साहेब आम्ही तुम्हाला भरभरून मतदान केले आता तुम्ही पण शब्द पाळा... सोयाबीन 7000, कर्जमाफी, लाडकी बहिण योजना महिना 2100 करणे, light bill unit दर कमी करणे..... इत्यादी जाहीरनाम्यात सांगितलेले Point पूर्ण करा 🙏🙏 महाराष्ट्राची जनता सदैव तुमच्या सोबत राहीन ✨🎉💪💪🔥🔥
@@atulsawant618 योजना बंद झाल्यस 2029ला बीजेपी चा जो आता वाढ़लेला मतदाना चा टक्का आनी लोकसभत कायम असलेला मतदाना चा टक्का हा 10% नी नक्कीच कमी होनार हे लक्ष्यतघ्या आनी नाही झाल्यस आपन सुधा बीजेपी ला सपोर्ट कराल ही विनंती.🙏 आनी जो आपन खोट नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करत आहात की mp मधे लाडली बहिन योजना बंद झाली हा आता चलत नाही ऑनलाइन दुनिया आहे लवकर सच्चाई पण माहीत होते लोकाणा mp मधे लाडली बहिन योजना ही चालू आहे
Mumbai maha palika hatat ghya pan Mumbai hi maharastrachi rajdhani ahe ani mumbaichya marathi panala hath lagata kama naye nahitar ha maharastra tumhala maf karnar nahi shri eknath shinde saheb jai shivray Jay maharastra
अरे जरा आठवा मनोहर जोशीना ते cm असताना काय सुसंकृत राजकारण होत विरोधकांनी तेवढाच महत्त्व होत आणि भाषाही तशीच होती कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या अमित आणि मोदींनी
Opposition leadership must be decided by the mva.. As they have fought election together. In a Democratic set up we must have opposition leader. Every Ruling government must ensure this.❤
आता कोणी काय बोलु नये फक्त पाच वर्षे बघत बसुया...फक्त 1500 वर इतका आनंद होतोय तर..महागाई बेरोजगारी शेतकरी पिकपाणी महिला सुरक्षा यांचा या मुद्या शी आता काहीही संबध नाही असे दिसत आहे...
महाराष्टर मे चमत्कार possible है, वो कैसे सुनो, शिंदे PM and अजित पवार CM हो सकते है, खाली शिंदे को शरद पवार साहब को मिलना होगा, बाकी सब पवार साहब का खेल
माझे लाडके भाऊ मला फॉर्म भरून खूप दिवस झाले₹1 नाही आला आता तो पुन्हा आला माझे पूर्ण पैसे भेटणार का मी मतदान आघाडीला केले तू खरं माझा भाऊ असेल तर देशील भीक नको भाऊ म्हणून देतो का
शिंदे साहेबांना आमच्या लाडक्या भावाला राजमा देण्यासाठी कोण कारणीभूत ठरते त्यांना लाडक्या बहिणी बघून घेतील लाडक्या बहिणी रस्त्यावर मोर्चा काढतील त्यांच्या विरोधात जाणाऱ्या च्या
Kamakhya Mata Ki Jai 🚩
जय माँ कामरूप कामाख्या❤
कर्जमाफी करा आता
Karzmafi nako
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा साहेब
साहेब आम्ही तुम्हाला भरभरून मतदान केले आता तुम्ही पण शब्द पाळा...
सोयाबीन 7000, कर्जमाफी, लाडकी बहिण योजना महिना 2100 करणे, light bill unit दर कमी करणे..... इत्यादी जाहीरनाम्यात सांगितलेले Point पूर्ण करा 🙏🙏
महाराष्ट्राची जनता सदैव तुमच्या सोबत राहीन ✨🎉💪💪🔥🔥
शिंदे साहेब तुम्ही पुनः मुख्यमंत्री रहावे असे महाराष्ट्र मधील जनतेला वाटतं
सुपर्रर्रर्रर्र cm एकनाथ शिंदे साहेब
काही नाही थोडे दिवस चालणार nantar ही योजना ही चूनावी जुमला म्हणून बंद पडणार आहे..
मध्य प्रदेश हे त्याचे ताजे उदाहरण आहे..
तुला कोण सांगितल mp मधे ही योजना बंद झाली मनून
@vinodsoyam257 चुनावी जुमाल मनुन ही योजना बंद होणार आहे.. हे लिहून घे..
@@atulsawant618 योजना बंद झाल्यस 2029ला बीजेपी चा जो आता वाढ़लेला मतदाना चा टक्का आनी लोकसभत कायम असलेला मतदाना चा टक्का हा 10% नी नक्कीच कमी होनार हे लक्ष्यतघ्या
आनी नाही झाल्यस आपन सुधा बीजेपी ला सपोर्ट कराल ही विनंती.🙏
आनी जो आपन खोट नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करत आहात की mp मधे लाडली बहिन योजना बंद झाली हा आता चलत नाही ऑनलाइन दुनिया आहे लवकर सच्चाई पण माहीत होते लोकाणा mp मधे लाडली बहिन योजना ही चालू आहे
Are bapu mp madhi chalu ahe yojana hi
Still mp government giving the amount of ladli behen scheme
शिंदेनी पक्षप्रमुख पद स्वतः कडे ठेवावे..... 🌹
शेतकरी कर्ज माफी बद्दल बोला
King Eknath Bhai Shinde🔥
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
दिलेली आश्वासन पूर्ण करा... शेतकरी कर्जमाफी करा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी ओळखतात महाराष्ट्रात एक आमदार आहे एकनाथ शिंदे असा ओळखतात
Aaj Uddhav Thackeray la Usman Thackeruddin olakhtat Shivsena pramukh ekach Hindurudaysamrat Balasaheb Thackeray
@@TheAnonymous820उस्मान अली मोदी पाकिस्तान ला गेला होता त्याला काय बोलणार
कोण उस्मान वाकरे काय 😂😂
@@swami_smartha Relations changle thevnya sathi gele hote , Atal Bihari Vajpayee pan gele hote
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
एकनाथ शिंदे ❤
याच्या हातात काही नाही दिल्ली पुढे नंदीबैल म्हणून झुकावे लागते
प्रथमच ईव्हीएम द्वारे विरोधी पक्षनेता हे पद रद्द केले आहे
कर्ज माफीचं काय
शिंदेच मुख्यमंत्री साहेब पाहीजे खरच मनापासुन वाटत
कामाचा माणूस कॉमन मॅन 🎉❤
Super CM एकनाथ भाई शिंदे साहेब 🏹🏹🏹🚩🚩🚩💯💯💯
कर्ज माफ आणि ३००० करा
शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब 🎉 🎉 उद्धव ने आता हिरवा शर्ट घालून घरात बसला.
घरी चार गाड्या असलेल्या पण हा लाभ घेतायत. लीगल लाच
कर्जमाफी बद्दल बोला
आता मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त कंरा देशाला आजाद होउन 78वर्ष झांले तरी मुंबई झोपड़पट्टी मुक्त झांली नाही आता करुन टांका मुंबई झोपड़पट्टी मुक्त
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबांना❤❤❤
आता मुंबई महानगर पालिका सुद्धा एकनाथ शिंदे तुमच्या हातात घ्या साहेब.... 28 वर्ष लुटून खाल्ली मुंबई उद्धव गटाने
Mumbai maha palika hatat ghya pan Mumbai hi maharastrachi rajdhani ahe ani mumbaichya marathi panala hath lagata kama naye nahitar ha maharastra tumhala maf karnar nahi shri eknath shinde saheb jai shivray Jay maharastra
BJP gaddarano mindya gaddarano vote matpatrika var ghya mg kalel gaddarano tumacha ant atla aahe 💯 ganpati bappa morya 💯
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
200 किलोमीटरहून जाऊन मतदानाचा हक्क बजावला पण लोकशाहीत मतदारांच्या मताची काही गरज नाही मशीन न करता देखील मतदान करतय या पुढे मतदान करण्याची गरज नाही
अरे जरा आठवा मनोहर जोशीना ते cm असताना काय सुसंकृत राजकारण होत विरोधकांनी तेवढाच महत्त्व होत आणि भाषाही तशीच होती कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या अमित आणि मोदींनी
Gap radya
कर्ज माफी करा साहेब 😢
जय महाराष्ट्र साहेब
2,100 लवकर टाका दादा
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा 🙏
सोयाबीन, कापूस भावा च पाहा लवकर,,,
कर्ज माफी ची पण करा साहेब आता...
Opposition leadership must be decided by the mva.. As they have fought election together. In a Democratic set up we must have opposition leader. Every Ruling government must ensure this.❤
साहेब मीरा भाईंदर मधे परिवहन सेवेच्या ड्राइवर ना महापालिकेत कायम स्वरूपी करून घ्यावे 🙏
शेतकरी कर्ज माफी कराल असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटतं आणि तीच अपेक्षा आहे आणि शेत मालाला योग्या भाव मिळेल अशी आशा आहे... शिंदे साहेब 🙏
पहिला फॉर्म भरणे चालू करा सर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाटील
पोलिस तुमच्या साठी किती राबतात त्याच्या साठी काही तरी करा.साधी पेन्शन पण नाही त्यांना...😡😡😡
कधी देणार 😂
बिजेपीच 2029 पर्यंत जास्त लोकसभा लढवण्यासाठी शिंदे चा विषय संपवणार यांच्या ईडीच्या फाईल तयार आहेत 😂😂
फक्त स्वप्न बघत राहा आता
😂😂😂 काय नाटकं चालू आहेत खरोखर तूम्ही निवडून आले आहात काय evm घोटाळा केला तुम्ही
लोकशाही धोक्यात आली आहे
आता यापुढीय मतदान करून काही अर्थ नाही
मतदान करायचं का नाही हा तुमचा प्रश्र्न आहे, पण माझा सारखे करोडो मराठी माणसं हिंदुत्ववादी पक्षांना निवडून देणार. 🏹🔥
@sahiljadhav6480 मतदान केल्या वर ते केलेल्या उमेद्वारांना जाते हे कशावरुन 🤣🤣🤣
@@sahiljadhav6480 राज साहेब आणि त्यांचा पक्ष पाकिस्तानी आहे का
संकल्प पत्रामध्ये असणारे शेतकरी यांचे तिन लाख कर्ज माफी झाले पाहीजे100 दिवसाच्या आत....
शिंदेंच्या विरोधात कमेंट करणार्या चा अजून माज मोडला नाही का
Maj utarel ata marathi mansancha bjp eknath shindenchi pn tich halat karan ji uthav thakrenchi keli bjp हे kamch ahe
BJP gaddarano andhbhakto Gujarat chi chatat bsa gaddar 💯 evm jinkali gaddarano tumacha ant atla aahe 💯 ganpati bappa morya 💯
बिजेपीच 2029 पर्यंत जास्त लोकसभा लढवण्यासाठी शिंदे चा विषय संपवणार यांच्या ईडीच्या फाईल तयार आहेत 😂😂
😂😂😂👌🙏
निवडणूक आयोगाचा अध्यक्ष, चंद्रचुड, ईडी सिबीआय चे अधिकारी, कोशियारी यांना अवश्य बोलवा शपथग्रहण समारंभाला त्यांच्यामुळेच हे शक्य झाले
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा लक्षात ठेवा
Anathancha nath, garibancha kaivari Eknath ji Shinde❤
आता कोणी काय बोलु नये फक्त पाच वर्षे बघत बसुया...फक्त 1500 वर इतका आनंद होतोय तर..महागाई बेरोजगारी शेतकरी पिकपाणी महिला सुरक्षा यांचा या मुद्या शी आता काहीही संबध नाही असे दिसत आहे...
अजून हि शिवसेना पक्षप्रमुख पद रिकामं का आहे ? तुम्ही मुख्य नेता पद का घेतल आहे ?
ऐकनाथ शिंदे मुख्यमंत्री❤❤
Shinde saheb CM for maharashtra ❤
कर्ज माफी केव्हां करनार यावर बोला मुख्यमंत्री साहेब व मुख्यमंत्री वयोश्री योजनेवर बोला साहेब
शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा साहेब आता.
🚩eknath
फक्त tumhi मुख्यमंत्री pahije
पूर्ण पाच वर्षे पाठवा 2100 रुपये पुढच्या इलेक्शन मध्ये हरणार तुम्ही लोकं
दुधाचे अनुदान द्या
जय महाराष्ट्र
शरद दादा सोनवणे
महाराष्टर मे चमत्कार possible है, वो कैसे सुनो, शिंदे PM and अजित पवार CM हो सकते है, खाली शिंदे को शरद पवार साहब को मिलना होगा, बाकी सब पवार साहब का खेल
Evm
🎉Jay ho
कर्ज माफ करा
सरसकट कर्जमाफी देणार होता ते नाही आठवयच आता
माझे लाडके भाऊ मला फॉर्म भरून खूप दिवस झाले₹1 नाही आला आता तो पुन्हा आला माझे पूर्ण पैसे भेटणार का मी मतदान आघाडीला केले तू खरं माझा भाऊ असेल तर देशील भीक नको भाऊ म्हणून देतो का
जाऊन काम धाम शोध की या पेक्षा
Ajibat nahi😂😂
Vat baght raha ata fakt
अभिनंदन
दीव्यागांना काय घंटा देणार 3000दया
सावळा गोंधळ आहे निकालाचा सत्य कधी लपत नाय
2100 कधी येणार दोन महिन्याचे बाकी आहेत तिघं महिन्याचे एकत्र पाठवा काहीतरी काम होईल शेतातलं
ज्या बहिणीचे मागील पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे जमा करा अगोदर
👌
2100 denar ani 10,000 tax ani mahagai swarupat genar....aso shevati paisa jikato
शिंदे साहेबांना आमच्या लाडक्या भावाला राजमा देण्यासाठी कोण कारणीभूत ठरते त्यांना लाडक्या बहिणी बघून घेतील लाडक्या बहिणी रस्त्यावर मोर्चा काढतील त्यांच्या विरोधात जाणाऱ्या च्या
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीने एक 5:14महीने 2500 रुपये
आता फक्त महागाई वाढू नका
शिंदे साहेब 🎉♥️
Shindesena
Evm hack Karun nivdnuka jiklya..ha janadesh nahi..
A k h Vada sinde dada
Karj mafi करा
कर्ज माफिच काय
Sinde sarkar ki jay ho
Konala vicharoon detay... Mahayuti shi charcha tari keli kay
New date dya na form bharayla
कधी देणार 2100 ते सांग रे
Sir mahagai Kami kara
ओ मुख्यमंत्री भाऊ राज्यात विधवा व निराधार बहिणी पण लाडके आहोत म्हणूनच तुम्हाला भरभरून आशिर्वाद दिलं आहे
, 15 जण 10000च्या आत निवडून आले ते पण सांग
Karjmafi ch pn bolla pn hota
कोणा कोणा च्या गांधीला मिरच्या लागल्या😂😂😂
SHETKARYANA HAMI BHAV DA
Maz adhar deactivate zal hot form bharayla aala nahiye
अरे काय विकासाचे बोला
Karzamaphi......?
लाडका भाऊ परमेंट करा
Bonas dya atta diwalicha 5500
Dada tumhi kam kra gorgerib jantechi kalgi ghya hya bahini tumchya patihi ahe