मोठे वादक सुध्दा फेल l असा मुखडा l pakhawaj vadan l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 39

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 Год назад

    फारच छान मुखडा दिला धन्यवाद

  • @nanasahebdabhade4363
    @nanasahebdabhade4363 21 день назад

    जय हरी माऊली

  • @MuktaChabare
    @MuktaChabare 11 месяцев назад

    अभिनंदन अभिनंदन माऊली छान

  • @ravipatil5709
    @ravipatil5709 Год назад

    Khup chan mauli

  • @vasantd7382
    @vasantd7382 Год назад

    खूप छान

  • @OmMunde-h7t
    @OmMunde-h7t Год назад +1

    अतिशय सुंदर माहाराज 👌👌👌👏

  • @dhanjayshinde8281
    @dhanjayshinde8281 Год назад

    खुपछानमहाराज

  • @rajeshjadhav8516
    @rajeshjadhav8516 Год назад

    Super

  • @tusharjadhav4289
    @tusharjadhav4289 Год назад

    Mast maharaj

  • @ajaytamhanker7961
    @ajaytamhanker7961 5 месяцев назад

    खूप छान दादा

  • @riteshnakate7770
    @riteshnakate7770 9 месяцев назад

    Ok maharaj

  • @MuktaChabare
    @MuktaChabare 11 месяцев назад

    समजावून महाराज एक नंबर सांगता

  • @vishalpawde385
    @vishalpawde385 Год назад

    👌

  • @annashepal4242
    @annashepal4242 Год назад +1

    समजाऊन सांगण्याच्या पध्दतीला तोड नाही महाराज.आपण ग्रेट आहात

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 Год назад

    खूप छान महाराज तुमचे मार्गदर्शन आमच्या साठी खूप अनमोल ठेवा आहे धन्यवाद

  • @keshavshinde9286
    @keshavshinde9286 Год назад

    Super mukhada kay baat hai jabardast

  • @sanjaymankar7010
    @sanjaymankar7010 Год назад

    रामकृष्ण हरी महाराज 🙏

  • @ranjitkoshimkar9173
    @ranjitkoshimkar9173 Месяц назад

    Thanks Guruji 🙏

  • @dnyaneshwaripatole275
    @dnyaneshwaripatole275 Год назад

    👌👌👌👌

  • @ommunde3614
    @ommunde3614 Год назад +1

    व्वा मनोहर माहाराज

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Год назад

    खुप सोपा सुंदर मुखडा दिला माऊली 🙏

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Год назад

    Thanks.

  • @गजरमृदंगाचा

    खुप खुप सुंदर आहे माहाराज चक्रधार मी बसविला आहे आशेचे चक्रधार टाकत जा🙏🙏🙏

  • @bhagumisal9404
    @bhagumisal9404 Год назад

    राम कृष्णा हरी महाराज ❤❤🙏🙏

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Год назад

    खूप छान मुखडा भारदस्त आहे, गुरुजी तुमचे हे अथक प्रयत्न नवीन शिकावू उमेदवारासाठी संजीवनी आहे, धन्यवाद आहे...

  • @hanumantawate4004
    @hanumantawate4004 Год назад

    खुप छान 👌 👏👏👏

  • @आम्हीगुहागरकर

    🔥🔥🔥❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻🙏🏻

  • @sambhajikhondre4066
    @sambhajikhondre4066 Год назад

    माऊली मला जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा विठ्ठल पंथीय बैठे भजनात वाजवणारा बोल समजावून सांगा तुमचे माझ्यावर फार उपकार होतील ़

  • @rameshdhasade1608
    @rameshdhasade1608 Год назад

    खूप छान महाराज. असे मार्गदर्शन लाभण्यासाठी थोर भाग्य पाहिजे.जय जय रामकृष्ण हरी ।।

  • @MuktaChabare
    @MuktaChabare 11 месяцев назад

    महाराज एक नंबर तुम्ही वाजवताय अजून सूक्ष्म पहिले बोल सूक्ष्म रूपाने जरा पाठवा आमचे लहान

  • @navnathsatale2293
    @navnathsatale2293 Год назад

    भजनी ठेका एक एक बोल समजावून सांगा महाराज

  • @KrishnaKhilra
    @KrishnaKhilra 9 месяцев назад

    ठोक चाली अभंग कसे वाजवायचे

  • @namachagajar1
    @namachagajar1 Год назад

    चौपट वाजले जाणारे उठाण व लगी यावर एक व्हिडिओ बनवा महाराज

  • @govinddeshmukh4897
    @govinddeshmukh4897 Год назад +1

    गुरुजी अपंनाश एक विनंती आहे की मी नवीन शिकाऊ आहे आपल्या युटूब ला नवीन जॉईन झालोय तरी गुरुजी आपण माझ्या साठी एक व्हिडियो आस बनवा की त्यात मूळ आछरे म्हणजे बारा खडी किती कोणत्या व त्या कश्या वाजवायचा या वरती एक व्हिडियो बनवा गुरूजी 🙏🙏🙏 आपला गोविंद देशमुख नवी सांगवी पुणे 🎉

    • @Anandpakhwajaca
      @Anandpakhwajaca  Год назад

      बनवुत 🙏🌹राम कृष्ण हरी

  • @mania7829
    @mania7829 Год назад

    Mauli yachya madhe Matra kuthe aahe te lakshat nahi yet aahe krupaya Mauli bol lihun taka🙏🙏

  • @KrishnaKhilra
    @KrishnaKhilra 9 месяцев назад

    व्हिडिओ काढा ठोक चाली