तुमचं आवाज खूप छान आहे तुम्ही पहिलं टाक्त्याल पुरून असं म्हंटल त्यात तुम्ही खूप छान वाटले मी हे गाणं शक्यतो 10 वेळा झालं youtube वर बघितलं आता डाऊनलोड करतो कुलदीप सचिन दादा तुम्हाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
मी तुमचा फॅन झालो. लैच भारी गान गायल आहे तुम्ही. मी हे गाणं आता पर्यंत खूप वेळा ऐकल आहे. आणि आजून सुध्धा ऐकावाच वाटतय. आणि तुमचा आवाज सुध्धा लई भारी आहे. गाण्यातील शब्दरचना सुध्धा लई भारी
अप्रतिम आवाज
अप्रतिम संगीत
अप्रतिम गायकी
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Best t
Mast dada
Kay baat hai Manoj Bhau Mast vishay 🌹🌹🌹😘😘❤️❤️👌👌👏👏
खतरनाक शब्द रचना आणि चाल जबरदस्त , सलाम❤
अप्रतिम खूपच छान 🔥
Treading laa chalu ye song🎉🎉ek number 🤩💃💃💃🕺🕺
Khup chan anand shinden sarkkhi style ani awaj mast
नाद करायचा नाही गाण्याच्या कुलदीप सर ....भडकवाड साहेब मस्त ....मलातर खुप वावढल ...
Ky shabda rachana hay re ba, va va
Mast song aahe...👌👌🔥🙌
Yes 😍
HiiYj
Zakasss........
कोण कोण इन्स्टाग्राम वरून आलं....लय भारी गाणं.....सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Mi
Mi aalo aai shapat
Barobar
Mu
mi aalo na bhava 🤣🤣🤣
Kadak song dada
वाह क्या बात है एकच नंबर सादरीकरण गीत, संगीत,आवाज नाद खुळा........
माहोल केला आहे या गाण्यांनी✌️✌️✌️🤟🤟🤟🤳🤳🤳
Dil se 😀😂
खरंच खूप छान
काळी मैना दिसते तरुण हे गान ऐकुन् एक नंबर वाटलं एकदम मस्त गाणं
👍
आयला लयच भारी की राव
फुल राडा काळी मैना 👌👌👌
🤘🤘👍sup
महाराष्ट्रातील लोकसंगीत खूप महान आहे या गाण्या वरून कळते.....गीतरचना,आवाज,संगीत खूपच छान......
kuldeep खुप भारी
वाह दादा तुमची सर्वच गाणी खुपच मस्त असतात 👌👌👌👌👌👌😊
मस्त आहे राव
Manoz kaka kadddk
ऐ गान ऐकून नाचूशी वाटत राव. खरच 👌👌👌👍👍💝💝💝💝💘💘💖💖👑👑👑👑👑
Kadkkk na 💯💯💯
1नंबर
Khoop chhan ryathem aahe .
लय भारी 🔥
1no
Full rada kadak❤️
काय गाणं तयार केलं यारं लयं लयं भारी.
खरच मस्त आहे
👌👌👌👌👌
आवाज तर खुप छान आहे
Msat 🤩👌
मुला मुलींसाठी चांगला संदेश आहे 🤩👏
लय भारी
👌👌मस्त😍😍
Kdk na
1 dam bhari song khup aavdla 👆🙏💯
Nice bro
Kadak...❤
Lay chhan dada
1 number
Sar nice song very very better...
या गाण्याला २१ तोफांची सलामी 😆
लवकरच हे गाणं ऐकून कोरोना पळून जाणार ,,,😂😂😂
😂😂😂
🤣🤣
gn
✅
😂😂
खूप छान मनोज दादा
छान आहे
Ek ch number mast 😍😍😘😘😎🤘🤘✌️✌️
पहिलीच बार असं गाण आयकल मी 🥰
Ho ka
Kdkk na
Te gan pan pahilyanach aahe gan he pahilyanach aste
@@AdityOfficiall @
@@sunilwaghmare3529 ??
🔥🔥Kdkk 🔥🔥
अप्रतिम काव्य रचना आहे आणि गाणं ही सुंदर गायलं आहे खूप छान
Kdkkkkk
तुमचं आवाज खूप छान आहे
तुम्ही पहिलं टाक्त्याल पुरून असं म्हंटल त्यात तुम्ही खूप छान वाटले मी हे गाणं शक्यतो 10 वेळा झालं youtube वर बघितलं
आता डाऊनलोड करतो कुलदीप सचिन दादा तुम्हाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
मनोज सर धमाल शब्दरचना...सचिन - कुलदीपचे धुव्वादार संगीत...धडजेबाज गाणं... फुल टू धिंगाणा घालणार हे गीत!👌👌👌
Kali maina peksha Mazi maina ha shabd kasa hota Kali manlyavar bolnar nahi ho mast gan aahe sir
काळी मैना👌👌
Rada dada rada ❤️❤️ kdk
गावा गावात तुमचीच चर्चा आहे भावांनो 😍😍❤️❤️❤️❤️
जबरदस्त........ लिखाण गायन संगीत superb
Super Dada👌👌👌💘💘
लोक तुला टाकतील पुरून घे ना प्रेम करून....suparbbbbbb आवाज ...
मी तुमचा फॅन झालो. लैच भारी गान गायल आहे तुम्ही. मी हे गाणं आता पर्यंत खूप वेळा ऐकल आहे. आणि आजून सुध्धा ऐकावाच वाटतय. आणि तुमचा आवाज सुध्धा लई भारी आहे. गाण्यातील शब्दरचना सुध्धा लई भारी
लय भारी गाणे आणि गायले ही खुपच सुंदर अप्रतिम झक्कास👌👌👌👌
कोकणातील डबलबारी बुवा हे गाणं बोल्या शिवाय राहत नाही आपल्या भजनात आणि ह्या गाण्याची लोकप्रियता खुप वाढली आहे कोकणा मध्ये 😍🎶🎵
Kadkk na re dada.... ❤️❤️❤️
Jai Maharashtra🚩🚩🚩
Ek Number 👍🏻👏🏻👌🏻🙏🏻💯
Kdk Vishay 🔥
मस्तच
हृदयात बसणार अस गान आहे दादा
खरय भाऊ
Super
Khatrnak.... 👌
Bhau 1 number 😘
काय रचना आहे गाण्याची...आणि आवाज तर विषय च नाही ना राव ...अप्रतिम आवाज आहे ..मस्त वाटलं गाणं ऐकून 😍😍
@Satish Sahane कंॲ
Khup chan
कोण कोण रिल्स बघून हे गण बघायला आले आहे...
Me
Mi atach reels baghitli aani RUclips var search kel ek number song ahe year😂😂🤣🤣
@@kajalgangale4884 hmm😂
Tuzi ai ani tuza bap
@@kajalgangale4884 ghe mag udvuun
लयभारी
Kdk ❤️
Song .......
🎶🎊दिल खूश अस गाऩ गायल .खूपच छान अप्रतिम गाण ऐकून शशिराला काटे आले...ऐकच नंबर Super zakassss... पूढील वाटचाली शूभेच्छा..सर्व टिमला👍👌🌹मि ऐक कलाकार कांतीलाल वाघमारे तूमच्या कार्याला सलाम🙏🙏😘🖕💖💖
Mast ✌
नादखुळा साँग 🔥🔥🔥🔥🔥💯💯
Super super super
हे गाणं आयकून नाचायचं मन झालं राव
एक नंबर आहे
Kdkkkk song yarr khatrnakkkkk nad khula 😇😍🥰🥳😎🤙👌👑👳✈🌇💥🔥
1 ch no Sir
Khup sundar ❤️❤️❤️
Khup mast
Super 👌
किती माज्जेल गान आहे..........😈😈😈😈
मस्त 👍
All the Best
अतिशय सुंदर संगीत आणि शब्द रचना👌🎉💥💐🔥
एकदम कडक....👌
खुप छान🙏🙏🥰🥰
जबरदस्त 💃❤️👍🤟👍
खुपच छान अर्थ निघतो काही ओळीचा.👌👌😘
😅😍🔥😜full Kdk 👍
Lai bhari gan aahe super 👌👌
सुपर दादा
Mst vataly 😍