सर , खुप खुप धन्यवाद, तुम्हाला माझा मनापासून प्रेम पुर्वक नमस्कार. वरील माहिती तुम्ही दिली.....ते , माझ्या मनातल्या सर्व प्रश्र्नांची उत्तरे आहेत. नमस्कार सर.
देवघरातील देवांची मांडणी कशी करावी? शंख, तेलाचा, तुपाचा दिवा, घंटी कोठे ठेवावे? वाती किती असाव्यात? औक्षण कसे करावे कोण कोणते देव पुजेसाठी नसावेत? ह्या प्रश्नांची शास्त्रोक्त पद्धतींनी माहिती द्यावी.
Namaskar 🙏 maza bahini ne ek ghar ghetal aahe je 5 bedroom che aahe Ground floor madhe hall , kitchen, 2 bedroom aani dinning area aahe Pn je devghar aahe te correct stairs chya samor aahe aani stairs la lagun t& bathroom aahe tine jevha gharat Pooja keli tevha tya swaminni te devaghar first floor var eshanya corner asalelya room madhe shift karayala sangitale aahe te kel tar chalel ka? Plz sanga
नमस्कार दादा मला एक विचारायचं तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये जी लोक गोर गरीबी असतील त्यांची देवा देवघर ईशान्य कोन मध्ये असतात मान्य पण त्यांच्याजवळ पैसे नसले तर त्यांनी मार्बलचा देवघर कसा आणावा म्हणून गोरगरिबाचे लोक विटाचा कट्टा बांधून त्यावर देव मांडतात आमच्यावर उदाहरण धरा आम्ही गरीब करून खाणारे आमच्याकडे देवघर नाही म्हणून आम्ही विटाचे कट्टा करून त्यावर देव मांडले तर चालेल का धन्यवाद 🙏
आमच्या घराचे ब्रह्मथान हे किचन आणि हॉल च्या मधील भिंतीमध्ये येत आहे तर जाण्या येण्या साठी ब्रह्मथान चा ठिकाणी दरवाजा घेतला तर चालेल का?? नसेल चालत तर काय उपाय करावा?
Maze ghr don मजली इमारती che ahe tr प्रश्न असा आहे की kichen छोटं आहे तर वरच्या मजल्यावर ईशान्य रूममध्ये देव्हारा केला तरी चालेल का सर उत्तर अपेक्षित आहे सर 🙏🙏
Devgharat annapurnadevi chi murti tandulat thevun puja karavi .... ki Baki cha devanchya murti barobar thevave ka.....please Sangave....confusion aahe...
सर नमस्कार माझ्या फ्लॅट मध्ये ईशान्य दिशेला दरवाजा आहे पण मला ईशान्य व उत्तर दिशेला दक्षिण दिशेकडे देवऱ्याचे तोड करून (पूजा करण्याचे तोड उत्तरे कडे)देवघर बनविता येईल का सर कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती
सर देवघर खाली जमिनीवर ठेवले तर चालेल का . कि देवघर लाकडी आहे माझे मग डायरेक खाली जमिनीवर ठेवले तर चालेल का की त्याच्या खाली काही ठेवून मग उंच थोडे करू न ठेवू pl pl pl सांगा सर🙏🙏🙏🙏
Sir mi kalach nawa bal krishn aanla ahe,pan aaine lagnanat didela chota ahe,muline hausene ghetle ahe,tar donhi thewle tar chalel ka plz help kara ani nakki replay kara.🙏
सर , खुप खुप धन्यवाद, तुम्हाला माझा मनापासून प्रेम पुर्वक नमस्कार. वरील माहिती तुम्ही दिली.....ते , माझ्या मनातल्या सर्व प्रश्र्नांची उत्तरे आहेत. नमस्कार सर.
धन्यवाद गुरुजी
🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली होती.
👌👌👍👍💐💐
OM SAI RAM.
देवघरातील देवांची मांडणी कशी करावी? शंख, तेलाचा, तुपाचा दिवा, घंटी कोठे ठेवावे? वाती किती असाव्यात? औक्षण कसे करावे
कोण कोणते देव पुजेसाठी नसावेत? ह्या प्रश्नांची शास्त्रोक्त पद्धतींनी माहिती द्यावी.
Om Sai Ram🙏🙏
Sir, gharatalya mandiratalya shivlingache shil kutalya dishela asave please मार्गदर्शन करा
कुबेराची मूर्ती घरात कोठे आणि कोणत्या दिशेला ठेवावी
Mast 👍👌👌🙏
Namaskar 🙏
maza bahini ne ek ghar ghetal aahe je 5 bedroom che aahe
Ground floor madhe hall , kitchen, 2 bedroom aani dinning area aahe
Pn je devghar aahe te correct stairs chya samor aahe aani stairs la lagun t& bathroom aahe
tine jevha gharat Pooja keli tevha tya swaminni te devaghar first floor var eshanya corner asalelya room madhe shift karayala sangitale aahe te kel tar chalel ka?
Plz sanga
Thanks sir ji mahiti havi hoti ti dilya baddal.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
mala khup madat zhale tumcha video che guruji
om sia raam sir maja ek prashan ahe krupaya margdarshan karave ki dev gharatli devanchi murti hi chandichi chalte ka ?
Pachim madhe nairuti side la ale tar chalel ka
नमस्कार दादा मला एक विचारायचं तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये जी लोक गोर गरीबी असतील त्यांची देवा देवघर ईशान्य कोन मध्ये असतात मान्य पण त्यांच्याजवळ पैसे नसले तर त्यांनी मार्बलचा देवघर कसा आणावा म्हणून गोरगरिबाचे लोक विटाचा कट्टा बांधून त्यावर देव मांडतात आमच्यावर उदाहरण धरा आम्ही गरीब करून खाणारे आमच्याकडे देवघर नाही म्हणून आम्ही विटाचे कट्टा करून त्यावर देव मांडले तर चालेल का धन्यवाद 🙏
Maza devghar ishanya kopryala ahe pan facing south west ahe tar chalel ka
देवघराची पाठ दक्षिणेकडे आणि तोंड उत्तरेकडे चालते का ?
Good
Whether Devghar can be taken on west direction and facing towards east
देवघराचा मुहूर्त कोणत्या दिवशी ?, कार्तिक महिन्यात
नमस्कार सर
देवघरात आपण स्टीलचा तांब्या , वाटी वापरू शकतो का
Sanmayi ka v plywoodche devghar chalel ka
आमच्या घराचे ब्रह्मथान हे किचन आणि हॉल च्या मधील भिंतीमध्ये येत आहे तर जाण्या येण्या साठी ब्रह्मथान चा ठिकाणी दरवाजा घेतला तर चालेल का?? नसेल चालत तर काय उपाय करावा?
आमच्या किचनमध्ये देवघरासाठी जागा आहे देवाचे तोंड दक्षिणेकडे🙏🙏 व आमचे पूजा करता वेळेस उत्तरेकडे तोंड असले तर चालेल का🙏🙏 कृपया करून आम्हाला सांगावे 🙏
Maze ghr don मजली इमारती che ahe tr प्रश्न असा आहे की kichen छोटं आहे तर वरच्या मजल्यावर ईशान्य रूममध्ये देव्हारा केला तरी चालेल का सर उत्तर अपेक्षित आहे सर 🙏🙏
Unable to understand your language but you are looking smart
सर छान माहितीपूर्ण व्हीडीओ आहे मागुन थोडा खोल म्हणजे खंडोबा म्हाळसाचे मुखवटे चालतात का टाक पण आहे
फ्लॅट मध्ये ईशान्य ला टॉयलेट ची भिंत असल्यास पुढे सरकून देवघर ठेवू शकतो ka
Aannpurna devichi murti margashis mahinyachya shevtchya goruvari pujli tar chalel ka?
खूप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏👌
सर.. घराच्या हॉल मध्ये मंदिर असलं तर चालते का?
Dear Sir, I think as per vastu shastra wooden pooja mandir for home with Shikhar are allowed but without flag and Shikhar kalash. Please advise
Khup chan mahiti milali dhanyavad sir 🙏🙏
Mi tumche sarva episode pahile ahet Maharashtra calling Che Khup grt ahat mahniti Khup masta detat thanks for all
नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला देवघर ठेवले तर चालेल का?
Hall madhe devhara thevla tr chalto ka
सर किचन मध्ये जागा नसून हॉलमध्ये ईशान्य दिशेला केले तर चालेल का
देव घरातील देव किती वर्षा बदलावे आणि त्याची विधी काय आहे
Sasa gharamdh chlto ka
सर , देवघरात कुलस्वामिनीचा कळस कायम स्वरूपीचा स्थापन करावा का ..? Plz reply
North facing devghar chalel ka
देवघर कपाटात ठेवले तर चालते का
माझ्या माहेरच संडास उत्तर व पुर्व या दोन्हीचया मध्ये आहे काय करावे
कुबेर देवाची तसबिर कोणत्या दिशे च्या भितिवर कोणत्या दिशेला तोंंड करुन ठेवावी ते कृपया सांगा
सर माझ्याकडे चानंदीचा पोकळ गणपती बाप्पा कुणीतरी गिफ्ट केलेला आहे. तर तो गणपती देवघरात पुजला तर चालेल का ???
सर हॉल मध्यें देवघर चालेल का ईशान्येला
Hello, sir
Devgha nort side la mhanje south la devache mukh asel ter chalte ka
Devgharat annapurnadevi chi murti tandulat thevun puja karavi .... ki Baki cha devanchya murti barobar thevave ka.....please Sangave....confusion aahe...
आमचे देवघर आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिण भिंतीला पूर्वेकडे तोंड करून आहे चालेल का गुरुजी प्लीज
Thanks sir..I needed this information....abt foto,clock etc...thanks
रततत
ययय
नमस्कार गुरूजी नवीन मुर्ती आणली तर त्यांची स्थापना कशी करावी याची माहिती द्यावी
हौद हा पूर्व दिशेला पाठीमागच्या बाजूने दरवाजा पुढेच आहे ते चालेल का??
दुसऱ्याने वापरलेले देवघर आपण वापरले तर चालेल का
khup chan mahitee dilyabaddal dhanyawad
June devghar kharab zale asel tar tyache kay karave
घराचा इंट्री ला ईशान्य कोपऱ्यात देवघर चालत ka प्लीज रिप्लाय
How to download your app
Sir aamche devgar ishanya bhagat ahe. Pan payranche nahi, plain ahe.
Tar separate payrya banun kelya tar chalel ka
कुठल्या धातूचे चे देव असावेत ? पंचधातु,पितळेचे,ई....
Shubh prabat sir
Sir देवघरात रुद्राक्ष मांडावे का
सर दुसऱ्यांनी दिलेलं देवघर वापरावे का
Sir hall madhe devghar Ishanya kade kel tar chalel ka
खडित मुर्ती विसर्जन सांगा सर
देव घराचा रंग कसा असावा
देवाघरात झुंबर लावले तर चालेल का?
Jaap sathi maala ji aste tyabadal mahiti sangavi 1000 kiva 10,000manyanchi maala milte ka ashi malla pahije kuntahe mantra sathi chalali pahije mrutyunjay sathi pn
देव घरात कोणत्या रंगाचा बल लावावा
Sir देवघरात गजलक्ष्मी कुठे ठेवावी..?plz सिर reply dya...
सर आम्ही वायव्य कोपऱ्याच्या ओपन बालकनीत नैऋत्य कोपऱ्यामध्ये सेकंड फ्लोअर ला देवघर बनवत आहोत तसे ईशान्येला बेडरूम येत असल्यामुळे चालेल का
नंदी चे पेंटिंग घरात लावले तर चालेल का??
Devgharacha rang konta asava
सर नमस्कार
माझ्या फ्लॅट मध्ये ईशान्य दिशेला दरवाजा आहे पण मला ईशान्य व उत्तर दिशेला दक्षिण दिशेकडे देवऱ्याचे तोड करून (पूजा करण्याचे तोड उत्तरे कडे)देवघर बनविता येईल का सर कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती
देवघरातील देवतांची मांडणी काशी असावी
Kuber murti swata ghetleli changli ki koni gift dileli changli
Devghar jar ishanya kopryat kitchen madhi asen tr chaltat ka?
देवघर हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये ठेऊ शकतो का प्लिज सांगा
मी नविन देवघर आणले आहे. तर जुने देवघर दुसर्याला दिले तर चालेल का
सर देवघरात एकापेक्षा दोन तीन बाळकृष्ण असतील तर ते विसर्जन करावे का
देवघर उंचीवर असावे का ? आणि असेल तर उंची किती असावी ? माझे जमिनीपासून 3 फूट उंचीवर आहे . हे योग्य आहे का ?
सर, दोन bedroom असतील तर एका bedroom मध्ये देवघर केलं तर चालेल का? ईशान्य कोपरा आहे घराचा आणि बेडरूम चा पण
नवीन देवरा कोणत्या दिवशी आणू शकतो आणि आणल्यावर काय करायचं plzz sangaa sir
Washroom samor devghar asave ka?
सर मला देवघरातील देवांची मांडणी कशी असावी ह्या बाबतीत माहिती हवी आहे
माझ्या फ्लॅटमध्ये ईशान्य कोपर्यात वीज कनेक्शन आहे मी काय करु कारण इमारत बांधून पूर्ण झाली आहे आणि फ्लॅट नवीन आहे आणि तो मला भाड्याने द्यायचे आहे
Sir deva chaya konchya side la tela cha Nanda dip lavaycha ?
श्री. आनंद सर तुम्ही सांगितलं की देवघराला कळस नसावा पण जेव्हा आपण बाजारातून लाकडी देवघर घेतो तेव्हा त्याला कळस असतो.
kichen made devghar asale tar chalate ka aami pure vegetarian aho
सर देवघर खाली जमिनीवर ठेवले तर चालेल का . कि देवघर लाकडी आहे माझे मग डायरेक खाली जमिनीवर ठेवले तर चालेल का की त्याच्या खाली काही ठेवून मग उंच थोडे करू न ठेवू pl pl pl सांगा सर🙏🙏🙏🙏
Dev ghar la colour konta asava..
very nice
बांधलेल्या देव घराच्या मागच्या भिंतीला खिडकी असणे योग्य आहे का?
सर आमचे दोन भावाचे एकत्र कुटुंब आहे तर देवघारात दोन बालकृष्णाच्या मुर्तीची पुजा केलेली चालेल का
Namskar sir....eshyana koprya madhe kitchen chalel ka...? And kele tar mandni kashi karavi kitchen oota...? Plz ans... I need it...plz sir
Devghar chi unchi kiti asavi
Acrelic cha devghar chalel ka
Sir mi kalach nawa bal krishn aanla ahe,pan aaine lagnanat didela chota ahe,muline hausene ghetle ahe,tar donhi thewle tar chalel ka plz help kara ani nakki replay kara.🙏
जर देव घरा समोर आरास असलेल्र कपात थवले तर चालते का? तयात देवाचे प्रतिबिंब दिसते
Devgharat kontya rangacha bulb lavava
Khup chan tips sir
thanks sir, kup chan mahite delya baddal.
गिन्पगिनपिस
सर माझ्याकडे औदुंबर झाडाचे लाकूड आहे त्याचे देवघर केले तर चालेल का?