कोंकणातील मासळी बाजार, लांजा । आईने बनवली तळलेली सुरमई आणि सुरमई कोलंबीचं कालवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 15

  • @UshaShinde-d6n
    @UshaShinde-d6n 10 дней назад +1

    Ekdam bhari khupach Chan

  • @latikaghag8303
    @latikaghag8303 5 дней назад +1

    Waw mast

  • @UshaShinde-d6n
    @UshaShinde-d6n 10 дней назад +1

    Wow khupach Chan aahichya hatche Mhanje Prashanch nahi

  • @sharadborde2590
    @sharadborde2590 9 дней назад

    दादा कोकण एकट्याने सुरमई एकट्याने.
    क्या बात है!

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi  8 дней назад

      हो मग आता तुम्ही येत नाहीत तो पर्यंत एकटेच करावं लागतंय..

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 4 дня назад +1

    Hi sara chi paddhat kokanatali naahi

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi  4 дня назад

      हो बरोबर ओळखलंत तुम्ही

    • @nitasawant1641
      @nitasawant1641 4 дня назад

      @Ruchi_n_Abhi mag kuthali aahe

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi  4 дня назад

      आम्ही आधी सफाळे (विरार च्या पुढे) येथे राहायचो, तिथली आगरी पद्धत आणि थोडी कोंकणी पद्धत, सोबत थोडी मुंबईची पद्धत अशी एकत्र करून आई ची ही स्वतः ची वेगळी पद्धत तयार केली आहे.
      तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला लगेच कळाले.
      धन्यवाद.

    • @nitasawant1641
      @nitasawant1641 4 дня назад

      @@Ruchi_n_Abhiraag manu naka lanja la raha aani ase saar banavata mhanu bolale

  • @RaghunathGurav-t7f
    @RaghunathGurav-t7f 10 дней назад +1

    आम्ही कोळंबी मध्ये मच्छी शिजवत नाही कोळंबीची चव बिघडते

    • @Ruchi_n_Abhi
      @Ruchi_n_Abhi  9 дней назад

      अच्छा, आपले गाव कोणतं?