मनोगत - रणझुंजार छत्रपती संभाजी महाराज : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे
HTML-код
- Опубликовано: 16 янв 2017
- If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... रणझुंजार हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करता लिंक -
www.amazon.in/Ranzunjhaar-Dr-S...
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघ्या नऊ वर्षांची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळ्याकुट्ट औरंगरुपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलामी झंजावाताला थोपवून धरणारी. नाऊ वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी कडवी झुंज देणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची यशोगाथा म्हणजेच "रणझुंजार". मरणाला मिठीत घेऊन हौतात्म्य पत्करणार्या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धभूमीवरील कर्तृत्वाची गाथा सप्रमाण सिद्ध करणारा डॉ. सदाशिव शिवदे लिखित हा ग्रंथ वाचकांना, अभ्यसकांना निश्चितपणे स्तिमित करेल.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके -
झंझावात - amzn.to/2pRahDP
सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - amzn.to/2pR0Eoo
बखर पानिपतची - amzn.to/2oA7dqQ
इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके -
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
पेशवाई - amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
All images in the video are for representational purpose only. सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - amzn.to/2qI7J8j
पाठीवर शिवाजी ... आन छाताडावर संभाजी कोरलाय... आन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय, उधळला तरी येळकोट आन नाय उधळला तरी बी येळकोटचं...
Bhau aavdl aaplyala
रणमर्द धुरंदर ,क्षत्रिय कुलावतंस ,ज्वलंत ज्वलंत तेजस ,संस्कृत धर्मपंडित,अजिंक्य धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज...........
Jay bhawani Jay Shivaji Jay sambhaji
संभाजी महाराजांवर अजून कोणाचं स्पीच असेल तर अपलोड करा।छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या सारखा कोणीच होऊ शकलं नाही आणि नाही होणार।
मी वाचले आहे ज्वलनतेजस संभाजी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय विश्व वन्दिता
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
Dharmveer Chhatrapati Shri Sambhaji Maharaj ki Jay Jay Jay
हिंदवी स्वराज्य जयंतू हिंदू राष्ट्र
जय शिवाजी जय संभाजी जय राजाराम राजे
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवराय
कै डॉ श्री सदाशिव शिवदे सर हे आमच्या कुडाळचे शिवदे इनामदार आणि आमच्या शिंदे देशमुख शिक्केकरी वाड्याचे सख्खे शेजारी. आम्हा कुडाळकरांना त्यांचा अभिमान आहे
अशाच खूप विडिओ अपलोड करत राहा
थोडक्यात पण किती योग्य वर्णन
chatrapati sambhaji mharaj
Great maratha shivaji, sambhaji namo namaha.
जय शिवराय, जय रौद्र शंभूराजे , मुजरा
जय शंभूराजे
Jai shambhuraje
jai roudrashmbo
Jay jay shambhuraje
Good..objectively spoken..no distortions in historical facts
Chatrapati sambaji maharaj ki Jay Jay jay
ya speech chya agodar Sambhaji rajyanchi mudrechi ganyavhya swarupat purn pn upload kra plssss
🙏🙏🙏
jai shavijiraje,
jai sambhajiraje,
jai bhavani,
Jai maharashtra
JAY BHAWANI...JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...JAY HINDU...JAY HIND.
Amod Oak jay hind great
Amod Oak जय संभाजी सुद्धा कि नाही?
More videos on Chhatrapati Sambhaji Maharaj please!!!!!!
shivde sir aasech vidio paathva aamhala
Jagdamb 🙂🙂
प्रचंड अभ्यासू व्यक्ती
Sir aplyla mavlyani 60 saynikanisi khrorkar gad ghetla Hota ka?
Was that 'Pagadi' or 'Kimansh'?
Both almost mean the same.
pustak pahije mala kas milel
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
येथे हे पुस्तक मिळले....!! धन्यवाद...
पुस्तक कोठून विकत मिळतात, ?
Amazon
कीती पानी पुस्तक आहे हे
जय शंभूराजे