ऑस्करवाडी| भाग #38| Oscarwadi| EP #38| Marathi Web Series
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- प्रेमात एक वेळ अशी येते ...तेव्हा काहीतरी निर्णय घ्यावा लागतो......पाहा या episode मध्ये....
Like
share
Comments आणि
Subscribe करा.
.........................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography - Atul Shirke
Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Making - Aniket Katake
Digital Marketing - Shubham Korde
.........................................................................
Star Cast
Vitthal Katake, Sachin Gholap, Paresh Markad, Suraj Katake, Akshay Katake, Akshata Gaigaware, Shubham Korde, Manashree Koshe, Aishwarya Dasare, Ganesh Satav, Mangesh Takle, Shivaji Zurange, Dattatray Katake, Kundalik katake,Harshal Katake, Hari Katake, Pranav Katake, Shrinath Malve, Riya Katake, Mayuri Katake, Shravni Katake, Surat Katake, Rahul Bhadarge
.........................................................................
RUclips :
/ @raanvatproductions
Facebook :
/ raanvatproductions
Instagram :
...
Email Id :
raanvatproductions@gmail.com
तुमच्या लग्नाला जरूर येऊ... खूप मौलिक संदेश आजच्या भागात तुम्ही दिलात.. आजकाल लग्न समारंभात पैशाची उधळण खूप मोठ्या प्रमाणात होतेय आणि काही काही भागात तर स्पर्धा सुरू झाल्यात कि त्याने त्याच्या मुलीच किंवा मुलाचं लग्न धुमधडाक्यात केलं तर मी पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त प्रमाणात धुमधडायक्यात करीन अशी मानसिकता खूप लोकांची बनलेली आहे.. आपण या भागातून खूप चांगला संदेश दिला.. त्याबद्दल आपले खूप खूप आभार.. सोन्याला आणि राधीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
😍😍
👍👍
Thanks
Khupch chan hota episode
@@RaanvatProductions शुटींग होत हे गाव कुठ आहे. नेमंक
एक नंबर एपिसोड.
कोनाचाही विरोध न होता हे लग्न ठरवले एकदम छान वाटले. आणि कोर्ट मैरिज चा
निर्णय सुद्धा एकदम छान वाटला.
खरच यार हे तुम्ही चांगले काम करताय
छोट्या छोट्या गोष्टीतुन खुप मोठा संदेश देताय, मला तर तुमचा गर्व वाटतो पण एक रिक्वेस्ट आहे आता विश्वासची प्रेम कहाणी बघायची इच्छा आहे
om
कडक सुरज्य मित्र आपला जीव कडक समजावलं मोनि ला कडक यार
सोन्या आणि राधिका तम्हाला लग्न जमल्याबद्दल शुभेच्छा .आण्णा अतिशय चांगले काम केले आपण.आणि अजुन एक काम करा सोन्या सुरज आणि विश्वास तुम्ही तिघ मिळुन आजच्या युवा पिढिला शहरात जाउन दोन पाच हजारावर दुसर्याची चाकरी करण्यापेक्षा स्वयं रोजगार स्वतःचा व्यवसाय आणि काहितरी शेतीपुरक व्यवसाय जसे दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कोंबडी पालन, कींवा आदर्श आणि आधुनिक शेती या विषयांचा आपण यापुढिल भागात समावेश करावा हि आपणास सर्वांना आग्रहाची विनंती आहे .यापासुन दुसरे काहि मिळणार नाहि पण आपल्या सर्वांच्या माध्यमातुन कुणाचे तरी चांगले होईल हिच इच्छा. कारण आजची युवा पिढि हि भरकटत चालली आहे .ती कुणाचेच ऐकनार नाहि पण तुमच मात्र ऐकतील .
सोन्या राधिका ,सुरज मोना, लग्नाला बोलवा आणि तेवढ विश्वासच पण बघा ना राव
पुन्हा सर्वांना मनभरुन शुभेच्छा
Thank you so much
एकच नंबर
Khup changla ha bhag hota avadla asach mast dakhvit ja
सोन्या च्या वडीलांसरखे वडील पाहिजे..
मुलाला समजून घेणारे ...मुलाला संस्कार लावणारे ..मुलाला धाकात ठेवणारे...
Nice Anna..
Thank
Naec apisod
Tumhala ani tumhachya bhavi ayushasathi khup khup shubhecha
खूप छान आज चांगला संदेश दिला 👌
खूप छान सगळ्यांनी असंच केलं पाहीजे
मस्त मस्त कोर्ट म्यरेजचा निर्णय मास्तरांनी एक दम बरोबर घेतला। खुप छान आहे
Ikch no.
Nahi karach kupach chan.... awesome episode...
छान message दिलाय लग्नाच्या खर्चाचा.... 👌 आणि मैत्रीचा...
Moni khup cute ahe 😘😘
👌
Khrch no 1kaam kel aplya sglya team ne.... Ani lyy bhari msg dila... No 1....😍😍😍
Bhava tuja acting khup chan aaye
1 no
Finally Love Marriage Success with Motivational Thought Great Guys
लग्नामध्ये होणारा मानपान आणि अफाट खर्च वाचवण्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये सांगितलेला विचार सर्वांनी अवलंबण्याची गरज आहे. खरंच हा विचार अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद तसेच सर्वांनी स्वीकारण्यासारखाच आहे
अप्रतीम संदेश दिला या भागात तुम्ही 😄😄👍👍👍👌👌👌👆👆🙏🙏👏👏
एपिसोड पाहून खूप खूप खूप खूप आनंद झालाय मास्तर एकदम मस्तच मस्त
1 no मास्तर लय भारी
Zakasssssssss suraj bhau
Tumachi dosti avadli bhavanno
Surjya,vishvya ,sonya ek no 👌👌
Ani dipakrao pn bhari acting kartoy 👍👍🤘
Suraj bhau kadak
Episode खूप जबरदस्त होता... विशेषतः यातील सामाजिक संदेश खूप आवडला व त्यातील मास्तरांची भूमिकाही खूप आवडली.
Kharch kup great ani kupch chan sandhesh
dila aahe ya episode madhun
nice
खूप छान संदेश दिलात तुम्ही... पूर्ण टीम चे मनापासून आभार
तुम्ही दिलेला संदेश अति उत्तम आहे
1नं मास्तर
आज चा एपिसोड खूपच भारी होता ..👍👍👌👌
लग्नाचा खूप छान संदेश दिलात तुम्ही, खरच एका दिवसासाठी खूप वायफळ खर्च होतोय लग्नाचा. आणि हो मित्रांसाठी पण खुप छान संदेश दिलात. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1nabar bhava bolasa
Khup chan
Lai bhari.
Friendships chi changli udharan dili ahet.
Dusri Gosht agdi barobar ki lagna madhe afaat kharcha mule.
Nice. Kharch khup Chan h
Pudhcha episode lavkar yeudya..... Khup chan hota ha episode
एकच नंबर एपिसोड होता
मास्टरनी एकच नंबर निर्णय घेतला आहे
Khup chan , asech vichar badalaychi jaraj ahe , aapla Maharashtra tri kiman .bestup luck . Sonya ani radha.
Khup chan msg dhilat lagnat honar kharch ha jar doghana tyachya life madhe use hoil great idea
आण्णा सारखे समजून घेणारे वडील
सगळ्यांचे वडीलांनी समजून घेतले तर कोणाचे प्रेम अपुरे राहणार नाही
हा Episode खूप छान आहे
धन्यवाद
ऑस्कर वाडी
जीवनात मित्र हायत तर जिदगीत शान हाय नाही तर स्वगॅ स्मशान हाय 👍👍👌👌
Ho nakki yeu... खुप छान संदेश या माध्यमातून तुम्ही दिलेला आहे...
Mast
सुरज्या वेबसीरीज बघायला वेळ लागला बरका पण तुमची दोस्ती बघुन लंय आनंद वाटला राव खरच तुम्ही तीघांनीही एकमेकांना सुख दुःखात साथ द्या
खूप छान संदेश दिला तुम्ही या एपिसोड मार्फत,,,,
Suraj bhava barobar bolas mitr jaan aahet 🤝🤝🤝🤝
Ekch no bhava मित्रानं साठी काय पण
Ha episode awdla aplyala 1ch no ani Jo tumhi option choice kela to pn 1ch no awdla aplyla episode mst
Mastttt झाला आजचा एपिसोड👍👍
खरेच राव सुरज्या आणि तुमची मैत्री सलाम तुमच्या मैत्रीला
Heart Touching Episode....
Lay bhavala manala...
💓❤😘😄🤗😍
Nice
Kdkk suraj bhau apali dosti kattar dosti 👌
आज के एपिसोड में बहुत अच्छी प्रेरणा दी आप लोगों ने आपका बहुत-बहुत धन्यवाद
Suraj bhau nice hh ..aplya jivnaat mitranche khuup importance aaste... Mitra hech Khuup kahi astaat very nice
Ekdam chhan aj cha apisode mi baghitlya nantr as vatl ki lagna baddal cha ha vichar jar saglyanni asa kela tr kiti chhan gosht asel tyachya mul khup abhinandan #ani ho mi tumchya doghanchi godi khup avdate #radha_ani_sonyachi ashech video takat ja ani amhala khush karat ja ....thank u..😘😘😍😍
Kadak video..
Lai bhari Aana.....Taka wajun ekdach.
Chan
खुप छान संदेश दिला आहे या भागात.
very good story
आवडलं म्हणजे काय,आपण पण असच करणार
आजचा एपिसोड मध्ये खरच मोलाचा संदेश दिला आहे
Mastchhh.... 👌👌
1 no love story
Good bhava
👌👌👌👌👌💞💞💞
वा मास्तर १. नंबर विचार
मास्तर ने जो निर्णय घेतला तो 1 no
😍😍
👍👍
Thanks
Nice
Barobar ahe....mast episode hota...
मस्त आहे,,,, I Like it,,,, 👏👏👏👏👏👌👌👌💕💕
Khup chakkas aahe video
आजच्या या भागांमध्ये जे पैशाच्या बाबतित सांगितल ते खूप चांगल वाटल मला .आणि आम्ही तुमच्या लग्नाला नक्की येऊ
मला हा भाग खूप आवडला .
धन्यवाद !
Thank you
खूप छान ..thinking is so beautiful
खुप छान भाग वाढवा
1OO% मस्त ,पटलं आम्हाणा
Khup mast sandesh dila.....asch...amch manoranjan kara.........😍👍🏻
Fantastic
यालाच म्हणतात मैत्री
Super bro. Suraj
खूप छान वाटलं आजचा भाग पाहून आणि मैत्री ति मैत्रीच नाद खुळा असतो मैत्रीचा
All performances is good...
Hii
Nice
Hii
👍👍अगदि बरोबर
Excellent .kai bolav aani kai naahi evadhi sunder abhinay mothe kalakar sudha karat naahit. All the best for future . Mothya serial madhe lavakarch ya.
खरंच खूप सुंदर आजचा एपिसोड
मला आज चा apisod खूप आवडला तुम्ही जो संदेश दिला तो पण खूप छान आहे
😍😍
👍👍
Thanks
मास्तरांनी लाखमोलाचा संदेश दिला ..लग्नाला जरुर येऊ
So buty full🤗🥰😍
खुप चांगला निर्णय घेतला आहे या भागामध्ये.
आजचा एपीसोड एक नंबरच सुरजा भावा
Aajcha bhag khupch chhan hota
😍 Kadak love you friendship💝💑🌹🌹
1 number episode ahe sir
Kadkkkkkkkkk love you friendship 😘❤💖💝💞💘👍👌
खुप भारी वाटतय पाहुन.
Khupach chan hota aajcha episode
Ekdum Kadak
खुप छान होता एपिसोड आणि चांगला संदेश दिला आजकाल पैसे खर्च करणे चुकीचे आहे कारण एवढी महागाई आहे आणि त्यात असे
खर्च करण्यात काही चांगले नाही तेच पैसे एखाद्या दुष्काळी भागात पाणी वाटप करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी दिले तर किती चांगले होईल प्रत्येकाने हा विचार करायला हवा धन्यवाद आणि सोन्या राधिका तुम्हाला लग्नासाठी खूप शुभेच्छा 🌷🌹🌺🌸
Khup chan hota anee nice thinking
Khup mast episode jhalay
खूप छान एपिसोड आहे
kadak aaj cha episode
Nice😘 video