कसली मस्त information ahe. खरं तर बरेच customer na नंतर लक्षात सुद्धा राहणार नाही घडी ची माहिती, पण तू weavers chya legacy la किती महत्त्व दिलं आहेस आणि ते जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहेस आणि respect दिला आहेस हीच "प्रथा" लक्षात राहील👍🙏

काय सुंदर माहिती दिली आहेस. Very informative and to the point. आता साडीची घडी घालताना नक्की आठवण होईल आणि बदल करीन😊
खूप छान माहिती मिळाली. आपुलकीने सांगणेही आवडले.
Khoop sunder mahiti Kavita
Wow, so much research and information! Thank you Kavita ❤
Masta video! Majja aali
I always watch your all videos. Today it is very informative 🙏🏻
Nice information 👌
Very useful information. You can also share how we should take care of silk sarees. So that zari remains shining as it is.
खूप छान व्हीडिओ,तुमच्या दुकानाचा पत्ता /फोन नंबर हवा आहे
But tumi saree chi fold mhnje ghadi Kashi krchi he nhi sangitli