Nilesh Lanke : शाहांसोबतच्या फोटोवेळी नेमकं काय घडलं? लंकेंनी सांगून टाकलं... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • पारनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत फोटो काढतानाचा किस्सा सांगितला, यावेळी निलेश लंके यांनी नेमकं काय सांगितलं? पाहा...
    -
    #vidhansabhaelection2024 #ahmednagarvidhansabha #ahmednagar #parner #rashtrawadi #SharadPawar #NileshLanke #sharadpawargat #ShivSwarajyaYatra #AmitShah #BJP4IND #Mahayuti #mahavikasaghadi #LetsUppMarathi #maharashtrapolitics #PoliticalNews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 46

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 7 часов назад +3

    सगळ्यांना भेटून या साहेब पुढच्या पाच वर्षानंतर नाही जायला भेटणार...😂

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 19 часов назад +3

    त्यांच्या भेटीसाठी चार वेळा पाय पडला असेल हे एकदा हिंदीतून त्यांचे समोर बोला आणि बोलबच्चन पेक्षा काम करा

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 6 часов назад +3

    सुजय दादा विखे पाटील
    हेच आमच्या मनातील खासदार

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f 6 часов назад +3

    सुजय दादा विखे पाटील
    हेच आमच्या मनातील खासदार

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 6 часов назад +3

    Next time sarpanch nahi honar tu...Jay shree ram

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 7 часов назад +2

    अमित शहा गप बसणाऱ्यातले नाहीत.....तुम्हाला नंतर काय बोले ते पण सांगा

  • @nileshkadu-f2k
    @nileshkadu-f2k 5 часов назад +2

    हसु नको तू परत निवडूण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल....

  • @krushnachitale
    @krushnachitale 6 часов назад +3

    किती फेकाफेकी 😂

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 20 часов назад +2

    Bolbachchan ahe ha ek photo dya na saheb asa bolla asel ...ugach jarange mule nivdun ala ...😅

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 5 часов назад +2

    नेहमी नुस्त फेका फेकी करतय हा

  • @VishalJadhav-s5r
    @VishalJadhav-s5r 3 часа назад +1

    अमित शहा गप बसणाऱ्यातले नाहीत.....तुम्हाला नंतर काय बोले ते पण सांगा

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 7 часов назад +1

    दिल्ली ला जाऊन लोटांगण घालायचं, आणि इकडे येऊन टिरी बडवायच्या 😂

  • @kunaldange-v4u
    @kunaldange-v4u 7 часов назад +1

    दिल्ली ला जाऊन लोटांगण घालायचं, आणि इकडे येऊन टिरी बडवायच्या 😂

  • @vivekthorat-m4j
    @vivekthorat-m4j 7 часов назад +1

    दिल्ली ला जाऊन लोटांगण घालायचं, आणि इकडे येऊन टिरी बडवायच्या 😂

  • @anilvikhe-p1k
    @anilvikhe-p1k 7 часов назад +1

    दिल्ली ला जाऊन लोटांगण घालायचं, आणि इकडे येऊन टिरी बडवायच्या 😂

  • @AdityaShelkePatil-l7o
    @AdityaShelkePatil-l7o 6 часов назад +1

    काहीच नको सांगू आम्हाला तू काय चीज आहे समजले आत्ता
    फसवल आम्हाला तू

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 7 часов назад +1

    लंके साहेब तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 6 часов назад +1

    ओहर कॉन्फिडसंन आहे पण काही उपयोग नाही

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 7 часов назад +1

    ते मराठा आरक्षण मुळे आले तुझ्यामुळे नाही

  • @Sagar_Kadu_patil
    @Sagar_Kadu_patil 5 часов назад +1

    Aaaighyalaa tula mat deun chuk keli me lai moti

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 7 часов назад +1

    हा काही पण फेकतोय

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 5 часов назад

    दिल्ली ला जाऊन लोटांगण घालायचं, आणि इकडे येऊन टिरी बडवायच्या 😂
    म्हणे किस्सा 😅😅😅😅😅😅

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 5 часов назад

    अमित शहा गप बसणाऱ्यातले नाहीत.....तुम्हाला नंतर काय बोले ते पण सांगा
    नुस्त आधीचे नका सांगू

  • @shreepatil-d7b
    @shreepatil-d7b 6 часов назад

    जनता पुढच्या वेळेस दाखून देईल बरो बर..आपला निर्णय चुकला हे समजून चुकला आहे त्यांना.

  • @riteshjadhav-r5z
    @riteshjadhav-r5z 5 часов назад

    राजकारण , विजय , पराभव , तीकाटीपनी , सत्ता , जीरवा जीरव, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भविष्यात जर तुमचे कुटुंब सुरक्षित बघायचे असेल तर महाराष्ट्र च काय पूर्ण भारता मध्ये BJP सत्ता असणे हि एक काळाची गरज आहे...याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे.

  • @ganeshvikhe-n9u
    @ganeshvikhe-n9u 7 часов назад

    याला त्याला त्रोल करण्या पेक्षा आता पर्यंत नवीन कामकाज काय केल ते सांगा

  • @dattababar8704
    @dattababar8704 Час назад

    गर्वाचे घर खाली होणार आहे वेळ लागेल.

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 3 часа назад

    मिठा वडा

  • @ashishpatil-o8f
    @ashishpatil-o8f 7 часов назад

    बापाला उलट बोल्यावर बाप शांत बसेल का..

  • @MaheshKadu-c5p
    @MaheshKadu-c5p 2 часа назад

    नेहमी नुस्त फेका फेकी करतय हा

  • @NileshMagar-e1x
    @NileshMagar-e1x 2 часа назад

    नेहमी नुस्त फेका फेकी करतय हा

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 3 часа назад

    हा काही पण फेकतोय
    थोरात

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 3 часа назад

    नेहमी नुस्त फेका फेकी करतय हा

  • @sonubhosle-i6t
    @sonubhosle-i6t 5 часов назад

    कसा काढलाय आम्हाला माहित आहे

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 3 часа назад

    गायचाप मेम्बर

  • @VinayakWade
    @VinayakWade 20 часов назад

    😂😂😂😂

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 16 часов назад

    😂😂😂

  • @aniljagdale9551
    @aniljagdale9551 20 часов назад

    वाघच‌आहे

    • @purenagari1040
      @purenagari1040 19 часов назад

      Aho tai ha wagh nahi landga aahe kay kamcha nahi fakt bolbcchn feka,faki kahi nahi