कृषी मंत्री हा कसा असावा याच सर्वात उत्तम उदाहरण संपूर्ण देशासाठी आहे आदरणीय दादाजी भूसे साहेब (कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य) प्राउड ऑफ यू सर मनापासुन सैल्यूट साहेब सार्थ अभिमान
खत विक्रेता इतका मोठा युरिया खत कशात घालून घेणार होता शेतकऱ्यांना न देता.विकायला ठेवला होता की उप......स्वत मंत्र्यांलाच याव लागतंय मग अधिकारी कर्मचारी या खात्यातील ते काय उप....... का पाच पाच आकडी पगार घेऊन.
Jai Maharashtra Saheb 👍👍
कृषी मंत्री हा कसा असावा याच सर्वात उत्तम उदाहरण संपूर्ण देशासाठी आहे
आदरणीय दादाजी भूसे साहेब
(कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य)
प्राउड ऑफ यू सर
मनापासुन सैल्यूट साहेब सार्थ अभिमान
नक्कीच चांगलं कार्य करताय.
परंतु वार नेहमी मुळांवर करावा.
आमदार खासदार मंत्री संत्री यांचादेखील स्टिंग ऑपरेशन करा आपोआप शेतकरी सुखी होईल.
मालेगाव ची पॉवर दादा साहेब गुड वर्क
जय महाराष्ट्रसाहेब दादा भुसे साहेब शेतकरी यांना दुकानदार लुबाडणूक करतात
खत विक्रेता इतका मोठा युरिया खत कशात घालून घेणार होता शेतकऱ्यांना न देता.विकायला ठेवला होता की उप......स्वत मंत्र्यांलाच याव लागतंय मग अधिकारी कर्मचारी या खात्यातील ते काय उप....... का पाच पाच आकडी पगार घेऊन.
युरिया कांड गावा गावात आहे २८० मध्ये कुठेच विक्रेता द्यायला तयार नाही फक्त मित्रांना दिला जातो इतरांना असेच.............😢
Parbhani la ya sheab eakda ye the dukandar uria asun det nahit
पीकविमा मिळाला नाही अजून 🙏
Talati, gramsevak, circle, tahshildar, nete police, fakth corrupt nahi. Baki sagle brastachari aahet.