आमचे प्रिय मित्र शाम भाऊ धानुरे यांची अत्यंत चांगली कामगिरी व कौतुकास्पद मुलाखत त्यांना व त्यांच्या कुटुंबाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन शाम भाऊ
प्रदीप मुरमे सर खूप छान मुलाखत आहे. आमचे परिवाराचे जावई श्री. श्याम (बाबू) अरविंदराव धानुरे यांची प्रेरणा देणारी मुलाखात प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏 सूर्यवंशी (माकणीकर) परिवार, निलंगा
आशाप्रकरे मोठयाकी करतात शेतकरी........ त्यांचं पाहून नवीन तरुण शेतकरी लावताय 🍇🍇 द्राक्ष बाग अन घेतात कर्ज बोकांडी करून....... अन उत्पन्न काही निघत नाही.पण कर्ज मात्र वाढत जातं.
सिरसल गाव हे शेतीत विविध कामात पुढें आहे खुपच अभिमान वाटतो..👳🙌
💯
श्यामभाऊची ही यशोगाथा निश्चितच युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे!!!💐💐💐💐
आमचे प्रिय मित्र शाम भाऊ धानुरे यांची अत्यंत चांगली कामगिरी व कौतुकास्पद मुलाखत त्यांना व त्यांच्या कुटुंबाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन शाम भाऊ
खूप छान काम करत आहात... खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
Khup chan 😊 abhinandan 💐 Jiju Ani Abba 👍
Khup chan interview jhala Pradeep Murme sir. Abhinandan Aaba ani Shyam bhauji cha. Inspiring 👍🏼👍🏼
प्रदीप मुरमे सर खूप छान मुलाखत आहे.
आमचे परिवाराचे जावई श्री. श्याम (बाबू) अरविंदराव धानुरे यांची प्रेरणा देणारी मुलाखात प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
सूर्यवंशी (माकणीकर) परिवार, निलंगा
फार आभ्यासु मुलाखत दिली धन्यवाद
Khup chan 👌👍 Abhinandan 💐💐
मुलाखत मस्त 💥🥳
Excellent work - very inspiring. 👍👍
खुप छान मुलाखत अशीच प्रगती होत राहावी श्याम भाऊ
Great interview
आशाप्रकरे मोठयाकी करतात शेतकरी........ त्यांचं पाहून नवीन तरुण शेतकरी लावताय 🍇🍇 द्राक्ष बाग अन घेतात कर्ज बोकांडी करून....... अन उत्पन्न काही निघत नाही.पण कर्ज मात्र वाढत जातं.
Khup Chan Mitra 👍👍 All the best for upcoming season 🍇
Excellent farming techniques ✨✨
Very nice👍🌹
Great 🙏🙏
Shyam Babu Khup chan ...
खुप छान🤩
Nice mama🍇🍇🍇
शाम बाबू.. बढिया
Mast sham bhau
क्रिमसन वराठी ला रूट स्टॉक कोणता वापरलेला आहे सर 🙏
👏👏
Yala zat mahiti nai bapachya jivavar challaye yach
Khar ahe
Hech bapach tik v hi lagat yogesh dada
Nashik च्या group चे नाव/नंबर देता येईल का ❤❤❤ खूप खूप सुंदर माहिती.., मिळाली..