कापूस 10 क्विंटल च्या वर झाला तरच परवडतो या पद्धतीने होतोच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 23

  • @raju_108
    @raju_108 3 дня назад +3

    Bhau mi dada lad lagwad keli hoti pan utpann kami nighat aahe

  • @vishaljarhad777
    @vishaljarhad777 2 дня назад +1

    दादा कुसळी पासून माझ गाव फार जवळ आहे पुढच्या वेळेस कुसळीला आल्यावर कळवा

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 4 дня назад +7

    दादा लाड मी सुध्दा करतो पण कापूस काढून दुसरे पीक शक्य नाही. पाणी नाही दिले तरी कापूस हिरवा आहे. जेमतेम sitadevi झाली. अणि खुल्या जागेपासून एक फूट ब्रँच काढून वाढली.

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 4 дня назад +3

    दादा बोंड किती आहे

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar 2 дня назад

    माझी शेती कुसळी ला आहे......!

  • @pavanadhav6252
    @pavanadhav6252 4 дня назад +4

    दादा लाड पद्धती मध्ये cotten verity कशी निवडायची

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 4 дня назад +1

    दादा fhandi kshani कट करावी

  • @PrasadKakde
    @PrasadKakde 3 дня назад +1

    Variety कोणत्या आहेत

    • @PrasadKakde
      @PrasadKakde 3 дня назад

      व्हरायटी ची नाव नाही सांगितलीत

  • @sanketramteke2961
    @sanketramteke2961 3 дня назад

    Aaj mazhya shetat shitadevi aahe . 7*1 laagvad aahe .

    • @AshishThool-h8z
      @AshishThool-h8z 3 дня назад

      Konti verayti aani kiti hoyil yekri

    • @sanketramteke2961
      @sanketramteke2961 3 дня назад

      Veriety Sanket aahe . Average mahit nahi . Kaaran 3 paiki 1 plot padla .

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    जीराईत आहे का बागायती एकरी कीती पाकिटे बियाणे लागते जात कुठली लावलीय

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 дня назад

      कोरडवाहू आहे या वर्षी पाऊस जास्त च होता

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 4 дня назад +1

    भाऊ मला 8 बाग मधे 18 कुंटल कापुस झाला आहे आणखी एक दोन कुंटल होइल खर्च निघन अवघड आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 дня назад

      दादा लाड पद्धती केली होती का भाऊ

    • @sampatchavan8608
      @sampatchavan8608 4 дня назад

      @ApliShetiApliPrayogshala नाही 4 by 2 var

  • @sunilkadam-pb6wc
    @sunilkadam-pb6wc 4 дня назад +1

    पाच पाकळी फार कमी आहेत.

  • @sunilkadam-pb6wc
    @sunilkadam-pb6wc 4 дня назад +4

    व्हिडिओ पाहा जास्तीत जास्त बोंड चार पाकलीचेच आहेत.
    याचा अर्थ शेतकऱ्याला शेतकरीच फसवितो.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 дня назад +3

      अवघड आहे राव भाऊ यात काय फसवणूक केली आहे. वाटत असेल तर जाऊन सत्यता पडताळून बघावी पत्ता देतो
      नंदू भाऊ वैद्य गाव कुसळी ता बदनापूर जी जालना

    • @vikaskharat6606
      @vikaskharat6606 3 дня назад

      भाऊ एखाद्याला नाव ठेवण्याची सवय असते.​@@ApliShetiApliPrayogshala

    • @ravichandrakhardekar
      @ravichandrakhardekar 2 дня назад

      माझं गाव कुसळी

  • @shivajirameshtour2270
    @shivajirameshtour2270 2 дня назад

    खोटया पण