Chhaava Movie Controversy : इतका भारी ट्रेलर पण या ३ सीन्समुळे Chhava Cinema चा वाद थांबता थांबेना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 199

  • @shamalpadekar8343
    @shamalpadekar8343 День назад +42

    मराठी माणूस हा फक्त मराठी माणसाचेच पाय नाही खेचत मराठी माणूस कोणाचाही पाय खेचण्यात पारंगत आहे

  • @Spratik1_2_6
    @Spratik1_2_6 День назад +33

    लेझीम तर आहे... लेझीम महाराष्ट्राची शान आहे..❤

  • @kawalesm
    @kawalesm День назад +107

    हा चित्रपट hit झाला पाहिजे. संभाजी महाराजांचा पराक्रम साऱ्या देशात अधोरोखीत झाला पाहिजे. ह्या चित्रपटाला सच्या शिवप्रेमीनी विरोध करू नये.
    मी ट्रेलर पाहिला. सार्यांनीच पाहिला असेल, आक्षेपार्ह काहीही वाटले नाही.... *डान्स नाही तर लेझिम नाचताना दाखविले आहे*. लेझिम, मल्लखांब ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आधी चित्रपट पहा, खरेच काही वावगे असेल तर आपण सारे मिळून जरूर विरोध करू,
    पण काहीही कल्पना नसताना उगाचच या चित्रपटाला विरोध करू नका. कदाचित संभाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या काही लोकांकडून या चित्रपटाला जाणून बुजून विरोध होत असावा तो हाणून पाडा.
    संभाजी महाराजांचा पराक्रम साऱ्या देशभर, साऱ्या जगभरात पोहोचवण्याचा चित्रपट हे उत्तम माध्यम आहे एवढे लक्षात ठेवा

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo День назад +2

      zalach pahije

    • @smitabhatwal9715
      @smitabhatwal9715 День назад

      Right

    • @meonmaau7452
      @meonmaau7452 День назад +2

      AJun hindi mothi kara ani marathila marun taka...ani hindi lokanchi bhandi ghasa

    • @meonmaau7452
      @meonmaau7452 День назад

      Tamil telugu malyalm kannada chitrpat bharatat ani bharatabaher kuthehi gelar tari distil anek bahechae chitrpat ani hindi chitrpat. Tamil telugu madhye dun karun relaase hotat. Ani maharashtra madhye marathi deshatil tisri moth bhasha asun dekhi maharashtrachya shahrat dekhil marathi chitrapatat lagat nahit😂😂😂😂😂 chutiye marathi lok ....upryachi gulami karayachi bhari khaj aahe marathi lokana

    • @smitabhatwal9715
      @smitabhatwal9715 День назад +3

      @@meonmaau7452 Marathi madhe aale hote dada sambhaji raje war picture kaa nahi challe...Haa picture purn desh baghel tyana aaple maharaj samjtil....

  • @sagarshikhares
    @sagarshikhares День назад +47

    कोणी किती विरोध करूं दया,
    महाराष्ट्रत बंद पाड़ला तर आम्ही महाराष्ट्रा बाहेर जाउंन बघु

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj День назад +81

    अरे कोण शिवप्रेमी 😂😂
    ?? चार दोन टक्के लोक म्हणजे काय फार मोठा विरोध वैगेरे नाही
    मी तर बाधणार

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo День назад +9

      मला पण तेच मनायचे होते 😂😂

    • @harshavardhanmohite2684
      @harshavardhanmohite2684 День назад +5

      ❤🙏

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 20 часов назад +2

      😂4-2 टक्के 😮, मतलब क्या आप वही कह रहे हैं जो मैं सोच रहा हुं 😂

    • @ratnakarpatil1991
      @ratnakarpatil1991 5 часов назад +1

      हे गुटखावीर स्वतःला शिवप्रेमी समजायला लागलेत.

  • @ghanshyam-d3m
    @ghanshyam-d3m День назад +39

    शंभु राजे सर्व कलेत पारंगत होते...हा इतिहास सांगतो...आणि त्या मध्ये नृत्य ही एक कला आहे....त्यांनी नृत्य केले हे दाखवले त्या मध्ये एवढा वाद करण्याची काय गरज आहे...त्यांना आनंद साजरा करण्याचा अधिकार नाही का...?...आणि नृत्य म्हणजे काय तर लेझिम जो परपरिक नृत्य प्रकार आहे... बाऊ करण्याची काही गरज नाही.....उलट सगळ्यांनी चित्रपटाला सपोर्ट करा....आपला राजा चा इतिहास महाराष्ट्र बाहेर घराघरात पोहोचला पाहिजे....माझा राजा माझा देव आहे....कृपया करून राजकारणी लोकांचा वक्तव्याला बळी पडून....विरोध करू नका......आपल्या राजाला या राजकारणात खेचू नका.....अभिमान वाटला पाहिजे उलट की इतक्या दीर्घ काळानंतर आपल्या राजा ला न्याय मिळेल....आणि ते या चित्रपटाचा माध्यमातून होऊ शकेल....हा चित्रपट आहे. documentary नाही...टेलर इतका जबरदस्त आहे की ट्रेलर बघताना अंगावर काटा आला. तर चित्रपट कसा असेल. एखाद्या सीन वरून चित्रपट बंद करण्याच्या गोष्टी जर करत असाल तर या राजकारणी लोकांना खूप महागात पडणार आहे. फक्त तुम्ही शिवप्रेमी नाही. आम्ही शिव प्रेमी आहोत

    • @swapnilab5292
      @swapnilab5292 День назад +1

      Are pan pratyek velela ekhadya vira var movie banavla jato tevha dance dakhvaychi kay garaj aahe??
      Te chatrapati hote hya navachi tari janiv rahu de.
      Chatrapati shivaji raje ani Chatrapati sambhaji raje hyanche navch kafi aahe
      amhala itihas mahit aahe ani garv hi aahe ani pudchya pidila kiva duniye la amcha itihas kalava mhanun tyana nachtana dakhvaychi garaj nahi
      ata paryant amhi rajanche ekahi movie pahili nahi pan rajan varch prem kadhi kami nahi jhal.
      khara itihas dakhva,
      lokana odhvun ghenya sathi nach dakhavaychi garaj nahi,
      to dance nasel tr avdi ne baghu ha movie

    • @shreyashbankar3266
      @shreyashbankar3266 День назад +1

      Barobar

    • @swapnielS3
      @swapnielS3 13 часов назад

      Agadi barobar ahe dada

    • @BapusahebNikam-i9v
      @BapusahebNikam-i9v 11 часов назад +1

      lezim kheltana dakhvala ha prb nahiye boolywood hook step ahe tyat tyacha issue ahe shivay chhatrapati shivaji maharaj deva ghari gelya nantar satat 9 varsha chhatrapati sambhaji raje mohimevar hote mag ashamadhe te lezim kheltil vatata ka tula movie awesome ahe ani to release hi lavkar vhava aplya rajachi mahanta jagala disavi but jashi hoti tashi pratima disna hi mahtvach ahe evdhach

  • @MrBond916
    @MrBond916 День назад +65

    बाजीराव मस्तानी सिनेमात जेव्हा बाजीराव नाचला तेव्हा ही मंडळी कोठे गेली होती😂😂😂

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 День назад +9

      तो तोचनाराच होता तुम्ही कुठे होते

    • @factbyhuman
      @factbyhuman День назад +3

      Bajirao Mastani Ani chatrapati chi compare kuthe krto re, bss movie mule tula bajirao mahit padle , pn chatrapati sabhaji maharaj lahan lahan lekrachya hrudayat ahe .

    • @MrBond916
      @MrBond916 День назад +1

      सिनेमावर बंदी घालणारे जी मंडळी आहेत त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे.

    • @droppyalmond1111
      @droppyalmond1111 День назад

      होते ना त्यावेळेस पण

    • @Kpratap627
      @Kpratap627 День назад +4

      छत्रपती आणि पेशव्यात फर्क असतो बोकडा

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 День назад +17

    आभाळाकडे बघुन थुंकराण्याचा विचार करायचा नसतो आपण विकी सर यांची मेहनत आणि महाराजचा पराक्रम फक्त सिनेमाघरामध्ये जाऊन बघणारच.

  • @SukkaBombil
    @SukkaBombil День назад +17

    आम्हाला बाजीराव नाचणारा चालतो
    आम्हाला मस्तानी नाचताना आवडते
    खिलजी pn नचलेला चालतो
    पद्मावती pn नचलेली चालते
    कॉलेज च्या gathering मध्ये मावळ्यांचे कपडे घालून टोप्या पडे पर्यंत नाचणारी मुलं चालतात आणि त्यांचा vr चढून उभे राहिलेले राजे पण चालतात(महाराज आपल्या मावळ्यांचा अंगावर उभे राहिले असतील?)
    Milkha singh मध्ये adult scenes चालतात
    आम्हाला शिवजयंती ला dj वर नाचायला आवडत (specially कोल्हापूर वाले- जिथं chatrapatinchi 2nd गादी आहे )
    Ganapati ला धांगड धिंगा चालतो
    भिमजयांती ला ईद ला मिरवणुकीत नचलेला चालत
    पण माझा राजा लेझिम खेळलेला चालणार नाही😂😂😂

    • @smitabhatwal9715
      @smitabhatwal9715 День назад +2

      Ho na kahihi...😂😂😂😂

    • @VpCreats
      @VpCreats 18 часов назад

      भाई लय भारी बोललास 😊

    • @abhijitpatil9676
      @abhijitpatil9676 5 часов назад

      Barobar bolla...movie madhe lizim dance kela ki nahi chalat...pan apan shivjayanti la nirlajpane DJ vajavto tya war kon bolat nahi

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 День назад +16

    कोणत्याही प्रकारचा वाद नाहीये उगीच व्हिडिओ बनवून बाऊ करू नये🙏

  • @MadhavDeshmukh-mu3pz
    @MadhavDeshmukh-mu3pz День назад +10

    जेब बंद पाडणारे आहेत ते शिवप्रेमी होऊ शकत नाही

  • @kedar.jalkote
    @kedar.jalkote День назад +25

    ट्रेलर वरून विरोध चुकीचा आहे, एक टीम तयार करून फिल्म पाहून घ्यावी realese होण्याआधी मग सगळे शंका दूर होतील आणि हो हिंदुत्व शब्द वागळा आहे तो परत घ्यावा ❤

    • @chotarajan4438
      @chotarajan4438 День назад

      काही झाटाळ इतिहासकर, अर्ध्या लंडाचे युटुबर आणि सडक्या डोक्याचे क्रांतीकारक विरोध करत आहेत. आम्ही मावळे कुंठूबासह पाहणार…
      ती टिम काय शिवकालीन असणार नाही. ते किती शहाणे आहेत आपण कसे ठरवणार..कांदबरीकार किवा इतिहासकार यांना फार तज्ञ समजु नका. आणि त्यांनी म्हटले महण्ुन आपण पहायचे का….. म्हणजे आपण काय पहायचे काय नाही हे ती टिम् ठरवणार असेल तर आपली बुध्दी गहाण पडली आहे काय

  • @adityagaikwad6929
    @adityagaikwad6929 День назад +5

    जरी इतर राज्यांच्या दरबारात नृत्य केले जात असे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या दरबारात नृत्याला परवानगी नव्हती. शिवाजी महाराजांच्या एका पत्रात याचे चित्रण आहे.
    लेझीम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खेळ/नृत्य आहे. काही अभ्यासकांच्या मते, लेझीमची सुरुवात शिवाजी महाराजांच्या काळात झाली. परंतु, त्यावेळच्या बखरींमध्ये किंवा अधिकृत कागदपत्रांमध्ये लेझीमचा स्पष्ट उल्लेख नाही. पेशवाईच्या काळात लेझीम अधिक प्रचलित झाला, असे मानले जाते.
    संबाजी महाराज: एक योद्धा राजा म्हणून, ज्यांचे जीवन प्रामुख्याने लष्करी आणि प्रशासकीय बाबींवर केंद्रित होते, संबाजी महाराज लेझीमसारख्या सार्वजनिक नृत्यप्रकारांमध्ये सहभागी झाले असल्याचे ज्ञात नाही. त्यांचे जीवन युद्ध, शासन आणि काव्य व साहित्य यांसारख्या बौद्धिक उपक्रमांवर केंद्रीत होते.
    राणी येसूबाई: महाराणी म्हणून, राणी येसूबाई यांची भूमिका राजकीय जबाबदाऱ्या, प्रशासन आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेचे रक्षण यांवर केंद्रित होती. त्या काळातील सामाजिक नियमांनुसार सार्वजनिक नृत्य, विशेषतः राजघराण्यातील महिलांनी करणे, अयोग्य मानले जाई

  • @kedar.jalkote
    @kedar.jalkote День назад +11

    आणि हे कोणते शिवप्रेमी बेसड कुटले, ट्रेलर पाहून ह्यांच्या धुर निघाला, दोन चार असतात असले ह्यांचं सोडा, स्वतःला शिवप्रेमी म्हणून स्वतःच उपाधी दिलीय ह्या लोकांनी

  • @rishikeshpatil8100
    @rishikeshpatil8100 День назад +5

    काहीही कारण काढून चित्रपट वादग्रस्त आहे हे दाखवू नका आणि चित्रपट पाहू आमच्या राजासाठी त्यांच्या इतिहासासाठी
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @classyvaibhav
    @classyvaibhav День назад +56

    "हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही.

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo День назад +1

      adjust kara plzx

    • @user-sm9qb6uy7c
      @user-sm9qb6uy7c День назад

      Right

    • @user-sm9qb6uy7c
      @user-sm9qb6uy7c День назад

      ​@@Shubham_9_9_9_9तुझ्या आवचं भोक.. स्वतः अभ्यास नाही करायचा.. इतरांना दोष द्यायचा हे तुझं काम.. किमान महाराजांना सोड..m!!

    • @jayshivray24
      @jayshivray24 День назад

      ​@@Shubham_9_9_9_9 khara itihaas vaacha ugach aikal te nahi manat thhevayacha.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक День назад

      गप रे भडव्या काहिही अफवा पसरवु नको.
      "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तो श्रीं ची इच्छा" हेच खरे वाक्य आहे.

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo День назад +14

    ते ४-५ लोक्माराथा क्रांती नाहीत

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri День назад +2

    या लोकांमुळेच मराठी लोकं किंवा मराठी दैवत यापुढे दुर्लक्षित केले जातील व हे लोकं तर काही चांगले करूच शकत नाहीत. स्वतः करू शकत नाही आणि दुसऱ्याने केले तर त्याला शिव्या सुरु.

  • @rohankolhe7492
    @rohankolhe7492 12 часов назад +1

    छावा नक्की रिलीज होणार ❤❤

  • @factchseck
    @factchseck 16 часов назад +1

    हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित करावा. नंतर 2 आठवड्यांनी महाराष्ट्रात. म्हणजे जगभरात hit झाला की मग मराठी लोक स्वतः म्हणतील लवकर इकडेपण प्रदर्शित करा.

  • @yogeshrasal6626
    @yogeshrasal6626 День назад +5

    || जय शिवराय | जय शंभुराजे ||
    इतर बाबी ठीक आहेत फक्त एक गोष्ट वाटते ती म्हणजे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणतीही स्त्री नाचली नाही भलेही कितीही आनंदाचा क्षण असो कारण त्या काळात संस्कार, शिरस्ताच तसा होता. आणि सदर चित्रपटात साक्षात महाराणी येसूबाई साहेब नाचताना दाखवल्या आहेत हे पटण्यासारखे नाही. बाकी छत्रपती शंभुराजांची भूमिका अभिनेत्याने खरेच वाखाणण्याजोगी साकारली आहे.

  • @rajeshwalke3173
    @rajeshwalke3173 День назад +7

    महाराजांच्या इतिहास सर्व जगात पोहोचेल आपल्या मराठी बांधवांनी निर्माते दिग्दर्शक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे काही बांडगूळ राजकारण आणि प्रसिद्धी साठी काही काड्या करून चित्रपटाचं महत्त्व कमी करण्यासाठी तडफडतील त्याकडे दुर्लक्ष करावे

    • @user-k2ahajw
      @user-k2ahajw День назад

      Picture la virodh nahi ahe...Fkt to nachnyacha scene kadhava tyanni bs evdch Baki movie Chhan vattiye

    • @prathameshghadge7829
      @prathameshghadge7829 День назад

      ​@@user-k2ahajw लेझीम आहे ते डान्स नाही

  • @borntobake3672
    @borntobake3672 День назад +1

    वैयक्तिक माझे मत आसे आहे की चक्रवर्ती छत्रपती हे विविध कलांना सन्मान नक्कीच देत होते , आणि लेझिम ही आपली संस्कृती आहे पारंपरिक पद्धत आहे हे लोक खेळू शकतात आणि राजे सुद्धा खेळू शकतात ,कित्येक वेळा गोंधळात स्वतः शंभू राजे आणि शिवराय देवीचा पोत धरून नाचले अशी वर्णन आहेत. फक्त सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन जे लेझिम च दृश्य ज्या पद्धतीने दाखवला आहे ते नक्कीच दुरुस्त व्हावं , थोडक्यात लेझिम चालेल परंतु छत्रपतींना साजेस.😊😊

  • @rohanbuchade4225
    @rohanbuchade4225 13 часов назад

    कोल्हापूर चे छत्रपती संभाजीराजे यांनी ज्या भावना प्रकट केल्या आहेत तेच माझे मत आहे.. सर्वाचे धन्यवाद.

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 11 часов назад

    खरा इतिहास समोर येतोय म्हणून या चित्रपटाला विरोध होतोय.

  • @hemantdhamale207
    @hemantdhamale207 День назад +2

    Amhi first day first show bghnar🚩💪🏻

  • @santoshsurve4287
    @santoshsurve4287 День назад +3

    या चित्रपटामुळे हिंदू जागा होईल आणी पेटून उठेल हेच या लोकांना नकोय म्हणूनच ते लोक वाद उकरून काढत आहेत. पण आम्ही बघणारच संपूर्ण परिवारासह. काय उपटायची ते उपटा.....

    • @travellersagar437
      @travellersagar437 День назад

      हिंदूंना चु सुद्धा बनवला असेल. बॉलीवुड आहे जास्ती अपेक्षा ठेवू नकोस.

  • @vijaysardar34
    @vijaysardar34 17 часов назад

    हा पब्लिसिटी करण्याचा बॉलीवूडोचा स्टंट आहे....
    ही चाल बॉलीवूड पहिल्यापासून चालतोय
    मागे पद्मावत चित्रपटाच्या वेळी पण ही चाल खेळून बॉलीवूडने चित्रपट यशस्वी करून दाखवला होता

  • @SagarKare-ju2db
    @SagarKare-ju2db День назад

    छत्रपती शंभूराजे धर्मासाठी अखेर पर्यंत लढले आहेत ... ते कधी नाचले न्हवते
    आणी हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा !आणी छत्रपतींना अनावश्यक ओरडणे दाखवले आहे ....विनंती आहे योग्य इतिहास दाखवा ...जय शिवराय जय शंभूराजे 🚩💯🙏

  • @pujagavali8176
    @pujagavali8176 19 часов назад

    काही चुका आहेत त्या दुरूस्त करून प्रदर्शित झाला पाहिजे आणि आपण सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पहिला पाहिजे आणि आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा इतिहास सगळ्यांनी मिळून पाहायला हवा

  • @nationalistcreator
    @nationalistcreator День назад +3

    ज्यांना कट पाहिजे ते विरोध करतायत

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 День назад +1

    करु द्या विरोध. मला तर विरोधकांची फजिती बघायचेय.

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 12 часов назад

    अहो मराठी माणसानो मराठी माणसाच्या पायात पाय घालायचं ही जुनी खोड पुढं आली.

  • @SantoshChoudhari-ys4zd
    @SantoshChoudhari-ys4zd День назад +1

    मीटर फर्स्ट शो पाहायला जाणार ते पण संपूर्ण परिवारासोबत

  • @rutushy
    @rutushy День назад +4

    सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्या की हा चित्रपट आहे. माहितीपट (documentary) नाही. मग सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 День назад

      Mhanun Tumchya Janm kasa Zaala
      He sangnyas Aai Vadlnch First Night Seen Dakhvne Mhanje
      Maahiti pat Ki Dokumentry Explain pl

  • @rbimages...7288
    @rbimages...7288 День назад +1

    कुण्या फालतू लोकांना भाव देऊ नये. खूप छान फिल्म साबित होणार.

  • @yogeshmohite1872
    @yogeshmohite1872 15 часов назад

    संभाजी राजे ना डांस करताना दाखवणे.. खरंच विचित्र वाटते.. हंबीर राव मधली गाणी बघून तस वाटल नाही.. कारण ती पारंपरिक होती. पण bollywood वाले त्यांचाच फॉर्म्युला रेटवतात

  • @bol_bindass
    @bol_bindass День назад +6

    चित्रपट तर रिलीज होणार च

    • @MrBond916
      @MrBond916 День назад +1

      आणि सुपर डुपर हिट पण होणार🎉🎉🎉

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav3578 4 часа назад

    पूर्वी इतिहास न घडलेली कथा, नृत्य केवळ पैसे कमावण्यासाठी चित्रपटात दाखवणे म्हणजे इतिहासालास बदनाम करणे.

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 7 часов назад

    🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित: 🚩🚩🚩
    सनातन हिंदू धर्म की जय...🚩🚩🚩
    जय शिवराय...🚩🚩🚩
    One Of The Greatest Saviour of Bhartiya 🇮🇳Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) 🚩🚩🚩Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩
    जय जिजाऊ...🚩🚩🚩
    जय शिवराय...🚩🚩🚩
    जय शंभूराजे...🚩🚩🚩
    🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳
    Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳
    Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo День назад +6

    नाच नाही ते संस्कृती आहे निट बघा

  • @parimalsondawale1465
    @parimalsondawale1465 20 часов назад

    मराठी मानुस म्हणजे पाय घेचु खेकडा. चिरीमीरी साठी सदैव तत्पर व संध्याकाळची quarter हे त्याचे achievement.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg День назад +2

    Ram Ganesh Gadkari Yaacha Dhikkar aso

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 12 часов назад

    या मराठी संघटना वाल्यांना संभाजी राजे लेझीम खेळतात.लेझीम ही सुध्दा महाराष्ट्रातील जुना खेळं .मग त्याबद्दल इतकी बोंब कशाला.

  • @Mr.MK37
    @Mr.MK37 День назад

    👉लेझिम नृत्य हे संभाजी राजांचे राज्याभिषेक झाल्यावर दाखविला आहे असे कळते.
    शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर काही दिवस झालेले असताना संभाजी राजे लेझिम खेळू शकतात का?
    हेच काय तर महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती नाच करू शकत नव्हता, मनात ही आणू शकत नव्हता.
    काही झाले तरी चित्रपट जाणकार इतिहासकार यांनी समीक्षा करूनच प्रदर्शित करावा हेच हिताचं राहील..

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p День назад +2

    ही टीका म्हणजे चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून केलेले षडयंत्र आहे.

    • @ApunBola_1
      @ApunBola_1 День назад

      Exactly….RSS cha virodh aahe

  • @hrushighadge
    @hrushighadge День назад

    कांहीच विरोध नाहीये दोन चार बंडगुळी सोडली तर आणि त्यावरच तुम्ही सर्वजण ऊत्तू चाललेत.movie first day first show बघणार

  • @amolbagul8650
    @amolbagul8650 День назад

    मोठ्या पडद्या वर सिनेमा येतो आहे टीम बनवून सिनेमा बघून सूचना द्या आनि हा विषय थाम्बवा उगाच वाद वाढवून इतका मोठा सिनेमा रिलीज दूर करु नको इतका मोठं बजेट घेऊन कोणी चित्रपट बनवणत नाही घाबरून

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 День назад +2

    खुप छान ऐपीसोड आहे😊😮😮

  • @Siddhessh.9
    @Siddhessh.9 День назад +2

    इंद्रजित सावंत या इतिहास संशोधकांनी महाराजांचा लेझिम नृत्याला विरोध केला आहे आणि त्याची समीक्षा पुरव्या सोबत सांगितली आहे.. TV9 Marathi वर त्यांचा व्हिडिओ सर्वांनी पहा..!!

  • @travellersagar437
    @travellersagar437 День назад

    वाईट वाटते जेव्हा हल्लीच आलेला मराठी सिनेमा धर्मरक्षक संभाजी महाराज ह्याला मराठी लोक विचारतच नाही. पण हिन्दी सिनेमा छावा हा blockbuster व्हावा ह्यासाठी मराठी लोक अतोनात प्रयत्न करतायत. खुप वाईट वाटते हे बघून.

  • @akashmarathe6667
    @akashmarathe6667 3 часа назад

    छत्रपती संभाजी महाराजांना एका जातीच्या चष्म्यातून बघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा ने ते आरक्षण वर लक्ष द्यावे हू वॉज युग पुरुषांना जातीच्या डबक्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नका संभाजी महाराजांना मराठा जातीची जोडणे हा त्यांचा केलेला अपमान आहे

  • @ashishtakawane
    @ashishtakawane День назад

    Chhaava Movie is here to challenge Bollywood’s false narrative about the Mughals. For too long, we’ve been fed the lie that they were saints and saviors, when in reality, they were among the most destructive forces in India’s history. It was the Maratha Empire that fought bravely to protect India’s freedom and culture, without which India as we know it wouldn’t exist today.
    Let’s break the Bollywood legacy that glorifies the Mughals and support this movie to reveal the truth. It’s time to honor the Marathas for their sacrifices and tell history as it really was. Stand with Chava, and let’s rewrite the narrative together.
    #SupportChhaava #MarathaLegacy #TrueHistory #BreakTheNarrative #ReclaimOurHistory

  • @nivmasane9668
    @nivmasane9668 День назад

    सर्वात आधी जे लोक चित्रपट बंद पाडू असा बोळणाऱ्यांना शिवप्रेमी बोलणं Media ने बंद करा.❤❤

  • @chetanrawool
    @chetanrawool День назад

    I think I'll stick with the Natak...बेबंदशाही, इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते.

  • @shreyashbankar3266
    @shreyashbankar3266 День назад

    We support Chhava

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 День назад +1

    Jay shambhuraje 🔥amhi baghanara movie 👑

  • @akshaygangavaneofficial
    @akshaygangavaneofficial День назад

    हा विरोध अनाजी पंतांच्या लोकान कडून होत आहे

  • @KiranDeshmukh-i7c
    @KiranDeshmukh-i7c 14 часов назад

    अनाजी पंत वाले काड्या घालणार आणि चित्रपट रिलीस साठी घोडल घालणार

  • @kartikingle7727
    @kartikingle7727 День назад

    ha movie record break jala pahije bahubali la sarkha world wide jala phj🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo День назад +2

    villan jevdha motha asel tarach bhari hoil

  • @vinayshibe96
    @vinayshibe96 День назад

    विरोध केल्यास पुन्हा कोण धाडस करेल का आपला इतिहास जगासमोर मांडायला ?????

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs День назад

    हिंदवी शब्द भालजी पेंढारकर यांनी घातला आहे

  • @kundansudhakarmanemane7041
    @kundansudhakarmanemane7041 День назад

    अमोल कोल्हे कोण आहे त्याचा काय संबंध

  • @pranavthorat856
    @pranavthorat856 День назад +2

    Mi 96 kuli kshtriya maratha anhe ani maza hya chitrapatala ajibat virodh nahi! mi tar ulat utsuk ahe!
    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay!
    Chhatrapati Sambhaji Maharaj ki jay!
    Har Har Mahadev!

  • @vaibhavkatkar6873
    @vaibhavkatkar6873 День назад +1

    Tu tevdach rahelelas bag sagycha 😅

  • @CinephileAnnii
    @CinephileAnnii День назад +1

    आरे पण लेझीम हा खेळ आहे नृत्य नाही , कधी ऐकलय का लेझीम नाचायला चाललोय, लेझीम खेलाय असतं 😂

  • @rbimages...7288
    @rbimages...7288 День назад

    कोणते नेट करी विरोध करत आहेत काही पण मूर्ख बोलत आहेत. हे पुर्ण शदयंत्र आहे. काहीही आक्षेप घेण्या सारखे नाही

  • @dhirajborchate8099
    @dhirajborchate8099 День назад

    Are aaplya Rajancha itihas ahe, ani to jagala kalala pahije, todi cinematic liberty pahije nahitar industry historical movies banavnar nahi

  • @yashwanthdharmu3418
    @yashwanthdharmu3418 День назад

    हल्ली लोक.पागल झालेत सोशल मीडिया मुळे. भावना तर रस्त्यावर पडल्यात सारख्या कशाने पण दुखावतात.

  • @Busy_099
    @Busy_099 День назад +2

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त थोड फास्ट बोलत जा ❤

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 День назад

    यांना डोळ नाहीत ना.

  • @shreeram-vf4rc
    @shreeram-vf4rc День назад

    खूप छान सर ❤❤❤🎉

  • @Vikasbade-u5v
    @Vikasbade-u5v День назад

    aamhi ha picture baghnar aani hit pn karnar

  • @शाश्वतशेती-ढ1झ

    काही वादात अडकला नाही उगाच अफवा पसरवू नये

  • @smitabhatwal9715
    @smitabhatwal9715 День назад

    VIRODH KARNARE....MURK LOK...KAUN HAI YE LOG KAHA SE AATE HAI....😂😂😂😢😢😢😢

  • @SantoshAmbolkar-ze3zh
    @SantoshAmbolkar-ze3zh День назад

    जे विरोध करतात ते महामूर्ख लोक आहेत

  • @Patilvishal0095
    @Patilvishal0095 День назад

    Aary aata tari sudhara kon virodha karty pahu movie aali mhuna aatvan zali nahi tar virodha karnary bhikar chota aahet Jay Shivray Jay Maharashtra ❤

  • @yashvardhannakate7872
    @yashvardhannakate7872 День назад +1

    Amhi ata kay maharajanchya lezamivar nachayacha nahi tar kay zodha akabar varil ganyavar nachayacha ka lezim khel ha lop pavat chalalay tyacha sanvardhan houdya

  • @siddhantsardar8076
    @siddhantsardar8076 День назад +3

    Khara bolu waet watel aaj punha siddha jhala ki marathi manus kadhi marathi la support nahi karu shakat

  • @SantoshDagadudafaleSantoshDaga
    @SantoshDagadudafaleSantoshDaga День назад

    काही होउ शकत नाय महाराष्ट्र चं

  • @walunjwood
    @walunjwood День назад +2

    Raje Lezhim kheltayet.......ani te ek lok nrutya ahe.................tumchya sarkha (Je virodhat ahe) DJ war zighant houn nachat nahiye......Narpalyano

  • @hemantdhamale207
    @hemantdhamale207 День назад

    4 lok mhnje shivpremi nahiye ani je lok virodh krtat tyana maharaj smjlech nahiyet

  • @श्रीरामपुराणिक

    पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली भूमिका 100% योग्य आहे.
    या Bollywoodवाल्यांना एखादा जोरदार दणका दिल्याशिवाय हे सुधरायचे नाही. अजिबात हा चित्रपट महाराष्ट्रात रीलीज होऊ देऊ नये.

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 День назад

      Are murkh ashane lok movie banvnar nhi

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक День назад +1

      @@Yourtube2019 नको बनवु दे ना मग.
      चुकीची Movie बनविण्यापेक्षा न बनवलेलीच बरी.

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 День назад

      are evdh virodh karnyaevdh kahi nhi

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 23 часа назад +1

      @@Yourtube2019 'हिंदवी' हा शब्द का गाळला?
      हि Left propaganda movie आहे. यात लक्ष्मण उत्तेकराची हिंदुविरोधी मानसिकता दिसून येते. त्यामुळे हे प्रकार आता बंद झालेच पाहिजेत.

  • @hemantdhamale207
    @hemantdhamale207 День назад

    Nachtana dakhvl nahi fakt lazim kheltana dakhvla jee apli marathi sanskruti ahe Ani apla paramparik khel ahe Jo ganeshotsav madhe pan kheltat tehi lokmanya tilakanchya kalamadhe ganeshotsavamdhe pan khelat hote

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 21 час назад

    Bajirao la pan nachtana dakhavile hote ,,

  • @maheshchaudhary3532
    @maheshchaudhary3532 День назад

    Chitrapat mumbaila nahi tar itar thikani honarachb

  • @smitabhatwal9715
    @smitabhatwal9715 День назад

    MURK AAHET TE SO CALLED SHIV PREMI....AREY SAMJU DYA PURN DESHALA SAMBHAJI MAHARAJ....LEZIM PAN KALU DYA ....🎉🎉🎉🎉

  • @RS62ShewaleSandipVitthal
    @RS62ShewaleSandipVitthal 11 часов назад

    मी बगणारच

  • @NAPTE.
    @NAPTE. День назад +1

    1st day 1st show

  • @MeghnaGhai-g7g
    @MeghnaGhai-g7g День назад

    Its old trick to advertise film

  • @VinayakBabar-j4f
    @VinayakBabar-j4f День назад

    जे चित्रपट होऊ देणार नाहीत ना त्यांना पहिला आम्ही उभा. फाडनार

  • @jayshivray24
    @jayshivray24 День назад

    Mee Purn family laa ghevun jaanar first day

  • @jayshivray24
    @jayshivray24 День назад

    Virodh karanaryana rastyaav tangadun maaranyaat yeil..aadi movie paha mag thharava ugach aarada orad. He viroddh karanare sagale aapali rajkarani poli bhaajat aahet

  • @nareshkalmate9194
    @nareshkalmate9194 День назад

    Kahi loka maharajancha movie yaycha adhich kay nakhre karat ahet bakichya veli hi loka tya Maharajanchya gad killyavar tithe अनधिकृत मस्जिद वगैरे बांधल्या आहेत त्यावर का नाही बोलत तेव्हा

  • @3lokd633
    @3lokd633 День назад

    हिंदवी स्वराज्या बद्दल खुद्द छ. संभाजी महाराज यांचे पत्र उपलब्ध आहेत....

  • @hackercreative4528
    @hackercreative4528 День назад

    Amhi tr nahi virodh kela, he lok kon ahet, he lok shiv premi nahi shiv virodhi ahe, dada tumhi lok ashe video banavun hya faltu lokanna khat pani ghaltay😡😡😡

  • @kartikingle7727
    @kartikingle7727 День назад

    mala watate ki j lok yaachavar bolat ah virodh karat ah tyana iitihas maahiti nhi

  • @ketantijare2187
    @ketantijare2187 День назад

    Director sudhar karnar aahe..

  • @kartikingle7727
    @kartikingle7727 День назад

    are tyani movir tri kadhla re tumi tr khich nhi kru shkt ah re laaj watayla.phj.....tumi fkt DJ var nachata bki khi nh krt