Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगे कुणाचेतरी बोलवते धनी,प्रसाद लाड गरजले-बरसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 636

  • @prashantbharatiy9824
    @prashantbharatiy9824 3 месяца назад +35

    योग्य आणि सुसंस्कृत पद्धतीने उत्तर.. 👍
    द्वेष करून शिव्या देत बोलणे या महाराष्ट्राची संस्कृती नाही..

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 3 месяца назад +5

      गोरगरीब गुणवंत विद्यार्थ्यांवर आरक्षण नसल्यामुळें अन्याय करण हि महाराष्ट्राची संस्कृती आहे.का

    • @dattatrayakapse7078
      @dattatrayakapse7078 3 месяца назад

      कूणबी असुन न देणं ही संस्कृती आहे का लाड तू देवेन्द्रला झाड लाळ चाटणे बंद करा जातीसाठी लढा मराठा असाल तर .

    • @bhausahebjagadale5115
      @bhausahebjagadale5115 3 месяца назад

      जे मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण न देता संस्कृती मराठ्यांना शिकवू नका.अहो लाड साहेब तुमच्यासारखे मराठे वैयक्तिक स्वार्थासाठी मराठा समाजाचे नुकसान करीत आहात हे पाप तुमच्या सारख्या लोकांना निश्चितच फेडावे लागेल.

  • @Netures-s2e
    @Netures-s2e 3 месяца назад +21

    प्रसाद लाड जी फारच सुंदर बोलने आहे खरोखर जिजाऊंची लेकर आहोत आपन म्हणुन आपली पातळी कधी सुटत नाही ज्याना पातळी सोडून बोलायचं त्यांना बोलू दे आपन

  • @bharatghule3072
    @bharatghule3072 3 месяца назад +8

    सच्चा मावळा प्रसाद लाड साहेब

  • @GovindKhairnar-o6g
    @GovindKhairnar-o6g 3 месяца назад +46

    हा मराठा नाही

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 3 месяца назад

      Jarange हा कुणबी....मराठा नाही

  • @tanajijagtap9264
    @tanajijagtap9264 3 месяца назад +6

    प्रसाद लाड साहेब आपली तसेच
    भाजपची मराठा आरक्षण बाबतची भूमिका आपण स्पस्टपने मांडली आपले मनापासून धन्यवाद.

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 3 месяца назад +60

    ठाणे मधील SP ने मराठ्यांना OPEN मधी जा
    असे का म्हंटले ते सांगा

    • @SimaPatil-u4g
      @SimaPatil-u4g 3 месяца назад

      Kon SP ?

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 месяца назад +1

      @@SimaPatil-u4g जरांगे ची मुलाखत पहा

    • @samadhanshelake8969
      @samadhanshelake8969 3 месяца назад +1

      Police bharti tane sp​@@SimaPatil-u4g

    • @PatilB12
      @PatilB12 3 месяца назад +1

      कारण नुसते जात प्रमाणपत्र असून चालत नाही.. नॉन क्रिमि्लेअर आणि जात पडताळणी पण लागते...

    • @tseries595
      @tseries595 3 месяца назад

      @@PatilB12sagla aahe tyanchyakde

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 месяца назад +56

    या लाडला मस्ती आहे😂😂

  • @gopalpatil-dg6ou
    @gopalpatil-dg6ou 3 месяца назад +77

    प्रसाद लाड मराठा होऊच शकत नाही...

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 3 месяца назад +3

      @@gopalpatil-dg6ou तू पण कुणबी आहेस 🤣🤣🤣

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 месяца назад

      ​@@tusharkumbhar4105 तू कोण रे ल*****

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 3 месяца назад +1

      तो नक्कीच माय मराठा आणी बाप माळी असेल,

    • @livelifeking-size
      @livelifeking-size 3 месяца назад +4

      लाडच्या आईचै आणि गुजराती व्यापार्याचं लफडं होतं

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 3 месяца назад +2

      @@livelifeking-size
      मराठा अणि औरंगजेब यांनी मिळून हिंदूंवर अत्याचार केला

  • @pharmareltek1854
    @pharmareltek1854 3 месяца назад +13

    पवार, आणी ठाकरे, आनंदात आहे, शार्प शुटर जारंगे सोबत आहे

    • @Ramkrishnahari79
      @Ramkrishnahari79 3 месяца назад

      हे मात्र खर आहे 😂😂

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 3 месяца назад +31

    लाडसाहेब खरंच छान बोललेत

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 месяца назад +95

    प्रसाद आम्हाला फक्त 50% च्या आत च आरक्षण पाहिजे, तुम्ही भरकटला आहात

  • @tusharkumbhar4105
    @tusharkumbhar4105 3 месяца назад +7

    बरोबर ❤
    बारामती चा @ खातो Jarange

    • @Devilthe333
      @Devilthe333 3 месяца назад +2

      Ho na tula pawar ni Dil mhnun tu khato

  • @nitinbhargude3337
    @nitinbhargude3337 3 месяца назад +18

    शरद पवारांविषयी जरांगे का बोलत नाही...कळत नाही.. राजकारण चालू आहे असे वाटते

    • @HariGawli143
      @HariGawli143 3 месяца назад

      शरद पवार च जरागे चा कुत्रा आहे... भुकत असतो फक्त

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 3 месяца назад +48

    इतिहास नको आतच बघ बोल त्या वेळी १०० एकर जमीन होती आता १० गुटे आहे निट बोल . तू जाग्यावर राहणार नाहीस एक मराठा लाख मराठा .

    • @sarthakpatil8618
      @sarthakpatil8618 3 месяца назад +2

      100 chi 10 kashi zali te tal sang...

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 3 месяца назад

      आरे मग कमी हळजायचं की,,पहले दलित च्या बायाज्ञनाचवले म्हणुन आज पाटलीणी नाचतात,,उदान,,गोतमी पाटील,राधा पाटील अजुन 3,4,आहेत,पाटलीणी,जे आज ही आबेडंकर जयतींला 30 40 हजार देऊन वाचवतो आम्हीं पाटलाच्या पोरी

    • @dhondiramjadhav286
      @dhondiramjadhav286 3 месяца назад +1

      @@sarthakpatil8618 आमची मामुली माझ्या सारख्या भावंडांना जन्म देते . जमीनीची तुकडी होऊन १० गुंटे होते आता बोल तुझी आई मुलांना जन्म घालत नाही का वांज आहे .

    • @dhondiramjadhav286
      @dhondiramjadhav286 3 месяца назад

      @@sarthakpatil8618 कळतय काई का आजून सांगू . झोट्या

    • @kiranghodke5489
      @kiranghodke5489 3 месяца назад

      Tumi kahich karu sakat nahi mela tari

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 3 месяца назад +35

    तू मराठा असु शकत नाही dna चेक करा 😊😊

  • @ganeshsawant760
    @ganeshsawant760 3 месяца назад +41

    स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून दुसऱ्याची नाव घेण्यापेक्षा आपण आणि भाजपा

  • @eknathwaykar8054
    @eknathwaykar8054 3 месяца назад +35

    प्रसाद लाड साहेब का तुमचंच समाजाला अंगावर घेत आहात. काही मदत करता आली तर करा नाहीतर काहीतरी बोलू नका.

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 3 месяца назад +43

    मनोज दादा तुमच्या सगळ्याच्या ढुंगाखाली जाळ लावनार थांबा तुम्ही एक मराठा

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +7

    खरं बोलय तुम्ही तर काही लोकांन खूप जोबल ते आता 😂😂

  • @someshwarmunde3114
    @someshwarmunde3114 3 месяца назад +2

    खरं बोललं की राग येतो 😂😂

  • @uttammore143
    @uttammore143 3 месяца назад +1

    श्री मान श्री प्रसाद लाड साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @devidasbarde2649
    @devidasbarde2649 3 месяца назад +21

    आम्ही पण शिवाजी महाराजांचे मावळे आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉तुम्ही सांगायची गरज नाही ❤❤

  • @shivashankarkounsaiye1601
    @shivashankarkounsaiye1601 3 месяца назад +14

    आर 10महिने झाले मनोज दादा नी घर दार पाहील नाही

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 3 месяца назад +3

      सासुरवाडीत राहतो ना 😂😂

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +3

    श्वान पथकातिल हा एक सदस्य.

  • @SatishZende87932
    @SatishZende87932 3 месяца назад +7

    मनोज शरदचंद्रजी पवार
    😂😂😂😂

  • @pluscreations8389
    @pluscreations8389 3 месяца назад

    Great lad saheb

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 3 месяца назад +7

    10 महिने काय उपटले आता चर्चा

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 3 месяца назад

    लाड साहेब तुम्ही जरागेला मोठा भाऊ म्हणून समजून घेतलं आणि त्याला माफ केलंतुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 3 месяца назад +7

    साहेब अंतरवली सराठी मध्ये नको मग सागर बंगल्यावर जाऊ ना

  • @maheshaghav8129
    @maheshaghav8129 3 месяца назад

    लाड साहेब खूप छान

  • @mitthusudrik3812
    @mitthusudrik3812 3 месяца назад +9

    त्यानी समाजाला मदत नाही केली तुम्हाला आमदार केले म्हणुन तुमची आग होते

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 3 месяца назад +2

    लाड तूझ्यात दम असेल तर आता विधानसभेत निवडून येऊन दाखवच खर्‍या बापाचा असचील तरच उभा राहशिल .

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад

    जरागे साहेब आंदोलन कशी मोडून काढायची याचा फार मोठा अनुभव महाविकास आघाडी च्या नेत्यांना आहे महायुती संयम बाळगते

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 3 месяца назад +1

    पाटील यांचे बोलवतो धनी आम्ही मराठे आहोत
    तुमचा बोलवता धनी कोण आहे

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 3 месяца назад +4

    🚩जीवन जगायला संपत्ती लागते त्या पेक्षा दुप्पट असावी, बाकी संपत्ती जप्त केली पाहिजे 🚩

  • @Mahatmagandhi55555
    @Mahatmagandhi55555 3 месяца назад

    🙏🙏kadkk उत्तर

  • @nimbakoli8045
    @nimbakoli8045 3 месяца назад

    Correct 💯

  • @walke607
    @walke607 3 месяца назад +17

    येथे लाड खपवून घेतले जाणार नाही नाहीतर प्रसाद मिळेल😂😂😂...... पाटलांकडून

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe 3 месяца назад +1

    आरे बाबा तुम्ही काय केलं

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 3 месяца назад

    निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад

    एकदम योग्य बोलले लाड साहेब...

  • @yogeshkorde3186
    @yogeshkorde3186 3 месяца назад +2

    या इलेक्शन ला देवा भाऊ ला समजेल तुझ्या सोबत समाज नाही लाड

  • @ShamChawan-dk6eu
    @ShamChawan-dk6eu 3 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा जिंदाबाद आहे

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 3 месяца назад +2

    पाटलांनी चांगलीच तासली याची
    😂😂

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 3 месяца назад

    बरोबर आहे लाड याचं जारांगेनी चर्चेला जायला पाहिजे मग कळेल राजकारण कोण करतय

  • @TatyaGopchide
    @TatyaGopchide 3 месяца назад

    लाड साहेब, जारांग्यला आत घ्या अणि थर्डडिग्री लावा म्हणजे ह्याचा बोलविता धनी सांगेल.....

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 месяца назад

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 3 месяца назад

    Jarange पवारांचा चेला

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 3 месяца назад +2

    विधानपरिषद चे आमदार जंरागे दादा वर बोलतात 😂विधानसभेचे आमदार बोलत नाही😂

  • @ashokkarande9266
    @ashokkarande9266 3 месяца назад

    प्रसाद लाडच खरा मराठी आणि खरा क्षत्रिय आहे जरांगे निजामशाहीची अवलाद आहे हे लक्षात असू द्या मराठ्यांनो

  • @krushnajagtap4143
    @krushnajagtap4143 3 месяца назад

    एक नंबर लाड साहेब

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 месяца назад +4

    अण्णा हजारे यांना घेवून कसं राजकारण केलंस.

  • @Avnshoc123
    @Avnshoc123 3 месяца назад

    तुझा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे..

  • @atishlod8672
    @atishlod8672 3 месяца назад

    ABP माझा वाले नेत्यांना प्रश्न विचारताना सगळे प्रश्न जरांगे पाटील यांच्या विरोधातच विचारतात. नेत्यांच्या सोयीनुसार प्रश्न विचारतात तुम्ही एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे नाहीत हे लक्षात असू द्या.

  • @uttammore143
    @uttammore143 3 месяца назад

    या जारांगे ला श्री मान शरद पवार यांनी सुपारी देली आहे

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 3 месяца назад +5

    आरक्षन द्या सगळ योग्य होइल छगनला पुढे करू नका .कशाला विरोधात बोलता

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs 3 месяца назад +2

      OBC तून आरक्षण शक्य नाही

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 3 месяца назад

    लोक ऐडे नाहीत,,, सर्व कळतं लोकांना,,कोन कोन विरोधात गेलेत,,,याच त्याच नाव घेऊन जमनार नाही,,आरक्षन द्याच मणल कि हा नाहि आला तो नाही आल फक्त कारन पाहिजे तुम्हाला,,सरकारची मणस्तिति बरोबर नाही,,एक मराठा लाख मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 3 месяца назад

    तुमचा धनी कोण आहे हे माहीत आहे

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 3 месяца назад +2

    2 महिना नंतर तर सर्व खेळ संपणार

  • @rajuahire3630
    @rajuahire3630 3 месяца назад

    जरांगे मराठा हाहेका नकी हे तपासा मला नाहि वाटत

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад

    देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी ला राजकीय दृष्ट्या ऐकत नाही त म्हणटल्यावर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा आदेश आला असावा चार वेळा मुख्यमंत्री दोन वेळा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते पण पन्नास वर्षांत मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही ही गोष्ट वैचारिक हिंदू च्या लक्षात आले मराठा समाज आरक्षण आंदोलन पासून दूर जात आहे मराठा आरक्षण आंदोलन हातून निसटू लागले आहे अशी भावना जरागेची झाले मुळे ते अतिशय खालच्या गलीच्छ पातळीवर येऊन बोलत आहेत

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 3 месяца назад

    दिल दिल हा शब्द वाफरु नका, हे दिलेलं फक्त राजकारणा साठी आहे हे दोनदा का टिकलं नाही.

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 3 месяца назад

    खरी बाजू मांडली की त्याला मराठा नाही असे समजायचे

  • @vikasbhosale1635
    @vikasbhosale1635 3 месяца назад

    आत्ता सत्तेत तुम्ही आहे. याचं भान ठेवा सत्ये साठी हापापलेले

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 3 месяца назад

    अहो जारांगाय काहिच करु शकत नाही

  • @chaitanyakadam6783
    @chaitanyakadam6783 3 месяца назад

    लाड साहेब महाराष्ट्रातील मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जरागे पाटील यांच्या सोबत आहे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 3 месяца назад +9

    मिडियावाले तुम्ही जास्त आग लावु नका.

  • @devidasshendge8810
    @devidasshendge8810 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 3 месяца назад

    मनोज जरांगे हे शरद पवार चा भिडू आहे शरद पवार जे सांगेल तेच ऐकतो आणि बोलतो जरांगेचा बोलवता धनी शरद पवारच आहे

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 3 месяца назад +25

    या लाडला मराठ्यांनी पाडा,याचे राजकारण फक्त bjp संग लग्न कर

    • @nagpadariders4714
      @nagpadariders4714 3 месяца назад

      Dada to nivadnuk ladhvat nahi vidhanparishad madhe jato

  • @Batman-q7m
    @Batman-q7m 3 месяца назад

    Jarange ca ekac patat nhi ki toh shard pawar saheb badal ka bolt nhi😢

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 3 месяца назад

    अहो द्या ना ओबीसी तून आरक्षण आम्ही तुमचा जयजयकार

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 3 месяца назад

    शिवीगाळ करणे हे योग्य आहे का.... आता कुठे गेले सरकार कोणी काहीही बोलल का... एखाद्याने शिव्या दिल्यावर आणि त्याला समोरच्या व्यक्तीने प्रतिसादात दिला नाही तर त्या दिलेल्या शीव्या आपल्याकडे परत येतात.... याचा हि आपण विचार केला पाहिजे...

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 3 месяца назад

    आपण पक्ष पार्टी नाही बघ्यचे ओबीसी नेते तिथे आपण कायम पाठीमागे राहायचे

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 3 месяца назад

    उगीच काहीही बरळू नका साहेब तुम्ही समाजात दुही निर्माण करत आहेत

  • @pawarchetan8657
    @pawarchetan8657 3 месяца назад

    चेहराच पडला लाड चा 😂😂😂

  • @prafulgaikwad245
    @prafulgaikwad245 3 месяца назад +7

    हे लाड अजून शिव्या खातय आता😂

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 3 месяца назад

    प्रसाद लाड आर बाबा ज्यांचा मृत्यू पावलेल्या चेंजे नाव घेतलं ते जिवंत करून आन त्यांना पण आमचें जरागें पाटील विचारतील नाद करायचा नाय जरागें पाटलांचा

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 3 месяца назад

    देवेंद्र फडणवीस सारखं फसव आरक्षण पृथ्वीराज चव्हाण यांनी पण दिल होत

  • @ajitjadhav6474
    @ajitjadhav6474 3 месяца назад

    लाड साहेब जरांगे समाजासाठी लढत आहे तुम्ही कोणासाठी लढत आहे ते पहा राजकारण्यांनी जाती पातीच राजकारण करून समाजव्यवस्था बिघडवली आहे

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 месяца назад

    जरांगे चे बोलविता धनी सकल मराठा

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 3 месяца назад

    तेव्हा कुणी मागणी च केली नव्हती?आता मागणी केली तर तुम्ही सत्तेत आहात तुम्ही द्या?

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 месяца назад

    4 महिने नंतर हा झिंगुर दिसणार नाही कुठे 1000%

  • @VitthalRahane-k9r
    @VitthalRahane-k9r 3 месяца назад

    खर आहे

  • @PradhumnaSawanePatil-qi4ix
    @PradhumnaSawanePatil-qi4ix 3 месяца назад

    सब साथ में बैठेंगे तो खपाखप सारे के निवडून येयेंगे!!
    भाषा कशी पण असुद्या बोलणाऱ्याच्या शब्दात स्वाभिमान आणि समाजाप्रती निष्ठा असावी लागते.

  • @PRADIPMASKE-rp6bj
    @PRADIPMASKE-rp6bj 3 месяца назад

    Ye sahi hai dhire dhire sab ko samaj AA Raha hai

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 3 месяца назад

    आता सरकार कोणाचे आहे.तुम्ही मराठा आहे.तुम्ही आरक्षण द्यावे.शरद पवार यांचें व इतर लोकांना बदनाम करु नका

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @UmeshNalvade
    @UmeshNalvade 3 месяца назад

    पदासाठी मराठ्यांना धोका देतो

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 3 месяца назад

    सर्वाना विच्यारू पण सतेवर तुम्ही आहात हे लक्ष्यात घे

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 3 месяца назад +5

    मुद्द्याचे बोलावे......

  • @vasantdhawale9680
    @vasantdhawale9680 3 месяца назад

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 месяца назад

    आपण सर्व मराठा समाजाला अशिक्षित समजत आहात का ? आम्ही पण 4 पुस्तकांचा अभ्यास केला आहे,आपलेच सर्व खरे आहे आणि ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहात.

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 3 месяца назад

    लाड साहेब हे नरेटिव सेट करून एक निवडणूक लोटली,निकाल देखील आला.
    हाती काहीच लागले नाही,तेव्हा ह्याचा उपयोग होणार नाही.

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh 3 месяца назад

    प्रसाद साहेब योग्य उत्तर. परखड नेते आहात आपण ✌

    • @rajeshlokhande7364
      @rajeshlokhande7364 3 месяца назад

      टाकून दिलेला योग्य नेता म्हणून ओळख आहे याच

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh 3 месяца назад

      @@rajeshlokhande7364 होय असच वाटत होत पण आज खोट ठरवल यांनी आम्हाला. माणुस सत्याची बाजू मांडतोय राव ✌

  • @DattaUdhan-k8f
    @DattaUdhan-k8f 3 месяца назад

    केंद्राचे ews उडाले राज्याचे sebc मिळत नाही मराठा विद्यार्थी वाऱ्यावर

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 3 месяца назад +1

    पक्ष बदलून निष्ठा विकत घेता येत नाय आणि असे चमचे हेच आपली प्लेट घाली करतात

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 3 месяца назад

    खूपच माज चढलाय वाटतय लाडला हं शरद पवारांनी दिलं नाही पण तू दे न आता.

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 3 месяца назад +1

    मीथुन हा भावला आहे शरद बाबा माघुन बोलला की हा पुडुन बोलतो

  • @suhasbhalerao9733
    @suhasbhalerao9733 3 месяца назад

    Well said