आकडेमोड Ep11 | रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील 7 विधानसभा मतदारसंघांचं भविष्य काय? पत्रकारांचा अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 34

  • @SunilNavale-uw7bi
    @SunilNavale-uw7bi Месяц назад +2

    राजापूर मतदार संघात महायुतीचे मा.किरणजी सामंत हेच आमदार होणार.

  • @Irondaji
    @Irondaji Месяц назад +5

    मुस्लिम समाज आणि बौद्ध समाजाची मते निर्णायक ठरतील...

  • @rmshorts6059
    @rmshorts6059 Месяц назад

    दापोली मधून योगेश दादा🎉

  • @shivsenaubtofficialpage
    @shivsenaubtofficialpage 22 дня назад

    संजय कदम साहेब🎉

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Месяц назад +1

    Maha uti yenar

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Месяц назад +1

    सावंतवाडीच्या गंभीर समस्या उत्तम प्रकारचे रुग्णालय नाही तरुणांना रोजगार नाही असलेली एमआयडीसी बंद स्थितीत आहे तरुण गोव्याकडे रोजगारासाठी जातात आणि मुंबईमध्ये चाकरमानी म्हणून राहतात फक्त रोजगाराचे गाजर आणि हे करीन आणि ते करीन खरं तर काहीच नाही

  • @rushikeshmore6625
    @rushikeshmore6625 Месяц назад +6

    दापोली मधून फक्त आणि फक्त युवा आमदार योगेशदादा कदम च one side ❤

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Месяц назад +1

    गेल्या वेळेस भाजप ने योगेश कदम यांच्या विरोधात उघङ पणे काम केले तरी काही फरक पडला नाही योगेश कदम 1000%

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Месяц назад +4

    योगेश दादाच आमदार ❤❤

  • @Ranekokan
    @Ranekokan Месяц назад +2

    Nitesh rane ,kankavli
    Nilesh rane malvan
    Dipak kelasrkar sawantwadi

  • @SagarHarpude
    @SagarHarpude Месяц назад +2

    पत्रकार बाई भाजप chya आहेत😂😂😂

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Месяц назад

    आज मुलगा बापाचे ऐकत नाही बायको नवर्‍याचे ऐकत नाही
    लाडकी बहीण महाराष्ट्रात योग्य सरकार देणार ☺

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 Месяц назад +4

    कोकणात शिवसेनेचे ५ आमदार नक्कीच निवडून येणार🚩🚩

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 Месяц назад

      कुठच्या शिवसेनेचे???

    • @chetusunisex1945
      @chetusunisex1945 Месяц назад +2

      @@santoshhmlv1376 शिवसेना एकच आहे…. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना…💪🏻💪🏻🚩🚩

    • @SushantPawar-eg5nr
      @SushantPawar-eg5nr 24 дня назад

      Ekpan nahi yenar😂

    • @santoshhmlv1376
      @santoshhmlv1376 24 дня назад

      @@chetusunisex1945 मग तर भाऊ खूप कठीण आहे 5 यायला

  • @jaleelhushye6097
    @jaleelhushye6097 Месяц назад

    Namaste Ujjawala ji

  • @harshadsawant7116
    @harshadsawant7116 Месяц назад

    पत्रकार आहेत की spokeperson आहेत. पैसे खाऊन माजलेल पत्रकार

  • @swapnilnachankar1364
    @swapnilnachankar1364 Месяц назад +2

    कोकणात मशाल पेटणार आणि तुतारी वाजणार

  • @मंगलमूर्तीआर्ट

    रत्नागिरी फक्त आणि फक्त सामंत सरकार.. मग कोणी समोर येउदे 🔥🔥🔥🔥

  • @Irondaji
    @Irondaji Месяц назад +5

    रत्नागिरीत उदय सामंत आपटणार....
    भाजपचा उमेदवार किंवा UBT चा उमेदवार येऊदे....
    बदल हवा , सध्यचा आमदार बदलावा...

  • @YogeshChavan-yq3fc
    @YogeshChavan-yq3fc Месяц назад +1

    Sanjay kadam.fix..❤

  • @feerozmukadam4054
    @feerozmukadam4054 Месяц назад +1

    Rajan salvi 💯 nivdun yenar

  • @NareshSakpal-md5pn
    @NareshSakpal-md5pn Месяц назад +6

    दापोली मधून वनसाईड योगेशदादा कदम आमदार निवडून येणार... 💯🚩✌🏻
    आणी रामदासभाई कदम हे किंगमेकर असणार... 🙏🏻💯🚩✌🏻🔥

  • @SunilNavale-uw7bi
    @SunilNavale-uw7bi Месяц назад

    रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघात फक्त आणि फक्त ना.उदय सामंत आमदार.

  • @feerozmukadam4054
    @feerozmukadam4054 Месяц назад

    महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे

  • @Maharashtra776
    @Maharashtra776 Месяц назад +1

    Are Ratnagiri Badal Bollaram Sindhudurg cha Kay 🤣🤣🤣🤣