One Nation One Election Concept? | मोदी सरकारच्या काळात एक देश, एक निवडणुक संकल्पना लागू होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #modigovernment #onenationoneelection #zee24taas #election #centralgovernment
    One Nation One Election Concept? | मोदी सरकारच्या काळात एक देश, एक निवडणुक संकल्पना लागू होणार?
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 32

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 4 дня назад +6

    राज साहेबांची संकल्पना आहे. One नेशन् ऑन इलेक्शन झालच पाहिजे.
    पैश्याची बचत
    वेळेची बचत
    वर्षभराचे राजकर थांबेल
    नेते मंत्री कामावर लक्ष देतील.
    खासदार आमदार यांना जनतेला
    वेळ देता येईल

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 4 дня назад +6

    अरे नालायकांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लावा येणारी महाराष्ट्राची विधानसभा लावा आणि मग एक देश एक निवडणूक जाणाऱ्या नालायकांनो तुम्हाला महाराष्ट्राची विधानसभा लावता येणार नाही आणि चाललेत एक देश एक निवडणूक करण्याच्या अंमलबजावणीसाठी

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 4 дня назад +2

    Harmful decision for Constitution and Democracy of India

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 4 дня назад +6

    योग्य निर्णय आहे

  • @varshakumbhar9616
    @varshakumbhar9616 4 дня назад

    एक विद्यार्थी एक शिक्षणाची गरज आहे साहेब

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 4 дня назад

    याचा देशातील जनतेला काय फायदा काय तोटा यावरपण एक विडियो घ्या

  • @user-vx7ci5ds1s
    @user-vx7ci5ds1s 4 дня назад

    याच्या साठी तुमच सरकार ज्या कुबड्या नवर आहे त्याची परवानगी घ्या हे फक्त मोदी सरकार नाही

  • @user-jj5mr2ek9n
    @user-jj5mr2ek9n 4 дня назад +8

    निर्णय चागला आहे

  • @dipakahire2520
    @dipakahire2520 4 дня назад +1

    Adhar number takun online voting karu shaknar😂😂😂

  • @varshakumbhar9616
    @varshakumbhar9616 4 дня назад

    एक विद्यार्थी एक शिक्षण पद्धत काळाजी गरज आहे

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 4 дня назад +2

    हा....हयायलाच पाहीजे

  • @milinduke8677
    @milinduke8677 4 дня назад

    मोदी चे चार महिने बाकी राहिलेले आहे. तोपर्यंत काय करायचे ते करा

  • @Kvc859
    @Kvc859 4 дня назад

    एक देश एक निट परीक्ष दोन पेपर वेगळे वेगळे एक सोप एक अवघड वारे मोदी सरकार

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 4 дня назад

    एक देश एक पेन्शन ही योजना अगोदर आमलात आणा.
    कारण 58 वय झालेल्या व्यक्तीवर प्रपंचीक जबाबदारी काही नसते मुलांची आणि मुलींची शिक्षण झालेले असते लग्न झालेले असते
    म्हणून त्या दोघांची गरज भागेल एवढी सर्वांना समान पेन्शन असावी.

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 2 дня назад

    मोदी bjp हटवू देश वाचवू

  • @sachinshelar7761
    @sachinshelar7761 4 дня назад

    हो

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 4 дня назад +9

    लोकशाही धोक्यात येईल

    • @Patilkumar086
      @Patilkumar086 4 дня назад

      Ks te sang br ….Mand buddhi 😅

    • @rajeshmhadse7425
      @rajeshmhadse7425 4 дня назад

      😂😂😂येड झ व्वा....काहीही जोडायच....

  • @ravindramane4322
    @ravindramane4322 4 дня назад

    Yana Maharashtra, Haryana, Zarkhand chi nivdnuk ektra ghyala fatali ani he kay one nation one election ghenar

  • @Chandar.
    @Chandar. 4 дня назад +1

    To partant tuhi rahnar nahi

  • @kailasyadav8519
    @kailasyadav8519 4 дня назад +1

    One nation one पेंशन योजना पहिली rabava मग

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 4 дня назад

    BJP parti ghotade baj hukumshi la yenar hatav Yana desh bchav

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 4 дня назад +1

    Tr mg bjp 1ka dankyat deshatun haddpar honar...😂