ब्रह्मसूत्रातील चतु:सूत्री हरिपाठाच्या पहिल्या चार शब्दातून कशी सिद्ध होते ऐका..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • संत वाङ्गमय हे वेदांताने कसे परिपूर्ण भरलेले आहे याचे एक ज्ञापक उदाहरण पहा.. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चार शब्दातून ब्रह्मसूत्रातील चतु:सूत्री कशी सिद्ध होते याचे सविस्तर चिंतन... #kirtan #bhakti #बाबा #अध्यात्म #आळंदी #वारकरी #prismlivestudio #कृष्णभक्ती #राम #वारकरी_कीर्तन

Комментарии • 4

  • @सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका

    खुप च गोड चिंतन माऊली आपल्या कडून करवून घेत आहेत 🙏🙏 अशीच शृंखला नित्य चालवी नाथ हरिपाठ माऊली हरिपाठ आपल्या कडून आम्हांला समजावून घेन्याची जिज्ञासा आहे 🙏🙏आपलाच कृपाभिलाशी

  • @krishnaotari1745
    @krishnaotari1745 Месяц назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @mangalandhale602
    @mangalandhale602 2 месяца назад

    रामकृष्णहरी

  • @Hari.omgutte24
    @Hari.omgutte24 2 месяца назад

    रामकृष्णहरी ❤