निवतीची आगळीवेगळी भटकंती | Nivti's Hornbill Nest

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 561

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  2 года назад +10

    Hello!!
    Giveaway चे Winner बरोबर सात दिवसांनी माझ्या community tab वर घोषित करेन 🤗
    Order Now from the below links.
    Seute (Official Website) 👉 bit.ly/3kmSPEY (BLUE) (MUKTA200)
    Seute (Official Website) 👉 bit.ly/3QMNDX2 (GREY) (MUKTA200)
    Amazon Link 👉 amzn.to/3QMKwyk

    • @brisa_de_montanha
      @brisa_de_montanha 2 года назад

      आमच्या farm stay che promotion karal ka madam

    • @spyogesh
      @spyogesh 2 года назад

      Mukta, I think you did not mention water bottle pocket or the 30 liter capacity of Seute backpack.

    • @sairasai9928
      @sairasai9928 2 года назад

      Mukta thank you so much killenivati cha video kadhalya baddal apratim shoot zalay . majya aali baghayala. Good Luck to you and your channel.

    • @sarveshsanap5166
      @sarveshsanap5166 2 года назад

      I gues you didn't mention about the pouch+rain cover that you get (although if the order is not delivered in 24 hours I believe that you get it anyway as it takes time to get you le order) and also you didn't mention about the advance strap adjustment, it is different than regular.

    • @hitenraut5815
      @hitenraut5815 2 года назад

      Giveaway Seute Engipack Blue :- 1)Adjustable Chest Strap
      2)Tough handle..
      I think above two features you didn't mention in your video..

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 2 года назад +7

    अप्रतिम निवती समुद्र किनारा , सुर्य देवाचे दर्शन , पारंपारिक रापण मासेमारी , जणु आपले आयुष्य आनंदाने जगा असे सांगणारे डाॅल्फिन . त्याला मुक्ता ताईच्या शब्दांत आणि रोहीत सरांच्या नजरेतुन निवतीचे निसर्गरम्य कोकणचा आनंद खुपचं छान.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      धन्यवाद 😊🙏🙏

    • @varshapavaskar2968
      @varshapavaskar2968 Год назад +1

      खरं म्हणजे रोहीत एक चांगला माणूस असल्यामुळे हे सगळं छान

  • @sakshipisal2030
    @sakshipisal2030 8 месяцев назад +1

    कोकणातील पर्यटनस्थळ गर्दीचे ठिकाण झालेत आहेत, अशा सुंदर आणि चित्त शांत करणारं ठिकाण दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Год назад

    मुक्ताजी....
    निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या निवती वर बनविलेला व्हिडिओ अगदी मस्त,
    सुर्योदय, रापण मासेमारी, वेगवेगळ्या घळी, सुर्यास्त, सर्वच लाजवाब....
    मधाळ वाणी,तसेच उत्कृष्ट छायाचित्रण हे ह्या व्हिडिओची वैशिष्ट्ये आहेत,
    आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, 💐

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 2 года назад

    भाषेला आणि महाराष्ट्रातील तुझ्या भटकंतीला कोणाचीही आणि कशाचीही तोड नाही. Hatts off mukta

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Год назад

    शुटींग खूपच छान. मोठ्या स्क्रीनवर छान दिसते. हॅमाॅक हा नविन शब्द मिळाला. डाॅल्फिनचे शुटींग खूपच छान. मासेमारी बोटीचे छान सादरीकरण.

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 2 года назад +2

    असा सुंदर निसर्ग आणि निसर्ग पूरक माणसे दोन्हीही एकरूप झाली आहेत.
    आणि त्यावर मुक्ता च बोलण ....
    संपू नये अशी गोष्ट होती.💐🌺🌸🏵️🌻

  • @AJ-pc5gg
    @AJ-pc5gg 2 года назад

    खुप खुप छान ठिकाण आहे Number1
    Thank u👌👌

  • @kavitakadam1952
    @kavitakadam1952 2 года назад +1

    मुक्ता, नेहमीप्रमाणे स्वछंदी 👌👌👌
    तू जे अनुभवतेस तसेच मला विडिओ बघताना तुझ्या सोबतच असल्यासारखे वाटते. कोकण सौंदर्य दाखवण तेवढे थोडंच, कोकणी माणूस कष्टाळू, कोणी नसले तरी निसर्ग त्यांच्या बाजूने आहे 🙏👍

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Год назад

    Aaahaaa.... निवती beach अप्रतिम.....
    रापण ....खूपच कष्ट आहेत होडी ओढण्याचे....🙏 त्यात आजोबा पण दिसतात...great aahet 🙏

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 года назад

    अप्रतिम लाजवाब व्हिडिओ. मुक्ता आपले मनापासून आभार. व्हिडिओ बघून मनाला खूप शांत वाटल

  • @sangramchaskar6876
    @sangramchaskar6876 2 года назад +6

    मुक्ता,खूप सुंदर ठिकानाची सफर झाली। 👌 तुझ्या पाऊल खुना मागे पाउल टाकत नक्की अशा ठिकाना ना येवू।

  • @swalekar7532
    @swalekar7532 Год назад

    मुक्ताताई तुमच्यामुळे संपूर्ण माहिती कोकणातली घरबसल्या बघायला मिळते सुंदर

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад

    मुक्ता मस्तच निवती बघितलय पण तुझ्या नजरेतून अप्रतिम अगदी परत जावं असं सूर्यास्त जबरदस्त रापण एकजुटीचा उत्कृष्ट नमुना मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @vijaypardeshi8927
    @vijaypardeshi8927 2 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ असतात ताई तुझे
    हे पाहून निसर्गाच्या खूप जवळ आल्यासारखे वाटते व खरोकर तिथे जाऊन निसर्ग जीवनशैली अनुभवण्याचा मोह आवरत नाही
    सुंदर!

  • @abhijitgudadhe4247
    @abhijitgudadhe4247 2 года назад +1

    अप्रतिम खूप सुंदर सुंदर दृष्य बघायला मिळाले वाटले नव्हते की खूप सुंदर दिसणारे दृष एवढ्या छान महितीसोबत न कुठे जाताही बघायला भेटेल.... Thanku खूप छान होता हा व्हिडिओ...✨

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏

  • @omsgoogle3223
    @omsgoogle3223 2 года назад +1

    Omg ! what a vlog !!
    1. Apratim drone shots ani background music
    2. ti tumchi chaan shi hat
    3. Payala haluwar sparsh karnari valu - hey tuzya vakya !
    4. Nital panyatun paula bhijavnara pravas
    5. dolphins cha darshan tehi top view madhe
    6. Valuchya kinaryavar niyamit hajeri lavnarya lata ani kinarya varun tumcha haluvar pudhe janara pravas
    7.dagdanvar kirnacha soneri mulama det Rengaalnari ti snadhyakal
    8.ti rapan taknari naaav ,
    9.suryastachya veli ti laal bhagvya rangaanchi akashat zaleli udhalaan
    10.ti chan shi panya kathala lagun asleli shekotichi jaga
    11.ani kokani padarathanchi mejvani
    evdha sara! tehi ekach vlog madhe !! viewers sathi hee parvaniich ahe !!
    keep exploring !! thanks for this wonderfull video ! its gift for us !

  • @vishwassb3782
    @vishwassb3782 Год назад

    खुप छान. यात खरं सुखं आहे. समाधान शांती. शेवट पर्यंत या आठवणी ताज्या असतात

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 2 года назад

    खूप सुंदर नाजारे पाहायला मिळाले होडी समुद्रातून किनाऱ्यावर आणतांना चे शूट केवळ अविस्मरणीय
    आपल्याला बघायला मिळाले ही तुमच्या सर्वांची
    मेहनत सलाम. हा व्हिडीओ मला खूप खूप आवडला
    असे वाटले की आपणही स्वानुभव घ्यावा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏 कमेंट वाचून खूप छान वाटलं

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 2 года назад

    जबरदस्त व्हिडिओ,मुक्ता,मुक्तपणे शब्दाची मुक्त उधळण ,निसर्गाच्या सप्तरंग आणि तुझे मुक्त हास्याची उधळण खूप आनंद देणारं ,खर तर माझ्याकडे तुझ कौतुक करायला शब्दच नाहीत

  • @TravellerRishabh
    @TravellerRishabh 2 года назад +1

    Mukta Didi im your Big Fan ..🌟✨️👌

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 года назад

    मुक्ता ,. निवतीची ही आगळी वेगळी भटकंती खरंच. छान वाटली. छान vlog. नेहमीच तू काहीं छानसे सादर करतेस. तुला धन्यवाद. आणि शुभेच्छा !

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @swaradajoshi4025
    @swaradajoshi4025 Год назад

    Khup mast watat tuze video baghun ..mala pan khup avad ahe firychi ,pan jamat nahi ,pan tuze video pahun tya place la visit kelya sarkhach watat..Thank you 😊😊

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад

    निवती बीच खूप सुंदर,मी मालवणचा असल्याने बीच पहिला आहे,परंतु पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रीकरण खूपच छान आहे,डॉल्फिन waaav रापण मस्त सुंदर drishya

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 2 года назад

    मांगर नंतर चा हा माझा सर्वात आवडता व्हिडिओ. Dron शॉट्स साठी निखिल च करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि मुक्ता ने केलेलं रापण च वर्णन अतिशय सुंदर आहे. मात्र अतिशय संवेदनशील असलेली अशी ठिकाणं गजबजून जाऊ नयेत असा मनापासून वाटतं.

  • @siddhantgaikhe6313
    @siddhantgaikhe6313 2 года назад

    खूप छान आणि निवांत जागा आहे निवती... मी 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात गेलो होतो खास गोल्डन रॉक्स वरून सूर्यास्त बघायला... खूप सुंदर सूर्यास्त दिसतो. 👌👌
    Integrated Rain Cover हे या बॅगचे अजून एक वैशिष्ट्य आहे. 🙂

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 Месяц назад

    या पूर्वी मी तुझे विडिओ डोळ्या खालून घालवायचे,पण jewa एक vedeo पहिला aani aata tuze June sarva vedeo pahatoy roj, खूपच सुंदर कोकणचा सौंदर्य तू दाखवला , शतशः आभारी

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏽🙏🏽😊

  • @latapethe8047
    @latapethe8047 Год назад

    Khup sundar Apratim mukta khup chan mahiti dete thanks❤❤

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад

    मुक्ताताई,अप्रतिम व्हीडिओ.निर्झरातील नितळ पाणी मराठीतील अप्रतिम शब्द"निवळ- शंख".

  • @priyamanga3557
    @priyamanga3557 2 года назад

    अप्रतिम Video मुक्ता....इतका सुंदर व्हिडिओ शूट केला...Nature at its best...Loved it

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 2 года назад

    मन अक्षरशः प्रसन्न झालं हा व्हिडिओ पाहून 😍😇

  • @rajmalhotra2880
    @rajmalhotra2880 9 месяцев назад

    Tujhya sarkhya hushar aani aawad asnarya bloggers mule aamhala kalate nemke konte vegale thikan nivdawe❤

  • @rohitmohite6089
    @rohitmohite6089 Год назад

    Khup chan vedio an dron shots 👌🏻 good work keep it up

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 года назад

    मुक्ते.. खूपच छान वर्णन केलस ... निविती च.... किल्ला पण बघायचा.... निवती च समुद्र, किनारा.. अप्रतिम....

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 2 года назад +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👍💯💯🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️💐💐

  • @sushmaprabhu7000
    @sushmaprabhu7000 Год назад

    Khup chan videos from you. Thanks mukta.

  • @AK-lx3yg
    @AK-lx3yg Год назад

    Thanks!

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 Год назад

    Mukta tuzya awaja madhe khup spashth pana aahe Ani Marathi ter ekdam apratim jas ki Marathi vangmay vachlyasarkh

  • @jiteshh4229
    @jiteshh4229 10 месяцев назад

    Shooting and editing is awesome 🔥 Also your voice adds soul in it 💕

  • @kamanimation
    @kamanimation 9 месяцев назад

    khp chan watale baghun agadi swata aslya sarakhe thanks.

  • @ganpatkesarkar9635
    @ganpatkesarkar9635 Год назад

    Hello!!,me G.S.Kesarkar from nallasopara aple vedioes far chan niyojit padhatinye akhalele tasech tyamadhe sanskrutik, iathyasic, paraparik chaliriti, nrutyakala tya-tya thikananchi jevanachya,udhyogachya vagere padhati,nisarga ramya jungal samudra kille vagare atishai utkrusta aple videoes farach chan kadhitari mazhya kutumbasahit bhet ghein DHANYAWAD.

  • @drabhijeetsawant1008
    @drabhijeetsawant1008 10 месяцев назад

    मुक्ता तुम्ही आणि तुमची टीम ग्रेट आहात

  • @varshapavaskar2968
    @varshapavaskar2968 Год назад

    खरं तर रोहीत एक चांगला माणूस असल्यामुळे

  • @vinayakpednekar7143
    @vinayakpednekar7143 2 года назад

    हा ब्लॉग मस्तच झाला 😊👌🏻

  • @siddheshteli
    @siddheshteli Год назад

    खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय... ❤

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Год назад

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏

  • @ravimedsing7440
    @ravimedsing7440 Год назад

    तु खुप छान बोलतेस.तुझे बोलणे ऐकण्यास मस्त वाटते

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 2 года назад

    खूप छान निसर्ग भ्रमतीचा आनंद घेतात तुम्ही 👌👌

  • @ajayposhirkar247
    @ajayposhirkar247 2 года назад

    मस्त ताई . एकदा तरी जावं अस ठिकाण दाखवलंस

  • @CrazySutaliBomer
    @CrazySutaliBomer 2 года назад +1

    Nice 👍🏻

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 2 года назад

    Aamch kokan manje swargch ani mukta chya vlog mdhun bgtana ajun bhari vattl ani dolphin 🐬 che drone shot tr lajwab👌👌👌👌👌❤️

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 2 года назад +1

    लवकरच 1लाख ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ravirajvirkar5967
    @ravirajvirkar5967 2 года назад

    अतिशय सुंदर चित्रण.🙏🕉️

  • @nishamandavkar4088
    @nishamandavkar4088 2 года назад

    Mukta किती गाेड दिसते तु अशी रहा राेहित पण छान आहे 👍👍👌👌

  • @vaishaliashtankar8304
    @vaishaliashtankar8304 10 месяцев назад

    Mala tar movie baghitlya sarakha vatatay thanks mukta and Rohit 😊

  • @sandeshmadaye1144
    @sandeshmadaye1144 Год назад

    I Born and Brought up in Parule. 5 Km from this place. Many times went there. But never seen what you shown us. Great video. Thanks.

  • @amitpawr
    @amitpawr 2 года назад +7

    What a place and how beautiful you both have captured narrated.i was watching this with me my 6 year old kid and he liked the video so much that at the end of video he said with excitement “dada like kar mala khup avadle” and he also keen to visit this place.Your videos are fantastic and appreciate you both for making those.. waiting for the next part

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +2

      So sweet 😍😍 Thank you so much. छोट्याला खूप खूप प्रेम ❤️❤️

  • @rajeshmhatrevlog2268
    @rajeshmhatrevlog2268 2 года назад

    व्हिडिओ कोकण प्रमाने सुंदर झालंय ताई. कोकणातलं निवती हे अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि त्याला तू अतिशय सुंदर रित्या दाखवल यांच्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक ताई. माझ्याकडे फार शब्द नाहीत या व्हिडिओ बद्दल एकच म्हणेन कमाल...🔥
    Features:-
    1.Adjustable chest strap
    2.Air flow backside design
    3.Tough Handle
    4.Front organizer with key holder
    5.Water bottle pocket

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 2 года назад

    ताई आजचा एपिसोड खुपच छान होता, निवति किनारा, टेकडी वर घेऊन जाणारा trail , सुर्यास्त, सकाळचा सुर्योदय सारंच अप्रतिम. खुप खुप धन्यवाद.

  • @sujitpaithankar9466
    @sujitpaithankar9466 2 года назад

    व्वा मुक्ताबाई, आणखी एक सुंदर vlog.. निवतीचा समुद्र किनारा, किल्ला, तिथून दिसणारं समुद्राचं विहंगम दृष्य आणि निवती golden rock.. हे सर्व मुळातच खुप नयनरम्य आहे.. तुझ्या टीमने ते अजुनच सुंदर आणि कलात्मक पद्धतीने दाखवलंय.. पूर्ण vlog पाहताना तिथे प्रत्यक्ष असल्यासारखा अनुभव आला.. विशेष करून तुझ्या photography team ला आणि त्यातही drone shots साठी निखिलला माझे धन्यवाद सांग.. आणि रोहितचं कामही नेहमीप्रमाणेच उत्तम.. All the very best n keep it up...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏 खूप छान वाटलं कमेंट वाचून 🌸🌸

  • @aniketkumbhar3081
    @aniketkumbhar3081 2 года назад +2

    Weight cpacity

  • @pradipkamble-l9v
    @pradipkamble-l9v 11 месяцев назад

    Khup mst mahiti sangta tumhi

  • @KMkSANG
    @KMkSANG 2 года назад

    Far sunder vlog👌
    Tuzi Bhatkanti baghun inspiration milta☺️

  • @maheshtambe225
    @maheshtambe225 Год назад

    Mala jaychey ithe...Mast..tent tar khupch Chan ahet...

  • @shitalangne2664
    @shitalangne2664 Год назад

    Khup Mast Mukta .... tuza aawaj khup God aahe .

  • @rushaligaikwad176
    @rushaligaikwad176 Год назад +1

    Khup chan 🥰🥰

  • @smitakode6606
    @smitakode6606 Год назад

    खुप छान mukata अप्रतिम आहे सगळ काही मराठी khuup छान बोलतेस हल्लो मी mukata हे खूप छान बोलतेस ऐकायला खूप बर vata 👌👌🌹🙏

  • @nirmal2145
    @nirmal2145 2 года назад +1

    अप्रतिम ♥️🤌

  • @mangaldasthorat7572
    @mangaldasthorat7572 Год назад

    जागा सुंदर, राहण्यासाठी उत्तम, जेवण तर अप्रतीम,

  • @vilasmundaye5651
    @vilasmundaye5651 2 года назад

    अप्रतिम सौंदर्याने नटलेला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे माझे गाव किल्ले निवती

  • @TejaswiniDhumal-ki8mi
    @TejaswiniDhumal-ki8mi Год назад

    Lovely vlog. Khup chan information deois

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 2 года назад

    खूप सुंदर जागा. मला ते टेन्ट हाऊस खूप आवडले.
    तुम्हाला जसे डॉल्फिन दिसले तसे मी सुधा पाहिले आहेत. मस्त वाटले क्लिप पाहून. असेच स्पॉट्स दाखवत राहा. तू आणि रोहित काळजी घ्या आणि खूप फिरा. Best wishes

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Год назад

    हमावणी भारीच वाटली भाग घ्यावा वाटलं रापण अनुभवावी नक्कीच मुक्ता मस्त रहा स्वस्थ रहा

  • @amarchougule4341
    @amarchougule4341 2 года назад

    खूप छान video आणि माहिती सुद्धा.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 года назад +1

    मुक्ताताई खुपच छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली💯💯💯👌👌👌

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 2 года назад

    Waooo..kay sunder thikan ahe..tuzyamule baghayala milal. Waiting for next vedio🥰

  • @Sandesh1312
    @Sandesh1312 2 года назад

    नमस्कार ताई, व्हिडिओ नेहमीसारखाच खूपच मस्त होता...✨💫...' Water repellent Fabric ' he Feature sangayche rahile ahe video madhe...😊✨💫👍🏻

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Год назад

    Video n Rapan khupch sundar aahe

  • @narayanbodke3382
    @narayanbodke3382 2 года назад

    जोपर्यंत माणूस चार भिंतीच्या तुरुंगातून बाहेर निघून मनसोक्त फिरत नाही. तो पर्यंत जीवन आणि जीवनातील असे अनमोल क्षण काय असता हे समजणार नाहीत.

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 года назад +1

    जबरदस्त....छान माहिती मिळाली.

  • @vrushhule4128
    @vrushhule4128 2 года назад

    सुंदर नाय रम्य...अनुभव 😍

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 2 года назад

    खुपचं सुंदर व्हिडिओ होता हा 😍

  • @prasannachavan3529
    @prasannachavan3529 2 года назад

    Khupc chan
    Mazya mamichya
    Mawashichey gauw.👌😊❣️

  • @kaneezkhan1911
    @kaneezkhan1911 Год назад

    Tent che charges kiti.?? Me solo trip karte..for one person...khup chan videos aahet..khup sweet boltes..god bless you..me yenar aahe monsoon nantar..prasad aani tu guide kar aani firav..

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 2 года назад

    Vlog अतिशय सुंदर होता मुक्ता आणि जागा हि मस्त होती आणि ती तू मस्तच explore करून दाखवली. आणि seute bag च्या feature बद्दल बोलायचं तर high quality breathable foam ha feature तू विसरलीस explain करायला. बाकी next vlog ची वाट पाहतोय 👍

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 года назад

    Graet . Sunder drushya nivtich aani Rapanhi.

  • @trips_and__go
    @trips_and__go Год назад

    Hello Mukta mam from where you get this all kind of knowledge please suggest me some book refrence

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 2 года назад +1

    Khup chan video,nice
    place, thank u

  • @prashantrathod3034
    @prashantrathod3034 2 года назад

    Vlog नेमही प्रमाणे कमाल...!!😍👌
    Seute Bag additional features:
    1) Tough Handle
    2) front organiser with key holder
    3) side pocket for laptop and files

  • @vishwaspanchal8314
    @vishwaspanchal8314 Год назад

    Mukta ❤I fall in love with your voice
    It’s naturally like a real friend.
    I have same hobbies like you but your most lucky to fill actuality.
    Great as I fill to live life from thru.
    Thanks to u and your all teams ❤

  • @yatinrane6614
    @yatinrane6614 2 года назад +1

    👌👌 Amazing video, अप्रतिम माहिती

  • @Akgawade07
    @Akgawade07 2 года назад

    Khup chhan place aahe mukta.. nkkich bhet denya sarkh aahe.. drone shots apratim.. nd tujhi smile nd presentation 👌👏💖

  • @sandeepsable8906
    @sandeepsable8906 2 года назад

    Which is this place...? ,pls let me know

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 2 года назад +2

    रोजच्या धावपळीच्या जीवनातून सुटीच्या दिवशी तुमचे व्हिडिओ बघण्यात जो आनंद मिळतो तो शब्दात सांगता येणार नाही😊😊 दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास...Hammock मध्ये लेटून वरचे नारळाचे झाडे आणि निळे आकाश बघण्यात जो आनंद तुम्हाला मिळत होता....तसाच आनंद सुटीच्या दिवशी निवांत bed वर लेटुन तुमचे विडिओ बघण्यात मिळतोय 😊😊😊
    नेहमीप्रमाणेच विडिओ खुप छान होता😊😊🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад +1

      किती छान 😃😃 Thank you so much 🌸 🌸🌿

  • @chetangaikwad867
    @chetangaikwad867 2 года назад

    खुपच भारी...मस्तच झाला आहे video
    अप्रतिमरित्या Captured केला आहे video, especially drone shots, dolphins ❤
    In future नक्कीच या ठिकाणी भेट देईन.
    .
    Seute Engipack backpack च सांगायचे झाले तर ....30 liter ची Capacity व त्याचे 3 compartments जे organization neat and clean ठेवेल.
    दुसरे म्हणजे backpack च्या एका बाजूला water bottle pocket तर दुसर्‍या बाजूला tripod/ drawing sheet container pocket available aahe.
    शिवाय खांद्यावर जास्त भार येऊ नये यासाठी म्हणून adjustable chest strap देखील दिला आहे.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Год назад

    खुप सुंदर निसर्ग मालवणी जेवण एक नंबर

  • @yashjage1574
    @yashjage1574 2 года назад

    हॅलो ताई,
    खूप मस्तं झाला आहे Vlog.. शूट करताना आलेली धमाल, जंगल ट्रेक आणि ड्रोन शॉट्स. सगळं पुन्हा आठवलं. आणि Thank You so much यासाठी की, तू लगेच च यायचा प्लॅन बनवला आणि मस्तं Vlog शूट केलास. पुढचा पार्ट सुद्धा मस्तं च असेल यात शंका च नाही. लवकरच भेटूया ✨

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      Thank you 😃😃 drone shots मुळे चार चांद लागलेत खरतर. ❤️❤️

  • @dilipwaghmode2869
    @dilipwaghmode2869 2 года назад +3

    Tai tuze vlog mast astat 👌

  • @ravimedsing7440
    @ravimedsing7440 Год назад

    खूपच छान Video

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द Год назад

    अप्रतीम सुंदर छान मस्त