मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार , त्यांच्या साथीशिवाय इतकी मोठी उडी आम्ही घेऊच शकलो नसतो. पडद्यावर दिसणार्या प्रत्येक कलाकराची उत्तुंग मेहनत आणि पडद्या मागील कलाकारांचे अपार कष्ट या गाण्याच्या यशाची एक एक पायरी बनवतील ह्यात शंकाच नाही. मला ह्या गाण्याच संगित करण्याची संधी जगदंबा प्रॉडक्शन आणि ऋषी कणेकर यांनी दिलीत याबद्दल मनस्वी संपुर्ण प्रॉडक्शन चे खुप खुप आभार. ❤🫶😘
अफलातून संगीत आहे.शास्त्रीय संगीत+रॅप+लोकगीत+दोघांचेही अप्रतिम आवाज....काय काय सांगू?...मी पहिल्यांदा तुम्हाला एकले आहे. फॅन झालोय तुमचा. . शेवटी एमेटी वर पोरीला एक छपरी घेऊन जातो तो सिन ज्याच्या डोक्यातून आलाय ना...तो मास्टरपीस आहे....त्यांनाही शुभेच्छा सांगा.
ऋषी भैया एक असा माणूस आहे जो की मराठी संस्कृती जपत आहे कारण घरामधे छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांची मोठी प्रतिमा व कट्टर शिव भक्त असा एकच only rushi Bhaiya आपला कायम full support तुला ✌️💯 Love you ❤
He First marathi rap song ,,,,mla khup aavadla ,,,,, mast ahe super,,,, khup sarya wishes tumhala pudhchya journey sathi have a bright future u all ,,,,,, ❤❤❤❤🎉🎉
नाशिककरांचे नशीब आहे गाणं त्यांच्याकडे सुरू झाले त्यांच्याकडे असे अप्रतिम कलाकार बेस्ट म्युझिक बेस्ट म्युझिक कंपोझिशन साउथ च्या माध्यमातून खूप जुनी संस्कृती दाखवली आहे खूप गाणं बघून मस्त वाटतंय डान्स पण भारी आहे❤❤❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम Creativity भावांनो! खूपच मनमोहक वाटलं गाणं. मन एकदम फ्रेश झालं. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटतय. ❤❤❤❤❤❤ तुमच्या सारख्यांच्यामुळंच तर मराठी industry मोठ्या उंचीवर जात आहे!❤❤❤
जाळ आन धूर संग काढलाय.... लै दिवसातून इतका भारी रॅप ऐकला आणि तो पण मराठीतून.... ठसकाच एकदम.....मनापासून धन्यवाद...असेच पुढे जा आपल्या मराठीला अजून पुढे न्या...
भाऊ एक नंबर गाणं आहे तुमच्या सर्व गाण्यात हे एक गाणं एकदम मस्त आहे आणि मराठी माणसाला आपली कायम साथ आहे असेच पुढे जा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत🚩❤️💯जय शिवराय जय भोले🙏❤️🚩
अगगगगगगगग भावा राडा केलास राडा.... आपल्या नाशिकचं टॅलेंट एवढं जबरदस्त आहे याची कल्पना येईल आता सगळ्यांना... नाना कहर करून टाकला तुम्ही... तुम्हाला मिसळ खाऊ घातली पाहिजे... वाह... लैच जोरदार गाणं.. गाण्याचा ठेका, लिरीक्स, सिनेमॅटोग्राफी सगळच जमलंय भावा... जोरदार अभिनंदन आणि शुभेच्छा... येउद्या अशीच गाणी.
त्या दोघांनी काळा कोट घालून डान्स केला तिथे आम्ही लहानपणी टेप स्पीकर लावून दांडिया खेळायचो नवरात्रीत आमचा वाडा आमचं बालपण आमचा गणपती उत्सव सगळं आठवलं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
बापरे........!❤️ Amazing & hilarious ❤️ Nice song "Anuja Deore" singer voice is very heavy and also thanks to all the team. "Marathi "song is the pride of Maharashtra.😇
तिघे पण डान्स एक नंबर केला राव मस्त ❤ आजून झोपे परेंत 10 वेळा तरी बगतोय माझ्या 10 मित्राना पण दाखवलो यार ते पण खुप वेळा बगतात तुमचं सॉंग मस्त राव दादा ❤
भावा बाबुराव च्या स्टाईल मध्ये नाचता ते लई आवडल राव कितीही वेडा व्हिडिओ बघितल तरी कमीच पडत ब्लॅक अँड व्हाईट सोंग बनवलं आहे भावा असाच नवनवीन सोंग बनाबनवी 🎉❤
😍जुन्या गाण्याचा तडका खुप भारी वाटतोय 🔥🫶🏻
Bhai ❤
❤❤❤
ऋषी भाई नवीन गाडी खरेदी केली अभिनंदन
Ha na😅😅
❤❤❤
कडक नाशिक पहिल्यांदा 👌👌👌👌अतिशय सुंदर आणि भन्नाट गाणे कडक 🔥🔥
❤😂
Lyrics - Perfect
Rap - Perfect
Music - Perfect
Choreography - Perfect
Location - Perfect
Cast - Perfect
Direction - Perfect
Background Dancer - Perfect
Costume Selection - Perfect
मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार , त्यांच्या साथीशिवाय इतकी मोठी उडी आम्ही घेऊच शकलो नसतो. पडद्यावर दिसणार्या प्रत्येक कलाकराची उत्तुंग मेहनत आणि पडद्या मागील कलाकारांचे अपार कष्ट या गाण्याच्या यशाची एक एक पायरी बनवतील ह्यात शंकाच नाही. मला ह्या गाण्याच संगित करण्याची संधी जगदंबा प्रॉडक्शन आणि ऋषी कणेकर यांनी दिलीत याबद्दल मनस्वी संपुर्ण प्रॉडक्शन चे खुप खुप आभार. ❤🫶😘
❤❤
अप्रतिम ...खूप शुभेच्छा 💐🙏🔥
अफलातून संगीत आहे.शास्त्रीय संगीत+रॅप+लोकगीत+दोघांचेही अप्रतिम आवाज....काय काय सांगू?...मी पहिल्यांदा तुम्हाला एकले आहे. फॅन झालोय तुमचा.
.
शेवटी एमेटी वर पोरीला एक छपरी घेऊन जातो तो सिन ज्याच्या डोक्यातून आलाय ना...तो मास्टरपीस आहे....त्यांनाही शुभेच्छा सांगा.
😊
अप्रतिम ❤
ऋषी भैया एक असा माणूस आहे जो की मराठी संस्कृती जपत आहे कारण घरामधे छत्रपती शिवाजी महाराज 🚩 यांची मोठी प्रतिमा व कट्टर शिव भक्त असा एकच only rushi Bhaiya आपला कायम full support तुला ✌️💯 Love you ❤
Dhanyawad ♥️🫶🏻
Proud of you ❤
Barober aahe bro ❤
🎉
@@nashikgamer0150xx
He First marathi rap song ,,,,mla khup aavadla ,,,,, mast ahe super,,,, khup sarya wishes tumhala pudhchya journey sathi have a bright future u all ,,,,,, ❤❤❤❤🎉🎉
इतका हसलो मी पहिल्यांदा 😂😂❤ खूप छान lyrics and music ❤
“सांगा या पोरीला ,माझ्या गुलछडी ला ” ही लाईन ऐकच नंबर आहे भैया...❤️💝
Vibe hai vibe hai ❤🕺🕺
अस्सल गावरान तडका 💯 नाद केला पण वाया नाही गेला . हे गाण रॅप त्यातले बोल ती चाल . आणि महत्वाचं म्हणजे कलाकार आणि नृत्य लाजवाब अप्रतिम 💯
पहिल्यांदा असं वाटलं हे गाणं संपूच नाही 😂 1no. 🔥🔥❤️❤️
Ii😊😊😊😅😊😊😊😊
9 pn
3:29 ha part tr ekdum jabardast 🔥🔥❤️
अप्रतिम गाणं बनवलंय. खूप सुंदर चाल आणि रॅप भारीच.. मराठी गाण्यांचा नाद करायचा नाही. Supperbb....
मराठी गाण्यांचा नाद करायचा नाही...
भावांनो गाणं लय लय आवडलं... पात्ररचना सुशोभनिय आहेत....❤❤❤❤❤
🔥💯❤ गाणं पाहिलं की लगेच आवडलं पहिल्यांदा..❤💯🔥
आता पर्यंत ३० वेळा ऐकलंय पण, मन काही भरत् नाही गाण्याला तोड च नाही बा!❤
Same 🥰
@@bhaupawar6135hiiii
Same
ऐक वेळेस समजल नसेल
मलाही
3:30 amchya vadyat shoot amazing ❤❤🤩🤩
Eka nashikarrr sathi donhi pan vishay mahatvache Prem Ani nashik. ❤ Jabardast bhava ekdum bhari song.
नाशिककरांचे नशीब आहे गाणं त्यांच्याकडे सुरू झाले त्यांच्याकडे असे अप्रतिम कलाकार बेस्ट म्युझिक बेस्ट म्युझिक कंपोझिशन साउथ च्या माध्यमातून खूप जुनी संस्कृती दाखवली आहे खूप गाणं बघून मस्त वाटतंय डान्स पण भारी आहे❤❤❤❤
Ahirani song industry ani marathi songs industry mdhe 1no trending aahe Nashik zilha
जय शिवराय 🚩 ढोलकीच्या तालावर गाणं खूप छान बनवलं.😊❤️
Jay shree Ram
Jay shivray 🚩🚩🚩🚩
मराठी भाषा पुढे आली असं नक्कीच वाटतंय ❤❤❤ जबरदस्त अप्रतिम सादरीकरण ❤❤❤
खूप छान music आहे.... किती वेळा पण ऐकलं तर बोर होत नाही... आणि dance move pn Bhari केलाय ❤❤❤❤
रॅप आणि जुन्या गाण्याचा तडाका ह्या गाण्यात पाहिला ते पण पहिल्यांदा ❤❤ खूप छान
01:36 this part ❤
My fav.this part 😍🎶
सुपर काम भावा सगळ्या टीम ला शुभेच्छा❤❤❤ पहिल्यांदा हा दणका पहिल्यांदाच ऐकायला पाहायला चांगला वाटला
साडी मध्ये heroin दाखवल्या बद्दल मनापासून आभार ❤
Boys played well 👏🏻 😉
Khup Chaan❤️🍗👑
Thank uh dada❤❤
Thqn uh ❤
❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम Creativity भावांनो! खूपच मनमोहक वाटलं गाणं. मन एकदम फ्रेश झालं. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटतय. ❤❤❤❤❤❤ तुमच्या सारख्यांच्यामुळंच तर मराठी industry मोठ्या उंचीवर जात आहे!❤❤❤
❤
Wow, this video is absolutely captivating!
नवीन गान नवीन स्वरूप जून हवे सोन वाहा क्या बात अजून असेच गान बनवा जय महाराष्ट्र ❤
"Sanaga hya porila..
Mazhya gulchadila.."
Hits different..😁💕
जाळ आन धूर संग काढलाय.... लै दिवसातून इतका भारी रॅप ऐकला आणि तो पण मराठीतून.... ठसकाच एकदम.....मनापासून धन्यवाद...असेच पुढे जा आपल्या मराठीला अजून पुढे न्या...
एकच नंबर आहे song Aakya Bhai..Rushi dada and Bunny.bunny aahe म्हणाल्यावर song ek number होणारच ना❤🎉😊
Thnq ❤
काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे, एकदा ऐकलं की परत परत ऐकावं असं वाटतं❤️👌 लवकरच ट्रेंडिंग असेल...🔥
सांगा या पोरीला .... माझ्या गुलछडीला. @Akya Jadhav Face Expresions ... Awesome.......😍😍😘😘😘
भाऊ एक नंबर गाणं आहे तुमच्या सर्व गाण्यात हे एक गाणं एकदम मस्त आहे आणि मराठी माणसाला आपली कायम साथ आहे असेच पुढे जा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत🚩❤️💯जय शिवराय जय भोले🙏❤️🚩
अगगगगगगगग भावा राडा केलास राडा.... आपल्या नाशिकचं टॅलेंट एवढं जबरदस्त आहे याची कल्पना येईल आता सगळ्यांना... नाना कहर करून टाकला तुम्ही... तुम्हाला मिसळ खाऊ घातली पाहिजे... वाह... लैच जोरदार गाणं.. गाण्याचा ठेका, लिरीक्स, सिनेमॅटोग्राफी सगळच जमलंय भावा... जोरदार अभिनंदन आणि शुभेच्छा... येउद्या अशीच गाणी.
Jabardast song combination ahe juna gaani ch tadka new version 👌👌👌👌
पहिल्यांदा, एकदम कडक .झालय गाणं. Rap , Rimix ,picturisation एकदम best.❤
I didn't understand launguage, But Love the music 🎶 Love from Mexico
त्या दोघांनी काळा कोट घालून डान्स केला तिथे आम्ही लहानपणी टेप स्पीकर लावून दांडिया खेळायचो नवरात्रीत आमचा वाडा आमचं बालपण आमचा गणपती उत्सव सगळं आठवलं 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सगळे ऋषी आणि आक्या बद्दल बोलतेत पण sider dancer ने पण खूपच भारी dance केलाय त्यांना पण hats off yar ❤suparb energy
Old is always gold 🪙❤ खुप छान वाटत आहे song 😍💯
पहिल्यांदा ऐकलं आणि "पहिल्यांदा" आवडलं...👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
काम करत करत दिवसभर हेच गाणं ऐकत होतो. लय भारी जमलंय राव❤
This song deserves to being most viral ❤🤩
Ashich gani ajun banva 😍 🔥
Music khupch Chan ahe hya song ch 😍🔥
बापरे........!❤️
Amazing & hilarious ❤️
Nice song
"Anuja Deore" singer voice is very heavy and also thanks to all the team. "Marathi "song is the pride of Maharashtra.😇
❤
हेच तुम्ही मराठी त लिहिलं असतं तर अजुन गौरवाची गोष्ट झाली असते
@@umeshpawar3737 👍
Bunny's dance ....💃 wowwww just mind blowing 🎉song pn chan zalay❤
Thank u❤️❤️
@@truptiranebunny2721 hii bunny didi tu kokana tale aha na
@@truptiranebunny2721 didi me pana kokana aha
आपलं नाशिक म्हणजे विषय हार्ड एकच no na भो. Only आपल नाशिक... खूपच सुंदर song
मराठी अल्बम गाणं हिट होणार पहिल्यांदा 🎉
अक्या भाऊ एक नंबर साँग ❤❤❤असच पूड जा ❤आणि मोठा हो ❤यातच आमचं समाधान आहे❤❤❤❤❤
आक्या भाई एकदम कडक भावा तुच पण आणि तुझ्याबरोबरचे पण...
✨✨✨🔥🔥 Jabardast song.....♥️💞 Marathi tadka must ahe😘❤️
खूप छान अप्रतिम ❤ खूप वेळा ऐकले तरी सारख ऐकू वाढते ❤❤❤
झदधलरतथथज
छान, एक नंबर, sound engineer has done great job. 👍👍👍👍👍
वा, एकदम कडक बनलंय गाणं,
चाल, डान्स , बिट्स सर्व काही एकदम झकास...
All the best for future projects...
भाऊ मी इथून शिट्टी वाजवतोय...🤩🤩😍😍
सर्व कलाकारांचे अभिनंदन... Composition & Music अप्रतिम......❤
Thank uh so much ❤❤
Khup chan gane aahe ani comedy sudha 🥰 congratulations bani dii😍
Thnq ❤
@@truptiranebunny2721yhh
Nhj😊😊😊😊😊😊😊😊
1nabr kafakkkkkk song 😍😍 ahe my fev zal he
अप्रतिम गाणं झाल आहे🔥🔥💪💪🎉🎉
नाशिक 🔥 🔥
Yek no song ahe , bhari vibe milte he aiklyavr🫶
Ek no mast अप्रतिम मराठी गाणं...super duper hit,aahe भावा..🎉
खूपच छान गायले आहे आणि ऍक्टिंग तर त्याहूनच कमालीची. लई भारी!!! 👏👏🤩👌👌👌👌
Aata tar me tujhya ch pathimage lagto kay mahiti setting lagel😅😂
Chan....❤ Pn chandr ky tuzhya pappa cha ae 😂
This Song Deserves 100 Million Views 🎉
Zale na
❤ पहिल्यांदा हे गाणं ❤ पहिल्यांदाच बघूनच मला khuppppp आवडला 🎉
This song should be awarded as best remake❤ what a vibe! What a directing! Incredible ❤️
चला नाशिककर पटा पट (कमेंट) लाईक करा रे....
बाकी गाणं एकच नंबर..
Bunny dance 😍😍 ekkk no 🔥🔥 ani song suddha ekkdam khatarnak 💥
लाईक केलं मी पहिल्यांदा😂
😂😂😂
😮😮😮😮
mi suddha!
Perfect simple and beautiful, what a creativity. Nice rap
😍😍❤️❤️👍 wow, ... खूप सुंदर गाणं बनवलय , व्हिडिओ ही तितकच छान , 👍👍
Naad ❤
खूप वेळा ऐकलं पण मन नाही भरत, खूप दिवसांतून पहिल्यांदा एखाद गान आवडलं ❤️🔥💯
लय भारी ❤❤❤❤❤❤❤
mi pahilyanda he song aaikla ❤ kadak jhakaas kai shak nahi 👍👍👍👍👍💯❤️
All time blockbuster Marathi rap song❤😊
सुपर से उपर song 🥳❤🌹
Kahitri vegli beats aikayla bhetli Marathi songs madhe ek ch nooo....❤🎉
"सांगा या पोरीला...माझ्या फुलझडीला..." it's awesome 👌👌👌
गु छडीला
फुलझडिला आहे
तिघे पण डान्स एक नंबर केला राव मस्त ❤ आजून झोपे परेंत 10 वेळा तरी बगतोय माझ्या 10 मित्राना पण दाखवलो यार ते पण खुप वेळा बगतात तुमचं सॉंग मस्त राव दादा ❤
Thnq ❤
जीव माझा अडकला पहील्यांदा एकच नंबर ❤❤❤❤❤
Thank you 🙏 🙏🙏❤😊
Hsbdjdd
MH15 ची हवा झाली पहिल्यांदा पहिल्यांदा ❤😂 नाशिककर🎉
Hawa karnare MH12-14 Punekar Pahilyanda
@@abhishekg5167😂😂🔥🔥
लय भारी आहे तिघांपण गाणं तर एकचं नंबर होणारचं बनी तर खूप छान दिसते मस्त ❤❤❤❤👌👌👌
Bhh😊😊😊
❤❤
नाद❤Kaam❤🎉
Congratulations team🥳
खूप मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻. सगळं मस्त जुळून आणलाय 👌🏻
Choreography, act, dance, music, costume, expression, rap+dholkichi thap.... Sarv kahi पहिल्यांदाच 😍🙌❤
Mitra kharach ...akdam bhari song ahe .......
Aj Dasara ahe ....Devi mata aai bhavani tumhala asech yash deo .....❤
गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत.... 😍 मनात भरलंय.... एक नंबर भावांनो.... ❤️
भावा बाबुराव च्या स्टाईल मध्ये नाचता ते लई आवडल राव कितीही वेडा व्हिडिओ बघितल तरी कमीच पडत ब्लॅक अँड व्हाईट सोंग बनवलं आहे भावा असाच नवनवीन सोंग बनाबनवी 🎉❤
Jabardast song ❤😊 asech song ajun banvat raha 👍🏻
1 नंबर song 3 pan kadak aahe tuhi 🧡❤😘😄 song ऐकून जिव आमचा अडकला☺
Thnq ❤
खूप छान lyrics.
उत्तम वेशभूषा.
❤song pahilyanda aavdalaa bagha….
Nice work and alll the best team🎉
कडक भावा🔥🔥🔥 खुप खुप छान आहे गाणं so nice 🙂🥰
Mast ❤❤❤
Khup bhari...sambhal music mule ankhinach bhari vattay
सांगा या पोरीला माझ्या फुलझडीला 💥❤