आखिरकार केंद्र सरकार को कर्मचारीयों की मांगो की मानना पडा लेकीन सभी सरकारी कर्मचारी पुरानी पेंशन योजना के अलावा कुच भी स्वीकार नहीं करेगे सरकार को झुकणा हि पडेगा
Means 100000 (1L) salary 10%= E, 18= Govt, & 12-14% on stock index. So 28000(10k+18k) Then 12-14% 32000 (32k) Means a government employe earning 100X will get 32X salary 😮 So employee getting 1L + 32k salary will get 12L + 4L = 16L Even 18% on salary not income after taxes 😮😮😮 But a non govt person (Normal majdoor) 1) No Pension 2) No 32% Return 3) Hard Life no Security 🔐 4) Less salary (all govt employee starting with avg 35-60k) but normal will get 10-15k except IT where also no pension 5) No holidays 6) No KVS facility And the 18%(14% before). This much return is also not given by Stock market just 14%. Just because it is the highest return in any assets or scheme compared to FD or gold returns.
And what abt those working in private sector. Have no gurantee of job security. .. And paying Advance Tax, GST???? GOVERNMENT EMPLOYEE NOT DOING THERE BSIC JOB.. AND ENJOYING ON OUR MONEY.
खाजगी कर्मचारी यांचे काय,आमच्याकडे पण लक्ष द्या 2000रू.(पेन्शन) 30 वर्षे सर्व्हिस करून, जी पेन्शन मिळते ती आमचे फंडातील पैसे ठेवून घेतले आहेत त्यावर व्याज दिले जाते. आमची सरकारी कर्मचारी प्रमाणे अपेक्षा नाही.बापाच्या पेन्शन वर यांची मुलं कामधंदा न करता बसून खातात
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक महत्त्वाची व्होटबँक असते.त्यामुळे त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते काहीही करतील, जरी त्याचा अर्थ सर्वात मेहनती आणि प्रामाणिक खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर भार टाकायचा असला तरीही.
सरकारी कर्मचारी ना पेंशन नका देऊ कारण खाजगी कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना पेंशन मिळत नाही तरीही ते जगतातच ना मग सरकारी कर्मचारी पेंशन शिवाय जगू शकतात शिवाय खाजगी कर्मचारी पेक्षा सरकारी कर्मचारी चा पगार खुप असतो
शेतकरी मालाचा भाव पाडुन भारत सरकार ने देशाला आर्थिक व्यवस्था गुलामी सुरुवात केली कारण रिजर्व बैंक कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था गुलामी आहे कारण कर्ज देशावर 156 लाख करोड करन्सी नोट 34 लाख करोड आणि गोल्ड स्टेंडर्ड रुपया भारत सरकार 1 रुपया 750 मिलीग्राम सोना आणि रिजर्व बैंक नोट 6000 रूपये बराबर आहे
EPS 95 पेन्शन वाढवा लोकं फार नाराज व नाखूष आहेत या सरकारवर. जेष्ठ नागरिकांना त्याचं औषधपाणी सुध्दा भागत नाही. आपण चंद्रावर गेलो. पण सामान्य नागरिक आहे तिथे आहेत.
हे लोक 5 वर्षे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार राहतात अन आयुष्यभर पूर्ण पेन्शन घेतात...अन कर्मचाऱ्यांना 10 वर्षासाठी 10 हजार...हे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत....स्वतः तुपाशी लोक उपाशी....
सरकारी नोकरी चांगला पगार मिळतो ब्लॅक मलई मिळते लगीन साठी पोरगी मिळते.सगळच मिळते.लोकांचं पैसा असा उढवा तुम्ही आणी उद्या देश विकाय काडा गोर गरीबाना मरुदे 🙏🙏
Abolish fraud NMC Cancel 2 session NEET PG randomisation after giving 1 session NEET PG in notice and cancel prometric multiple sessions few years back Consuct 1 session NEET PG after rainy season through AIIMS
काही फायदा नाही तुमचे पैसे तुम्हालाच कारण समजा तुमचं payment 40000 तर प्रत्येक महिन्याला 4000 जमा करावी लागणार 4000 X12 = 48000 every year 48000 X 25 = 11,52000 जमा Pension =20000 सरळ पद्धतीने पण पहिल्या 4 year चे 48000 x 4 = 1,92,000 Approx 200000 lakh व्याज जोडा 21 year चे फक्तं 8 % ने 7 year double First 7 year = 400000 Second 7 year = 800000 Third 7 year. = 1600000 2 lakh 21 year la 1600000 विचार करा 10% , 25 year जमा करायचे किती होतील तेच तुम्हाला pension रुपात वापस मस्त मोदी जुगाड
Ekach kamavar 30 वर्ष काम केले की tu तर सांगशील मला पेन्शन नको पण कामावरून सोडा लवकर dears its long terms investment of of life's you do not understand it
goverment walyn mulech private vlynche hal ahet hi lok nko aslele sarkar nivdun detat pension ghetat ani itrnana vattel tse boltat swtala amir ries smjtat private valynche hal bhal ahe
Means 100000 (1L) salary 10%= E, 18= Govt, & 12-14% on stock index. So 28000(10k+18k) Then 12-14% 32000 (32k) Means a government employe earning 100X will get 32X salary 😮 So employee getting 1L + 32k salary will get 12L + 4L = 16L Even 18% on salary not income after taxes 😮😮😮 But a non govt person (Normal majdoor) 1) No Pension 2) No 32% Return 3) Hard Life no Security 🔐 4) Less salary (all govt employee starting with avg 35-60k) but normal will get 10-15k except IT where also no pension 5) No holidays 6) No KVS facility And the 18%(14% before). This much return is also not given by Stock market just 14%. Just because it is the highest return in any assets or scheme compared to FD or gold returns.
आखिरकार केंद्र सरकार को कर्मचारीयों की मांगो की मानना पडा लेकीन सभी सरकारी कर्मचारी पुरानी पेंशन योजना के अलावा कुच भी स्वीकार नहीं करेगे सरकार को झुकणा हि पडेगा
अरे आम्ही प्रायव्हेट शेत्रात काम करतो आम्हाला पोट नाही का आमचाही विचार करून योजना आणली तर खूप लोकांना बरं वाटेल
तुला 2 लाख पगार असता तर तू बोलला असता का? सरकारी कर्मचारी यांचा वाढवा.
काम करतात ते हक्क आहे.
एकदम खर खाजगी कर्मचाऱ्यांना पण अशी योजना दिली पाहिजे
@@dineshbambardekar7708 nps मध्ये तुम्ही पण पैसे गुंतवू शकतात
@@SpiritualMotivation1008
तुम्ही पण गुंतवणूक करू शकता
@@dineshbambardekar7708 मी केली आहे
Means 100000 (1L) salary
10%= E, 18= Govt, & 12-14% on stock index.
So 28000(10k+18k)
Then 12-14% 32000 (32k)
Means a government employe earning 100X will get 32X salary 😮
So employee getting 1L + 32k salary will get
12L + 4L = 16L
Even 18% on salary not income after taxes 😮😮😮
But a non govt person (Normal majdoor)
1) No Pension
2) No 32% Return
3) Hard Life no Security 🔐
4) Less salary (all govt employee starting with avg 35-60k) but normal will get 10-15k except IT where also no pension
5) No holidays
6) No KVS facility
And the 18%(14% before).
This much return is also not given by Stock market just 14%.
Just because it is the highest return in any assets or scheme compared to FD or gold returns.
खासदार आमदार हे तीन तीन पेन्शन घेतात
त्यांना पेन्शन ची गरज काय?
एका निवडणुकीत कोटिने रुपये उधळतात.
And what abt those working in private sector. Have no gurantee of job security. .. And paying Advance Tax, GST????
GOVERNMENT EMPLOYEE NOT DOING THERE BSIC JOB.. AND ENJOYING ON OUR MONEY.
खाजगी कर्मचारी यांचे काय,आमच्याकडे पण लक्ष द्या 2000रू.(पेन्शन) 30 वर्षे सर्व्हिस करून, जी पेन्शन मिळते ती आमचे फंडातील पैसे ठेवून घेतले आहेत त्यावर व्याज दिले जाते. आमची सरकारी कर्मचारी प्रमाणे अपेक्षा नाही.बापाच्या पेन्शन वर यांची मुलं कामधंदा न करता बसून खातात
Right
Ops चालु करा
What about people workingi in prrivate sector
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक महत्त्वाची व्होटबँक असते.त्यामुळे त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते काहीही करतील, जरी त्याचा अर्थ सर्वात मेहनती आणि प्रामाणिक खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर भार टाकायचा असला तरीही.
सरकारी कर्मचारी ना पेंशन नका देऊ कारण खाजगी कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना पेंशन मिळत नाही तरीही ते जगतातच ना मग सरकारी कर्मचारी पेंशन शिवाय जगू शकतात शिवाय खाजगी कर्मचारी पेक्षा सरकारी कर्मचारी चा पगार खुप असतो
Right
Gap re
खाजगी कर्मचारी संस्था सगळे जाऊद्यात बोंबलत 😅😊
10 वर्षाची सेवा
30,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे.
10 मध्ये काय येते?
सरकारला लाज वाटली पाहिजे.
🤣🤣
Aa gaye katora leke
आमदार, खासदार इ. चे पेन्शन त्वरीत बंद करण्यात यावी. तो अनाठायी भार जनतेच्या माथी का?
अरे कधी तरी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन चा ही विचार करा . त्यांच्या साठीही कोणती तरी पुरेश्या पेन्शन ची एखादी योजना ताबडतोब आणा.😢
Only OPS
ज्यांचे 25 वर्षे या पेक्षा वय कमी आहे त्यांच्या वर हा अन्याय आहे , बरेच जण वयाच्या फार उशीरा नौकरी लागत आहेत
सर्व खासगी क्षेत्रातील लोकांनीपण पेंशन साठी देशव्यापी आंदोलन करावे , आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का? मग आम्हाला पण पण पेंशन नकोय का 😂
Right
Private walyana kay??
Right
OPS...
किसान को दो हजार की भिक, और रिटायर कर्मचारी दो दो पेन्शन
चुकीचं आहे 25yr नोकरी
Juni pention che kay,,lok retaired zale bhandale
अरे खाजगी कर्मचाऱ्यांचे काहीतरी बघा
Private walo ko kela 😂
खाजगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या पेंशनच काय?
Mutual fund kada
ईपीएफ पेंशन मध्य पन सुधार करा, कंपनी जॉब करुण रिटायर्ड नंतर खुप कमी पेंशन मिलते।
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या चा चांगल्या पेन्शन बाबत विचार करत नाही
कंत्राटी भरती करा उगाचच टॅक्स चे पैसे उडवू नका. काम चे टार्गेट देऊन करून घ्या. काम तरच दाम.
खाजगी कर्मचारी काय
Hao na
काय कमी पडलय यानला पेन्शन योजना आनली नक्किच पुढच्या वेळेला मतं देताना विचार करु
EPS 95 higher pension babar information dya
Private walya kadun vasul kara/
शेतकरी मालाचा भाव पाडुन भारत सरकार ने देशाला आर्थिक व्यवस्था गुलामी सुरुवात केली कारण रिजर्व बैंक कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था गुलामी आहे कारण कर्ज देशावर 156 लाख करोड करन्सी नोट 34 लाख करोड आणि गोल्ड स्टेंडर्ड रुपया भारत सरकार 1 रुपया 750 मिलीग्राम सोना आणि रिजर्व बैंक नोट 6000 रूपये बराबर आहे
60 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नगरिकाला पेंशन मिलाली पाहिजे.
EPS 95 पेन्शन वाढवा लोकं फार नाराज व नाखूष आहेत या सरकारवर. जेष्ठ नागरिकांना त्याचं औषधपाणी सुध्दा भागत नाही. आपण चंद्रावर गेलो. पण सामान्य नागरिक आहे तिथे आहेत.
हे लोक 5 वर्षे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार राहतात अन आयुष्यभर पूर्ण पेन्शन घेतात...अन कर्मचाऱ्यांना 10 वर्षासाठी 10 हजार...हे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत....स्वतः तुपाशी लोक उपाशी....
राजकारणी पुढाऱ्यांची पेंशन बंद करा 🙏
Khajagi job valyanch kay
Aamche jma zalele pise aadhi part kra aani juni pensh pahije
Only ops
ग्रॅज्युटी किती देतील
नोकरीचे 25 वर्ष किती लोकांच्या होणार आहे.. आज नोकरीं 30 + वरचं मिळत आहे..लोकांना..
सगळे कर्मचारी NPS सर्वांना लागु करा.
खाजगी लोकांचे ❓
🥕🥕 गाजर आहे
शेतकरी विरोधी केंद्र सरकार ने पेंशन देणार का शेतकरी ला
Zoler
आमचे जमा झालेले पैसे jipf प्रमाणे परत करा
बेस्ट कडेवर ची32वषे डुटी क्ली आहे मग पेनशन कीती भेटते
सरकारी नोकरी चांगला पगार मिळतो ब्लॅक मलई मिळते लगीन साठी पोरगी मिळते.सगळच मिळते.लोकांचं पैसा असा उढवा तुम्ही आणी उद्या देश विकाय काडा गोर गरीबाना मरुदे 🙏🙏
Sarkari kantrati kamagarancha kadhi vichar kara wel milalater😢
OPS chi Demand aahe baaki Nautanki karu Naka, baaki sagali scheme Agniveer sarakhe bakwas aahe
Ops
Ops only
Abolish fraud NMC
Cancel 2 session NEET PG randomisation after giving 1 session NEET PG in notice and cancel prometric multiple sessions few years back
Consuct 1 session NEET PG after rainy season through AIIMS
Ops👍
MYADAM YOUR दर्शन? 😢
Bhangar nirnay ghetlay
Amdar khasdar yana pn lagu kara ups. We want only ops. Vote for congress
January 2004 Atal Bihari Sarkaar
Private wale ky manus nahi ky
Private karmchari fakt tax bharnar
Sarva sarkari karmacharyancha gandit taka, private employee kai bhetnar.
Khajgi lokana ka nahi...ti Kay Mansa nahit ka
काही फायदा नाही
तुमचे पैसे तुम्हालाच
कारण समजा तुमचं payment 40000
तर प्रत्येक महिन्याला 4000 जमा करावी लागणार
4000 X12 = 48000 every year
48000 X 25 = 11,52000 जमा
Pension =20000
सरळ पद्धतीने पण
पहिल्या 4 year चे
48000 x 4 = 1,92,000
Approx 200000 lakh
व्याज जोडा 21 year चे फक्तं 8 % ने
7 year double
First 7 year = 400000
Second 7 year = 800000
Third 7 year. = 1600000
2 lakh 21 year la 1600000
विचार करा 10% , 25 year जमा करायचे किती होतील तेच तुम्हाला pension रुपात वापस
मस्त मोदी जुगाड
Ekach kamavar 30 वर्ष काम केले की tu तर सांगशील मला पेन्शन नको पण कामावरून सोडा लवकर dears its long terms investment of of life's you do not understand it
goverment walyn mulech private vlynche hal ahet hi lok nko aslele sarkar nivdun detat pension ghetat ani itrnana vattel tse boltat swtala amir ries smjtat private valynche hal bhal ahe
Government jobs wali Net kaam kla nhi tar laaal hu pryata marla pahiji
Khasgi
We want OPS.UPS हे गाजर आहे.
चाल बाज सरकार
P f chya lokana bhikela lavle
Bogas yojna
5 varsh dusre sarkar yei Payne amhai var pohachlo.
Malk paise bhatat nahi tumchyavar katvi nahi
फसवी योजना आहे ही
Bogas
Fake yojana aahe
Only OPS
Ops चालु करा
Only ops
Means 100000 (1L) salary
10%= E, 18= Govt, & 12-14% on stock index.
So 28000(10k+18k)
Then 12-14% 32000 (32k)
Means a government employe earning 100X will get 32X salary 😮
So employee getting 1L + 32k salary will get
12L + 4L = 16L
Even 18% on salary not income after taxes 😮😮😮
But a non govt person (Normal majdoor)
1) No Pension
2) No 32% Return
3) Hard Life no Security 🔐
4) Less salary (all govt employee starting with avg 35-60k) but normal will get 10-15k except IT where also no pension
5) No holidays
6) No KVS facility
And the 18%(14% before).
This much return is also not given by Stock market just 14%.
Just because it is the highest return in any assets or scheme compared to FD or gold returns.
Ghe na govt job mg