🌹🌸🌺🌼💥🌼🌺🌸🌹 *स्नेहाचा सुगंध दरवळला,* *आनंदाचा सण आला*. *आपणांस व आपल्या परिवारास* *सुख,शांती,आरोग्य,ऐश्वर्य,स्थैर्य* *मिळून भरभराट होवो*. *आपणांस व आपल्या परिवाराला* *दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!* 🙏🌹🙏💐🙏❤️🙏💐🙏🌹🙏 *पाटील परिवार*
*संपू दे अंधार सारा* उजळू दे आकाश तारे *गंधाळल्या पहाटेस येथे* वाहू दे आनंद वारे.... *जाग यावी सृष्टीला की* होऊ दे माणूस जागा *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे* घट्ट व्हावा प्रेम धागा... *स्वच्छ सारे मार्ग व्हावे* अन् मने ही साफ व्हावी *मोकळ्या श्वासात येथे* जीवसृष्टी जन्म घ्यावी... *स्पंदनांचा अर्थ येथे* एकमेकांना कळावा *ही सकाळ रोज यावी* माणसाचा देव व्हावा......... *आजपासून सुरू होणाऱ्या दिपावली सणाच्या उत्सवासाठी*... *_🎊🎉💐🌹🌟"मनःपूर्वक शुभेच्छा" ...!!!🌟🌹💐🎉🎊_* ```♥गणेश पोवार♥️```
विशाल दादा, वैभव दादा खूप खूप खूप मज्जा आली. खूप हसायला आले हा video बघून. असेच हसवत रहा आम्हाला, आणि आमचा full support आहे तुम्हाला. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.... एकदा Jo jeeta wohi Sikandar ह्या चित्रपटाचा video बनवा.....
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/VadiVarchiS0211
Tula milale ka
Vadivarchi Diwali kevha yenar sanga
🔸विशाल दादा आणि वैभव दादा आपणाला दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🌠👑✨
Happy Diwali 🎉🙏🙏🔥
V V दादा तुम्ही वडिवरचा झापटलेला प्लीज करा. plz plz
❤️व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा , तुम्ही हसा आणि इतरांनाही हसवा🙏🏻😍आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा - तुमचाच विशाल ठोंबरे(चुळ बुळ पांडे)❤️
Number day
*विशाल भाऊ please Taarak Mehta ka ooltah chashma 1 episode*
*विशाल भाऊ please Taarak Mehta ka ooltah chashma 1 episode*
Bhavano Happy diwali 🔥✨
😍मित्रांनो कसा वाटला वाडीवरचा दबंग? व्हिडिओतला कोणता प्रसंग तुम्हाला जास्त आवडला? हे कमेंटमध्ये सांगा👍🏻😄-तुमचाच विशाल😜(चुळबुळ पांडे)❤️
मुकामार देण्या पेक्षा मुका दे😜😜😜😜😜😜😜
Shenkut frame karun lavnar...🤣🤣
Bhavano kharch khup mast asatat tumcha story..👌👌
Are bhava tas videos khouo chann ahet but he rumy vagere asl kay add karu nako faltu fake asty te 🤦🤦
चुळबुळ जे म्हणतो ना, "रज्जो? हे कसलं नाव?..... तो अख्खा डायलॉग फार आवडला.
Balasaheb, zinjad ❤😂❤
वाडीवर चा दिवाळी चा भाग बनवावा असे किती जणांना वाटते
😎😎😎
@@sayaliangaj9541 hi
@@sayaliangaj9541 Hi
मला वाटतं
अप्रतिम....वैभव आणि विशाल, तुम्ही ग्रेट आहात..
Part 2 bghaila avdel khup vadivarcha dabangcha💯🔥🔥🔥🔥🔥
हो नक्कीच🤓Thanks 😊🙏
Hi
Nice
Amhala vadivarchi diwali pahije
Khup funny ahey😂🔥👌❤...masta acting keley saglyanni🔥keep it up
Thanks Divya 😊🙏
चला हवा येऊ द्या ची आठवण झाली ..
मस्त जमलंय भावा ..
रज्जो ने याड लावलं...❤️
Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍
आत्ताच या व्हिडिओला like करा 👍🏻 आणि वाडीवरची स्टोरी चॅनलला subscribe करा 😊🙏🏻- तुमचाच विशाल ठोंबरे(चुळ बुळ पांडे)❤️
Bhare 😂😂😂❤
Wow kiti chann acting ahey tumchi madam😍😍😍
Kasla bhari distai...😍😍
Thanks Neha (Actress-Vadivarchi Story). खूप छान काम केलंस 😊👍
@@vadivarchistory9414 Thanku ☺ for giving me opportunity 🥰
अद्वैत विशाल कांबळे राहणार दुधगाव
विशाल दयानंद कांबळे दिपाली विशाल कांबळे मी त्यांचा मुलगा अद्वैत हुशार कांबळे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात कॉमेडी तुमचे व्हिडिओ असतात
एक नंबर स्टारकास्ट जमले ...मस्तच...दुसरा पार्ट पण काढा ..आहे हीच स्टारकास्ट बरोबर 👍🏻💟
Khup chan hota pn chota hota plz vedio mota kada bagayla khup bhari vat 🤣
🌹🌸🌺🌼💥🌼🌺🌸🌹
*स्नेहाचा सुगंध दरवळला,*
*आनंदाचा सण आला*.
*आपणांस व आपल्या परिवारास* *सुख,शांती,आरोग्य,ऐश्वर्य,स्थैर्य*
*मिळून भरभराट होवो*.
*आपणांस व आपल्या परिवाराला*
*दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!*
🙏🌹🙏💐🙏❤️🙏💐🙏🌹🙏
*पाटील परिवार*
Hi
Hi
दबगं 2 लवर सोडा Boss
Kadak dabang .. Rajjo🥳
Thanks Pandurang bhau😊🙏 Happy Diwali💐😊
Va va khup chan Vishal dada 🥰🥰🥰🥰❤❤😘😘😘😘😘😘 like kara sher kara❤❤❤🥰🥰subscribe kara😘😘❤❤❤
Kdddk 🔥
Superb ....video ✨
......एकच नंबर 😎
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
विशाल भाऊ वर्दीत एक नंबर दिसताय राव 👌👌
Layi bari bahano 🤣😁😄
Khup chan vidio banavata saglyana happy thevta bappa bless you 🥰🥰🥰✌️🥳☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
*संपू दे अंधार सारा*
उजळू दे आकाश तारे
*गंधाळल्या पहाटेस येथे*
वाहू दे आनंद वारे....
*जाग यावी सृष्टीला की*
होऊ दे माणूस जागा
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
घट्ट व्हावा प्रेम धागा...
*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
अन् मने ही साफ व्हावी
*मोकळ्या श्वासात येथे*
जीवसृष्टी जन्म घ्यावी...
*स्पंदनांचा अर्थ येथे*
एकमेकांना कळावा
*ही सकाळ रोज यावी*
माणसाचा देव व्हावा.........
*आजपासून सुरू होणाऱ्या दिपावली सणाच्या उत्सवासाठी*...
*_🎊🎉💐🌹🌟"मनःपूर्वक शुभेच्छा" ...!!!🌟🌹💐🎉🎊_*
```♥गणेश पोवार♥️```
Happy Diwali💐😊
आफ्रिकेत आलो काय 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌
विशाल दादा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व टीमला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
ं
कडक 👌👌👌
😃😃😃😃सूपर आसच हसवत रहा दीवालीची हार्दिक सूभ ईछा वैभव विशाल
Happy Diwali💐😊
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Kadakkk dadaaaa😋😂😂😂
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
व्हिडिओ छान आहे, पाहण्यात फार मजा आली.....wish you all the best..... सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.....
विशाल आणि वैभव हा video खुप सुंदर आणि जबरदस्त आहे आणि अप्रतिम आहे ह्या video चा part-2 आलाच पाहिजे आणि दिवाळी च्या खुप शुभेच्छा सर्व टिमला..😍🎊🎉
Happy Diwali💐😊
मुक्कमार देण्यापेक्षा मुक्का दि 😂😂😂
Aajcha Nayika Khup Changle Aahate
Vadivarchi Chandramukhi ha video banva please 🙏🙏🙏
Ha please
❤️Sonaksi sinha mast disti rao so beautiful ❤️
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भावानो😊😋😍😍😍
आयला आफ्रिकेत आलो का काय.विशाल वैभव
सुपर डुपर से ऊपर अँकटींंग कडक दबंग
Khup mast....😆😆😂.....
Rajjo chi acting ek number ahe tila continue theva atta
Vadivarchi Chandramukhi ha video banva Ase sarvana vatte please
Ha
Video banva please vadivarchi Chandramukhi
व्हिडिओ खूप छान झाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
Ly bhari....😂😂🤣🤣
lai bhari comedy karta tumhi
First
Kadkkkkk दबंग 😊😊😊😊 nice video
Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍
एपिसोड खूप छान आहे
Nise vido
Chhan... 😀😀😀
वैभव दादा आणि विशाल दादा तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला happy Diwali🪔🪔🪔🪔🪔🧨🧨🧨🧨🧨
Happy Diwali💐😊
Thanks dada
*Super se bi uper*
बँजो 😂😂
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कलाकारांना माझ्या कडून
Happy Diwali💐😊
खचपबशठझ
Khatarnaak 🤣😜
Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍
@@vadivarchistory9414 are dada mi Prashant ahe
1 no. वाटेगावकर...love from नेर्लेकर
Vadivarcha chilbul pandey 🤣🤣
😅😅😂😂🙏
Kadakk Dabang
ऐगदम कडक आजचा विडिओ😂😂😂
1 noooo☺💖
Hi
Vadivarcha BÎGG boss kadana 😫🙏🙏💓
मस्त कॉमेडी😍 मुतारी,,,,🤪🤪🙄🤣मुरारी🤓🤓🤣🤣
भावांनो मला एक कळतंच नाही कि मराठी माणसं आपल्या लोकांना स्पोर्ट का करत नाहीत like करा आणि share करा
हा विडिओ खूप दिवसानतर आला भावा मी तुमच्या विडिओ चि वाट पाहात राहतो दुसरा विडिओ लवकर टाका☺️☺️☺️💕
दबंग ch acting मस्त आहे खूप भारी राव......😅😅🤣🤣🤣😘😘😘😘😘🤩😍🥰🥰🥰
तुम्ही हिंदीतील ढोल मूव्हीवर वीडीओ बनवा
Mst Chan bhava ajun pudhch banak ki😘😘😘😘👌👌👌👌
दबंग भाग - 2 ही काढा👍🙏🎉
Big fan bro nice video
एकदम भारी ......😄😄😄😄 happy diwali.........
Khup chan video vaibhav dada and Vishal dada 😊🥰
विशाल दादा, वैभव दादा खूप खूप खूप मज्जा आली. खूप हसायला आले हा video बघून. असेच हसवत रहा आम्हाला, आणि आमचा full support आहे तुम्हाला. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.... एकदा Jo jeeta wohi Sikandar ह्या चित्रपटाचा video बनवा.....
Happy Diwali💐😊
1 no 👬❤️💫🎉
Maza Mulaga 5 varshcha aahe to Tumache video 2 Vasta pahat hota
😍😍
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना
खुपच छान झालाय दबंग व्हिडिओ खूप मज्जा आली
पाहताना आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳💐💐🤗😍😍❣️❣️❣️❣️❤️❤️❤️❤️
Thanks 😊🙏Happy Diwali Please share this video with your friends and family members👍
खुप सुंदर
@@vadivarchistory9414 1
ZZ
येक नंबर विडीयो पाठवत जावा राव 🤣😂🤣😂🤣🤣
बनवा की राव वाडीवरचा झपाटलेला तात्या विंचू
Vadivarcha Golmaal pan banva bhavano plzzzzzz
Khup bhari saglyani bhari acting keli ahe Neha chi acting bhari 👌👌👌
दिवाळ्या खूप खूप शुभेच्छा all of you आणि ऐक नंबर हा 😂🤣
Khup chan😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चुलबुल पांडे आणि वैभव वैभव आणि विशाल ठोंबरे भैया साहेब nice video
Nice video😍🎥
Thanks 😊🙏 Please share this video with your friends and family members👍
Big fan bhava 💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌
Very nice 👌👍👌👍👍👌👌
Mast Vaibhav 🔥🔥🔥🔥
👍👍👍👌👌👌छान आहे हा विडिओ
First like
Nice yarr ❤
मस्त व्हिडिओ मला खूप आवडला
खूब छान 👏👌
एक नंबर व्हिडीओ🤣😂😂👍👍👍👌👌👌😂🤣🤣
पहिल्या काही व्हिडिओने मी तर तुमचा फॅन झालो होतो पण या व्हिडिओने मी तर तुमचा बिग फॅन झालोय
Thanks 😊🙏खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
1st comment
🤗Part 2 tayar kara bhavano please 😊
१ नंबर आहे विडिओ
Ak no dabbang bhawa🤣🤣🤣🤣😅🤣😆😝😋
Nice video 😍😍