Donald Trump Attack: ट्रम्प यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या, USA Election Campaign मध्ये नेमकं घडलं काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 470

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 3 месяца назад +358

    तात्याशी वाकड त्याची नदीवर लाकड 😂😂

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 3 месяца назад +126

    इन्सपेक्टंर महेश जाधव यांच्याकडे तपास दिला पाहिजे..

  • @avinashrajgure2607
    @avinashrajgure2607 3 месяца назад +338

    डोन्या तात्या वाचला 😂....

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 месяца назад

      डोन्याचे लवडे लागणार आहेत

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp 3 месяца назад +6

      donya nahi, donu tatya 🤣

    • @beastofcoc2442
      @beastofcoc2442 3 месяца назад +6

      Tatya aplya sathi kamacha manus a😂😂

    • @avinashrajgure2607
      @avinashrajgure2607 3 месяца назад

      @@VinodAhirrao-ou1bp सॉरी माय मिस्टेक 🤣🤣

    • @avinashrajgure2607
      @avinashrajgure2607 3 месяца назад +2

      @@beastofcoc2442 हो,... लई कामाचा आहे भाऊ तात्या आपला.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 3 месяца назад +140

    जे पण समर्थक होते त्यानी कमालीची शांतता राखली. भारतात तर चिंगाराचेंगरी झाली असती 🙏

    • @shitalthombre3158
      @shitalthombre3158 3 месяца назад

      😂😂😂

    • @bhushanbagul1132
      @bhushanbagul1132 3 месяца назад +7

      Bhartat as hot nahi bhau... Kadhi eklay ka gunshot zala mhanun kiti election zale... He USA chi hippocracy ahe ki te swatala safest country boltat pn parliament vr attack ani atta he... Baki tumhi hushar ahat....

    • @shelke239
      @shelke239 3 месяца назад +3

      ​@@bhushanbagul1132Indira Gandhi

    • @VivekRathod8283
      @VivekRathod8283 3 месяца назад +1

      ​@@shelke239bar sabhyat zala navtah bhava

    • @Atharva_9999.
      @Atharva_9999. 3 месяца назад +2

      आपल्याकडे अस शक्यतो होत नाही आणि त्यांच्याकडे बंदूक, firing , नॉर्मल आहे.

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 3 месяца назад +302

    मोठ्या प्रमाणात लोकं "जीओ " सिम बंद करुन बीएसएनएला पोर्ट करीत आहेत यावर देखील एक विडिवो बनवावे !🙏🏼

    • @dr.strange.10
      @dr.strange.10 3 месяца назад +24

      BSNL cha network issue aahe ka? Nasel tr me pan karun port karun gheil

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 3 месяца назад

      आपण भर दिला तर ते परत नेटवर्क सुधारतील आणि सरकारी यंत्रणा परत कार्यरत होईल​@@dr.strange.10

    • @dev9623
      @dev9623 3 месяца назад +28

      ​@@dr.strange.10भिकारी लोक.. फक्त jio च नाव घेत आहेत एअर टेल पण रेट वाढवलेत

    • @Prafull_01
      @Prafull_01 3 месяца назад +15

      ​@@dev9623 He paha abanicha Porg 😂

    • @dev9623
      @dev9623 3 месяца назад +20

      @@Prafull_01 त्या अंबानी च्या लग्नात तुझा मालकाचं पोरगं नाचत होतं 🤣🤣🤣

  • @Analysis565
    @Analysis565 3 месяца назад +101

    तात्या वाचला पाहिजे...😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +31

    अमेरिकेच्या लोकंन कडुन एक शिकण्या सारखं आहे..जेव्हा फायरींग झाले तेव्हा सर्वजण लागली च खाली बसले कोणती हि धावपळ व चेंगराचेंगरी झाली नाही... सुरक्षारक्षक नी दाखवलेली तत्परता ......🤗

    • @rajeshchaudhari2839
      @rajeshchaudhari2839 3 месяца назад +5

      त्याचं कारण म्हणजे तिथे गोळी बार नेहमीच होत असतो त्यांना त्याची सवय आहे भाऊ

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 3 месяца назад

      @@rajeshchaudhari2839 शाळेत तस प्रशिक्षण दिले जाते आपलं रक्षण करण्यासाठी कोणता बचाव कसा करायचा... पोलीस खाते व अग्नीशामक दल यांचे प्रात्यक्षिक होतात 🙏🏻

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 месяца назад

      Country of principals dedication

  • @RushikeshTeli-k6b
    @RushikeshTeli-k6b 3 месяца назад +42

    It will game changer event in history😮

  • @vivekhingmire6880
    @vivekhingmire6880 3 месяца назад +20

    भावा Trump गोळी लागून कोसळले नाही, ते स्वतः काही स्टेजच्या अडोस्या मागे बसले.. त्यांनी प्रसंगावधान दाखवलं....

  • @avibavkar8584
    @avibavkar8584 3 месяца назад +64

    ट्रम्प तात्या आमच्या गावी ये तू सेफ आहे भारतात

    • @ramanchafe4081
      @ramanchafe4081 3 месяца назад

      tyala ghya ekade safe jhop lagel

    • @pihuswami
      @pihuswami 3 месяца назад

      😅

    • @MUDASSIR5877
      @MUDASSIR5877 3 месяца назад

      मणिपूर सेफ आहे का तुझा

  • @abhishekgavankar782
    @abhishekgavankar782 3 месяца назад +65

    अमेरिकेत सध्या ही घटना ट्रम्प यांचा विजय अधिक सुकर होईल असे वाटत आहे. विशेषतः गोळीबार नंतर लढणार असे सांगणारा मॅसेज त्यांनी दिला

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 месяца назад

      डोन्या सरकारी खर्चाने रांडाना झवतो अजिबात विश्वास नाही पोलीस शोधून काढतील
      भारतीय लाचखोर पोलिस तेथे नाहीत

  • @criatvEngineer
    @criatvEngineer 3 месяца назад +30

    आरर डोणू तात्याचा मोठा मॅटर झालंय 😮😮

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387 3 месяца назад +24

    असाच हल्ला भारतात झाला असता आणि हल्लेखोराला जर तिथेच ठार केले असते तर यांनीच आपल्याला शिकवण दिली असती

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 3 месяца назад +57

    आपल्याच सोंगाड्याने सल्ला दिला असेल. निवडणूक कशी फिरवायची ते.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 месяца назад

      डोन्याचे लवडे लागणार आहेत

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 3 месяца назад +8

      Yz ahes ka?

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 3 месяца назад +8

      डोक्यावर पडला आहेस का भौ?

    • @er.pramodchavan
      @er.pramodchavan 3 месяца назад +3

      @@rutwikjadhav4700 ट्रम्प च्याच रिपब्लीकन पार्टीचा होता हे समोर आलं आहे.

    • @er.pramodchavan
      @er.pramodchavan 3 месяца назад +1

      @@abhishekpatil5740 ट्रम्प च्याच रिपब्लीकन पार्टीचा होता हे समोर आलं आहे.

  • @122.sumityelekar7
    @122.sumityelekar7 3 месяца назад +91

    पवार काका यांना अमेरेकचे राजकारण सांभाळायला पाहिजे...

    • @RavindraMarathe-h8c
      @RavindraMarathe-h8c 3 месяца назад +5

      एवढा धसका घेतला का ??

    • @deepaknaik208
      @deepaknaik208 3 месяца назад +4

      घर सांभाळू दे..बास

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 3 месяца назад +3

      Jativad vadhvaila ? 😂😂😂

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw 3 месяца назад +7

      बारामती नावाच्या देशाचे भावी पंतप्रधान 😂😂😂

    • @122.sumityelekar7
      @122.sumityelekar7 3 месяца назад +2

      @@RavindraMarathe-h8c डॉन माणूस आहे , काका धसका राहणारच...😄

  • @akshayUmap-un5dy
    @akshayUmap-un5dy 3 месяца назад +5

    आम्हाला परत तात्याच हवे आहेत 🎉
    येऊन येऊन येणार कोण तात्या शिवाय आहेच कोण...... 🗣️🗣️🗣️🗣️🗣️

  • @d94ush
    @d94ush 3 месяца назад +80

    आणि हे लोकशाहीचे धडे भारताला शिकवतात

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 3 месяца назад

      Yaani akkha Iraq zavun kadhla atankvaadi mhanun yanchya kade yeta jata lok hatyaar uchaltaat te civilian

  • @Amol_1944
    @Amol_1944 3 месяца назад +39

    तात्यावर झालेल्या हल्ला विरोध त जरंगे पाटील 20जुलै आंदोलन करणार आहेत.. यावर एक व्हिडीओ बनवा

    • @SumitKhatal-zy1bo
      @SumitKhatal-zy1bo 3 месяца назад

      😂

    • @pranayrahane9574
      @pranayrahane9574 3 месяца назад

      जरंगे पाटिल आला होतका घरी😂😂😂

    • @AMOL-r8j
      @AMOL-r8j 3 месяца назад

      😂😂😂

    • @Amol_1944
      @Amol_1944 3 месяца назад

      @@pranayrahane9574 tujya aai la vichar

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 3 месяца назад

      ​@@Amol_1944 yz tuzi aai la vicharay pahije na ratri tuzya ghari ala hota ka te...... Tula evadhi aathvan yeti jarangechi......😂

  • @Zxc-n5x
    @Zxc-n5x 3 месяца назад +10

    चिन्मय भाऊ असले महत्वचे विषय tuch घेऊन येत जा❤❤❤❤❤❤

  • @udstechtherapy723
    @udstechtherapy723 3 месяца назад +7

    Airtel VI jio सोडून सगळे BSNL वापरु ❤

  • @avinash2105-s9x
    @avinash2105-s9x 3 месяца назад +15

    ट्रम्प तात्या यांना कोल्हापूर पाठवले पाहिजे.

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 3 месяца назад +9

    तात्या वाचला ❤❤

  • @ashokgodase3402
    @ashokgodase3402 3 месяца назад +15

    छान माहिती सांगतो चिन्मय

  • @amoldhabekar2057
    @amoldhabekar2057 3 месяца назад +7

    Ekvdya lavkar ani achuk mahiti dilya baddhal #bolBhidu che dhyanwad ❤

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 3 месяца назад

    बापरे 😢😢
    खूप छान सांगितलं धन्यवाद ❤️🙏🏻🙏🏻

  • @sandipsurve1438
    @sandipsurve1438 3 месяца назад +16

    जाहीर निषेध गोळीबारी चा

    • @Avin868
      @Avin868 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 3 месяца назад

      😂

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 3 месяца назад +4

    आणि ही अमेरिका भारताला लोकशाही चा पाठ शिकवत असते😂😂😂 आमचा देश मोदीजी यांच्या नेतृत्वात अगदी सुरक्षित आहे❤❤❤❤

  • @lovesonwdekar-vo5px
    @lovesonwdekar-vo5px 3 месяца назад +14

    Election जिंकण्यासाठी खेळ.😂😂😂

    • @Captain_xdn
      @Captain_xdn 3 месяца назад

      😂😂😂 tuzi jagali na😂

  • @nileshmore3770
    @nileshmore3770 3 месяца назад +8

    Congratulations bol bhidu 🎉

  • @Yashpalck
    @Yashpalck 3 месяца назад +5

    चिन्मय तुझे शर्ट खूप छान असतात..कुठून घेतो सांगतो का..मला पण घ्यायचे आहेत असे शर्ट 🙏🏼

  • @riyazsayyed5672
    @riyazsayyed5672 3 месяца назад +7

    Jio Rechrge video uplod Kre

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107 3 месяца назад +19

    निवडणूक जिंकण्यासाठी, "ट्रम्प तात्या " अन "आपला फेकचंद सेठ " कुठल्याही थराला जाऊ शकतात 😂😂😅😅

    • @pravinbhise2214
      @pravinbhise2214 3 месяца назад +8

      Tuzya aaicha puccha

    • @sanjaytayade7107
      @sanjaytayade7107 3 месяца назад +4

      @@pravinbhise2214 तुझ्या आज्या कडुन तुझ्या आईबापावर संस्कार करायचे राहून गेले वाटत. कारण तुझ्या भाषे वरुन तु एका बापाचा वाटत नाही

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +2

      पप्पांची आठवण झाली वाटत लगेच

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 3 месяца назад

      ​@@pravinbhise2214 तूझ्या आईची पुच्ची मुजावली होय 😂

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 3 месяца назад

      ​@@pravinbhise2214modi cha lavaris aahes ka re zatu bayko la sodla aahe ???

  • @swapnilgadekar6074
    @swapnilgadekar6074 3 месяца назад +24

    मोदी नी सांगितलं असेल अशी रणनिति ट्रम्पला अध्यक्ष करायला साठी

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +13

      हो प्रत्येक वेळेस तुम्हाला पप्पांची आठवण येते.

    • @swapnilgadekar6074
      @swapnilgadekar6074 3 месяца назад +4

      @@shoorveer1243 प्रत्येक वेलेस मोदीला बोल्यावर काही काहींना बापाला बोलल्यासारखं का वाटतं

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад +5

      @@swapnilgadekar6074 हा तेच ना तुझे पप्पा बरोबर ना. के जागतिक राजकारण माहिती नाही आला शिकवायला

    • @APatil1234
      @APatil1234 3 месяца назад +1

      बापाची आठवण आली काय ?

    • @dr.nkofficial
      @dr.nkofficial 3 месяца назад

      ​@@swapnilgadekar6074Brainwashed ahes tu...😂😂😂, Lvkr treatment ghe...udya tula mul baal hotil, tya mdhe pn tula modi cha haat disel...😂😂😂😂

  • @vipul4945
    @vipul4945 3 месяца назад +1

    चिन्मय भाऊ खूप छान माहिती देता तुम्ही, तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो
    कृपया काही शब्दं तुम्ही हिंदी वापरता जसे की हिंदी नारा सुनावले , मराठी वापरला तर फार छान वाटेल.

  • @Noisygamer777
    @Noisygamer777 3 месяца назад +24

    लोकांची भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे..स्वतःच स्वतःवर गोळीबार करून घेतला..असला राजकारण काही नवीन नाही..😂😂

    • @dipakt8248
      @dipakt8248 3 месяца назад +12

      Jyachi jalte tyalacha samjate
      Asa kadikon swtavar karel ka
      Kay faltu mentality aahe apli.

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 3 месяца назад +8

      Te ky india ahe ka rahul gandhi sarkhi natka krayla

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya 3 месяца назад +5

      जपान चा पंतप्रधान पण असाच प्रचारा दरम्यान मारला गेला होता.

    • @Noisygamer777
      @Noisygamer777 3 месяца назад

      @@dipakt8248 लोक लै पुढे गेले आहेत..तुम्ही अजून अंड्यात आहात..सोडा

    • @Noisygamer777
      @Noisygamer777 3 месяца назад

      @@aniketpawar2546 इंडिया काय आणि अमेरिका काय..राजनीती मधे सत्ते साठी काही पण होऊ शकत आणि झालेलं आहे

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 3 месяца назад +6

    आजी गांधी : first time???😂

  • @prashantkausadikar9936
    @prashantkausadikar9936 3 месяца назад +15

    ट्रंपतात्या यांनी ममतादिदी कडून निवडणुकीच्या काळात सहानुभूतीची लाट कशी निर्माण करायची याबद्दल शिकवणी घेतली होती म्हणे.

  • @kiranchandere2376
    @kiranchandere2376 3 месяца назад +7

    BSNL sathi videos banva 🙌🏻

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 3 месяца назад +4

    "EK :- The Power of One" Bobby Deol ani Nana Patekar ह्यांच्या Movie चा हुबेहूब नक्कल केली आहे..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣

  • @satishmahewar
    @satishmahewar 3 месяца назад +14

    स्वतः ट्रम्प यांनीच घडवून आणलेला हा गोळीबार आहे... हे काही नवीन नाही राजकारनंयासाठी😂😂.....

  • @arpitgadge725
    @arpitgadge725 3 месяца назад

    Your are the best anchor of bolbhidu

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 3 месяца назад +1

    आम्ही या घटनेचा पूर्ण घटनाक्रम आणि व्हिडिओ बघितलेला आहे एवढ्या संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याची काही एक गरज नाही आहे

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 3 месяца назад +1

    मनोज दादा आताच fortuner न डांबरी से अमेरिकेत लवकर दाखल

  • @dev9623
    @dev9623 3 месяца назад +2

    नशीब अल्प संख्या क नव्हता.. असा काही झालं की माहिती नाही पण तोच विचार येतो मनात 🙏🙏

  • @pritamgavhane-topic
    @pritamgavhane-topic 3 месяца назад +14

    Chinmay tu ek numberrrrrrr re bhai ❤

  • @shwanutayde6771
    @shwanutayde6771 3 месяца назад +2

    तात्या न शेगाव कचोरी खाल्ली होती न बावा म्हणून तो वाचला😂

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 3 месяца назад +11

    Shooter ने कानाला गोळी मारली????

    • @Captain_xdn
      @Captain_xdn 3 месяца назад

      Ar refills hoti, yat kahi samajalnka

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 3 месяца назад +2

    फुलेरा ग्रामपंचायत प्रधानजी / डोनाल्ड ट्रम्प. ( आखिर खुद ने ही तो गोळी नहीं चलाई ) 😂😂 😂

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 3 месяца назад +3

    Politics आहे

  • @dayasawant-hn8qh
    @dayasawant-hn8qh 3 месяца назад +9

    साप 6 वेळा चावलेल्या पोराचा व्हिडिओ नाही टाकला चिन्मय दादा😂😂

  • @kameshkate2652
    @kameshkate2652 3 месяца назад +4

    तात्या सोडा मला 😂

  • @SiddharthYTC
    @SiddharthYTC 3 месяца назад

    2 M Complete 🎉

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 3 месяца назад +1

    Trumph best ahe..Perfect Buisnessman ahe..America la fayda hoeil Tyacha..Aani Aaplya IT sector la pan👍

  • @santoshkad2253
    @santoshkad2253 3 месяца назад +1

    विशालगड ची माहिती देणारा

  • @shubhamg794
    @shubhamg794 3 месяца назад

    Limitless movie

  • @vivekrathod9500
    @vivekrathod9500 3 месяца назад +18

    Modi ji ne सावध राहावे 😢

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 месяца назад

      नेहमीच घाबरून असतो गोजू 😂

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 3 месяца назад +1

      ​@@rajnikantgolatkar1363rahul gandhi chya bochyat ashyach golya bharlya pahijet😂😂😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 3 месяца назад

      ​@@rajnikantgolatkar1363 हो म्हणून जम्मू काश्मीर ला गेला होता 1999 साली जाऊन इतिहास बघ चोंग्या

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 3 месяца назад +1

    ट्रंप यांच्या वरील गोळीबाराची बातमी खूपच गाजत आहे. पण एक गोष्ट चांगली लक्षात राहिली. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला गोळी घालून ठार केल्याची बातमी. प्रश्न असा मनात आला की आपल्या कडे अशी घटना घडली असती तर हल्लेखोराबाबत काय घडले असते. त्याला लगेच ठार केले असते की त्याला पकडून, त्याच्या वर खटला भरुन किंवा चौकशी समिती इ. इ. यात किती काळ गेला असता कुणाला ठाऊक. उदाहरणार्थ अजमल कसाब प्रकरण.

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 3 месяца назад +3

    डावी वाळवी

  • @vishals11
    @vishals11 3 месяца назад

    पण तिथल्या पब्लिक आणि स्वतः ट्रम्प यांची reaction पाहिली पॅनिक situation मध्ये कसे राहावे याचं उदाहराण

  • @rohitkate0769
    @rohitkate0769 3 месяца назад

    2 M subscribers milestone complete

  • @ajitdhumal3139
    @ajitdhumal3139 3 месяца назад

    Chinmay bhau I love you ❤

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 3 месяца назад +1

    असे विषय फक्त अरुणराज जाधव यांना द्या

  • @BIG_DEAL_4U
    @BIG_DEAL_4U 3 месяца назад

    Chinmay❤❤👌👌👍

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 3 месяца назад +6

    तात्या निवडून येयलं पाहिजे😅😅😅😅
    तात्या तिथला लालू यादव आहे, swatch, सहानुभूती साठी केलं असू शकतं😅😅😅😅

  • @nitinbhosale4818
    @nitinbhosale4818 3 месяца назад +6

    panchayat season 3 madhun script uchalali aahe 😅

  • @gopalaher-ey9hk
    @gopalaher-ey9hk 3 месяца назад +1

    Jio BSNL VIDEO KARO

  • @NavnathGarle
    @NavnathGarle 3 месяца назад +2

    चिन्मय भाऊ शिवाय बातम्या ऐकूच वाटत नाहीत

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 3 месяца назад +1

    फक्त विचार करा जर भारतात अस घडल असत तर काय झालं असत. पण भारतात असल काही घडत नाही. इथ लोकशाही सुरक्षित आहे. लाज वाटली पाहिजे त्या संघटनांना जे भारताला लोकशाही देश असणाऱ्या अहवालात खालचं स्थान देतात.

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 месяца назад +1

    BSNL वर बोला मी port केल gio to BSNL ❤

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 3 месяца назад +3

    Fight Fight...😂😂😂

  • @Commentpadho-3k
    @Commentpadho-3k 3 месяца назад +1

    पंचायत वेब सीरिज बघितली की काय तात्याने 😂😂😂😂😂

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 месяца назад +3

    निवडणूक जिंकायचं नाटक पण असू शकते 😂

  • @manoharsonawane1770
    @manoharsonawane1770 3 месяца назад

    Chinmay

  • @kirankumbhar9390
    @kirankumbhar9390 3 месяца назад

    Times square la banner lagla aahe .....Tatyashi Vakad tychi nadivar lakad.....

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 3 месяца назад +1

    💯 Trump tatya jinknar hya weles 🙏

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 3 месяца назад

    Stand up strategy

  • @sudhirpawar8949
    @sudhirpawar8949 3 месяца назад

    Te news eka side la ani comments eka side la😂 kay public ahe rao aapli full rada😂😂😂

  • @pritampawar9506
    @pritampawar9506 3 месяца назад

    Mast move ahe full supuer hit jali jast paise milnar

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 месяца назад +1

    सोरोस कुठे आहे ?

  • @shubhamumate2
    @shubhamumate2 3 месяца назад

    चिन्मय तुझ कथाकथन कौशल्य 💯💯

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 3 месяца назад +4

    Ambani ch sanga kahitri..mzhya balance chya paisyat lagna kel porach

  • @rizwaankalagi6283
    @rizwaankalagi6283 3 месяца назад

    Politics aahe sagal

  • @onkarpatil7006
    @onkarpatil7006 3 месяца назад +4

    हा हल्ला. Trump यांनीच घडवून आणला आहे..bhaii 😊. पूर्वनियोजित होता 👍. it's the dark politics 💯.

    • @Captain_xdn
      @Captain_xdn 3 месяца назад

      ar reflie होती, पाच गोळी मारल्या होत्या , गोळी निशाणा धरून नसते,

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 3 месяца назад

    Take care Tatya

  • @filmyduniya366
    @filmyduniya366 3 месяца назад +1

    आता तात्या भारतात पण निवडून येऊ शकतात आलेच पाहिजेत😅

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 3 месяца назад

    🙏🙏

  • @mandarp9472
    @mandarp9472 3 месяца назад

    फक्त गोळीबार नाही तर हत्येचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी AR 15 ही advanced military rifle वापरण्यात आली.

  • @rohitchavan6010
    @rohitchavan6010 3 месяца назад

    Chinmay's face like(Perry the Platipus)Spy in marathi news

  • @pratikasakpal
    @pratikasakpal 3 месяца назад +5

    is Mr. Beast New President?

  • @kbd_sohel.1168
    @kbd_sohel.1168 3 месяца назад

    एकच वादा चिन्मय दादा❤

  • @rohitkadam5163
    @rohitkadam5163 3 месяца назад

    सगळे राजकारणी सारखेच असतात , 🙏🏻

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 месяца назад +2

    अशी नाटकं करायला तात्या भारताकडून शिकलेला दिसतोय 😅

  • @_PRUTHVI_PLAYZ_
    @_PRUTHVI_PLAYZ_ 3 месяца назад

    येऊन येऊन येणार कोंन ट्रम्प तात्या शिवाय दूसर कोंन ✊

  • @SantoshVhadgir-m8u
    @SantoshVhadgir-m8u 3 месяца назад +3

    चिन्मय तूच रे भावा....

  • @Analysis565
    @Analysis565 3 месяца назад +8

    मला वाटलं आज उचलतेत तिरडी

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 3 месяца назад

    ट्रम यांच्या कानाला गोळी चाटून गेली मग ती कुठे गेली? ती गोळी त्यांच्या मागे असलेल्या व्यक्तीला लागू नये हे आच्छर्य आहे.

  • @ashwinkale6561
    @ashwinkale6561 3 месяца назад

    Ya raajkaarni lokanna tyanchi laayki dakhavnaara fakt ek khopdi firlelaa manus bass astoy...
    Thomas Matthew Crooks mela asla tari tyane uchalele tokache paool mhanje khup motha aani gambhir prashn aahe

  • @HitmanLover455
    @HitmanLover455 3 месяца назад

    याचाच माणूस असणार गोळी चालवणारा राजकारण जिंकण्या साठी काही पण करता. लोकांचे मन आपल्याकडे आकर्षित करण्याकरता काही करता राजकारणी लोक 😂

  • @akshayraut2364
    @akshayraut2364 3 месяца назад +13

    लवकरात लवकर भारताने बॅग भरून थोडी लोकशाही अमेरिकेला पार्सल करावी😅😅

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 3 месяца назад

      @@akshayraut2364 स्वनिर्मित आहे रे😂 हे

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 3 месяца назад +1

      भारतात vip culture आहे छोट्या छोट्या पार्टी चे लोक पण vip असतात..

  • @VishwakarmaPrabodhini
    @VishwakarmaPrabodhini 3 месяца назад

    डोनु दादा