Manoj Jarange Patol | 'Pravin Darkar यांनी मागचे विषय सर्व सोडून अंतरवाली सराटी मध्ये चर्चेला यावं'
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Manoj Jarange Patol | 'Pravin Darkar यांनी मागचे विषय सर्व सोडून अंतरवाली सराटी मध्ये चर्चेला यावं'
#MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
हेला संडास लागली होती ना 😂😂😂😂 नाद खुळा पाटील च ❤
जरांगेला काही धंदा नाही पण, चपटी घ्यायची आणि भुकायच😂😂
😅😅संडास
😂😂
😅😅😂
बाळासाहेब आंबेडकर यांना सुपारी मिळाली फडणवीस कडून!
शेवटी ते संगेसोयरे आहे
जावई आहे 😂
Karachi Rao pakya dalal nighala 😂😂. Shrimant maratha prasthapit maratha ase mhanun marathyancha dwesh karto .
जरागें नी शरद पवार कडून किती सुपारी घेतली आरक्षण राहील बाजूला आणि नुसत राजकारण चालू आहे,लोकांच्या कानात बिड्या नाहीत.
@@S.S.K.999आरक्षणाच कोडं राजकारणचं सोडवू शकत
@@kishorpatil846 सोडवू शकत ना बरोबर आहे तुमचं मग काय मराठा सोडून इतर समाज वाऱ्यावर सोडून द्यायचा का? छ.शिवरायांनी असा संकुचित विचार केला असता तर महाराष्ट्राने स्वराज्य कधी पाहिले नसते, छ.शिवरायांनी 18 पगड तळागाळातील समाज एक करून स्वराज्य निर्माण केले जरागें फक्त मराठा आणि मलाच सगळे पाहिजे या आडमुठ्या भूमिकेतून शरद पवार यांचा राजकीय मार्ग फक्त सुकर करून राहिले गोर गरीब मराठा जैसे थे.
@@S.S.K.999ओओओओओओऑौ
आम्ही पूर्ण ताकदीने जरांगे पाटील यांच्यासोबत
पळ अय 😂😂
तो शरद पवार सोबत बसा लाळचाटीत
पाटलाच तोंड का सुजलय पण😂😂😂😂
बरोबर आहे, एक मराठा लाख मराठा
राउत साहेब माझे पाहुने आहेत।।। पन तर्बुज्याचे फैन आसल्या कारनाने राउताना पाण्डया त माझा 💯 हात असनार
हम सब जायेंगे लढेंगे जितेंगे मराठा आरक्षण नाहीतर 280 चा सुपडा साप
💯💯 पाटील म्हणतील तस... च होणार...... सत्य नही चूपता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
जरांगेला काही धंदा नाही पण, चपटी घ्यायची आणि भुकायच😂😂
शरद पवाराने मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी व इतरांना वाटून संपून टाकले तरी त्याविषयी काही बोलत नाही फक्त सरकारचा विरोध हा शरद पवाराचा लाळचाट्य आहे
आमचा विठ्ठल संघर्ष योद्धा
आमच खर नेतृत्व म्हणजे पाटील ❤❤❤❤❤
कालच पाटील बोलले
आज लगेच भेटीला हाजर
ऐसा डर होना चाहिये
आमदारकी धोक्यात दिसते म्हणून पळत सुटला मनोज दादा पाटील कडे😂
❤ एक मराठा लाख मराठा ❤
साहेब दरेकर हे फडणवीस साहेब यांच्या पाळीव आमदार पैकी एक आमदार आहेत., याच्यावर्ती निवडणुकीत मराठे खुप प्रेम करतील मतदान च्या माध्यमातून नक्की. विधानपरिषदेचे एक जागा खाली ठेवा याच्यासाठी
Kadak
जरांग्या निजामी मराठा शरद पवार चा लाळचाट्य आहे विशाळगडावर मोगलांच्या अतिक्रमणावर बोलणार नाही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी बसून शिव्या देत बोलतो
एक्या दणक्यात याची संडास राहिली😂
फडणवीस बद्दल बोलताना 105 आमदार गप्प का दररोज 10ते 15 आमदाराने उत्तर दिले पाहिजे
फडणवीस बदमाशी परंतु शरद पवार महा बदमाश आहे आणि तुमचा फायदा फक्त शरद पवार घेणार नंतर सगळे आपण बोंबलत बसणार
फडणवीसच इंग्रजांच्या पोटचा आहे मग कसले असनार तोंड आहे का बोलायला
जोपर्यंत महाराष्ट्राचे राजकारणातून देवेंद्र आणि शरद पवार बाजूला करणार नाही तोपर्यंत या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
समाजाच्या व्यथा एकदम बरोबर मांडतात जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
जय शिवराय
भाजपा आणि त्याचा मित्र पक्षांना यापुढे मराठा समाज मतदान करणार नाही खूप हाल केले मराठा समाजाचे देशोधडीला लावलं मराठा समाजाला..
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
जरांगेला काही धंदा नाही पण, चपटी घ्यायची आणि भुकायच😂😂
शिंदे हटाव म्हणा
Ek maratha lakh maratha❤
आम्ही सगळे मराठा जरांगे पाटलासोबत आहे
जय शिवराय पाटील ❤
केळ न्याय दिला तू मराठ्यांना अरे तसाच शिंदे अन शंभूराजे सोबत संडास करत आणि धूत बस
तु कशाला आला झक मारायला तु का कमेंट केला
सगेसोयरे चं आमिष हे मुख्यमंत्री शिंदेंचे राजकीय अपयश आहे
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
जरांगे दादा आपण येत्या निवडणुकीत 280 ऊभे करावे हि विनंती
दरेकर पडला पाहिजे तिथल्या मतदारसंघातील मराठ्यांना माझे कळकळीचे आव्हान आहे
Sagle padnar patil barobr karyakram lavnar
💯🚩
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@@jitendranavaleomnamahshiva4269 पडला म्हणून समजा आता
Are darekar vidhanparisadh amdar ahe
3:41 reporter लय हसला 😂
Patil❤❤❤❤
काहीं काम करतं नाही... सरकार मराठा समजा साठी........ हे फडणवीस आणि छगन हे दोघे.. का मराठा समाजाला दुय्यम... वागणूक देता....... मराठा शांत आहे पण सगळं बगत आहे वेळ आली की उत्तर देऊ......🙏😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
पाटील लय हसवता राव 😂😂
तुम्ही एकट्य दादांना विरोध नाही करत संपूर्ण मराठा समाजाला विरोध करताय
माणसाची जेवढी क्वालिटी तेवढेच बोलायला पाहिजे
Jai Shivrai Dada 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
हगवण बंद झाली का याची...😂
Dada❤❤
संडास बरी झाली वाटतय 😂😂😂
सगळे चे पाडणार
सरकार कस बनेल 😂😂😂😂
सुपडा साफ करायचा विधानसभेत
सरकार बरखास्त होणार मंत्र्यानो सामान advance मध्ये शिफ्ट करा बारीक सारीक सामान ची लिस्ट तयार ठेवा जनता फक्त विधानसभेची वाट पाहत आहे
MVA kadhun ghantaa ghya swatha 288 ladha nivdun yeu Ani aplyala padhatine arakshanasathi praytna Karu ugich phapat pasara gola karnyat arth nahi
We with Jarange patil ❤
राऊत साहेब धन्यवाद ❤
भाजपची B टिम वंचित आहे.
शेकडोनी मराठे नेते भाजप मध्ये आहेत
एक नंबर पाटील कायम सोबत तुमच्या
एक मराठा लाख मराठा
Patil ek number
फडणवीस याच्या कडून पैसे घेऊन बोलनारे नेते कळाले आता
सत्य कथन आहे
Ek no patil saheb
Mi jarange,6khoti fk jarange sobt❤❤❤
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
Only Jarange patil ❤
आता परत एक मध्यस्थी पाठवला सर्व आमदार खासदार लावा.आमच आरक्षणाचा विषय असाच लांबवत ठेवा आमच्या गोरगरीब लेकरांनि आरक्षणापाई किती दिवस अन्याय सहन करायचा..दादा काहीतरी निर्णय घ्या.
बार्शी तालुक्यातील ओबीसी समाज लक्षात् ठेवेल राऊत ला
राऊत ला
ECBC प्रमाणपत्र मिळत नाहीत आता सर्व ऍडमिन आणि नोकर भरती चालू आहेत खूप अडचण येतं आहेत सरकार याची दाखल घेतली पाहिजे
जो मराठा समाजाला विरोध करेल त्याला राजकारणात भुईसपाट करणार सुपडासाप ,🚩🚩एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा पाटील तुम्ही खंबिर आहात सर्व समाज आपल्या पाठीमागे खंबिर पणे उभा आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
महायुती विधानसभेत पराभूत होईल,
18:31 नेते फक्त येतात, चर्चा करतात वेळ मागून घेतात आणि मागून घेतलेल्या वेळेत मराठा समाज जरांगे पाटलांविरोधात कटकारस्थान करतात 😅 देत काहीच नाहीत. आता २८८ लढायला पाहिजे.
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा पाटील
पाटील २८८ लढा. शेतकरी प्रश्न सोडवा,भावासाठी उपोषण करा सात कोटी लोकांना काम मिळेल.सर्व अर्थ व्यवस्था सुरू होईल.
वर्चस्व वाद! वर्चस्व वाद!
आजपर्यंतचे सर्व मराठा आरक्षणाचे मोर्चे प्रवीण दरेकर यांनी मॅनेज केलेले आहेत प्रवीण दरेकर मराठा आरक्षण विरोधी आहे
आकरा अधिकाऱ्यांनी शासनाचा पैसा खर्च करून हैदराबादहून आणलेल्या अभिलेख जाहीर का केले नाहीत हे सुद्धा विचारा
Maratha ❤🚩
जरांगे पाटील यांचे प्रश्न खरे आहेत.
अहो तरंगे पाटील तुमच्या मागे एसआयटी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरला तुम्ही कोणाच्या आंदोलन उभा केले ना हे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरला
वर्ष झालं जवळपास मात्र सरकार खो खो खेळत आहे. एवढा मोठ्ठा समाज असून सरकार नजर अंदाज करत आहे याचा सरळ अर्थ मराठा समाजाची सरकार ला गरज नाही .ठिक आहे मराठा समाजाला देखील मग सरकार ची गरज नाही .
मराठा समाज एकत्र या, कुठल्याच नेत्याच्या जवळ जाऊ नका, आपल्या एकीचे मतदानात रूपांतर करायचं आहे
Only patil 🎉🎉 ❤❤❤
मराठा शात आहे शाततेत लढा लढविनार नेत्यायच सगळ बाहेर पडनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
सुधारीत धनगर समाजाचा पण मनोजभाऊंना कळवळा होता
तुम्हाला कोणीतरी फोन आला त्याच्यामुळे आंदोलन तुम्ही रद्द करणार आहेत
कायम दादांसोबत
दादा तुम्ही 288उमेदवार उभे करण्याचा निर्णय जर घेतलाच तर थोडी सावधगिरी बाळगा.कारण आपल्या आरक्षण लढ्याच्या विरोधात असणा-या शेणखाऊ ची सुध्दा उमेदवारी साठी आपल्याकडे रांगा लागू शकतात.आपले ही काही धनदांडगे हौसनौसे इच्छुक असणारच त्यांना थोडं वाटाघाटीतून याला हे त्याला ते म्हणूण सावरा आणि इतकं करूनही जर पर्याय निघूच शकत नसेल तर मग त्या इच्छूकांना सोबत घेऊन निवडणूक आयोगा मार्फत सन्माननीय उच्य न्यायालयतील न्यायदेवते समक्ष गद्दारी करणार नसल्याचं शपथ पत्र लिहून घ्या. मराठा समाज फार जीव तोडून मतदान करणार आहे .सकाळी इकडं दूपारी तिकडं याला मतदार जनता कंटाळून गेली आहे.याचा सोक्षमोक्ष लावूनच काम करा.बस्स इतकच तळमळीनं सांगावंस वाटतं.
भाजप हटाव देश बचाव
रोकठोक पाटील.. पाटील बोलते सबको कोलते 🚩🤙👑
Barobr बोलता दादा या राजकीय नेते यांना निर्लज्ज pnacha कलश आहे.
दरेकर ला टरबूज रोग झाला आहे
😂😂 घाबरलय...💪💪🚩🚩🚩🚩
Only jarange patil🚩🚩
फडणवीस, भुजबळ, मुंडे सोडून याला कोणीच दिसणं झालंय.
तुझ्या आईला आण
जे विरोध करतील तेच दिसतील ना
ते जळके आहे म्हणून
🚩🚩🚩🚩🔥दादा आता EWS &ECBC दाखले बंद आहे एडमेशन चालू opne 🚩🚩🚩🚩🚩 काय कराच 🕛🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
मराठा समाजाला १६% आरक्षण द्या
विविध पक्षाला ची भूमिका कोणतीही असो सरकार मध्ये कोण आहे तुम्ही इतना भाजपचे न्याय तुम्ही दिला पाहिजे तुमच्याच गाडीत दम नाही तर दुसऱ्याला का नाही होत
दादा जोपर्यंत हे निवडून दिलेले आमदार जातीकरता आपल्याकडं येत नाहीत तोपर्यंत कुणावरचं विश्वास ठेवू नका ह्या आमदार लोकांना तिथं आवाज उठवायला काय अडचण आहे
पाटील च पटोल लिहील ह्यानि 😂 कीती घायी 🤣
ओबीसी ला सुध्दा मतदानाचा अधिकार आहे हे जरांगेने विसरू नये
जेवढे लोक, नेते,मराठा आरक्षणाला विरोध करतील तेवढा मराठा समाज ताकतीने एक होणार
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.☝️☝️.
सहा मराठा खासदार निवडून दिले मराठवाड्यातून त्यांच्याकडून आरक्षण घ्या पाटील
नेमके कोणाला कोणाला मानता तुम्ही
Hagvan lagleli bari zali ka
हे ला संडास लागली होती . अत्ता आला😂😂😂
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
दरेकर च्या गाडीत आसेल तर एकदा चर्चा करा