News & Views: 'मविआ'सोबत न जाण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय चुकला का? Prakash Ambedkar | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • Prakash Ambedkar in MVA | News & Views: निकालानंतर वंचितचं भवितव्य काय? 'मविआ'सोबत न जाण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय चुकला का? | AS2 | SA4
    #prakashambedkar #loksabhaelection2024 #lokmat

Комментарии • 1,4 тыс.

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 24 дня назад +378

    आमच्या सारखे स्वाभिमानी मतदार जोपर्यंत आहे तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आहे कारण आम्ही कुठल्याही प्रकारच्या अमिषाला बळी पडत नाही

    • @NIKESH7608
      @NIKESH7608 24 дня назад +15

      Yala rajkiya aatmahatya boltat

    • @amazingworld1032
      @amazingworld1032 24 дня назад +7

      Kay sambandh rajkiy atmahatyacha

    • @rohitw5086
      @rohitw5086 23 дня назад +9

      Na mala na tula jaude BJP la 😆😆😆

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 23 дня назад

      मोदीचे जसे अंधभक्त आहेत तसे बाळासाहेब आंबेडकरांचे देखील अंधभक्त आहेत त्यातील तू एक असावा. तुम्ही तुमचा स्वाभिमान जपत रहा 200 वर्षा पर्यंत. सुजात आंबेडकरांचा नातू म्हाताराजख झाला तरी वंचितला स्वबळावर सत्ता मिळणार नाही.

    • @RajuMandal-kv4ku
      @RajuMandal-kv4ku 23 дня назад +7

      Bjp chi btim banchit

  • @gautampatekar4978
    @gautampatekar4978 24 дня назад +253

    आरे बाबा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कामावर समाधानी आहोत आणि पुढेही त्यांच्या सोबतच राहुत..

  • @jagannathingale1435
    @jagannathingale1435 24 дня назад +40

    वंचित कडे 4जून नंतर लाइन लागेल बी जे पी नंतर वंचित दुसऱ्या क्रमांकावर असेल आता इतकेच

  • @vinodjiwtode4707
    @vinodjiwtode4707 23 дня назад +12

    80%टके वंचित बहुजन आघाड़ीलाआओटीग मिळेल

  • @ninaadpatil7701
    @ninaadpatil7701 24 дня назад +276

    अरे भाऊ बाळासाहेब म्हणजे रामदास आठवले समजून राहिले काय

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад +24

      आठवले बरा डायरेक्ट पाठींबा देतो प्रकाश आंबेडकर सारख सुपरीबाज नाही जय भीम

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 23 дня назад +14

      रामदास आठवलेंच्या पोटात एक ओठात एक नाही,एक का खासदार असेना पण स्वतःच्या पक्षाच नाव टिकवून ठेवलं, खासदारच नसेल तर नुसता पक्ष काय कामाचा,

    • @shrikant3603
      @shrikant3603 23 дня назад +7

      VBA kai aahe he samjun ghenyachi kuwat tumchyat nahi re mitrano.

    • @sachinchavhan3333
      @sachinchavhan3333 23 дня назад +7

      ​@@sourabhmule5295 सुपारी कोण घेते निवडणूकीचा निकाल लागल्यावर सर्व महाराष्ट्राला कळेल ..

    • @SachinKamble-pu1ut
      @SachinKamble-pu1ut 23 дня назад +5

      दोन्ही एकाच नाण्याच्या बाजु.. एक direct तर दुसरा..... Indirect

  • @user-zq2he6ec3w
    @user-zq2he6ec3w 24 дня назад +175

    महाराष्ट्र ची शान बाळासाहेब आंबेडकर. आमची ताकद. जयभीम. जयशिवराय

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 23 дня назад +3

      Prakashambedkaranimahavikasaghadisobhatjailahavahotfaidajhalaastajaishivraijaibheem

  • @spsawalecreation8829
    @spsawalecreation8829 22 дня назад +6

    भाऊ डॉ बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार स्वतः राजा बनण्यासाठी दिला आहे. कोणाचा दलाल या चमच्या बनण्यासाठी नाही.
    आम्ही काल ही आंबेडकरां सोबत होतो आणि आजही आंबेडकर सोबत आहोत

  • @anuragdhainje3295
    @anuragdhainje3295 23 дня назад +4

    VBA ❤️
    Only Prakash Ambedkar 🙏👑

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 24 дня назад +57

    बाळासाहेब आंबेडकर यांनी हेमंत करकरे विजय साळसकर अशोक कामटे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निकम साहेब यांच्याकडून घ्या

    • @meenasarvade1973
      @meenasarvade1973 17 дней назад

      Jadhav,please do as the question is posed before you

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale6062 24 дня назад +89

    तुम्ही वंचित ऐक ही उमेदवाराचे मतदाना पूर्वी काहीही बोला नाही मग आता का बातमी करता वंचित ची

  • @MosesMarkam
    @MosesMarkam 23 дня назад +2

    वंचित बहुजन आघाडी हिंगोली लोकसभा 100% विजय होणार

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 24 дня назад +2

    तुमचं निराधार व बिनडोक विश्लेषण निरर्थक आहे..
    जनता वंचित सोबत आहे.

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 24 дня назад +283

    जर महाराष्ट्र मध्ये सर्व पक्षांतर एकटे एकट्याने लढले तर सर्वांना चेत करेल इतकी ताकत आहे वंचित बहुजन आघाडीचे

  • @user-gx4yi1dg6w
    @user-gx4yi1dg6w 24 дня назад +178

    कीती बोंबला तुम्ही
    आम्ही जय भीम वाले
    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 23 дня назад +2

      Uddhav jati wadi ahe manun prakash ambedkar sahebana pratisath dila nahi

  • @sushilkumarwaitingforbubu
    @sushilkumarwaitingforbubu 24 дня назад +8

    आम्ही गरीब मराठे वंचित सोबत आहोत.......जय शंभुराजे

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад

      हाड आम्ही मराठे नोटा ला मतदान करू पण वंचित ला नाही

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 23 дня назад

      Ka re bhau​@@sourabhmule5295

    • @sushilkumarwaitingforbubu
      @sushilkumarwaitingforbubu 23 дня назад +1

      गरीब मराठ्यांना प्रस्थापित पक्षाने किती उमेदवार दिले मुळे साहेब काही माहिती आहे का???.......की त्यांची धुणी धुण्यात धन्यता वाटते

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 22 дня назад +3

    फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 24 дня назад +72

    सर बाळासाहेब आंबेडकर लाचारीचे राजकारण करत नाहीत त्यांनाच नावे‌ ठेवण्या‌ ऐवजी तूम्ही मविअ ला‌ का विचारत‌नाहीत कारण त्यांनी खोके‌ दिलेली असतात

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 24 дня назад +181

    चुकीचे विश्र्लेशन, 2 जागा देऊ केले

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 24 дня назад +8

      4 jaga det hote 2 tari jinklya asatya nantar vidhan sabha mumbai mahanagarpalika madhe ka,it ka,i 5 MLA and 50 nagarsevak purna maharashtrat nagarpalika mahanagarpalika madhe tari alle asate nivdun khup farak padto hyane atta kahi nagarsevak akola kahi mumbai madhe 2 4 pune madhe 1 2 yetil ashyane paksh kasa vadhel

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 24 дня назад +5

      @@vkwagh2738 ते पण हारणाऱ्या जागा की तिथे कांग्रेस आणि राष्ट्रवादी चे काहीच वोटिंग नव्हते,

    • @indian62353
      @indian62353 24 дня назад +9

      ​@@Sunil_Patil171अकोल्याची जागा पण दिली होती, ती काय हरणारी जागा आहे का? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @VARTMANRASHTRA
      @VARTMANRASHTRA 24 дня назад +3

      कधी कधी वाटतं अभ्यासा शिवाय विश्लेषण 😂

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 24 дня назад +2

      @@Sunil_Patil171 1 tar jaga Alli asati nagarsevak jari zale tari party la haatbhar lagto.

  • @santosh1123
    @santosh1123 23 дня назад +3

    वंचित चे उमेदवार उभे राहावे हे भारताची गरज आहे.... जय श्रीराम

  • @user-gx3xf4vx1m
    @user-gx3xf4vx1m 24 дня назад +3

    मिडिया चौथा स्तंभ आहे भारतीय मिडियाने जबाबदारीने विज्ञानवादी विचार जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे फुले शाहू आंबेडकर विचार धारा ही शिक्षण प्रबोधनाचा वारसा आहे परमोच्च विकासाचा कल्याणाचा मार्ग आहे लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मिशन आहे बाबासाहेबांची चळवळ आहे ते चालवतात

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 24 дня назад +97

    जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 24 дня назад +1

      आशिष साहेब, आम्ही सगळ्यांवर लक्ष ठेवून आहोत. वेळ, काळाची वाट पाहणार आहोत.

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 24 дня назад +128

    आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कायम राहू ✌️❤👍

  • @MosesMarkam
    @MosesMarkam 23 дня назад +2

    वंचित बहुजन आघाडी हिंगोली लोकसभा (15) 100% विजय होणार

  • @advika927
    @advika927 23 дня назад +2

    बाळासाहेब यांचा निर्णय कधी चुकणार नाही. आम्ही नेहमी आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहणार

  • @ravi10105
    @ravi10105 24 дня назад +113

    एक पुण्याचं उदाहरण देऊन तुम्ही विचारताय की वंचित कडे उमेदवार होते का मग बाकीचे उमेदवार काय ढगातून पडले का?
    आणि इतर पक्षातील उमेदवार कोण कोणत्या पक्षातून आयात केलाय यांवरही विश्लेषण करा.

    • @kz_mation_9860
      @kz_mation_9860 24 дня назад +8

      शिर्डी . उत्कर्षा ताई रुपवते ( कॉग्रेस )

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 24 дня назад +1

      Sangli madhe patil

    • @ravi10105
      @ravi10105 24 дня назад

      @@kz_mation_9860 सर्वच पक्षात इकडून तिकडून उमेदवार आले आहेत पण काही पत्रकार जाणीवपूर्वक वंचितलाच टार्गेट करतात

    • @amolbhagat56
      @amolbhagat56 24 дня назад +5

      उत्कर्षां ताई चा VBA माहेर घर आहे

    • @adityakakade166
      @adityakakade166 23 дня назад

      ​@@kz_mation_9860mitra Congress shivsena rashtrawadi yani bagh na konache ummedwar ghetle ani ummedwari dili tumchyasarkhyana vba ch khup tochatay

  • @mahendrawankhade6159
    @mahendrawankhade6159 24 дня назад +34

    विकाऊ मिडिया यालाच म्हणतात

  • @VARTMANRASHTRA
    @VARTMANRASHTRA 24 дня назад +3

    निकाल येऊ द्या कळेल या वेळी वंचित काय आहे ज्यांना वाटल ताकत नाही ते तर रडतील की काय असे वाटत आहे

  • @gajanans5510
    @gajanans5510 23 дня назад +2

    आशिष सर आपले विश्लेषण अचूक असते पण बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग नेहमी वंचित लाच मतदान करणार आहे हे विसरू नका
    ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉

  • @user-xl2lo8ub8q
    @user-xl2lo8ub8q 24 дня назад +81

    अशिष जाधवचे मालक जे सांगणार तेच बोलणार.

    • @1Rahul9
      @1Rahul9 24 дня назад +3

      अगदी योग्य बोललात.👍

    • @amolbhagat56
      @amolbhagat56 24 дня назад +3

      100% right

    • @vasanttgaikwad39
      @vasanttgaikwad39 24 дня назад +3

      बरोबर आहें.

  • @surajawchar1980
    @surajawchar1980 24 дня назад +37

    सर तूही हे चुकी चे विश्र्लेश करत आहा

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 23 дня назад +1

    आरे आम्हाला काय तुमचा सारख चटाया उचलणारे समजलं काय.
    आंबेडकर घरण्याशी सदैव एकनिष्ठ राहू आम्ही.❤

  • @mechanicalengineer6156
    @mechanicalengineer6156 17 дней назад +2

    वंचित बहुजन आघाडी ची महाराष्ट्रात 1 सुद्धा जागा येणार नाही

  • @user-iu3pe3hu7b
    @user-iu3pe3hu7b 24 дня назад +76

    जाधव साहेब तुमी बघाच वंचितची 2024ची निवडणूक मदे काय ताकत आहे तुमि चुकीचं विसलेशन करत आहात बाळासाहेब इतके मोठे नेते आहेत ते तुमाला 2024च्या निवडणुकीतून कळेल वंचितची मताची टकेवारीवाढलेली दिसेल

    • @aarsirsath
      @aarsirsath 24 дня назад

      काँग्रेस चा agent आहे हा.
      धिक्कार असो !!! धिक्कार असो!!! काँग्रेस चा.
      लक्षात घ्या, आमचा नेता स्वाभीमानी आहे , दुसऱ्या सारखा लाचार नाही.
      कॉंग्रेस नी दाखवून दिलं की ते किती जातीयवादी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर म्हंटलं होते की काँग्रेस जळते घर आहे. त्यांना वंचीत मते पाहिजे पण वंचीत सत्तेत नको. धिक्कार असो आशा नीच आणि कपटी काँग्रेसचे नेत्यांचा.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 23 дня назад

      असे फक्त भिमटयाना वाटते 😂😁😀😂😁😀😂

    • @user-cf7ji3un3m
      @user-cf7ji3un3m 23 дня назад

      पूर्वी ५ टक्के मतदान होत आता २ टक्के मत मिळणार. तोंड पाण्यात आनंद घ्या.

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 24 дня назад +35

    वंचित चे मनोबल कमी करण्या साठी आत्ता वंचित बद्दल बोलतायत संपूर्ण इलेक्शन चालू असताना एकही शब्द वंचित बद्दल बोलतं नव्हते

  • @user-sz1uu6uf9t
    @user-sz1uu6uf9t 24 дня назад +52

    ह्या निवडणुकीत 15% मतदान होणार वंचित ला

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад +2

      4 टक्के

    • @user-sz1uu6uf9t
      @user-sz1uu6uf9t 24 дня назад +1

      @@sourabhmule5295 घोडे आणि मैदान लांब नाही लवकरच कळेल

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад

      @@user-sz1uu6uf9t एक जगा येत नाही काही नाही नुसत्या तोंडाच्या वाफा 😂😂

    • @vaibhavjadhav7691
      @vaibhavjadhav7691 23 дня назад +1

      2 % मिलतील

    • @ajaybhagat7290
      @ajaybhagat7290 23 дня назад

      ​@@vaibhavjadhav7691 😂😂 baghshil

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 24 дня назад +2

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @samadhansavkare1148
    @samadhansavkare1148 24 дня назад +26

    VBA मांडलेल्या मुद्द्यांच विश्लेषण आपण केलं का?

  • @vishwabhushanjamnik4891
    @vishwabhushanjamnik4891 24 дня назад +24

    Now, I really appreciate the VBA and Adv. Balasaheb Ambedkar.

  • @soundongaer1907
    @soundongaer1907 24 дня назад +2

    महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष्यांनी स्वतःच्या भरोशावर निवडणूक लढवावी म्हणजे कोणाची अवकात किती आहे सर्व महाराष्ट्रातील लोकांना समजणार आणि कोणत्या पक्षाजवळ किती मतदान आहे ते पण समजणार मतदान समजल्यावर कोणताही राष्ट्रीय पक्ष फुग्यात राहणार नाही वंचित बहुजन आघाडी जवळचे मतदान आहे ते फक्त एकट्या पक्षाचा आहे परंतु बाकीचे सर्व पक्ष तीन चार पक्ष सोबत राहुन निवडणूक लढवतात आणि विजय होतात आणि स्वतःला पावरफुल समजायला लागतात महाराष्ट्रात फक्त एकच पक्ष पावरफुल आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्ष जवळ जे काही मतदान आहे ते फक्त स्वतःचा आहे

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 24 дня назад +2

    सर्व पक्षांनी स्वबळावर लढावे आणि आप आपली ताकद पाहावी 💙

  • @user-gx4yi1dg6w
    @user-gx4yi1dg6w 24 дня назад +35

    Result लागल्यावर आस नको बोलू
    आशिष
    वंचित मुळे आम्ही पडलो

    • @prathamesharage
      @prathamesharage 23 дня назад +2

      तुम्ही म्हणू शकता का कि वंचित ची सीट आली? फक्त पडू शकता आणि पाडू शकता

    • @ajaybhagat7290
      @ajaybhagat7290 23 дня назад

      ​@@prathamesharageho Akola Madhe Pune madhe Shirdi madhe mhanu shakto ki amchi seat khalali nashik madhe pn

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 23 дня назад

      कुणाला पाडण्यात मोठा आनंद नसतो, जिंकण्यात असतो

    • @prathamesharage
      @prathamesharage 23 дня назад

      @@arunkagbatte7865 ज्याची लायकी जेव्हडी एवढेच विचार... पकू शेठ चे भक्त आणि अक्कल यांचा काही संबंध नाही

    • @user-gx4yi1dg6w
      @user-gx4yi1dg6w 23 дня назад

      @@arunkagbatte7865 जिंकत तर कासव पण
      आम्ही वाघ आहोत..
      आम्हाला हार जीत not important

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 24 дня назад +36

    जाणून बुजून चैनल वाले वंचित ला बाजूला टाकत आहेत कारण न्यूज चैनल वाले कुठेही वंचित चे बातमी लावत नाहीत आशा मनुवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад

      वंचित च स्थान काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एकही उमेदवार किमान दोन नंबरला येईल का याची पण शक्यता नाही स्वतंत्र लढून हाताला काहीच लागणार नाही बाकी भाजप जर काही सुपारी. देत असलं तर ठीक 😅

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 23 дня назад

      वंचित च्या लोकांचे थोबडे लै बेकार असतेत म्हणून बातमी लावत नाही 😂😀😁😂😀😀😀😀😀😀😀😀😁😂😀😁😂

  • @siddharthjadhav1261
    @siddharthjadhav1261 24 дня назад +2

    आशिषजी, तुम्ही आशा सोडलीत ,आम्ही नाही.

  • @abhijeetpandagale851
    @abhijeetpandagale851 23 дня назад +2

    वंचितचे भवितव्य उज्ज्वल आहे. वेळ लागेल, अडचणी येतील, प्रस्थापितांविरुद्ध उभे राहुन वंचितांची सत्ता या महाराष्ट्रात आणणारा स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी पक्ष नक्कीच महाराष्ट्रातील जनता स्वीकारेल.

  • @maheshnitnaware1514
    @maheshnitnaware1514 24 дня назад +16

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी महविकास आघाडी समोर 4 प्रस्ताव ठेवले होते. त्यावर पण एक व्हिडिओ बनवा .त्या मुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी युती केली नाही .

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 24 дня назад +174

    महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, युपी मध्ये मायावती

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад +6

      मत विभाजना साठि 😅

    • @seerate-mustaqim6903
      @seerate-mustaqim6903 23 дня назад +3

      अंधभक्ताना सत्तेत आणण्यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे
      यांच्या उम्मीदवाऱानी ५००० ते ५०००० पर्यंत मते घेतली मुसलमान व दलित समाजाची ५ ते १०० च्या ५०० च्या फरकाने बीजेपी उम्मीदवार मुस्लिम व दलित बहुल भागातुन जिंकुन दिली आहे
      यु पी मध्ये मायावती ने मुस्लिम दलीत उम्मीदवार दिले १०० पेक्षा अधिक उम्मीदवार मतांचा विभाजन होऊन बीजेपी उम्मीदवार जिंकुन देन्याचा काम केले आहे़

    • @buddhabhushanmeshram2144
      @buddhabhushanmeshram2144 22 дня назад

      @@seerate-mustaqim6903kiti vidwaan ahes te tu

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 19 дней назад

      ​@@seerate-mustaqim6903tu nich ki yahi soch prakash ji ko ab hindusthsn me chelenge nahi zute vada pav bhakt 😂😂

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 24 дня назад +1

    बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचारसभेत देशपातळीवरील उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे इतर सर्व पक्षाकडून घ्या जाधव साहेब

  • @nikhilgaikwad7611
    @nikhilgaikwad7611 24 дня назад +2

    आंबेडकर कालही स्वाभिमानी होते आजही स्वाभिमानी आहेत ते उद्या ही राहतील

  • @ninaadpatil7701
    @ninaadpatil7701 24 дня назад +70

    जाधव सर ... निवडणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वंचित बहूजन आघाडी ची अँलर्ज होती की एकदम झोपले होते..
    आता एकदम वंचित ची आठवण झाली

    • @user-qr6cz4tg1p
      @user-qr6cz4tg1p 23 дня назад

      अगदी बरोबर

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 22 дня назад

      😊....तेव्हा घेतलेली सुपारी आता चावत बसले आहे 😊😊😊

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 24 дня назад +48

    लोकमत ने बाळासाहेबांच्या सभा लाईव्ह दाखवल्या नाही ,पक्षपाती पणा केला

    • @vasanttgaikwad39
      @vasanttgaikwad39 24 дня назад

      पक्षपाती पणा तुम्ही केला.एक ही सभा दाखवण्याचे धाडस केले नाही आपण. 🤔

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 22 дня назад +1

    तुम्ही इलेक्शन असताना महत्वाच्या वेळी वंचीतच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आता तुमच्या असल्या चर्चांना काहिच अर्थ नाही. लाखो लोक वंचीत सोबतच आहेत आता आमचा तुमच्यावर विश्वास नाही❤❤❤

  • @nitingaikwad4735
    @nitingaikwad4735 23 дня назад +3

    अरे बाबा तू निवडनुक सांपली कि संगतों 4जागा दिले आनी नावे पण संगीतली छ. समभाजी नगर, सांगली, शिर्डी, पुणे,अकोला, नाशिक, बीड ईथे पण बोल ना वंचित प्रभावी आहे म्हणून कीती घेतला
    बालासाहेब समोर बोल तुला साहेब नागड़ा करतील

  • @devingle-zi4ui
    @devingle-zi4ui 24 дня назад +80

    जाधव साहेब भडवेगीरी करु नका चार जागेचा प्रस्ताव कधीच दीला नाही, आणि याअगोदर चर्चा सूरु असतांना तुम्ही का बोलले नाही

    • @GowardhanDongardive
      @GowardhanDongardive 23 дня назад

      Your analysis will totally wrong on 4 June

    • @mangalagongale406
      @mangalagongale406 23 дня назад +1

      फक 2जागा दिल्या होत्या

    • @user-gx4yi1dg6w
      @user-gx4yi1dg6w 23 дня назад

      आरे bhadya
      Zhatya.
      तुझ्या बापाचा पण बाप आहे
      तु कोणाला बाप मानतो हे मी नाही ठरू शकत
      तो तुझा अधिकार आहे कुणाला बाप मानायचे
      आम्ही.. तुझ्या.......
      वंचित

    • @devraobahadure7674
      @devraobahadure7674 22 дня назад

      जाधव 04 जुन ऐऊद्या मि पेँशनर माजि सैनिक आम्ही .नोट दिली मत दिले.डाँ बाबा साहेंबाना पन तुम्ही वेठिस धरल तीमच नवल नाही...

    • @user-gx4yi1dg6w
      @user-gx4yi1dg6w 22 дня назад

      @@devraobahadure7674 तुम्हाला काय म्हणायचे आहे काही कळाले नाही

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 24 дня назад +25

    BJP/RSS ची A,B,C टिम कोण कोण आहेत ते जनतेला माहित आहे. जनतेला तिसरा पर्याय VBA होऊ नये याची काळजी विरोध्दक घेत आहेत.लाचारी व गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमाने हार- जीत पत्करने त्याला योध्दा म्हटले जाते.

  • @narayankamble4811
    @narayankamble4811 23 дня назад +1

    जाधव सर वंचित चे लोक हे आता फार हुशार झालेली आहेत त्यांना आता विद्यमान आदरणीय प्रकाश Ambedkar साहेब यांच्या शिवाय कोणीही सांगन्याची गरज नाही आणि ते ईतर लोकांचे ऐ कनार पण नाही जय संविधान जयभारत जय लोकशाही आणि जयभीम

  • @user-kp1ny5qm8t
    @user-kp1ny5qm8t 23 дня назад +1

    आशिष जाधव! तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहात तुमचा मेंदू पूर्ण मनुवादी आहे!

  • @jitendrakamble2679
    @jitendrakamble2679 24 дня назад +19

    वंचीत ची काळजी करू नका आम्ही फक्त अधिकृत पक्ष कधी होतोय त्याचीच वाट पाहतोय मग बघू

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 24 дня назад +11

    Only VBA 👑

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 23 дня назад +1

    मी एक प्रामाणिकपणे सांगेल की फक्त 1 मत किंवा कितीही टक्के असो ते 1 रुपया ही न घेता झालेले मतदान आहे याचाच आम्हाला अभिमान आहे Only VBA 💪 👍 आम्ही आहोत समाधानी चिंता नसावी

  • @sandeepwalanju8637
    @sandeepwalanju8637 22 дня назад +1

    अशिष सर.एकच मी बोलू शकतो.हार कर जितने वालोंको बाजीगर कहते हैं.
    कारण ही विचारांची लढाई आहे. ८५% बहुजन समाज ह्या विचारांशी जोडला गेला तर जीत पक्की.वेळ लागेल पण सुर्य चंद्र, हे रोज दिसतात तसेच फुले,शाहू, आंबेडकर ह्याच्या विचारांची व्यापक्ता वाढतच राहील.
    जयभीम

    आंबेडकर हे ब्रॉन्ड आहेत.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 24 дня назад +8

    आम्ही अजून बळ वाढवू आणि विधान सभा स्वतः लढू पण कुणाचे गुलाम होणार नाही only VBA

    • @shiddu8135
      @shiddu8135 8 дней назад

      वाढव अगोदर त्याला निवडून आण

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 24 дня назад +8

    मा.प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मतदांरावर डोळा ठेवून आपला फायदा करायचा.पण त्यांना आपल्यातून जागा द्यायच्या नाहीत.

  • @Ashwingawali
    @Ashwingawali 24 дня назад +2

    मत मिळतील की नाही त्याची काळजी करू नका साहेब 4 जूनला समजेल मग बसा बोंबलत 😂😂

  • @rajivo4306
    @rajivo4306 24 дня назад +1

    एक ही जागा नाही जिंकलो तरी चालेल पण स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण करत आहेत बाळासाहेब. आज ना उद्या यश नक्कीच मिळणार. म्हणुन आम्ही फक्त बाळासाहेबां सोबत च.

  • @keshavmendhe1036
    @keshavmendhe1036 24 дня назад +65

    कोण निवडून येतील काय नाही याचेशी आम्हाला काय देणं घेणं नाही वंचितलाच पुढे मत देणार.

  • @sachinkamble3547
    @sachinkamble3547 24 дня назад +61

    खुप छान तुमच्या कडून ही अपेक्षा न्हवती कितीला विकला गेलात.......

  • @thedialogue5246
    @thedialogue5246 21 день назад +1

    आशिष जी उपद्रवी मूल्य हे शब्द तुमच्या कुवतीच्या बाहेरचे आहेत तेंव्हां या नंतर शब्द सांभाळून वापरावेत.
    तुम्ही कदाचित मा. वी. आ चे समर्थक, प्रचारक आहात अथवा तुम्हाला भाग पाडले असेल असे दिसत आहे.
    या वेळस बाळासाहेबांना किमान ७ टक्के मत मिळतील....❤

  • @sanjaygovindmujmule312
    @sanjaygovindmujmule312 22 дня назад +1

    चारही पक्षांनी आपापल्या स्वबळावर लोकसभा लढायला पाहिजे होते मग समजले असते एकाही पक्षाची एकटे लढण्याची हिंमत नाही एकमेका सहाय्य करू अवघे धरू अशी गत सर्व पक्षांचे महाराष्ट्रात झालेली आहे

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 24 дня назад +9

    Only prakash ambedkar sir great lidar

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 24 дня назад +18

    Samaj Vanchit Sobat aahe , Don't worry ❤❤❤❤

  • @suradkar.a1class683
    @suradkar.a1class683 23 дня назад +1

    हे मात्र निश्चित आहे, जे-जे मिडियावाल्यानं श्रध्येय बाळासाहेबांच्या बाबतीत बातमी तयार करत असतील तर सर्व भारतियांनी समजून घ्या की,साहेबांची पावर किती आहे.

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 22 дня назад +1

    स्वाभिमान लोक सर्वात ग्रेट असतात❤

  • @nikhilwarghat9951
    @nikhilwarghat9951 24 дня назад +30

    Prakash ambedkar game changer tarnar

    • @user-hr4lk6wy6b
      @user-hr4lk6wy6b 23 дня назад

      Barober, BJP la phayda honar.

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 23 дня назад

      पण निवडून हि यावेत, मागच्या सारखे होऊ नये

  • @user-wx5li1tm6s
    @user-wx5li1tm6s 24 дня назад +17

    आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार

  • @sabdhirborkar401
    @sabdhirborkar401 23 дня назад +1

    तुम्ही किती पण नेगेटिव्ह सांगत राहाल तरी पण स्वाभिमान आहे बाळासाहेब विषयी आम्हाला.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 18 дней назад +1

    स्वतःच्या घराची प्रॉपर्टी वाढवणाऱ्या पक्षाची तुलना स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी शी करु नका

  • @vikashire5292
    @vikashire5292 24 дня назад +91

    प्रकाश आंबेडकर हे एक स्वाभिमानी नेते आहेत. आणि त्यांच्या मागे असलेले पण स्वाभिमानी आहेत. तुमच्या सारखे विकले गेलेले लोक नाहीत

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад +3

      विचार करा कनाच्या जीवावर चालाय सर्व निवडणूक वंचित ला भाजप फंडिंग करत आहे लक्षात कस येत नाही 😢

    • @prathamesharage
      @prathamesharage 23 дня назад +1

      इतका स्वाभिमान आहे कि ज्या शरद पवारांना शिव्या घालायच्या त्यांच्याच मुलीला पाठिंबा द्यायचा.. ज्या ठाकरेन्ना आता शिव्या घालायच्या त्यांच्या सोबत तीन वर्ष युती करायची... काँग्रेस ला शिवग्या घालायच्या पण काँग्रेस च्या उत्कर्षां रुपवते यांना तिकीट द्यायचं.. त्यांच्याच विशाल पाटलांना पाठिंबा द्यायचा...काहीही करून मत फोडायला बघायचं

    • @PrakashGaikwad1610
      @PrakashGaikwad1610 23 дня назад

      ​@@sourabhmule5295 gap re lavdya neet bolaych tuja bapala funding kel asel aani tuza aaila .ek ek shot det asel ma

    • @neerajkamble4921
      @neerajkamble4921 23 дня назад +2

      I wish I could had 1000 likes ❤😊

    • @open_challenge007
      @open_challenge007 22 дня назад

      स्वाभिमानी आहे... तर घरातच बसून राजकारण करा ना? 😀

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 24 дня назад +85

    सर्व पक्ष विकले गेले पण adv प्रकाश आंबेडकर हे न विकलेले समाजाचे सर्वात नेतृत्व आहे आणि जनता adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभी आहे 🙏🙏🙏🙏

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 24 дня назад +17

      ते स्वतः BJP ला विकली गेलेय ....

    • @rahulsarate5080
      @rahulsarate5080 24 дня назад

      ​@@Vaibhavd416kahi proof aahe ka Bandhu kahi confirm nashtana kahi coment Karu naye

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 24 дня назад

      ​@@Vaibhavd416tuzhya gandit dum asel tar siddh kar..I ghalya mahabhankas aaghadi aani BJP chya kutrya

    • @vijaypitale7087
      @vijaypitale7087 24 дня назад

      काय पण का? भाऊ....जर विकले गेले नस्ते तर नि तर कोणी सोबत तरी युवती करून स्वतः नि समाजाचे वंचितचे तीन तरी खासदार नी विस ते बाविस आमदार झाले आस्ते... असो त्याची तरी सिट निवडून यावि ही इच्छा आहे पण नि पण ते ही होनार नाही...कारण ईगो नी सेटलमेंट. प्रकाशजीचे गृहमंत्री हे बृहामन आहेत भाऊ हे विसरू नका.... एक सागु का?....या जगात एकच साहेब.... डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकर.... नंतर सर्व लुच्चे नी स्वार्थी.... जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी 🇮🇳🙏🇮🇳

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 24 дня назад

      @@Vaibhavd416 what's University che स्टुडंट्स

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 23 дня назад +2

    अकोला मधे काही दगा फटका झाला तर काँग्रेस ने पुढचा विचार करावा त्यांना काय होईल महाराष्ट्रात उध्दव ठाकरे आणि शरद पवार बिजेपी सोबत जाण्यास तयार आहे. .

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 23 дня назад +1

    जाधव सर , यावेळी वंचितचा टक्का हा 10 ते 11 पर्यंत पोहोचू शकते

  • @milindkhandizod7100
    @milindkhandizod7100 24 дня назад +5

    मते वाढणार.

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 24 дня назад +29

    प्रस्थापितांनी कितीही चाल खेळा बाळासाहेब स्वाभिमानी नेते आहेत त्यामुळे ते झुकणार नाहीत. ते चालत राहतील व्यवस्थित पक्ष संघटना बळकट आहे. फक्त पैसा कमी आहे.

  • @Balusalave988
    @Balusalave988 22 дня назад +1

    जाधव साहेब तुमच्या प्रमाणपत्राची गरज वंचित बहुजन आघाडीला मुळीच नाहीये वंचित बहुजन आघाडीचा मतदार जो आहे ना तो स्वाभिमानी मतदार आहे

  • @sanghpalkamble505
    @sanghpalkamble505 23 дня назад +1

    वंचितचा उमेदवार निवडून येवो अथवा न येवो माझे मत वंचित बहुजन आघाडीलाच असते.
    भविष्यात वंचितचा मतदार वाढणार यात शंका नाहि.

  • @vijaywarghat8492
    @vijaywarghat8492 24 дня назад +7

    वा वा वा याना माहीत आहे

  • @shrawankamble3217
    @shrawankamble3217 24 дня назад +29

    आशिष जी आमच्या बद्दल कुणीही चिंता करायची गरज नही. आम्ही यावेळी नक्कीच 70 ते 8o लाख मतदान घेतले आहे.
    तसेच आमचे तीन ते चार खासदार यावेळी संसदेत दिसतील हा आमचा विश्वास आहे 👍

    • @amolbhagat56
      @amolbhagat56 24 дня назад +1

      🙏 जय भीम मित्रा 100% Right

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 24 дня назад +2

      एकही जागा येत नाही आणी गेल्यावेळ सारखी मत ही मिळणार नाहीत लोकांना दलित पण बोलून दाखवत नाहीत पण त्यांना माहित झाल वंचित भाजप ची बी टीम आहे

    • @shrawankamble3217
      @shrawankamble3217 23 дня назад

      @@sourabhmule5295
      अस बोलन म्हणजे ते सिद्ध करावे लागते चोक्या, तु फक्त तुझा मोबाईल नंबर दे, नाही तुला सिद्ध करायला लावलं तर बघ.

  • @TV-ti1jx
    @TV-ti1jx 24 дня назад +2

    Vba पक्ष 2019 पेक्षा 2024मध्ये जास्त पॉप्युलर झाला आहे याचा अर्थ असाकी 2024 मध्ये जास्त मतदान vba ला नक्की मिळेल हे कोणत्या बेस वर असे बोलतात की पैसे घेऊन बोलतात त्यांनाच माहित? कोणाला काय वटते ते नक्की सांग

  • @bhaskartribhuvan7665
    @bhaskartribhuvan7665 17 дней назад +1

    अहो साहेब प्रकाश आंबेडकर साहेब हे mva सोबत जायला तयार होते की.
    पण mva आघाडीला प्रकाश आंबेडकर साहेब यांना सोबत घ्यायचेच नव्हते हे कधी सांगणार आहात की नाही?

  • @PBS892
    @PBS892 24 дня назад +6

    VANCHIT ....CHI HAVA 4 JUNE LA BAGHA....TUMHI KITI HI JATIYWAD KARA....VANCHIT LA 80 LACS VOTE MILNAR ....

  • @user-bl4hg5bs5r
    @user-bl4hg5bs5r 24 дня назад +28

    तुमच्या सारखे लाचार नाही बाळा साहेब स्वाभिमानी आहे म्हणून हरलो तरी चालेल

  • @SantoshGaikwad-su3wj
    @SantoshGaikwad-su3wj 20 дней назад +1

    आमची चळवळ लाचार नाही
    आमच स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय
    बाळासाहेब आंबेडकर ....
    .

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 22 дня назад +1

    वंचितचा एक पण खासदार निवडून नाही आला तरी कोणत्याही पक्षासमोर लाचार होणार नाहीत...

  • @kishorpawar9705
    @kishorpawar9705 24 дня назад +14

    चांगल्या मानसाचे वाट लावायची

  • @ashoksonawane2587
    @ashoksonawane2587 24 дня назад +14

    70ते75 लाख मते पडतील नक्कीच

    • @kevalkhawane
      @kevalkhawane 24 дня назад +1

      jaga 0

    • @amolbhagat56
      @amolbhagat56 24 дня назад

      माझ्या मते 3 जागा आम्ही जिकल्या शिर्डी पुणे अकोला आणी सांगली मधील अपक्ष उमेदवार

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 18 дней назад

    पत्रकारानो निकाल लागल्यावर समजेलच वंचित बहुजन आघाडीची ताकद !
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️

  • @deepakshingare8655
    @deepakshingare8655 23 дня назад +1

    पत्रकार सर आपण बरोबर बोलत आहेत , पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा महानगर पालिका चे election लागण तेव्हा वंचित ताकत दिसेल आणि तिथून वंचित चा base पक्का होईल

  • @chandrahassomkuwar6439
    @chandrahassomkuwar6439 24 дня назад +15

    पोपट बोलतोय का...अस तर नाही वाटत

    • @sharadsalve3761
      @sharadsalve3761 24 дня назад

      नका फेका फेकी करू

  • @vaibhavdhembre6165
    @vaibhavdhembre6165 24 дня назад +3

    कायम VBA सोबत आम्ही

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 24 дня назад +1

    आपण चिंता करू नका.बाळासाहेब आहेत ना खंबीर आमच्या भविष्याची काळजी करणारे
    .जियंगे तो और लडेंगे
    . जयभीम

  • @vishalpawar284
    @vishalpawar284 24 дня назад +23

    आशिष जाधव आपण किती जिल्हानिहाय बाळासाहेब यांच्या सोबत कॅम्पिंग केली किंवा आपण हे जे विश्लेषण केलेत त्या मागे कोणत्या प्रयोगातून आपण ह्या तर्कापर्यंत पोचलात