आमच्या शहापूरच्या जत्रेची इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . खूप छान वाटले.संग्राम सर तुम्ही ज्या पद्धतीने ही माहिती सांगितली व जत्रेचे वर्णन केले ते पाहून खूप खूप चांगले वाटले.
खूप सुंदर ! अप्रतिम ! महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जाणाऱ्या इचलकरंजी वस्त्रनगरीतील गांव म्हणजे 'शहापूर'. अन् शहापूर गांवचं दैवत म्हणजेच 'म्हसोबा' आणि गुढीपाडव्यानंतर येणारा मंगळवार म्हणजे म्हसोबा जत्रेचा दिवस. अगदी छान माहिती प्रसारीत केलीत. संपूर्ण एबीपी माझा टिमचे अभिनंदन तसेच मनापासून आभार ! धन्यवाद🙏 - महादेव साळी, अक्षरधारा प्रिंटर्स, इचलकरंजी. मो. 9922968525
Are wah mala khup khup Aanand zala 🙏🙏🙏🙏 ha kiti sundar mahiti deta Sir pleas Sir kollanpur laxami chaa mandirapasun palaki ichal karanji paryanth masobhachaa devala paryanth yethe ka kalava 🙏🙏🙏🙏🙏
म्हसोबा च्या नावाने चांगभल . आमच्या गावाची यात्रा चांगली दाखवली मला छान वाटले आमच शहापूर लाखात एक
एबीपी माझा चैनल चे खूप खूप आभार. म्हसोबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
🚩 म्हसोबा च्या नावाने चांगभलं 🚩
खुप छान अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण सम्पुर्ण इचलकरंजी करान कडुन आपल सहर्ष स्वागत
👌👌👍👍🙏🙏
शहापूरमधील म्हसोबाची जत्रा It's great fastival in Ichalkaranji, Thanks @ABP Majha Team for creating Small and Sweet Documentary ....!!!!
आमच्या शहापूरच्या जत्रेची इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . खूप छान वाटले.संग्राम सर तुम्ही ज्या पद्धतीने ही माहिती सांगितली व जत्रेचे वर्णन केले ते पाहून खूप खूप चांगले वाटले.
Nawsala pawnara mhsoba ,,kiti koti prnam
Khup Chaan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏💯👍man agadi prasanna zaale mee Tumachi aabhari aahe 🙏🙏🙏🙏🙏
म्हसोबाच्या नावानं चांगभल....!!!
आम्ही दरवर्षी जातो या यात्रेला. छान माहिती दिली तुम्ही
खूप सुंदर ! अप्रतिम !
महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जाणाऱ्या इचलकरंजी वस्त्रनगरीतील गांव म्हणजे 'शहापूर'. अन् शहापूर गांवचं दैवत म्हणजेच 'म्हसोबा' आणि गुढीपाडव्यानंतर येणारा मंगळवार म्हणजे म्हसोबा जत्रेचा दिवस.
अगदी छान माहिती प्रसारीत केलीत. संपूर्ण एबीपी माझा टिमचे अभिनंदन तसेच मनापासून आभार ! धन्यवाद🙏
-
महादेव साळी,
अक्षरधारा प्रिंटर्स,
इचलकरंजी.
मो. 9922968525
Khup chan documentry
सर आपल जत्रा हा कार्यक्रम खुप आवडल सर
King of ichalkarnji
Wow super Sir Tumi khup Chaan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏 Tumi sageethalaa pramane mee shahapur ichalkaranji kollanpur darshan gheun aale aahe mee tumachi aabhari aahe mala khup divsapasun masobha devachi mahit havi hoti the Tumi sageethalaa aami 16/2/2022 guruvari aalo devachi Puja Kelli thethil pujaryani aamala vicharle aami Hubli Karnataka hun masobha Devalakade aalo sahith Tyanna kalavalo jase jase Tumi sageethalaa agadi utham tase tase barobar sagale maza najare samor yeth hothe tumala maja Prem purvak namasakar 🙏🙏🙏🙏🙏💯👌👍
म्हसोबा च्या नावाने चांगभल
मसोबाच्या नावान चागंभल
म्हासोबाच्या नावन चांगभाल
Kahi adchani mule hya varshi yatrela Nahi yeu shaklo Deva mala maf kara
Mahsoba chy navan Chang bhal
Are wah mala khup khup Aanand zala 🙏🙏🙏🙏 ha kiti sundar mahiti deta Sir pleas Sir kollanpur laxami chaa mandirapasun palaki ichal karanji paryanth masobhachaa devala paryanth yethe ka kalava 🙏🙏🙏🙏🙏
mhasobachy navan changbhl.....
This is missing 2years
अगदी बरोबर.
Konakade mahsobachya gurdwara konakade number ahe ka asel tar pls sanga
Masobachya navann changbhal
Masobachya navaan
Changbhal.
आपल गावात काही दिवसात त्रास आहे सर
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
Mhsobacya nawan cyangbhl ,geeta shinde dhngrmal
Mahsobachy navan changbhal
माझ हि you tube चायनल आहे सर
या करीता तुम्हची बोल काॅपी केले तर चालतील का सर
mahobachya navan chagbhal
बहुजन म्हंजे कोण रे का उगाच एकच शब्द वापरतो सारखं सारखा
हे तर काहीच नाही तूम्ही आदल्या दिवशी आलात खरी जत्रा दुसर्या दिवशी असते कोंबडे, बकरे याना बली देतात व गर्दी असते
Mahsobachya navan chngbhal