About Bhakti shakti sangam | Ram krushna veer maharaj | pandharpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • रामकृष्ण वीर महाराज,
    हे वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत.
    गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे.
    जाणून घेऊया त्यांच्याकडून वारकरी संप्रदायाच्या भक्ती शक्ती संगम आणि धारकऱ्यांच्या बद्दलच्या भावना

Комментарии • 21

  • @karmuseanant
    @karmuseanant 5 лет назад +6

    साक्षात वीर महाराज आपल्या कार्याचे इतके प्रखर समर्थन करतात तेव्हा अभिमानाने छाती फुगते....

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 5 лет назад +6

    योग्य खुलासा केलात महाराज , रामकृष्ण हरी 🙏

  • @atulnikam763
    @atulnikam763 3 года назад

    Ram Krishnana hari. Jay shivray. Koti koti vandan mauli .

  • @yogeshmohite5434
    @yogeshmohite5434 5 лет назад +4

    अप्रतिम महाराज
    गुळा सारखी गोड वाणी मुखात ।
    अति आदरे लोक ही मानतात ।।
    अशांच्या हाती नित्य भगवा असावा ।
    जगीं हिंदू अष्टावधानी असावा ।।
    अनमोल अस मार्गदर्शन.

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 2 года назад

    राम कृष्ण हरी...

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 2 года назад

    वारकरी आणि धारकरी संगमा विषईचा खुप छान खुलासा केला आपन

  • @harishivale299
    @harishivale299 2 года назад

    राम कृष्ण हरी

  • @vaibhavgaikwad7547
    @vaibhavgaikwad7547 5 лет назад +3

    जबरदस्त
    पांडुरंग हरी 🙏🙏🚩

  • @kdwild
    @kdwild Год назад

    गुरुजी बद्दल चे तुमचे शब्द ऐकताना अंगावर काटा येतोय 🙏🙏♥️

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 5 лет назад +3

    रामकृष्ण हरी महाराज

  • @shivajiankushrao2098
    @shivajiankushrao2098 4 года назад

    खुप छान भाऊ

  • @avinashjadhv4958
    @avinashjadhv4958 Год назад

    खुप छान

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 4 года назад

    Mast

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Год назад

    शिवतपस्वी आदरणीय संभाजी भिडे गुरूजी

  • @shubhammunnolkar5512
    @shubhammunnolkar5512 5 лет назад +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @karmuseanant
    @karmuseanant 5 лет назад +2

    वा
    ज्ञानोबा राय आणि तुकोबाराय संजीवनी...

  • @Rashtra_Dharma_143
    @Rashtra_Dharma_143 5 лет назад +1

    जयश्रीरामकृष्णहरीविठ्ठलपांडुरंग

  • @dineshmahadik177
    @dineshmahadik177 5 лет назад +3

    खूप छान मनोगत.

  • @user-iv1td6yo6o
    @user-iv1td6yo6o 4 года назад +1

    खुप छान दादा महाराज

  • @prshrmn
    @prshrmn 5 лет назад +1

    जय हरी महाराज

  • @prasannahonnavar8994
    @prasannahonnavar8994 2 месяца назад

    Fut padnara Baramaticha Aurangya