नर्मदे हर हर खूप दिवसांनी चितळे मैया यांचे दर्शन योग आला. खूप छान वाटले.त्यांचे नर्मदा परिक्रमा चे 18 व्हिडिओ खूप वेळा तरी पाहिलेत तरी पुन्हा पहावेत वाटतात. एप्रिल 22 मध्ये आम्ही दोघेच गडीनी (Tata Nano) परिक्रमा पूर्ण केली तेव्हा रेवा कुटीर येथे पोंचलोत "नर्मदे हर" हा व्हिडीओ मध्ये एकलेले त्यांचा आवाज आला धन्य झालो, रेवा कुटीर मध्ये टिपिकल पुणेरी चारीठाव भोजन प्रसद मिळाला. खूपच सुंदर अनुभव होता आठवणी ताज्या झाल्या.
Chitale mayyaji ke kutirme vastavya kar sakate hai kya parikrama karate vakt or udayanji acharyaji ke yaha 👏🙏👍Narmade Har Jay narmade namami devi narmade 🙏👏chitale mayyajina namaskar,acharyajina namaskar narmade har Namo Gurave Vasudevay
नर्मदे हर 🙏चितळेमैय्याना बघून खूप आनंद झाला 🙏🙏🙏
Narmade Har 🙏
ओम् नमः शिवाय नर्मदेहर
नर्मदे हर जिंदगीभर
Khub chhan Bharat dada 👌👌👌👍👍
धन्यवाद
Jay ChitaleMaiyaji❤🙏🙏🙏
नर्मदे हर हर
खूप दिवसांनी चितळे मैया यांचे दर्शन योग आला. खूप छान वाटले.त्यांचे नर्मदा परिक्रमा चे 18 व्हिडिओ खूप वेळा तरी पाहिलेत तरी पुन्हा पहावेत वाटतात. एप्रिल 22 मध्ये आम्ही दोघेच गडीनी (Tata Nano) परिक्रमा पूर्ण केली तेव्हा रेवा कुटीर येथे पोंचलोत "नर्मदे हर" हा व्हिडीओ मध्ये एकलेले त्यांचा आवाज आला धन्य झालो, रेवा कुटीर मध्ये टिपिकल पुणेरी चारीठाव भोजन प्रसद मिळाला.
खूपच सुंदर अनुभव होता
आठवणी ताज्या झाल्या.
श्री नर्मदे हर श्री साहेबजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर ❤🌹👍🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
Narmade Har
2011 madhye sadguru vasudev waman bapat gurujinbarobar (badalapur) parikrama keli hoti tevha chitale mayyaji amachya barobar alya hotya gurujini narmada parikrama ek anandyatra he pustak lihile ahe 👏🙏👍👌
नर्मदे हर.
चितळे मैय्या आणि उदयन आचार्य याना भेटायची खूप इच्छा आहे. मागल्या परिक्रमेदरम्यान भेट झाली नाही.
नर्मदा मैय्या ची कृपा व्हावी हिच इच्छा.
Give your number
NarmAde har
Chitale mayyaji ke kutirme vastavya kar sakate hai kya parikrama karate vakt or udayanji acharyaji ke yaha 👏🙏👍Narmade Har Jay narmade namami devi narmade 🙏👏chitale mayyajina namaskar,acharyajina namaskar narmade har Namo Gurave Vasudevay
Yes
if possible can anyone give number of uday maharaj so i can contact and contribute small from my side to their ashram.
+919833116871
Udayan acharya
नर्मदे हर
नर्मदे हर..🙏🙏