Akshay Shinde एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालायाच्या वकीलांनी केला मोठा खुलासा; पोलिसांवर FIR होणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 13

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 11 дней назад +1

    बहोत खूब वकील साहेब.मला अक्षय शिंदे आईचे अश्रू टीव्ही वर पाहून खूप वाईट वाटून खूप दुःख झाले होते.आईचे अश्रु ह्या सर्वांना संपवतील.

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 11 дней назад +4

    भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी पूर्ण चौकशी आधीच त्याला संपवलं हे नक्की

  • @user-ssmss
    @user-ssmss 11 дней назад

    Right

  • @SalimMulla-lr9ix
    @SalimMulla-lr9ix 11 дней назад +1

    राजकीय आश्रय 💯

  • @thelifeofram1362
    @thelifeofram1362 11 дней назад

    1 नबर सर

  • @yogeshwagh4634
    @yogeshwagh4634 11 дней назад +1

    निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विनाकारण अक्षय शिंदे चा बळी गेला तो दोषी असता तर न्यायालयाने त्याला शिक्षा दिली असती

  • @SalimMulla-lr9ix
    @SalimMulla-lr9ix 11 дней назад

    अगदी बरोबर कायद्याची भीती पोलिस ला नाही...... त्यांना भीती झालीच पाहिजे

  • @GautamGonde-vd7my
    @GautamGonde-vd7my 11 дней назад

    या 5 पोलिस यांच्यावर गुन्हा नोंद करून रिमांड वर घ्या

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 11 дней назад

    बहोत बडेया इंटरप्रिटेशन अबाऊट केस

  • @mahadevmedical1985
    @mahadevmedical1985 11 дней назад

    Garibasathi encounter,ani shrimanta sathi amhi procedure follow karto