Beed Firing Baban Gite |पवारांच्या पदाधिकाऱ्याने मुंडे समर्थक सरपंचावर झाडली गोळी| Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- #BeedFiring #DhananjayMunde #BabanGite #MaharashtraTimes
बीडच्या परळीतील गोळीबार प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यात मुंडे समर्थक सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, आता २४ तासांच्या आतच या प्रकरणाचा मोठा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह ५ जणांवर या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बबन गीतेंसह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोमोडेंनी मयत बापूराव आंधळे व ग्यानबा गीतेंना परळी येथील महादेव गीतेंच्या घरी बोलवलं होतं. त्या ठिकाणी बबन गीतेंनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळेंना शिवीगाळ केली. बापूराव आंधळेंनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीतेंनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळेंच्या डोक्यात गोळी झाडली
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
बबन गिते करियर संपले
Master Gunda Dhanu cha Career sampla nahi... Mg Baban Gitte cha kasa sampal
@@SirLeveL. Bap bap asto re gharat kutr vadhavaly mhnje te gharach malak hot nahi gitte DM BHAU CHA KUTRA AHE
स्व मुंडे साहेब होते तेव्हा हा माणूस बीड मध्ये तोंड दाखवत नव्हता बीड ला
गीते गेला आता कायमचा ना आमदार होणार ना सरपंच..... लायकीच नव्हती..
जेव्हा पवारासोबत गेला तेव्हाच संपला.. जातीयवादी लाळ चाटे गँग ❤❤❤
Jatiwadi kon ahe he panki padale tenhva samajal lokan😂
मूर्खा पवार साहेबामूळे जिल्हा परिषद लढवलेल्या धनूभाऊला आमदारकी,मंत्रीपद,विरोधी पक्षनेतेपद भेटले
@@rameshkale9787 Ajit dadani mothe kelay dhanu bhaula kelya लाळ चाटे गँग
@@amitdhanke4013 Tujhya bapach khate ka re bhadya, mc ijhatit bol
Sarvat jativadi mundhe gang aahe
हेच हाल होणार बहुजनांचे इतिहास आहे तुम्ही आमदार झाला तरी तुमचे हाल तेच होणार कारण प्रस्थापित इथला खूप मजबूत आहे साम-दाम-दंड-भेद सर्व वापर केला जातो
कडक कारवाई झाली पाहिजे
बजरंग बाप्पा आल्यामुळे माजले
कामापुरते बोल बस
दादागिरी
@@vikasnaikwade2955 तुया बापच राज्य आहे का रे
कठोर कारवाई झाली पाहिजे
काही राजकारणी महाराष्ट्राला शनि आहे हे आहे तोपर्यंत असेच होणार
आज मुंडे साहेबाची फार गरज होती सर्व जाती धर्माला धरून राहणारा नेता मि एक पाटील
स्वतः च्या जातीचा माणूस होता तो
@@sudhir1873 तु बारा बापचा माणुस होता
साहेबांवर बरेच लोक जळतात पण काही वाकड करु शकत नाहीत 🎉जय शिवराय 🎉
कोण तो झाट्या शरद्या का? त्याला तर देवाने मरेपर्यंत शिक्षा दिली आहे
कोण तो झाट्या शरद्या का? त्याला तर देवाने मरेपर्यंत शिक्षा दिली आहे
अजून किती वाकड़ करायला पाहिजे
@@balasahebsangale3110😂😂
Tevdh sahebana arakshan dya mhanav. Kiti divas fukat palkhi uchalat rahata
Baban Gite Saheb💪🏽💪🏽💪🏽💪🏽
जो शरद पवार च्या मागे गेला त्याचा कार्यभाग बुडाला...
शंभर टक्के खरं आहे महाराष्ट्राचं वाटोळे त्यांनीच केले तरीही महाराष्ट्रातील जनता त्यांना जानता राजा म्हणतात
💯
OBC lokaanchi Gundashahi band krra...
Dhanu Gunda, Baban Gunda
@@ManikraoKadam-v4zकोंनते वाटोळे केले. त्यांचा पेशाचा व्यवहार होता..त्यामुळे झाले सर्व
आर्थिक व्यवहार होता त्यांचा त्यामुळे संतापून गोळीबार झाला पण तू यात शरद पवारांना ओढून त्यांचा गु का खात आहे
बापा पेक्षा नेत्याला भाव देऊ नका नेते मदाचोड असतात हे गरीबाच्या लेकरांना समजायला पाहिजे
बबन गीतेचा राजकीय बळी 😂😂
तु जीजा बनाना उसको साले
बबन गीते संपला आता . करियर बरबाद
परलीत कोण काय काय काले धंदे चालतात याचा पोलीस शोध घेणार आहेत की नाही.
Police is Sold in Parli...
Police ne Karuna Sharma-Munde chya gadi madhe pistol thevli hoti....
तुला काही माहिती असेल तर तु तक्रार कर की मग,चांगलं लिहीता वाचता येतय तुला …..
करामती काका।। जय महाराष्ट्र।।
काकांनी गोळीबार करायला सांगितले का
संगितले नाही करायला भाग पाडले@@v.r.gaming9959
काही झालं की काकांकडे बोट दाखवणे बरं नव्हं
काका सत्तेच्या बाहेर गेला की तो असलेच कार्यक्रम करतो दाऊद इब्राहीम ला बाँम स्पोट घडवून आणण्यात आणि पळवून लावण्यात मदत करणारा हाच होता पण नियतीचा खेळ हा जरा वेगळा दिसतो ह्याच्या तोंडात तर पाडल्या पण गांडीत अळ्या पडेल @@AmolPatule-yu7ef
सगळ्यांना जबाबदार धनु आहे
Sharad Pawar aani Jarange Jababdar
@@epicnatureandcooking3649 तुमची दादागिरी लई झाली, आम्ही इतर obc तुम्हाला सोडणार नाही
Wa re va hushar mansa
@@pwstars6million200 मराठ्यांना खेळ केलास आता बघ काय होतंय ते
धनंजय मुंडे राजकारण करतात ते सगळीकडे फित होतात तुम्ही chuyiyaflgiri करतात
घटना घडली तेंव्हा बबन गित्ते पुण्यात होते!
हे सगळे सूत्र कुठून फिरता हे सगळ्यांना माहीत आहे तो खरा सूत्रधार शोधून त्याला अटक नाही तर फासीच दिली पाहिजे.बबन गिते आणि सर्व आरोपी यांना तात्काळ अटक करून योग्य ती शिक्षा कायद्याने झालीच पाहिजे.ह्या मागचा खरा गुन्हेगार शोधून काढला पाहिजे.
शरद पवार णी बीड च वाटुळ केल आपल्या
एकदम बरोबर आहे आपले . शरद पवारांना लाज वाटली पाहिजे , गेली 30-40 वर्षे झाली शरद पवारांच्या घरामध्ये बीडची खासदारकी आणि परळीची आमदारकी आहे. गेली कित्येक वर्षे त्यांच्याच पवार घराण्यामध्ये बीडचे मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद सुद्धा आहे . महाराष्ट्राचे सध्याची कृषिमंत्री पद, यापूर्वी असलेले महिला बालविकास मंत्री पद , केंद्रीय ग्रामीण आणि पंचायतराज मंत्रिपद तसेच गृहमंत्री पद अशी अनेक मंत्रिपदे बीडमध्ये पवार घराण्याकडे मिळाली तरीपण बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज पर्यंत अनेकदा शब्द देऊन पण पवारांमुळेच बीडला रेल्वे पण येऊ शकली नाही. बीडची सर्व सत्ता पवार घराण्याकडे असल्यामुळेच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होत आहे. बीड मधील पेपर फुटीची गॅंग पण त्यांच्याच कृपेने चालते. गेली चाळीस वर्ष झालं बीड वर पवार घराण्याची एक हाती सत्ता असल्यामुळेच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुमच्याच शब्दांमध्ये " शरद पवार नी बीडचं वाटुळ केलं आपल्या" 😂😂😂 काय राव जनाची नाही तरी मनाची तरी....
@@tufanibaat5502 आहो उद्या हे त्यांची लेकरंच पवारामुळे आहेत म्हणायचं बाकी आहे...काहीही झालं की पवार
@@tufanibaat5502 चाटू गिरी करून त्याच खायला भेटणारे अशी भाषा करता त त्याची लाज वाटली पाहिजे
Hona tu kahipn chapari hanta rao
Hona tu kahipn chapari hanta rao
बबन गीतेचा रा जकीय बळी
गुन्हा दखल करा संविनदान पुढे कोनेही मोठे नाही.पोलीस च धक राहील नाही
परळी म्हणजे बिहार
काठावर पास झालेले खासदार आता बबन गीते ला वाचवा
१५२०००
नि विजय झाले आहेत 😁😁😁
आहो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून राजकीय नेते होन्याआयवजी राजकारण सोडून दिले पाहिजे व आसा नेता पब्लिकच्या हाती दीला पाहिजे
महाराष्ट्राचे राजकारण आणि सामाजिक बिहारच्या वाटेवर ९० च्या दशकात चालले आहे
जातीला जात झवं नवसाला देव पावं.... पफुकाट म्हण नाही लावेल ,कुठेभी जा अवघड आहे💯💯
तुतरीचा चया बजरंग सोनवणेचा खास माणूस बबन गीते
शरद पवार च्या नांदी लागला आनी संपला. आमदारकी साठी गेला जेल मध्ये टाकल
याला कारणीभूत धन्या आहे
मुंढे पडल्यामुळे हा सगळा बनव रचून गीतेना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे
Comment vichar karun karat ja cyber police kevha hi action gheu shaktat
खर आहे त्याला काय घाबरायचे😂😂😂@@avinashshinde5908
Jo konhi gunegar asel ,kadak कारवाई करण्यात यावी
आता कुठे आहेत पवार साहेब आता नाही का बीड चा बिहार होत
बबन गीते आता तुझी पायली भरली आहे .आतीची माती होनाच .
ज्या व्यक्ती ला स्वत:च्या बायको-मुलां वर प्रेम करतात त्यांनी राजकारणा पासून दुर रहावे
जर ह्या घटनेमध्ये बबन गीते गुन्हेगार असतील तर त्यांना ncp sp मधून काढले पाहिजे.
राजकारण असेल बहुतेक... बबन भाऊ गीते वाटत नाहीत असे
@@Mharattha96kकरून बसला तर का वाटतं नाही रे असं काही करेल म्हणून शरद पवार सोबत आहे का म्हणून का
महाराष्ट्राचा बिहार केल्याबद्दल धन्यवाद
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...
Beed ahe ka bihar
पवारांना जाब विचारा
कांड करा तूम्ही पवारांना जाब😅😅
Rajyatlya pratek Gunegaracha Sharad pawaryanchashich Kahitari sambandh Kasa asto ??!
हे सगळ धन्याच राजकारण आहे...!!
तुझी मायन खोट सांगितला तुला.... निट विचार बर
धनु भाऊ मनले गोळीबार करा मनुन
काय राजकारण नाही यात ज्याने केलं त्याची पाठराखण करू नका
Tuzya aila zavtoka
@@Only50080 tuzi maay aali hoti sangayla, ugich dnyan pajalu nako...
बबन गिते हे कोणाचे चेले आहेत, यांचा इतिहास तपासून पहा, दाऊद ला कोणी मोठे केले...
पावारनी
परळीच्या प्रकरणाला बारामतीकर जबाबदार
बबन ला चांगला घोडा लावा
ही चौकशी झालीच पाहीजे.
तरी पण बबनभाऊ गित्तेच परळीचे पूढिल ❤आमदार 💯💯✌️✌️
Kshala asa Amdar
तूझ्या घरीच ठेऊन घे त्याला
हे बघा....हे पुवर येडा माल😂😂
अरे लाज वाटते का तुला ग*****आळणी भुरकी जाईल आता लाळ काटा येत नसतो आता खा शिळे तुकडे
तुझ्या आईला झवणार तो लावडे
परळीच राजकारण बबन गितेला आडकाणेसाठी आरोप आसावा खरा अर्थ
अशा मानसावर कठोर कारवायी व्हायला पाहीजे 😅
धनंजय मुंडे साहेब यांना विरोधात उभे करण्यासाठी बबन गिते यांना शरद पवारांनी ताबडतोब प्रवेश दिला होता.
Old is cold?
Sard ne maharastrala w.bangal kela ahe ,
King of parale baban gitte
कायदेशीर कारवाई करावी. 😡
Aarae wanjaryano maju naka
Konasathi Aaplyach lokana marat Aahat
एक बाई पडली म्हणून काय काय प्रकार चालू आहेत, पोलीस काय झाट उपटत आहे का
Are yedya.. Bajrang bappa chya karyakartyane goli zadli aahe.
मनोज जरांगे यांना उमेदवारी द्या तीतली😢
काडक कारवाई केली पाहजेत
कायद्याचा धाक संपला की काय😮
गोळीबार करून कोयता सारखे शस्त्र वापर नारा कोणीही कायदा हातात घेणारा असो त्याला भर चौकात फाशि दिली पाहिजे जेणेकरून पुढे कोणीही कायदा हातात घेणार नाही.
हे बीड जिल्ह्यातील सगळ्यात लीड
😮hindu bane hindu ke Dushman😢😢😢😢😢😢😢😢😢😢
शरद पवारांवर टिका करुन तुम्हाला काय मिळणार आहे का??? ....अरे जो जीव घेणारा आहे त्यावर बोला....ज्याचा जीव गेलाआहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ...पुढाकार घ्यावा... पडध्याआड जन्माला आलोय.. म्हणून पडध्याआड काहीतरी लिहायचे योग्य नव्हे...
You are right 👍 very important point ☝️
@@lsakpathan5666 Thanks bro.
बबन गीते आमदार फिक्स आहेत ..
Ekda manus ekdhayala marun takato ani baban gite adachanit fakt tya mansachya parivaravar kay paristiti asel
काय झालं त्या मुद्द्यावर बोला पवार साहेबांचं काय विषय काढत आहे.
ह्यासाठीच खासदार निवडून आणला का ! गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि सगळ्यात आधी गुन्हेगारांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्ता उध्वस्त करा !
कडक शिक्षा करा आरोपींना.
सुत्रदार बारामतीकर😂😂
निबंध लिहून सूटणार
😢
😢😢😢😢
काय यार बबन भाऊ अस का केले राव भावी आमदार होतात तुम्ही
बंदुक कोयता शस्त्रे मुक्त महाराष्ट्र तात्काळ घोषीत करा मुख्यमंत्री❤
😮
Dadi Kay wadvito शिक्षणाचा अभाव अक्कल नाही राजकारण करायला निघाला
बिडच नाही, सगळीकडे असे अड्डे आहेत. फरक एवढाच की एकादा बाहेर येतो!!
बबन गिते आमदार झाले असते पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी कडून आता बसलं आत थोडं रागावर नियंत्रण ठेवले असते तर आता धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झाला परळीतून आमदार होण्याचा
💯
उठ सुठ कोणी आमदार नसतं होत
मुंडे समर्थकांना अटक करा लवकरात लवकर
शरद्या
गितेचा कार्यक्रम होणार आता
Babangitte charajkiya balighetla
बबन ले माजला आहे का
He pawaranche shishya
गरीब कुटुंबांमध्ये मयत होते ती न्युज लाइव्ह बातमी का दाखवत नाही
सगळ्यात पहिले ज्याप्रमाणे कलेक्टरची बदली केली त्याचप्रमाणे एस. पी . नंदकुमार ठाकूर ची पण बदली करा हे सगळे अकार्यक्षम अधिकारी बीडला येऊन थांबले त्यामुळे असं कायदा व्यवस्था बिघडली आहे. हे सगळे धनंजय मुंडे चे चेले चपटे आहेत
Aala bahechwkat fai fasi daty
आजकाल बंदुक आणि गोळ्या घालणे स्वस्त झाले काय ?
महाराष्ट्राचा बिहार झालाय. गृहमंत्री काय करतोय? कायदा सुव्यवस्था आहे की नाही? बीड बद्दल तर बोलायलाच नको जातीवाद सोडून दुसरं काहीच नाही.
महाराष्ट्रातील बीहार।बीड
हि सर्व विरोधी पक्षांनी केली चाल आहे
Aabe lavdya Tula koni vicharl ka konachi chal ahe
Saglyat jasht tujaych comment ahet tumchya sarkhya lokanmule 2 samajat tedh nirman jalay tu kutlay
शरद पवारांच्या खेळीचा आणखी एक बळी
only Jarange Patil
पंकजा सोबत फितूर झालेला बबन गीते कलंक
बबंन् गीते हराम जादे, शरद पवार चे शिकाला का
यांची काळी धंदे असतील
बीड बिहार....परळी...पटणा....
या गृहमंत्री फडणविस ने महाराष्ट्राचा बिहार UP करून टाकलंय
Dhanu ne Beed che Rajkaran Nasvale