#वारकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024

Комментарии • 186

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 23 дня назад +80

    सध्या प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडला आहे.देणारे आणि घेणारे दोन्हीही मुर्ख आहेत.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 18 дней назад +9

      भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैस्यातून देणाऱ्याला पुण्य प्राप्त करायचं आहे

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 18 дней назад +35

    🚩हे असं चालायचंच, खरे वारकरी काय मिळेल ते गोळा करायला जात नाहीत,पंढरीच्या वारीत हौसे, गवसे, व नवसे असतात, पण 🚩खरे वारकरी फक्त आणी फक्त विठ्ठल, रुक्माई च्या भेटीच्या ओढीने वारीला जात असतात व सर्व काळ जात राहणार.🚩पांडुरंग हरी 🚩

    • @user-bm3gc6hj6z
      @user-bm3gc6hj6z 8 дней назад

      @@RanjeetsinhJadhav जय हरी जाधव भावा ह्या असल्या हौसे गौसे नवश्यामुळेच खरे वारकरी बदनाम होतात संतांनी सांगितलेलं आहे इमानदारी खाई जोडे छिनाल खाई पेढे हे असंच चालणार आहे यात काही वावगं आहे असं वाटत नाही राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 23 дня назад +46

    मुर्खपणा करूं नये मिडिया ने मुळात वाटणारे लोकांना विनंती आहे कि खाद्य पदार्थ शिवाय दुसरे काही च वाटु नये. विनाकारण वारकरी बदनाम करु नये

  • @user_gvdx2jfgt
    @user_gvdx2jfgt 17 дней назад +27

    वारीत खरे वारकरी 10%च असतात बाकीचे 90% हावशे नवशे आणि गावशे असतात. ह्या लोकांमुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो

    • @user-bm3gc6hj6z
      @user-bm3gc6hj6z 8 дней назад +1

      @@user_gvdx2jfgt राम कृष्ण हरी दादा अगदी शंभर टक्के नाही एक लाख टक्के तुमचं खरं आहे खरंच खरेखुरे वारकरी बदनाम होतात हे खर आहे पांडुरंग हरी पांडुरंग हरी

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 17 дней назад +30

    श्री गजानन महाराज पालखीचा आदर्श घ्यावा. अगदी सोन जरी वाटले तरी वारकरी बांधव इकडचा तिकडे होणार नाही मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिले आहे अकोला येथे आयोजकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारच वाटप करू नये त्याऐवजी अन्नदान करून काहीतरी पुण्य पदरी पाडून घ्यावे जय गजानन माऊली❤❤❤❤❤

    • @Be_honest_man
      @Be_honest_man 15 дней назад

      अगदी बरोबर.

    • @user-vt8zc7qg4r
      @user-vt8zc7qg4r 10 дней назад

      पंढरीचे वारकरी ते !अधिकारी मोक्षाचे !! असे वारकरी संतांचे शाश्वत अमृतवचन आहे,,,, वारकरी दिंडीची वारकरी शिस्त काय असते ते माऊली ज्ञानोबाराया व जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीत कळते,,,, परंतु दिंडीत आठ नऊ लाख जनता असल्यामुळे त्यामध्ये वेचून लोक घेता येत नाही,,, त्यामुळे एवढ्या मोठ्या अथांग जनसागरात काही हौशे नौशे गौशेही मिसळतात,,,, परंतु संत त्यांनाही गुणदोष न पाहता प्रेमाने जवळ घेतातच,,, संतांचे अंतकरणच आकाशासारखे विश्वव्यापक असते,,,,छोटी दिंडी असली की व्यवस्था नीट होते,,,,मोठ्या दिंडीत थोडीफार गैरसोय होणारच,,,, परंतु निष्ठावंत वारकरी फक्त श्री भगवान विठ्ठल परमात्म्याच्या चरणी अनन्य भक्ती दृढ करण्यासाठी आलेला असतो,,, त्यामुळे तो वारकरी कधीच व्यवस्थेचा विचार करत नाही,,तर‌ तो आवस्थेचा विचार चिंतन करतो,,,,
      त्यामुळे कळत नकळत आपल्याच वारकऱ्यांची आपलेकडून बदनामी होईल नये अशी दक्षता घेणे गरजेचे आहे,,,,, निष्ठावंत वारकरी कधीच दिंडीतील भजनातून बाहेर निघत नाहीत,,,,सध्या कलियुग आहे,,, प्रत्येक व्यक्तीची भक्तीनिष्ठा व पातळी कमी अधिक उंचीवर असते,,,वारीमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे लोक असणारच,,,काही गरीबांचे पोट महिनाभर या वारीतच भरत असते,,, देणाऱ्याने अगोदर स्वतः सद्गुरूकडून गळ्यात तुळशीमाळ घालून वारकरी बणावं,, आणि,वस्तूऐवजी विठ्ठलाचा गोड महाप्रसाद निगर्वी अतकरणाने द्यावा,,, नाहीतर देणाऱ्याला ही पुण्य पदरात पडण्याऐवजी अहंकाराचा दोष पदरात पडतो,,, कोणत्याही गोष्टीचा दिखावा करण्याची वृत्ती नसावी,,, राम कृष्ण हरि...

    • @user-bm3gc6hj6z
      @user-bm3gc6hj6z 8 дней назад +1

      @@sanjayahire4687 होय संजय दादा अगदी खरं आहे तुमचं माझ्यापण गावात संत गजानन महाराजांची पालखी येते पावसाळ्यात छत्रे वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता पण त्यांनी आणि त्यांच्या सोबत सर्व वारकऱ्यांनी छत्री व वाटपाच्या कार्यक्रमाकडे ढुंकून सुद्धा पाहिला नाही सगळ्या शिस्तबद्ध अशी पालखीची मिरवणूक असते त्यांचे नियम फार क** आहेत गण गण गणात बोते

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 19 дней назад +21

    वारी ह्या अश्या लोक मुळे बदनाम होते, त्यांना वारीत अस करण्याची परवानगी देऊ नये आणि वारकरी नी देखील फुकट घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊ नये.

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 19 дней назад +25

    निम्मे वारकरी गोळा कराय जातात मरत्यात तुकडयासाठी लाजा वाटत नाही जाता कशाला देवा साठी का गोळा करायला

    • @user-bm3gc6hj6z
      @user-bm3gc6hj6z 8 дней назад +1

      @@ravibabar4410 रवी दादा थोडसं चुकतंय तुम्ही निम्मे वारकरी नाही ते निम्मी हौसे गौसे आहेत ते समाजाला वारकऱ्याचं रूप घेऊन फसवत आहेत खरा वारकरी कोण आहे आपण बघितला पाहिजे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 23 дня назад +44

    मला अस वाटत अन्नदाना वितिरीक्त काहीही वाटण्याची परवानगीच देऊ नये आणि घेऊ पण नये .परत दान देनार्याकडुन लाज काढुन घेतली.

  • @pragatijadhav4914
    @pragatijadhav4914 18 дней назад +24

    खरच स्वतः डोळ्यानी पाहिले य परंतु दिंडीत चालणारे वारकरी दिंडी सोडून जात नाहीत इतर फिरून वारी करणारे असले ऊदयोग करतात

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 23 дня назад +18

    वारीच्या लोकांना मदत करू नये खडतर प्रवास करु्नच दे व पावतो शंभर वर्षे पूर्वी असे काही होते का रिकामी फिरंणारी वारीच्या निमित्ताने गर्दी करुन लुटमार करतात

  • @dineshjoshi6563
    @dineshjoshi6563 17 дней назад +9

    हे मोफत वाटणे बंद करण्यात यावे.ऐखादे वेळी मोठी दुर्घटना घडू शकते. आयोजकांनी या बाबतीत काळजीपूर्वक काम करावे .

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 23 дня назад +17

    गोळाकरी असे म्हणून जमत नसतं
    वारीमध्ये हौसे,नौसे,गौसे हे सर्वच असतात
    हौसे ,हौस म्हणून आलेले
    नौसे, खरचं भक्ती करायची म्हणून आलेले
    गौसे, काहीतरी सापडेल या उद्देशाने आलेले

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 19 дней назад +1

      बरोबर. विडिओ बनवणाऱ्याला लाज वाटायला pahije😂गोळाकरी म्हणताना. कुत्र्या तुझा बाप तरी गेला होता का कधी वारी ला. मारे व्हिडिओ करून राहाला तर.

  • @user-wm4rd3ig4u
    @user-wm4rd3ig4u 23 дня назад +40

    माईकवर बोलणाऱ्याला लाज वाटली पाहिजे एवढ्या वारकऱ्यांच्या लाजा काढतो कशाला वाटतो मग ठेव बंद करून

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 19 дней назад +18

    हाथ रस सारखी घटना घडू शकते अन्न दान करणार्यांनी काळजी घेतली पाहिजे

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 5 дней назад

      संत तुकाराम महाराजांची पालखी आमचे जाचक कुस्ती गावावरून पुढे मार्गस्थ होते संसार मुक्कामी असताना संपूर्ण हा समाज कुस्ती गावामध्ये विखुरला जात ठीक आहे आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो दिंड्यांची सोय करतो परंतु हे लोक इतकी मागासलेले आहेत मला कुठे शौचाला जावे हे सुद्धा कळत नाही द्राक्ष बाग डाळिंब केळी बाग भाजीपाला इतक्या प्रमाणात शौचाला लोक बसतात कमीत कमी आठ दिवस दुर्गंधी जात नाही शासनाने शौचालयाच्या गाड्या लावल्या तरी हे लोक त्यामध्ये बसत नाही उघड्यावर घराच्या शेजारी जनावरांचे गोटे या ठिकाणी शौचास बसतात पालखी गेल्यानंतर आम्हाला रोगराईला सामोरे जावे लागते ही सर्वात मोठी खंत तेव्हा शासनाने त्याची दखल घ्यावी जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 23 дня назад +62

    वारकऱ्यांची माफी मागून दोन शब्द बोलावे वाटतात... वारीतील हे अस वाटप जर बंद झाल ना तर वारक-यांची संख्या कितीतरी पटीने कमी होईल...गोळाकरी...अवघड आहे.. राम कृष्ण हरी 🙏

    • @satishugale9434
      @satishugale9434 19 дней назад +2

      गर्दी तरीकमी होईल🎉

    • @vikasshinde8753
      @vikasshinde8753 18 дней назад

      तुमच्यासारखी नालायक मापस काढणार

    • @user-rx8on5kv1e
      @user-rx8on5kv1e 17 дней назад +1

      Very Bad

    • @sanjaypawar2317
      @sanjaypawar2317 16 дней назад +1

      परखड पण सत्य

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 15 дней назад

      हे कसले वारकरी???😅

  • @bharatthakur9686
    @bharatthakur9686 17 дней назад +6

    खरा वारकरी संप्रदायातील माणूस अशा फालतू गोष्टी कडे लक्ष देत नाही😅

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 18 дней назад +13

    फुकट खाऊ आहेत वाटणारायला पण विचारा वाटायला आणलेले नायतीक मार्गाने मिळवले आहे का त्यांचे पापात वाटेकरी होऊ नाका राम कृष्णा हरी 🙏

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 18 дней назад +10

    सध्या शेतामध्ये मजूर भेटत नाहीत आणि हे लोक बिनधास्त

  • @santushingar998
    @santushingar998 23 дня назад +8

    वारीत शिस्त असणं आवश्यक आहे म्हणजे सेवेक-यांची अडचण होत नाही.

  • @savitagonjari
    @savitagonjari 23 дня назад +7

    वाटणाऱ्यांना बिलकुल अक्कल नाही यांच्याकडे पैसा असेल तर त्यांनी दुष्काळी भागात जाऊन झाडे लावावीत खरच त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल

    • @savitagonjari
      @savitagonjari 21 день назад

      धन्यवाद खरंतर मी रागाच्या भरात माझं मत व्यक्त केला आहे आजकाल लोकांकडे पैसा उपलब्ध भरपूर आहे परंतु तो कसा खर्च करावा त्याचा वापर योग्य ठिकाणी कसा होईल हे कुणास समजेनासे झाले आहे जास्त करून ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांना सर्व सरकारनेच करावे अशी लोकांची अपेक्षा आहे वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर आजकाल लोक बैलासारखं कष्ट करून पैसा कमावतात व गाढवासारखा खर्च करतात सगळीकडे व्यवहार ज्ञानाचा अभाव आहे दिसतोय त्यामुळे सध्या ज्याच्याकडे पैसा आहे तोही सुखी नाही व ज्याच्याकडे पैसा नाही तो तर कधीच सुखी नसतो असे मला वाटते खूप चिडचिड होते, काही चुकीचे शब्द बोललो असल्यास दिलगीर आहे नमस्ते

  • @atultidke4848
    @atultidke4848 17 дней назад +6

    एवढ्या साऱ्या लोकांमधे वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. त्यात काय मोठ. सर्वच सारखे नसतात.

  • @DHANANJAYPARKHE-qm3tc
    @DHANANJAYPARKHE-qm3tc 23 дня назад +9

    लाईन लावुन वाटणे वारकर्याना नाहक त्रास आधिच चालुन दमने , त्यात लाईनीत उभे राहणे, गावा मध्ये दान धर्म करण्या पेक्षा वाटेत दान किंवा वाटप करावे तिथे गावातील लोक त्या मध्ये येऊ नाही शकत आणि त्याचा फायदा वारकर्याना चांगला होईल ..

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 23 дня назад +10

    मी असतो तर भजन म्हणायला अंभग म्हणायला लावला असता ज्याला म्हणता येईल त्याला वाटले असते

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 18 дней назад +4

    वारीच्या नेटके पणा बद्दल वाचतो आम्ही पण याचे पण नियोजन पाहिजे उगाच माऊली चे वारकरी बदनाम होतात फार वाईट वाटले मला.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 20 дней назад +5

    माऊली ज्ञानेश्वर म. म्हणतात. राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप ! पापाचे कळप पुरी पुढे. !! यांना नामस्मरणाचं काहीच घेणं देणं नाही. एकतर दिंडीत नाही, आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांना दोष. !!!😮😮😮😮😮😮😮

  • @user-wm4rd3ig4u
    @user-wm4rd3ig4u 23 дня назад +14

    विनाकारण वारकऱ्यांना बदमान करू नका

  • @pravingundgal1285
    @pravingundgal1285 21 день назад +12

    हे देणारे आहे त्यांनी सरळ आपली देणगी खऱ्या दिंडीकरणा दिली पाहिजे हे अशी भुरटी गोळाकरी यांना देऊ नये 🙏🙏🙏🙏🙏

  • @Yuraj-ls2zv
    @Yuraj-ls2zv 23 дня назад +7

    आरे दादा हि गेळाकरि आहेत खरा वरकरी दिडिंत भजन करतो तो कोण पुढे हात पसरत नाही

  • @bhaktigangabyvenkateshrank9283
    @bhaktigangabyvenkateshrank9283 20 дней назад +4

    देणा-यांनी मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी व संध्याकाळी दान द्यावे .

  • @sonupatil1311
    @sonupatil1311 17 дней назад +10

    ताटल्या वाटायच्याच कशाला.यामुळे खरे वारकरी बदनाम होतात !

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 8 дней назад

    ही सेवा नाही.स्वत:च्या मोठेपणासाठी
    कलेलं कर्म.
    भक्तांना लालच दाखवून त्यांच्या भक्तिची परिक्षा बघणारे हे लोक.

  • @user-bm3gc6hj6z
    @user-bm3gc6hj6z 16 дней назад +1

    जेवायला साठ अन भजनाला आठ राम कृष्ण हरी

  • @rambhujbal1341
    @rambhujbal1341 12 дней назад

    वारकरी अण्णा गोळा करी महाराज पैसे गोळा करी

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 23 дня назад +1

    माऊली 🙏🏻

  • @Change_8951
    @Change_8951 14 дней назад +1

    पवित्र गीता जी मध्ये अशी भक्ती आणि असे दान करण्यास सक्त मनाई आहे.म्हणूनच
    "हिंदु नहीं समझे गीता वेद पुराण"

  • @ashokshinde9459
    @ashokshinde9459 17 дней назад +2

    हौसे गौसे नवसे.,,

  • @SaglaKahiEkajagi
    @SaglaKahiEkajagi 23 дня назад +5

    तुम्हाला हे दाखवून खूप शहाणपण वाटत आहे का?

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 День назад

    खरे वारकरी कधीच भजन लाईन सोडत चालत नाही व रस्त्या ने काहीही गोळा करीत नाही हे वारकरी नाही पोटभरी आहेत .

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 17 дней назад +1

    ते खरे वारकरी नाहीत खरे वारकरी दिंडी सोडून चालत नाहीत ज्या अन्न दात्याना अन्न दान करायचे असते ते दिंडी मधील prmukhankde एक मोठ्या बॉक्स मध्ये देतात

  • @krishnadhebe8571
    @krishnadhebe8571 17 дней назад

    हे असली आणी निष्ठावंत वारकरी नाहीत त्यामुळे इतर वारकऱ्यांना डाग लावला जातो मुळात असे वाटप बंद केले पाहिजे वारकरी म्हणजे भिकारी नाहीं

  • @psm4727
    @psm4727 7 дней назад

    फुकट मिळत म्हणून लाखो लोक येतात ते बंद करा बघा किती खरे भक्त दिसलीत, सर्व देवस्थान असेच.. बीन कामी गर्दी 😢

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 22 дня назад +2

    .प्रत्येक ठीकानी हौशे .. गौशे .. नौशे ..असतातच … जास्त चर्चा नको

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 10 дней назад

    खरे वारकरी काही मागत नाही. मात्र ह्या वर्षी शरद पवारांनी वारी अशुभ केली. मटण खाणार्‍याला तुळशीहार घातला आहे! लाज वाटली पाहिजे. नतद्रष्ट

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 13 дней назад

    नियोजनाचा अभाव....!

  • @aniltambile4613
    @aniltambile4613 5 дней назад

    90 % चांगले आहेच
    Negative10%वर फोकस करू नये

  • @subhashchavare238
    @subhashchavare238 16 дней назад

    मदत करणारे व घेणारे या दोघांनीही वारकरी सं प्रदयाचा घोर अपमान करून निंदा नालस्ती चालवली अहे. कारण आजपर्यंत या अशा प्रकारच्या घटना इतिहासात घडलेल्या नाहीत,पण 2014 पासून घडीत आहेत.

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 22 дня назад

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @user-hj9qz3ou4c
    @user-hj9qz3ou4c 12 дней назад

    मोफत वाटप बंद केले पाहिजे

  • @vilasnigade9225
    @vilasnigade9225 13 дней назад

    फुकट वाटप नकोय शिस्त बिगडते.गोंधळ होतो.ज्या दिंडी आहेत त्यांच्या बरोबर सर्वच असते.....
    जय हरी विठ्ठल.🙏

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 13 дней назад

    एका स्टील च्या बाटली साठी एवढं....
    महासत्ता होणार आहोत म्हणे आपण....😂😂😂

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 10 дней назад +1

    भीक्षा पात्र अवलंबने जळो जीने लाजीरवाणे.
    ऐसीयासी नारायणे उपेक्षीले सर्व काळ.
    जय हरी माऊली.

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 17 дней назад

    कोणताही वारकरी उपाशी रहात नाही.हे सर्व पोटभरू गोळा झाले आहे.वारीच्या महान परंपरेला काळीमा फासली

  • @prashantshedge2608
    @prashantshedge2608 23 дня назад +22

    आर तुम्ही सुध्दा गोलाकरी आहात पैसे डॉलर कमवण्यासाठी तुमी वारी करताय उगाच संप्रदाय भिगडवणाचा काम करू नका

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 23 дня назад +4

      हो मला वाटत हे त्या साटी दिडी ला गेले

  • @pratikshagujar9922
    @pratikshagujar9922 23 дня назад +4

    असे वाटप नाही keryechy प्रत्यक् दिंडी च्या मुख्य असतो त्याच्या कडे dyvy

  • @anandraopawar1955
    @anandraopawar1955 12 дней назад

    रांगेत उभे आहेत ते अर्धे वारकरी, मधी घुसून गोळा करतात ते गोळा करी, व जे तिकडे पाहत नाहीत, ते खरे वारकरी,

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 13 дней назад

    हाऊसे गवसे व नवासे यांची मजा. अन्न दनाशीवय वस्तू देऊ नाही

  • @user-hj9qz3ou4c
    @user-hj9qz3ou4c 12 дней назад

    हे असे वाटप बंद केले पाहिजे पहा वारकरि संख्या कमी होते

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 12 дней назад

    बिगर दिंडीच्या लोकांना वाटप करुन नये

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 15 дней назад

    पूर्वी खरंच हे असं काही नव्हतं.. अत्यंत भक्तिभावाने पायी वारी करीत होते... काय हे याला वारी आणि वारकरी संप्रदाय म्हणावं का...

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 10 дней назад

    अहो वरचे आहेत ना ते वाटतांना दिसते का बघा.वारकर्याची लाज काढली वाटणं देल सोडून.

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 14 дней назад

    वाटप करण्याचे थांबवावे वारकरी आहे की गोळाकरी आहेत लक्षात

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 4 дня назад

    कोणताही वकातइ हा आजू बाजूच्या गोष्टी फुकट घेत नाही. जी या बक्तकमीदारासाठे हाऊस गवसे आणि नवसे लोक तात्पुरते वारीत सामील होतात टायक्नचेच हे काम. खार वारकरी हा फक्त वुठाल माऊलीचे नाव घेतो बाकी काही नाही.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 19 дней назад +1

    अत्यंत वाईट वाटते

  • @RajendharjadhavJadhav
    @RajendharjadhavJadhav 23 дня назад +1

    खरं तर हा दुसरा चेनल यूट्यूब वर आहे

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 8 дней назад

    हि वारकऱ्यांची नव्हे गोळाकर्याची लाईन आहे

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 15 дней назад

    सगळं गोळा करून घरी घेऊन यायचं व मी किती कमावलं याचा अभिमान बाळगायचा. वारीच महत्व काय हे विसरले. 🚩

  • @user-ho1kw3ep5w
    @user-ho1kw3ep5w 23 дня назад +19

    तुम्ही तरी काय करताय, पैशाच्या साठी विडिओ बणावाता, तुम्ही काय शाजुक आहे का

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 19 дней назад +2

      एकदम बरोबर.

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 23 дня назад

    Good morning

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w 16 дней назад

    खरं वाटणार नाही परंतु रांगेतील पन्नास टक्के पेक्षा जास्त वारकरी लक्षाधीश आहेत, तरीही फुकट मिळतंय मग मागे का रहायचं?

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 18 дней назад +1

    हे दिंडीत चालणारे वारकरी निश्चितच नाहीत. प्रत्येक ठिकाणी हौसे,नवसे,गवसे असतातच. त्यातीलच हे दिसताहेत. व्हिडिओ बनवणाऱ्यांनी यातील लोकांना विचारणा करायला हवी की ते कोणत्या दिंडीतील आहेत. उगीच वारकरी संप्रदायाला बदनाम करु नये ही नम्र विनंती.

  • @suryakantsaitwal8522
    @suryakantsaitwal8522 15 дней назад

    आयोजकला कळायला हवे. कुठे काय करायचे. आयोजकंसाठी वारकरी यांना बदनाम करु नका. एवढा पैसा आहे तर वारकरी बांधवासाठी एक मोठी शेड बांधा सुलभ सुविधा ऊपल्बध करुन द्या. अजरामर व्हाल. रामकृष्ण हरी माऊली

  • @indubaibastapure4725
    @indubaibastapure4725 16 дней назад

    राजकारण म्हणजे गोळाकरी च की फक्त मार्ग वेगळा

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 16 дней назад

    राजकारणी लोकांची पंढरी

  • @kishorshreeram345
    @kishorshreeram345 23 дня назад +1

    Maulila alet mg madhech he Kay,?

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule 17 дней назад

    अहो आमच्या गावातले वारकरी पुण्याच्या बाहेर पडले की लगेच घरी आले

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 23 дня назад +4

    आपल्याला वाटले तरच द्यावे पण‌‌ वाईट बोलू नये त्यात आपले पण आसतात

  • @sonupatil1311
    @sonupatil1311 17 дней назад

    देवाचिया चाडे आळवावे देवा, ओस देहभावा पाडोनिया

  • @navnathauthade7855
    @navnathauthade7855 15 дней назад

    भक्ती उफाळून आली पण अक्कल नाही आली.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 12 дней назад

    वारकरी कमी आणि फुकट मजा करायला आलेले जास्त

  • @geetapitambare7966
    @geetapitambare7966 5 часов назад

    ज्यांनी कधी एक रुपया दानधर्म केला नाही असेच कमेंट करनार अशा लोकांकडे लक्ष नाही दयायच

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 13 дней назад

    ओळ करूनच दान करावे

  • @dattapawar8502
    @dattapawar8502 22 дня назад

    वारकरी नाहीत हे दिंडी च्या बाहेर फिरणारे आहे ते फक्त वाटप कुठे आहे तिकडे जात आहेत

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 5 дней назад

    भिकारी नका बनऊ वारकरी लोकांना

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 19 дней назад

    Aho yanich ka mage Rahaw, Ata sarwanich laja sodlya, asu dya wha pudh

  • @rohansalunkhe1458
    @rohansalunkhe1458 17 дней назад

    In 2019 I did payvari and I saw such a unorganised and very indiscipline event
    Very few people are innocent and honest towards God but 90 percent people are very bad and always keeping eye where they are getting free things nd there they create keos to get those free items. Beforevari
    V

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 23 дня назад +1

    एक तर अन्नच दान करावं.

  • @bandumore487
    @bandumore487 17 дней назад

    Denarynchy sraddecha prasna😂😂 ahe midiya valyana nako tith apli i ghalyachi savaych ahe

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 23 дня назад +4

    दादा काही वारकरी फक्त जमा करण्यासाठी येतात

  • @nageshkadam740
    @nageshkadam740 17 дней назад

    एक माणसाला दिवसातुन पाणी बाटल्या 6ते 7 लागतात

  • @raghunathsavant9186
    @raghunathsavant9186 18 дней назад

    Khara varkari phukatche kahi ghet nahi.
    Moh asha asnara pandurang bhakt nahi.

  • @sanjaywagh7551
    @sanjaywagh7551 17 дней назад

    वाटप करता उपकार करत नाही
    भाषा जपून वापरा
    चार बांबू लाऊन लाईन लावा
    शिस्त नियोजन स्वतः पासून
    सुरवात करा.

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 18 дней назад

    खर्या भक्ताला बाटली ची गरज काय तुका म्हणे आदी प्रपंच करा नेटका मग है प्रपंच वाले आहेत भक्त नाही नमो नारायणा

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 20 дней назад +3

    असे वाटप करणारेच ,गर्दी करण्यासाठी चेंगरा चेंगरी करण्यासाठी कारण ठरतात.हे टाळा. हसरतची घटना टाळा.

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l 20 дней назад

    पाण्याच्या बॉटल साठी उठाठेव, वारकरी कसं हो,

  • @rockyg4892
    @rockyg4892 10 дней назад

    Ase bhikaryasarkhe karu naka..kadhi pani milale naslyasarkhe steel bottle sathi hawrepana???😂😂😂

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 20 дней назад

    खाद्यपदार्थ शिवाय दुसरे काही वाटू नये

  • @satishpatil3136
    @satishpatil3136 23 дня назад +1

    दादा शब्द मागे घ्या गोळाकरी कुणाला बोलता हे तरी कळतेय का

  • @user-wm4rd3ig4u
    @user-wm4rd3ig4u 23 дня назад +15

    यूट्यूब वर चैनल वाले हात जोडून प्रार्थना आहे की आपण व्हिडिओ चांगले काढतात आणि आम्ही आपले व्हिडिओ पाहतो पण अशी वारकऱ्यांची इज्जत जाईल असे शब्द वापरू नका आपल्या व्हिडिओ वरती आपण जे काय गोळा करील आहे तो शब्द हटून टाका समाजामध्ये वारकऱ्यांची बदनामी होईल चुकीचा मेसेज जाईल हे हटून टाका

    • @damodharkarad1421
      @damodharkarad1421 22 дня назад

      वाडावडी, लाजा वाटल्या पाहिजे, हे शब्द पण चुकीचे आहेत च्यानल वाल्याचे आहों वारकरी आहे तो

    • @shaileshsalunke1804
      @shaileshsalunke1804 18 дней назад

      Ho agadi barobar bollat tumhi 👍

  • @cd71
    @cd71 16 дней назад +2

    हे तरी ठीक आहे
    वारी पुण्यात मुक्कामी असताना बुधवार पेठेत गर्दी बघून काय म्हणाल
    दोन दिवस पाय ठेवायला जागा नसते
    आम्हला दुकान बंद ठेवावी लगतात्त दोन दिवस

  • @narsinghgunjkar249
    @narsinghgunjkar249 17 дней назад

    Tumchi ray kuni magitli ... Denare detat ... Tu kiti deto kitisa yogdan ahe bhau tujha varitla .... Nalayaka ekda gelas ni varkaryana nav thevtos .... Yachyavar gunha nond hoyla hava