ज्यावेळी माझ्या कडे सायकल होती त्यावेळी मी स्वप्न बघायचो की मला टु व्हिलर फोर व्हीलर मि घेणार आहे पण मला चालवायला जमेल का अस सारक वाटायच पण एक दिवस मि दोन्ही गाड्या आणल्या व चालवल्या पण!! **ताई तु खुप छान बोलते आणि विचार पण सुंदर मांडले आहेत धंन्यवाद!!!!!
मी एका चांगल्या कंपनीत इंजिनिअर आहे, मला लहान पण पासून इंग्लिश ची भीती होती. आता माझ वय 45 आहे. मी आता पर्यंत वेळ मारून नेली होती, मनात यायचं आता मी improve नाही करू शकणार. पण मी प्रयत्न केला, ऑफिस ला जाताना येताना रोज इंग्लिश स्पीकिंग चे व्हीडिओ ऐकू लागलो आणि फक्त महिन्यातच माझा confidance खूप वाढला. जे एव्हढ्या वर्षात होऊ शकत नाही असं वाटतं होतं ते प्रयत्नाने महिन्यात झालं. फक्त सर्वात केली पाहिजे
सुंदर लेख कथा रेखाटली आहेत अभिनंदन केले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी आहेत अभिनंदन केले आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान विषयावर आयोजित करण्यात आली आहे अभिमान आहे सुंदर सजावट सहित कथा आवडली आणि आपण ही
Mala pan as wataych aadhi ki mala khup kahi goshti jamt nawtya study badal fail hot hoto but mag mi swatach risk manun karun pahlya t zalya mazya kadun aani tya wels chi Khushi khup ki ti gosht mi keli
खूप छान समजून सांगतात तुम्ही ऐकल्यावर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते 👌
खुप छान
खुप छान ❤
ज्यावेळी माझ्या कडे सायकल होती त्यावेळी मी स्वप्न बघायचो की मला टु व्हिलर फोर व्हीलर मि घेणार आहे पण मला चालवायला जमेल का अस सारक वाटायच पण एक दिवस मि दोन्ही गाड्या आणल्या व चालवल्या पण!! **ताई तु खुप छान बोलते आणि विचार पण सुंदर मांडले आहेत धंन्यवाद!!!!!
।।ॐ॥ प्रेरणादायी विचाराबद्दल धन्यवाद,ताई.
God bless you madam
मी एका चांगल्या कंपनीत इंजिनिअर आहे, मला लहान पण पासून इंग्लिश ची भीती होती. आता माझ वय 45 आहे. मी आता पर्यंत वेळ मारून नेली होती, मनात यायचं आता मी improve नाही करू शकणार. पण मी प्रयत्न केला, ऑफिस ला जाताना येताना रोज इंग्लिश स्पीकिंग चे व्हीडिओ ऐकू लागलो आणि फक्त महिन्यातच माझा confidance खूप वाढला. जे एव्हढ्या वर्षात होऊ शकत नाही असं वाटतं होतं ते प्रयत्नाने महिन्यात झालं. फक्त सर्वात केली पाहिजे
Khup chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻. Ty maam
खुप छान , प्रेरणादायी विचार.आजच्या पिढीने यातुन शिकावे असे विचार.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप सुन्दर👌👌
खूपच प्रेरणादायी
सुंदर लेख कथा रेखाटली आहेत अभिनंदन केले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी आहेत अभिनंदन केले आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान विषयावर आयोजित करण्यात आली आहे अभिमान आहे सुंदर सजावट सहित कथा आवडली आणि आपण ही
फारच छान.
अगदी सुंदर विचार व प्रेरणादायी व्हिडिओ. 👌 👌
Thanks 🙏 Q SO MUCH DEAR MA'AM ❤ तुमचे विचार आह्माला प्रत्येक दिवशी थोडा थोडा चालायला शिकवतात ❤
भारीच न....👍😊🙏
लय भारी,, ma'am 🙏 🙏 🙏
नवनवीन काहीना काही Stories, Inspirational things, Life,,च्या Bucket list मधे add On होत आहेत ,,.. Thank you so much ma'am 🙏
As usual great 👍 👌 .Absolutely brilliant analysis.
Excellent all 🎉
Always awesome guidance,thought mam please continue to help us to overcome all abstracal in life
Khup chan !
खुप सुंदर motivational story ❤🎉
Thank you so much mam khup shikayala milale👍🤞
Khup Chan tai
Khup chan
खूप खूप छान आहे ❤
Thanks
छान 🎉🎉👌🏻
Khup Chann ❤
खूब छान
खरंच आहे हे
गुरूदेव दत्त
खूपच प्रेरणादायी स्पीच
छान आहे
Super store
Agree....mast👌👌👌
Mam ase vedio banvnya peksha combine 2024 badal guide kara 😢😢😢
Study releted
Very nice
kuph chan me jeva kahi kam yashvi karaty tytun mala anand milto
हो ताई बरोबर आहे ज्यावेळेस मी माझी फोर व्हीलर गाडी घेतली तर माझे मित्र म्हणायचे तु गाडी चालू शकणार नाही पण
Hi mam chan video mam tumhi mumbaila asta ka
100days challenge course chi expiry date September ahet mam exam date ajun nahi please wadhaun dya course expiry date mam
Aani mam tumchya mule khup goshti sopi houn jatat tumi je veloveli margdarshn karata tya mule
Mala pan as wataych aadhi ki mala khup kahi goshti jamt nawtya study badal fail hot hoto but mag mi swatach risk manun karun pahlya t zalya mazya kadun aani tya wels chi Khushi khup ki ti gosht mi keli
आपण काय काम करताय..
हो तुझंच बरोबर काही गोष्टी लादलेल्या आवडीच्या नावडीच्या असतात काही ना आपलं मत नसते त्यांचं काय?
खूप छान