रवा केक / कोणालाही करता येईल असा साधा सोपा अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक / Rava cake in kadhai |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- साहित्य व प्रमाण
1¼ वाटी बारीक रवा
½ वाटी दूध
½ वाटी दही
¼ वाटी साजूक तूप किंवा तेल (तूप वितळवून घ्यावे)
1 वाटी साखर
1 चमचा व्हॅनिला इसेन्स
1 चमचा बेकिंग पावडर किंवा ½ चमचा खाण्याचा सोडा किंवा इनोचा 1 सॅशे
Mi baryach vela keli aahe ,khoop chhan cake hoto❤❤
Very nice cake .....🎂
जास्तीची बडबड न करता मोजक्या शब्दात निवेदन आणी गोड आवाज...खूप भावल्ं, केक नक्की करून पहाणार...🙏
खुप आवडतात तुमचे विडीओ बघायला कारण अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवता
ही रेसिपी पण खुप छान पद्धतीने दाखवली अगदी न येणार्याला सुध्दा बनवता येईल
सुंदर झालाय केक
मी आज हा केक केला.अतिशय छान झाला ,अगदी अय्यंगार केक सारखाच धन्यवाद प्रीया रेसिपी दिल्याबद्दल
Mast jhala aahe
@@vinayajoshi1065p
मी सुध्दा आज केला छानच झाला
धन्यवाद ताई
NoLoopMopBop byBopLo3
BH N I u GB lg LM @@AkashYadav-fw4rb
mast simple recepie dhakavli tai cake chi I'll try thanks for sharing
सोप्या पद्धतीने छान केक.
👌👌👌👌👌
Khup chan zala..... Perfect... Thankuuuuu
Mi pan ha cake banun bagitla mazya kids la khoop aavdla Thanks Tai
मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान पद्धती ने बनवला आहे, आपले निवेदन सुद्धा छान पद्धती ने केले आहे. आवाजातील ममत्व खूपच गोड. धन्यवाद❤🙏🏻😊
Nice recipe & easy method I will try
खूप खूप छान सुंदर केक दाखवला आहे thanks
खुप छान वाटली रेसिपी सोपा आहे केक मी पण बनवणार धन्यवाद ,
खूप छान व सोपी पद्धत आहे.👌👌
सोप्पी केक रेसिपी दाखवली.
धन्यवाद ताई.
धन्यवाद
Tai khupch chhan
खुपच छान रेसिपी मी आजच करून बघणार..🇮🇳
Khup chan zalay cake mi karun pahila very nice
Mast.. mi aaj kela hota khup chan zala.. thank you
खूपच छान आहे केक. आणि सोप्पा आहे एकदम करायला.
अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या केक ची रेसिपी दिली आज, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हा केक घरी बनवला, अतिशय मऊ आणि टेस्टी झाला आहे....thank you so much❤🎉
खूपच लुसलुशीत आणि छान दिसतो आहे केक!! नक्की करून बघेन!!
नक्की करून बघा
खूप च छान रेसिपी सांगीतलेली आहे खूप खूप आभार..
मी नक्की करुन पाहणार.. ☘️🌷☘️
मनापासून धन्यवाद🙏
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
Very easy method of cake that too without egg. I liked it very much definitely will try. Thanks for so useful recipe.
खुप छान आणि सोपा केक शिकवला धन्यवाद
अतिसुंदर
Tried this recipe today and it turned out really good❤ Thanks🥰🥰
Khup chaan thanks
नाचणीचे घावणे छान झाले रेसीपी साठी मनःपूर्वक आभार प्रिया.
खूपच छान झाला केक .धन्यवाद
I will try .recipe khuch chhan .👌👌
Veri nice आणी खुप सोप आहे।
सध्या पद्धतीने समजावून सांगितले .जरूर ट्राय करू🎉🎉
मस्तच झाला आहे विडीवो केक 🍰🍰👌👌
Hey me try kela, mast jhalay agdi spongy, thanks for sharing recipe
खुप छान झाला आहे ग्रेट जॉब मी नक्की करून बघणार
मी केक करुन बघेन दिसते छान खुप आवडला चिपळूण तालुक्यातील आहे
Khupach chhyan Ani sopa. 👌👌👌👌
Mi aaj cake banwala khup khup chhan jhala majya mulana pn khup aawadla thank u so much ❤
Simple, sutsutit, chhan recipe. Must try❤
खूप सोपी रेसिपी ताई मी नकीच करणार 👌👌👏🌹🙏🏻❤️
खूपच छान रेसीपी👍
Today I baked the cake as per ur recipe. It turned out super yummy. Thanks for the recipe.
ruclips.net/video/vqkZoi4GDxM/видео.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ
"नारळी पौर्णिमा विशेष"
ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी!
करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Very very nice recipi mam nakki karun baghen thanku mam tumhi khup Sundar bolta tumcha aavaj khup god aahe cake sarkhach 😋🍰
Khup easy recipe aahe. Awadli
Karun baghte aata
Looking delicious ❤
I tried this cake today. Turned out really good
Very nice
मी आधी करून पाहिला नंतर दुसर्याना रेसिपी पाठवली धन्यवाद .
मनापासून धन्यवाद🙏
खुपच सोप्पी
Hi,mam mi aaj cake banvla khup chan zala hota gharat saglyana aawadla ,thanku so much ❤
खूपच छान रेसिपी आणि easy
मनापासून धन्यवाद🙏
सुंदर अणि सोपी पद्धत धन्यवाद ताई
खुप छान आणि सोपी पद्धत
मी आज हा केक करून पाहिला. अगदी लुसलुशीत व हलका झाला. गोडी लाही अगदी बरोबर.
खूप खूप धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे🙏
खूप छान मी करून बघेन
Khupach chhan vatls. Thanku di.
Tumchya khup sarya recipes mi try kele ahet... specially bhakri che...khup chan hotat sarv padarth...thank u so much itke chan recipes upload kelyabadal❤
Khup chan. Thank u 4 sharing
मी हा केक कुकरच्या भांड्यामध्ये केला आणि माझ्याकडे बेकिंग पावडर पण नव्हती तर मी थोडासा इनो टाकला होता, आणि बटर पेपर पण नव्हता पण मी भांड्याला तूप लावुन पीठ भुरभुरल होत... तरीदेखील तुमच्या रेसिपी मुळे माझा केक अतिशय मऊ, आणि दाणेदार झाला आहे❤❤❤माझ्या घरात देखील सगळ्याना आवडला❤❤🎉
मनापासून धन्यवाद🙏
मला अयंगर बेकरी चा रवा केक खूप आवडतो, परंतु मी तो जेव्हाही खाते तेव्हा माझे पोट खूप दुखते😢 पण आता तुम्ही दिलेल्या सोप्या रेसिपी मध्ये मी हा केक केव्हाही बनवून खाऊ शकते❤❤❤ खरंच खूप टेस्टी आणि मऊ झाला आहे केक
खुपच छान मस्तच अभिनंदन
मनापासून धन्यवाद🙏
Mi pan try kela mast zala thanks
Aaj try kela mi ,khup Chan zhala ❤🥰🥰🥰
Thank you dear 😘
वाह ..... किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही ..... 👌👌👌👌
खुपच उपयुक्त माहिती दिली डॉ.
फारच छान झाला आहे केक. 👌
धन्यवाद
Khup chhan ahe
Khupach mast banvayla sopa❤
Khupacha sunder
मस्त रेसिपी thanks
Very nice cake simple mathod I like it. 😊
Thanks a lot 😊
खूपच छान झाला आहे केक रेसिपी सोपी आहे आवडली उत्कृष्ट मी नक्कीच करणार आहे
Thanks easy recipe Saathi
सहज सोपी कृती!छान
Khup khup chan
I tried it and it turned out to be too soft and tasty 😋
Thank you dear 😘 💕
खुप छान. मी करून बघणार आहे.❤
Superb I will try soon
Wow mastch jhalay cake
Wow
Kiti sopa Ani yummy
धन्यवाद 🙏
छान झाला आहे केक. 👌👌
धन्यवाद
👌👌👌
खूप सोपी पद्धत आहे.
खुप सुंदर आहे केक्
Really very nice thanks
Khup sunder an sopi ❤
Khup chan recipe
मनापासून धन्यवाद🙏
Farah sundar❤
Sundar zalay cake.
खुप खुप छान आहे. धन्यवाद.
Khup mast👌👌
Very nice cake and also explain
खूप छान झाला केक
तुम्ही बनवलेला रवा केकचि रेसिषि खुप छान व पटकन बनवण्या सारखी आहे मला तुमची रेसिपि खुप आवडली मी ति बनवेल खुप छान ❤❤😊
Khupch sunder cake 👌👌👌
Khup chhan
Chanach distoy cake...❤
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻