शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ?? Incredible मराठी भाग -११

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण असतो तर ??
    Incredible मराठी भाग -११
    संशोधन-डॉ. समीरा गुजर जोशी.
    संकलन- अनिकेत फेणे.
    शिवराज्याभिषेकोत्सवदिनाच्या निमित्ताने ( तिथीप्रमाणे- २० जून रोजी)
    विशेष आभार - मा. आमदार ॲड. पराग आळवणी, श्री. विनीत श्रीकांत गोरे,
    छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकारी, कर्मचारी आणि विलेपार्ले पोलीस.
    #marathi #incredible #language #marathiinfo #marathilanguage #litreture #culture #motivation #study #information #infotainment #knowledge #history #rare #story #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #rajyabhishek #shivarajyabhishek #raigad #poetry #350years #capital #india #maharashtra #kokan #fort #celebration #elephant #flowers #gold #lion #mother #king #respect #gratitude #pride #virtue #gonidandekar #books #author #writer #experience #legend #babasahebpurandare #friends #publisher #jaybhawanijayshivaji #jayshivajijaybhavani #harharmahadev #madhurav #vileparlepolice #airportauthority

Комментарии • 76

  • @taranathrege164
    @taranathrege164 5 месяцев назад +19

    महाराज ते महाराज च. पण तुम्ही दोघीही काही कमी नाहीत. तुमच्या वर्णनाने शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा डोळ्यापुढे उभा केलात. धन्यवाद.

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 25 дней назад

    तुम्हा दोघींना माय मराठी चा मानाचा मुजरा

  • @vaibhavmore475
    @vaibhavmore475 5 месяцев назад +2

    त्रिवार मानाचा मुजरा 🙏 जय शिवराय 🚩🚩🚩💪💪

  • @vnmore
    @vnmore 5 месяцев назад +3

    अरे वा दोन्ही सईबाई एकत्र किती छान 🎉❤😊

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 5 месяцев назад +2

    अप्रतिम वर्णन. प्रत्यक्ष सोहळा बघत आहो असे वाटले. मधुरव च्या प्रतीक्षेत

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 4 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डोळ्याने अनुभवला ❤

  • @NarendraVichare-jp8uu
    @NarendraVichare-jp8uu 5 месяцев назад +5

    मधुरा आणि समीरा, तुम्हा दोघींना मनापासून धन्यवाद 🚩🙏🚩 खूप छान सादरीकरण 👌👌❤️😊

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi4026 5 месяцев назад +7

    खूप छान संकल्पना आणि सादरीकरण... यामुळे मराठीचे खरे रूप पुढील पिढ्याना कळत राहील. मधुरव पाहण्याची उत्सुकता लागली आहे...

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 4 месяца назад +1

    अप्रतिम वर्णन, सगळं डोळ्यापुढे तरळून गेले. 🎉

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 месяцев назад +2

    खूपच हृदयस्पर्शी ❤❤❤

  • @lataballal9122
    @lataballal9122 5 месяцев назад +6

    राजस समारंभ !अप्रतीम वर्णन आणि लक्षणीय छायाचित्रे!व्वा शिवराय वेड्यांना त्याकाळात असल्याची अनुभूती देणारं! तुम्ही वर्णन केलेल्या शिवबाच्या दूरदृष्टीचा वर्णन करावं तितकं कमीच!
    शिवरायांचे कैसे बोलणे
    शिवरायांचे कैसे चालणे ....त्याचाच प्रत्यय आला.
    गोनि दा ,आणि बाबासाहेब पुरंदरेविषयी म्या काय लिहावे . ते वाचूनच आमच्या पिढीला स्फुरण चढत असे! उत्कृष्ट उपक्रम! खास करून नवीन पिढीकरिता अत्त्तुत्तम च!! 🙏⚘️⚘️सुंदर विषद केलात दोघींनिही!👍🙏⚘️

  • @ChinmayeBhave
    @ChinmayeBhave 5 месяцев назад +15

    महत्वाच्या घटनेवर महत्वाचा व्हिडीओ. जर टाईम मशीन असेल आणि इतिहासातील एकच क्षण अनुभवायची संधी असेल तर मला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा क्षण अनुभवायला आवडेल

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 5 месяцев назад +3

      अनपेक्षित आहे पण कल्पना खूपच छान आहे

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 5 месяцев назад +1

      मलाही संधी मिळाली तर अफजल भेट किंवा शाईस्तेखानाची बोटे तोडली
      या दोन्ही वेळी उपस्थित राहायला आवडेल

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 5 месяцев назад

      Sukhad kshanache sathi hone konalahi ananddayi vatate! pan mala tar vatate,ki chhtrapati sambhaji maharajyana bandi karanaryana shasan karane, ani rajyanchi sutaka karane , ghadyalache kate ulte firvun , shakya zhale pahije ! Kay bishad ahe mag ashya netrutvakhali ,french,portuguize ani tatsam gorya vyapari daittyanchi ani tyanchya avaidh utpattichi , bharat ani mulnivasiyankade vakra drushtine pahanyachi ani bharatat palemule pasaravinyachi , ani mulnivasiyanchi pragati rokhayachi ?

  • @SumanOmbase
    @SumanOmbase 5 месяцев назад +3

    तुम्हा दोघींनी जे वर्णन केले आहे ते खूपच सुंदर आहे पण राज्य भाषेत सोहळा प्रत्यक्ष अनुभव ला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 11 дней назад

    छान सादरीकरण मधुरा आणि समीरा यांना मनापासुन धन्यवाद.❤

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 5 месяцев назад +1

    खूपच छान वाटले 😘😘

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 5 месяцев назад +2

    Sundar
    One can literally see the image in front of eyes .
    Rich Rich Rich information

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 5 месяцев назад +4

    नऊवारी साडी आणि डोईवर पदर घेऊन सादरीकरण आणखी छान छान वाटले असते अर्थात जे सादर केल्येत ते ही छानच होते. खुप खुप धन्यवाद!

  • @chitremandarr
    @chitremandarr 5 месяцев назад +5

    खूपच सुंदर वर्णन 😊
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Месяц назад

    HAR HAR MAHADEV 🙏
    THANK YOU BOTH

  • @jaywant99
    @jaywant99 5 месяцев назад +6

    अतिशय सुंदर सादरीकरण ....
    तुम्ही दोघेही दिसताय सुद्धा महाराष्ट्रीयन साज ज

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 5 месяцев назад +2

    vah

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 4 месяца назад

    अगावर शहारे आले. 🥰🥰🥰🙏🙏🚩

  • @DK-eu5sx
    @DK-eu5sx 5 месяцев назад +1

    Kay mastach.. Tumcha bolna ekun khup masta vatala..

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 4 месяца назад

    खूपच छान भाग आहेत सगळेच👍👌👍👌🙏🙏🙏

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 4 месяца назад

    अतिशय सुंदर, कौतुक करायला शब्दच अपुरे पडतील. विषय ही इतके सुंदर निवडता की मन भाराऊन जाते.❤

  • @suchitrapandit1942
    @suchitrapandit1942 3 месяца назад

    खूप सुंदर...इतके विविध विषय सुचतात तरी कसे,आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण.
    दिसता ही खूप गोड.अभिनंदन❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 5 месяцев назад +4

    वाह ..….. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा ...... जय शिवराय..... कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 . खूप आवडला आजचा भाग . मन : पूर्वक धन्यवाद ,🙏🙏🙏

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर .....जणू काही महाराजांच्या राज्याभिषेक साक्षात अनुभवत आहोत ......केवळ उत्तमच

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 5 месяцев назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ.पूर्ण राज्याभिषेक सोहळा डोळ्यापुढे उभा राहिला.दोघीनाही खूप छान सादरीकरण केलं आहे.आणि खूप सुंदर दिसत आहात.

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 5 месяцев назад +1

    शिवछत्रपती जय हो
    🙏🙏🌹🚩

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 5 месяцев назад +1

    सुंदर सादरीकरण

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 5 месяцев назад +1

    Changli mahiti

  • @sunilrvaze7481
    @sunilrvaze7481 5 месяцев назад +1

    छान!

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 5 месяцев назад +1

    Jija mata चा real फोटो बघायला मिळेल का

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 5 месяцев назад +1

    वा ..मस्त❤

  • @manjushreekhare6968
    @manjushreekhare6968 5 месяцев назад +1

    अतिशय ओघवत्या भाषेत वणॅन केले. खुप छान

  • @sohamnavathe3108
    @sohamnavathe3108 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर परिणामकारक निवेदन आणि सादरीकरण!अभिनंदन

  • @rupadaddi2354
    @rupadaddi2354 5 месяцев назад +1

    खूप छान संकल्पना आणि खूप उत्तम सादरीकरण मधुरा आणि समीरा तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार..... शिवराज्याभिषेक सोहळा वर्णन ऐकून उर अभिमानाने भरून आला...... योगायोग पहा मी नुकताच वाचनालयातून गो नी दांडेकरांचे कुणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक आणले.....आणि इथे तेच ऐकायला मिळाले....

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 5 месяцев назад +1

    Khup khup shubhechha! Stutya upakram! Uttam sadarikaran! Dhanyavad!

  • @vaibhavikolekar
    @vaibhavikolekar 5 месяцев назад +1

    फारच स्तुत्य उपक्रम आहे,नव्या पिढीसाठी तर मनोरंजक,माहितीप्रद आणि अस्मिता जागवणारा पण आहे,आणि विषय तर सगळ्यांचाच लाडका,अभिमानाचा आहे त्यामुळे ऐकायला छानच वाटले,तुम्ही दोघी छान दिसत होतात आणि विषयाला धरून पेहराव असल्यामुळे आणखीनच उठून दिसत होतात,अशाच पोस्ट ऐकायला नक्की आवडतील

  • @bharatiya_official
    @bharatiya_official 5 месяцев назад +1

    खूप छान सादरीकरण. आणि उत्कृष्ट कार्य! हे सादर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @pratibhaathawale5023
    @pratibhaathawale5023 5 месяцев назад

    सगळेच एपिसोड सुंदर किती ग हे पाठांतर 🎉🎉

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 5 месяцев назад +2

    या *भरतखंडासाठी* हा क्षण *देदीप्यमान* होता !

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 3 месяца назад

    छान

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 5 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड विश्वाचं आराध्य दैवत आहेच याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही...
    याशिवाय आपण दोघी म्हणजेच मधुराजी वेलणकर आणि समिरा गुजर पारंपरिक पोषाखात अगदी दृष्ट लागावी एवढ्या सुंदर दिसत आहात...
    Navnath Mazire

    • @jyotsnagore2364
      @jyotsnagore2364 5 месяцев назад

      जुग जुग जिओ मधुरा, समीरा 🌹🌹🌹अतिशय सुंदर, माहितीपूर्ण तरीही रंगतदार व्हीडिओ 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aishwaryadandekar9133
    @aishwaryadandekar9133 5 месяцев назад +2

    मस्त❤

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 5 месяцев назад +1

    उत्कृष्ट मराठी उच्चारणातून आपल्या छत्रपतींचा राज्याभिषेक डोळ्यासमोर उभा केलात. गो.नी.दांडेकर यांचे बहुतेक साहित्य वाचण्याचे भाग्य ही लाभले आहे.🎉🙏👌

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 5 месяцев назад +3

    रवूप सुंदर अेपीसोड❤❤❤❤❤

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 5 месяцев назад +1

    राज्याभिषेक सोहळ्यात आपण होतोच.

  • @pradnyaptipendse894
    @pradnyaptipendse894 5 месяцев назад +2

    Jai Shivraay

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 5 месяцев назад +1

    खूप सुंदर प्रत्यक्षदर्शी वर्णन

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 5 месяцев назад +3

    मधुराताई आणि समीराताई, छानच निवेदन. गोनिदांनी काय सुरेख वर्णन केले आहे हे तुम्ही निवेदनातुन उभे केलेत. कादंबरी पंचक वाचण्याची उत्सुकता आहे.

  • @akshay5823
    @akshay5823 5 месяцев назад +1

    ताई खुप छान माहिती मिळते तुझ्या व्हिडीओतुन ❤🙏🙏🙏

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 5 месяцев назад +1

    Khup khup chan present kelay,
    💐💐💐💐🙏🙏🙏

  • @avinashpavgi6654
    @avinashpavgi6654 5 месяцев назад +2

    छान आहे video. आज १८ जून आहे. झाशी ची राणी ह्या दिवशी लढता लढता वीरांगना झाली. देशा च्या संरक्षणा साठी लढणाऱ्या ना नमन.

  • @beenabachal181
    @beenabachal181 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि यथार्थ वर्णन!! जणू आपण ही त्या क्षणी तिथे आहोत असं वाटलं.
    खूप छान मधुरा जी,समीरा जी❤❤🙏🙏

  • @MrAprashant
    @MrAprashant 5 месяцев назад +1

    सुंदर रे 🎉🎉 दोघीही कमाल

  • @shraddhagadad2800
    @shraddhagadad2800 5 месяцев назад +1

    अतिशय उत्तम वर्णन ❤❤

  • @mandarkadam4770
    @mandarkadam4770 5 месяцев назад +1

    Very Good Performance.

  • @smira45
    @smira45 5 месяцев назад +1

    स्तुत्य उपक्रम !!

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 11 дней назад

    अक्षरशः तुफानी समालोचन….
    श्वास रोखून ऐकलं.
    असं झंझावात अलिकडे ऐकलच नव्हतं.
    शुभेच्छा 🎉

  • @ratnakantjagtap
    @ratnakantjagtap 5 месяцев назад +1

    Mast

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 5 месяцев назад +1

    मित्रांनो छत्रपती महाराज शिवाजी ने राज्याभिषेक केला नाही तर राजाभिषेक केला होता . महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा राजा म्हणून मुस्लिम मोघल , इंग्रज ब्रिटीश वगैरेना ओळख देण्यासाठी केलेला सोहळा होता .

  • @digambarsutah
    @digambarsutah 5 месяцев назад

    मृण्मयी प्रकाशन चा फोन नंबर मेल ॲड्रेस दिलात तर सोई चे होईल

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 5 месяцев назад

    Mul muddach asa ahe ki lok vlog baghnarach ! tyas advertise hi milatil ani vlog madhun , punha lokanchya nidarshanas analelya pustakanchi jahiratahi hoil ! maharajyanchya vishayee je kahi bolave,lihave ,aikave , vachave , tya amrutkans tipun ghenare rashtrapremi , adim dharmpremi, avarjun pahatil ! g.n.dandekaranchi pustake mi hi vachali ahet. pan ajachya chhatrapati sambhaji maharahyanchya janmdini tumhi , shivputra dharmveer sambhaji maharajyanvahril shri shivaji sawant yanchi , "chhava" tasech , shri vijay deshmukh yanchya , " shakkarte shivray " ya mul itihasashi farkat na ghenarya , janu , "shiv leelamrut "ani "shivstuti "cha hi ullekh karane ekangi tharale nasate ! "Jati "nusar dujabhav ,ata "varnvyavasthet" alyavar sodava ,hech uchit !

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  5 месяцев назад +1

      आमचा संभाजी महाराजांवरचा भाग नक्की पहावा

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +1

    समीरा गुजर यांचा हा काय पहराव आहे? कुर्ता आणि तो काय दुपट्टा की साडीचा पदर??? काहीतरी धेडगुजरीपणा!

  • @geetanjalijoshi1
    @geetanjalijoshi1 5 месяцев назад +2

    खूपच सुंदर .....जणू काही महाराजांचा राज्याभिषेक साक्षात अनुभवत आहोत ......केवळ उत्तमच