. आणी एक समोरचा जारी हिंदी बोलत असला तरी तू आपली मराठी झोक्यात बोलतो त्याचा अभिमान वाटतो.. All The Best. ........ आपला mahesh salunkhe 🙏
Thank you 😊❣️
7uuuy66h
व्हिडिओ मध्ये 1 गोष्ट जाणवली ती म्हणजे यात दाखवलेलं 95 % विक्रेते हे अमराठी आहेत
आणि प्रामुख्याने हा व्यवसाय मुंबईतील कोळी समाजाचा आहे त्यामुळे जर कोणाला मच्छी खरेदी करायची असेल तर कोळी विक्रेत्याला प्राधान्य द्या ही विनंती 🙏
अमराठि नाय मूसलमान आहेत मी जाऊन आलोय
@@shaktibhoir9967 तुमचं बरोबर आहे पण ते युपी,बिहारचे आहेत म्हणजे परप्रांतीयचं ,त्यांची बोलीभाषा पाहा, ती भोजपूरी हिंदी आहे.महाराष्ट्रातील मुसलमानांची भाषा मराठी बोलीभाषेतुनचं उगम असल्याने ऐकायला अतिशय छान वाटते,विशेषतः आंध्र- महाराष्ट्र सीमावर्ती भागातून आलेले किंवा कोकणी मुसलमान,उस्मानाबाद भाग ई.
जबरदस्त महाग आहे, स्वस्त च्या नावाखाली महाग
उत्तर प्रदेश बिहार या जातीच्या लोकांची तोबा गर्दी महाराष्ट्रावर सत्ता गाजवण्यासाठी तय्यार होताना दिसतेय लवकर सावरायला हवं.संपूर्ण महाराष्ट्रात शिवडी मार्केट मधून मुंबईची भेट गेलेली आहे.तेव्हा भावाने खरच खूप मोठं वास्तव आपल्या विडिओतून दाखवलय......
Marathi mansachi dulhane kuthe ajet ata
छान माहिती.आम्ही सुका बाजार शिवडीलाच जाऊन घेतो. सगळे मासे विडिओत दाखवलेस.👌👌
शिवाडीला या मार्केटमध्ये सकाळीच दुकानाच्या समोरच गल्लीत सगळे रस्त्यावर बसतात ,त्यांच्याकडे थोडा स्वस्त बाजार असतो. 👍👍
Thank you 😊❣️
आणि माहिती सांगीतल्याबद्दल पुन्हा धन्यवाद 😊👍
मस्त माहिती दिलीस दादा👌👌😊
#SamreshVlogs
Thank you 😊 aani tuze vlog suddha chaan astat 😊
All d best bro 😊👍
खुप छान व्हिडिओ
नॉन वेज च्या चाहत्यांसाठी हे मार्केट खुप फायदेशीर ठरेल .
Thank you 😊❣️
He khupch mahag ya peksha vasai cha papadi cha bazar khupch swast bhainkadun ghyanyapeksha aplya Koli bhadhwankadun ghya machhi
खूप महाग आहे ,ह्याचा पेक्षा स्वस्त ,मालाड मध्ये आहे,आपले कोळी बांधव स्वतः सुखून विकतात.
Malad madhey kuthey sale kartat aaplya koli brothers kadhun gheyala aavdel
बरोबर
मरोळ ला या पेक्षा सोस्ता आहे
खूप छान माहिती दिली मित्रा. सर्व विषय माहिती व्यवस्थित मांडली तू .
Thank you 😊❣️
ईथे सकाळी मार्केट लागते तेव्हा खुप स्वस्त असते हे दुकानदार महाग वीकतात तसेच रवीवारी मोठा मार्केट भरतो
Thank you for the information
बरोबर
भाऊ कोनगाव ला ये स्वस्त मीळेल भीवंडी आणि कल्याण चया जवळ आहे
😊👍
याच्या पेक्षा कोकणात स्वस्त आणि मस्त मच्छी मिळते
कोकण कोकण आहे ❤️❤️🙂
कोकणात जाण्यासाठी गाडी भाडे लागते आणि पाच सहा तास वेळ जाण्यासाठी आणि खरेदी साठी एक दोन तास आणि परत येण्यासाठी सहा तास.याचा पण विचार करायला आणि माणूस 365 दिवस सुकी मच्छी दिवसातून तीन वेळा खाणार नाही.
mi kayam shivdi madhun macchi gheto.evdi mahag nahi tithe.250 kg bombil aahet suke ani javla 200 rs kg
सगळ्यात घाणेरडी सुकी मासळी शिवडी येथे मिळते खाऊन बघा मग समजेल
Yes and it's too costly also
Humhare banjab me tin so kilo bombil sukkaa he acha walaa kaaha kaa sasta market bor
Thanks for uploading and knowledge
Thank you 😊👍
Virarla arnalyala ye dada..yachyapeksha swstt ahe....
नक्की च 👍
नवरात्रोत्सव झाल्यावर ह्या मार्केट ला भेट द्यायला हरकत नाही. 👍👍👍 खूप छान माहितीपर व्हिडिओ 👍👍👍.
Thank you 😊❣️
आमच्या भागात मुंबई आग्रा हायवेला पडघा गाव आहे तीथे रवीवारी बाजार भरतो यापेक्षापण स्वस्त मीळते
चांगली भेटत का
Ok.. thank you mahiti dilya baddal 😊👍
Chan chan khup chan
Thank you sonal sonvane 😊
Thank you for always support ❤️
मराठी माणूस नाही दिसला.. आपलीच मच्छी आणी सगळे उत्तर भारतीय लोकांची दुकान.. खूप विरोधाभास आहे..
Marol market madhe kolin mahila girhaikala faswtat
Bro everyone know your hard work of course we like this video and also thanks for giving dry fish information with price now everyone know the price help for buying.
Thank you 😊❣️
Khup chan Dada marathi mde tu mahiti dilas ❤❤
धन्यवाद 😊❤️
Sukhi macchi bhaiye viktat mg koli samaz kuthe gela
अप्रतिम माहीती
Thank you 😊❣️
छान माहिती मिळाली. ही मासळी बाजारात कुठून येते.
विडिओ पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ❤️😊
कुठून येते याची कल्पना नाही 😊
Sakali 8cha aadhi ya ajun swast milel mi shivdilach rahte aami sakali gheto
Thank you for the information 👍
भैया लोकांमुळे आणि या राजकारण्यां मुले आम्हा कोळ्यांचा खूप नुकसान झालं आहे तरी I hope aple मराठी बांधव मराठी माणसाला support करतील प्रत्येक सेक्टर मध्ये
नक्की च 😊👍
Khup Bhari ..vlog....fish 🐟 mhnje aawdt ...aani chan Mahiti purn Video ..Sagle fish chi kimat pn samjli . 😊👍👍
Thank you 😊❣️
व्हिडीओ मस्त आहे पण खूप महाग आहे त्यापेक्षा आमच्या कडे स्वस्त भेटतात
😊👍
Bhayandar best for sukkhi macchi
😊👍
Mahag aahe bhai
छान विडिओ केला विडिओ 👍🌹🌹
Thank you 😊❣️
खूप छान माहिती राहुल साहेब 👌👌👍👍👌👌👌👌👌 नक्की जाऊ तिकडे आणि बोलू की राहुल पाटील चे विडिओ बघून आलो आहे म्हणून
Thank you 😊❣️
Khup mahag aahe
Address milel ka marketch
Available in video and description 👍
Near shivdi railway station 👍
Ithe sarv mahag aahe...
Khup mahag aahe.. Bangda 1500 rs.shekda Aahe. Malvan
😊
Off day kdhi asto
Daily suru asto 👍
कुठे आहे हा बाजार ?
Shivdi.. address available in video and description
Good work bhai keep going....love to watch ur blogs 💞💕
Thank you 😊❣️
Bhava ek no video marathi bolne thode hi sodle nahi mast bro
Thank you 😊👍
Khup mahag . marol bazar thik tya apeksha.
Thank you for info 😊
Saturday morning la jayche ethe koli bayka Astat vikayla morning 7-10 .he Bhaya lok fasvtat tya bayka ethech sakali baher macchi viktat
Thank you for the information
मस्त भाऊ 👌
पन आत्ता पावसाळ्या मधे मिळेल का मच्छी business साठी चांगली
Thank you 😊❣️
Ho milel.. video last week madhye ch shoot keli ahe.. (after ganapati)
Kg quantity pn vichara . Blog chan. All the best💞👍👌
Thank you 😊❣️
बाजार रोज भरतो पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत इतर दुकाना सोबत. ह्या वेळी खूप गर्दी असते, स्ट्रीट मार्केट संपलं की दुकानं चालू असतात आणि ही वेळ सकाळची खरेदीसाठी चांगली असेल.
Thank you for the information 😊👍
Dada Bhaucha Dhakka yacha var ek video banav please
Nakki ch 😊
मस्त भाई
Thank you 😊❣️
ईस्टला वेस्ट सांगा ना भाऊ
East..
All details available in video and description 😊👍
Dada kalbadevi la copper market var 1 video banava na
Nakki ch.. Thank you 😊❣️
Khup costly ahet.
झकास 👍
Thank you 😊❣️
Nice video bro.
keep it up
वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊❤️
Mast video
Thank you 😊❣️
Bhava kiti paije bol mi deto
Hii
सकाळी लवकर गेले की खूप जास्त स्वस्त विकतात, दुकानाच्या बाहेर
वीडियो पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊❤️
दर खूप आहेत इतर ठिकाणा पेक्षा
पुण्यात ह्या पेक्षा स्वस्त आहे
👌👌👌👌 मस्त
Thank you 😊❣️
Yes so expensive
Volge chan hota pan 😒🙄 Sukhi 🐟🐟🐟 khup ch mahag vatli. ani sode te sudha khup ch 😲😏😮 mahag hote. ani ithe fish viknare all most UP wale disat hote😔🤔🤔. Tya peksha alibag la sukhi🐟🐟🐟 khup chan ani swasat milte. kadhi trip zali tar sukhi 🐟🐟🐟 tikdun ch analeli bari 😊. Karan 🐟🐟🐟🐟 Aole aso va sukhe marathi mansa kadun ch ghya. Mag te agari-koli aso kivah ajun koni marathi manus astil tyan chya kadun ch ghya. Aplya mansa kade ch aplya la changle 👌👌👌👌🐟🐟🐟🐟 miltil 👍👍👍🙏.
विडिओ पाहुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ❤️😊
Asech prem kayam rahu dya 😊
सगळे भय्या भरलेत मराठी माणूस गायब,
Bhayaala मराठी कळतं नाही आणि इकडं येऊन धंदा करतोय🙏🏼
@@prakashkamble5891 barobar🙏🏼🙏🏼🙏🏼
Rate khup jast aahet . Vyaparyana nahi parwadnar
Nice👍
Thank you 😊❣️
He sode kadhi kadhi fake astaat..konti tari machhi aste tiche part kadhun bend karun he lok sode mhnaun viktaat..mhanun jara baarkainw pahave lagtae..
Machi viktata ka sona.gold.🤣🤣🤣
इथे पण युपी बिहारी...🤣🙃😉
I am your new subscriber
Thank you 😊❣️
Adders
Available in video and description
Fish lal zale aahet...fresh disat nahi
ज्याला मराठी बोलता येईल त्यांच्या कडून आम्ही बोंबिल घेऊ..
😊👍
कितीतरि महाग आहे मग स्वस्त म्हमनतोस काय रे
मरोळ मच्छी मार्केट एकदा नक्की भेट द्या
नक्की च 😊👍
Thank you 😊
अरे बाबा पहाटे पाच वाजता सुरू होतो बाजार तेंव्हा स्वस्त मिळते मच्छी आता दिवस किरकोळ भाव महाग च असते
😊👍
मालक भाव खूप आहे
👌👍
Thank you 😊❣️
Very High Price 100
आपणच त्यांना डोईवर बसवतो आणि मग डोईजड झाल म्हणून सांगतो प्रत्येकाने विरोध केला तर अस होणार नाही
मांगुर माशाला खाण्यास बंदी आहे
सुक्या मच्छी बाजारात मी नक्की भेट देईन
👍
😊👍
Very costly
Shark dry fish show
कोळी लोकांची दुकाने दिसत नाही सगळे हिंदी दिसतात
सगळे भय्ये हायेत
हे मासे "सुखी "कसे असतील🤣🤣🤣बिचाऱ्यांना मारलं तर आहेच, वरुन मीठ पण लावलंय 🤣🤣
सर्व विक्रेते भय्ये , शोकांतिका 😑
खुप जास्त भाव आहे सोडा जव्हार ला 1600रु किलो भेटतो
😊👍
Vasai market tar ya pesha chip aahe
Ok.. karu mg to pn explore.. thank you 😊
मागुर मच्छी ला बंदी आहे. कसला तरी आजार होतो असे ऐकलं अहे.
मांगुर माश्या मुळे कॅन्सर होतो
Accha.. kalpana nahi 😊
गुरम मासे सरकार बंद केलं होतं
Mahag aahe aani mchipan changli nahi Jay agri Jay koli
Sarv chan ahe, pan ithe marathi manus, vikayala nahi, ghyayla ahe, avaghad paristithi ahe, me pan 8 divsapyrvi gelto machi anayala, ani anali sudha, pan mase vikanara bhaiyach ghenara marathi manus. Dok thod sunn zal, dhanda sarvani karava ty baddl rag nahi pan jyacha dhanda tyani karava 🙏🙏🙏
😊👌
Sagalach chagala mahiti dili bhava fakt bhaiya log ch aahet as vatay mumbai koli chi kami ani bhaiya ani gujarati lokachi jast vatay la lagali aahe 🤦♂️🤦♂️🤦♂️
Thank you 😊❣️
Ani barobar bollas
माहिती khup चंगली
Thank you 😊❤️
Khup mahag ahe
भाऊ पता पाठवा
Address available in video and description also 👍
घरपोच मीळेल का