वर्षा तुझा मला खूप आवडतं की गावी आलीस की गावच्या सारखे होतेस त्यांच्यामध्येच मिसळून जातेस आणि सगळंच तसंच करतेस कसलाच तुझ्यामध्ये इगो नाही शिक्षणाचा गर्व नाही तू एवढी शहरी भागात राहतेस तरी पण तुला राहण्याचा गर्व नाही खरंच सगळ्या ॲडजस्ट करून राहतेस खूप छान वाटतं अशा सुना सगळ्यांना मिळून
Mazi he tips use karun bgha gas shegdi che daag lagech nightil, Tu fakt garm pani garun Mag te shegdi var tak Mag ghas, kiva vim gel garm panyat takun ghas, garm panyane oily daag lagech nighun jatat 🙋
Hi,mla 1mulga 6year cha ahe and ata 2month chi baby girl ahe mla pn same asech mnt hote sgle symptoms pn same pahilya sarkhech hote konich mulgi hoil as mnt nwte ,pn dewane mulgi❤ dili ,abharr
वर्षा सासूबाई खूप छान आहेत. आणि तु खुप समजूतदार आहे. आईच्या पाय गुडघे दुखण्यामुळे गॅस धून होत नाही. किंवा इतर स्वच्छता करायला त्रास होतो. पायाच दुःखन खूप त्रासदायक असत माझ्या आईला पण खूप त्रास होतो. वर्षा तुझा पाय दुखत आहे . अग प्रत्येक मुलाला खोड्या वेगवेगळ्या असतात. कंबर दुखणे किंवा उलट्या होणे, कोणाला सर्दीचा, कोणाला खोकला असे 9 महिने काहींना काही त्रास होत .असतो तु रात्री चालून आल्यावर खूप थकल्या सारखी वाटतं होती. काळजी घे 👍
hi वर्षा ताई मला पण ८ महिना चालू आहे पण तुला बघून खूप बर वाटत म्हणजे तु केवड करतेस ...आणी तु साडीत असतेस तुला बघून माला भीती वाटते मी तर खरंच नाही राहू शकत प्रेग्ननसित साडीत माझी पण बाकीचा वेळी ठीक आहे पण या परिस्तितीत खरंच नाही जमत खूप घुसमटल्यासारखा होत ग..ठीक आहे तुझी काळजी घे ....
Ag tai mala pan pahila mulaga ahe ani dusarya velas mala pan asach mhanayache tuzya potacha akar baghun as vatatay mulagach honar pan devani maz eikale ani mala god mulagi zali
ताई तू खूप समजुदार आहेस असंच सासूबाई वर प्रेम करत राहा आपल्या मिस्टरांचे आई वडील म्हणजे आपले आई वडील असतात आणि तुमचे भाऊ खूप भारी आहेत त्यांना पाहून मला माज्या सासऱ्या नं ची आठवण आली 👌👌👌👌व्हिडीओ मस्त 🥰
वर्षा तु मला तुझी पिरेडची तारीख व तुझी जन्म तारीख परफेक्ट सांग मी तुला सांगते मुलगा होते की मुलगी माझ्या दोनही मुलींना सांगितले जेव्हा मुलगा होते सांगितले तेव्हा मुलगा चं व जेव्हा मुलगी सांगितले तेव्हा मुलगी झाली
आस काही नसत ग ताई माझा उजवा पाय दुखला तीनही डिलिव्हरी मध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे, आस काय नसत ग डिलिव्हरी च्या कळा पण मुला सारख्याच आल्या पण मुलगी झाली. बघु तेव्हाच तेव्हा सध्या आनंदी राहा
Bapare itake divas gawala ani tehi pregnancy madhye mi t normal asali tari 2 divasachya var rahat nahi😂. Chehara suklya sarakha nahi, tar radavela distoy .
बरोबर आहे माझ्या mulichyaweli मला डिलिव्हरी पर्यंत उलट्या झाल्या अन् दावा पाय खूप दुखायचा आता उजवापाय खूप दुःखायचा उलट्या पण कमी झाल्या पण खूप लो फील व्हायचं अन् मला मुलगा झाला
वर्षा तुझा मला खूप आवडतं की गावी आलीस की गावच्या सारखे होतेस त्यांच्यामध्येच मिसळून जातेस आणि सगळंच तसंच करतेस कसलाच तुझ्यामध्ये इगो नाही शिक्षणाचा गर्व नाही तू एवढी शहरी भागात राहतेस तरी पण तुला राहण्याचा गर्व नाही खरंच सगळ्या ॲडजस्ट करून राहतेस खूप छान वाटतं अशा सुना सगळ्यांना मिळून
सारख मुलगा होणार मुलगी होणार किती सांगते झाल्यावरही कळाले na😂
वर्षा माझा डावआ खुबा उकळला होता .तेव्हा मला मुलगी झाली .आणि आता पण मला 5 महिना आहे आता पण dava खूब उकळला आहे. हे खर आहे dava खूबा उकळला मुलगी होते
वर्षा तुला मुलगी होणार आहे
Mazi he tips use karun bgha gas shegdi che daag lagech nightil, Tu fakt garm pani garun Mag te shegdi var tak Mag ghas, kiva vim gel garm panyat takun ghas, garm panyane oily daag lagech nighun jatat 🙋
ताई मुलगी झाली तर, चौकोनी कुंठूब पूर्ण होईल,आणि आक्का परत आलेल्या चा आनंद च वेगळा आहे, दोन्ही पूर्ण होईल, ❤❤👸👸
जय श्रीराम, वर्षा ,तुझे सासुबाईं बरोबर छानच संबंध आहेत!वर्षा छान गॅस ची शेगडी स्वच्छ झाली!
Ho varsha tula mulga होणार ahe karan mulga asel tar chehar sukun jato
Varsha tai tujhya Sasuaai khup masta ahet.. Tyachi smile khup god ahe.. Ashyach happy raha doghi 😊
Hi,mla 1mulga 6year cha ahe and ata 2month chi baby girl ahe mla pn same asech mnt hote sgle symptoms pn same pahilya sarkhech hote konich mulgi hoil as mnt nwte ,pn dewane mulgi❤ dili ,abharr
Varsha di la mulgich hou de 🎉
खर असत वर्षा ताई माझा उजवा पाय खुप दुखत होता आणि मला मुलगाच झाला...
ताई रात्रीच तर गाऊन घालत ja
कितवा महिना चालु आहे ताई
सासरी रहा एकञ रहाण्यात मज्जा असते एकमेकांवर प्रेम साथ देण. त्यानांही तुमची गरज तुलाही. तिकडे शिक्षण पण चांगल आहे.
Varsha चिकट पणा जाण्यासाठी व्हीनिगर , विम लिक्वीड, खाण्याचा सोडा, मीठ वापरून शेगडी घास .भाग कशी साफ होते. मला नक्की सांग. तुझी काळजी घे आणि काम कर.
Hiii varsha mja pn dava paych khu dukht hota ani mla mulgich jhali
You are so understanding daughter in law, your in-laws are so lucky ❤
आंग वर्षा तुला मुलगा होणार तुझा चेहरा खूप सुकला आहे
Maza hi chehra khup sukla hota tri mla mulgi zali
तुला मुलगी होईल वर्षा❤
वर्षा सासूबाई खूप छान आहेत. आणि तु खुप समजूतदार आहे. आईच्या पाय गुडघे दुखण्यामुळे गॅस धून होत नाही. किंवा इतर स्वच्छता करायला त्रास होतो. पायाच दुःखन खूप त्रासदायक असत माझ्या आईला पण खूप त्रास होतो.
वर्षा तुझा पाय दुखत आहे . अग प्रत्येक मुलाला खोड्या वेगवेगळ्या असतात. कंबर दुखणे किंवा उलट्या होणे, कोणाला सर्दीचा, कोणाला खोकला असे 9 महिने काहींना काही त्रास होत .असतो तु रात्री चालून आल्यावर खूप थकल्या सारखी वाटतं होती. काळजी घे 👍
भैया navach पाउडर use kara navin sarkhi disel gas😁😁
Sonography tech clear samj et. ajkl je hoil te sukhane operation krun ghe kahihi zale tri aaila aapn nahi chukt
Soda,व्हेनिगर,vim जेल पाणी एकत्र केलं टाकून ठेवलं की लगेच साफ होत बॉटल मध्ये भरून ठेवायचं त्यातच Dettol टाकल तर झुरळ pali होत नाही
hi वर्षा ताई मला पण ८ महिना चालू आहे पण तुला बघून खूप बर वाटत म्हणजे तु केवड करतेस ...आणी तु साडीत असतेस तुला बघून माला भीती वाटते मी तर खरंच नाही राहू शकत प्रेग्ननसित साडीत माझी पण बाकीचा वेळी ठीक आहे पण या परिस्तितीत खरंच नाही जमत खूप घुसमटल्यासारखा होत ग..ठीक आहे तुझी काळजी घे ....
Tai tu ha video upload kela ahes..teva tu gavi ahes ki kolhapur la
Mla pn 9 mahine ulticha tras zhalela ani majha pn ujwa pay 7 vya mahiniyat akhadlela to delivery zhalayvrach nit zhala mla mulgach ahe
Mla pn sem asch zalel
वर्षाताई तुला मुलगी होणार 100%
दोघींच बॉडींग खूप छान आहे❤❤❤
कोलगेट वापवून लगेच साफ होतात
Ag tai mala pan pahila mulaga ahe ani dusarya velas mala pan asach mhanayache tuzya potacha akar baghun as vatatay mulagach honar pan devani maz eikale ani mala god mulagi zali
ताई तू खूप समजुदार आहेस असंच सासूबाई वर प्रेम करत राहा आपल्या मिस्टरांचे आई वडील म्हणजे आपले आई वडील असतात आणि तुमचे भाऊ खूप भारी आहेत त्यांना पाहून मला माज्या सासऱ्या नं ची आठवण आली 👌👌👌👌व्हिडीओ मस्त 🥰
Barobr ahe tai pn sasu sasre pn tasech pahijet g tai aapn kiti aai vadil manle tri tyani mulgi manayla pahijet
Hona mazi sasu tar navryala ekach don karun sangty.. Ata tar seprate rahaty sarkhi bhandne
Pan varsha tainche sasu sasare khup changale aahet ❤
वर्षा तु खूप समजदार आहेस....सासुआई खूप छान आहेत.....🎉🎉
Hi tai mala ek mulga ahe 2Nd sudha mulga zala sarv bolayche mulgi honar mhanun pan mulga zala thik ahe ata
Varshakhup thlis ahe Aram pan karat ja aai khup chan ahet shree mummy cha bodygard zhala ahe
श्री ची शाळा
छातीत जळजळ होणे म्हणजे बाळाला खुप जावळ आहे ...कारण मला झाला आहे त्रास तो😊
उलट केस कमी असतात बाळाला
वर्षा तु मला तुझी पिरेडची तारीख व तुझी जन्म तारीख परफेक्ट सांग मी तुला सांगते मुलगा होते की मुलगी माझ्या दोनही मुलींना सांगितले जेव्हा मुलगा होते सांगितले तेव्हा मुलगा चं व जेव्हा मुलगी सांगितले तेव्हा मुलगी झाली
ताई तुला मुलगी च होईल ❤🎉😍
Garam panyane dhu tai gas chikat pna purn nighto
Hi वर्षा काही फळ पण आहारात ठेव काम जास्त असेल तर खान पण पोस्टिक हवं
बाळ उजव्या बाजूला फिरत असाल तर मुलगा होतो आणि डाव्या बाजूला फिरत असल तर मुलगी होते..माझा अनुभव आहे कारण मला एक मुलगा आणि मुलगी आहे..
Ho rai maza pn right leg la khup trass hot hota 7 month pasun mla pn mulgach zala
Tai as kahi nahi hot mla try vat Karan maza ujwa pay dukhat hota pan mla mulagi zali Hoti take care Tai
7
मीच केली ग तुला कमेंट गॅस बद्दल, thank you very much ,तू माझं ऐकलं त्या बद्दल❤❤❤❤❤
तस काही नसत ताई मझ पण उजवा पाय दुखायच पण मला मुलगी झाली,
Dr muscle clean use kel ki lagech telkat dag nigto
Praganancy madhe jar saap disala tar mulga hota ase mhantat malpan dislae hota saap mala mulgach zala
असं काही नसते tai माझा वाहिनी तर खूप मोठा साप बघितला तिला तर मुलगी झाली काही नसते tai असं सर्व देवावर marji
काळजी घे वर्षा तुला या आवश्यक आहे ती आराम ची
Tula mulgich honar an tyaveli pn me nki comment krnar ki bgh mulgi zali ki nahi
Red Harpic changal ahe
आस काही नसत ग ताई माझा उजवा पाय दुखला तीनही डिलिव्हरी मध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे,
आस काय नसत ग डिलिव्हरी च्या कळा पण मुला सारख्याच आल्या पण मुलगी झाली.
बघु तेव्हाच तेव्हा सध्या आनंदी राहा
Bapare itake divas gawala ani tehi pregnancy madhye mi t normal asali tari 2 divasachya var rahat nahi😂. Chehara suklya sarakha nahi, tar radavela distoy .
Kolhapur la kadhi yenar
अगं धुणी - भांडी करायला एखादी बाई ठेवा .
Tai tumch gav konta aahe latur ka
Aae cha maja same zala tai mi pan 9 mahinya trass kadhly
तंस काही नसत मला खुप त्रास होत होताखुबे दुखतात. मला जळजळ खुप होत होत दोनी मुली झाल्या आहेत आणि दोनी सिझर आहे
माझा पण उजवा पाय दुखत होता तर मला दोन मुलंच झाले
Kalji ghe tai ❤❤
Khar aahe tai ujava pay mhanlyavar mulgach hoto malapan donhi mul donhi velela same hot❤
पण मुलगी झाली पाहिजे
Cif liquid use Kara
He gavakadche routine pahayla chhan vatate village real life
Taiii tula खूप Miss kel aaj....vlog lavker takat ja taii❤❤
वर्षा तुला मुलगाच होणार.
तस काही नसत माझा डावा पाय दुखायचा मला दोन्हीमुलच झाली
Tai maza dava pay dukhat hota mulga zala ts kahi nst
उजवा पाय दुखला ना नक्की मुलगाच होतो maza पण दुखत होता मला पण mulgach आहे
Khara astay Tai ujawa Fara gela ki porga 😂
Varsha maza dava pay dukhat hota aani mla mulga zala😊
Maje aajipan aascha bolte kup bhari vatay aaikun
Mulgi ho nar no tensan gunkos ko👐🎉🎉
Tai tumhala mulgi honar
Pitambari power ghe ani vim saban donhi laun ghas chhan nighel varsha
Ho mala pn 5 mahina pasun dukaych mg mulga jal
बरोबर आहे आई च उजवा खुबा दुखतो, मुलगा च होणार
Tai tula kiti jawa ahe g
Take care tai.
Tula mulgich honar varsha tai 100%god bless you 😊take care
100 % khar ahe Mala donhi velela ujva pay dukhat hota donhi mulech ahet😊
मुलगा असल्यावर चेहरा सुकल्या सारखा दिसतो अग मला पण तसे झाले होते हसता पण येत नाही
Tai Tula mulgich honar ahe karn tuz pot magchya side ne ahe 😊
Nice vlog 👌👌👌
Tai aai babana Ghar Navin Ghar bandun diyach na
अंबज्ञ 🙏❤
Tuza face utarla aahe chehara utarla ki mulgach hoto mulicha garbha asla ki glow yeto mulacha garbha jad asto
मुलगा होणार. माझाही उजवा पाय दुखत होता. मुलगा झाला.
Garm pani thak tai lagech nighel
डाव्या साईडला जास्तीत जास्त बाळ फिरल्यास मुलगी होती
माझा पण उजवा पाय दुखत होता मला पण मुलगा झाला
Same tras hot hota tai mla maza pn pay dukhaych mulga aahe mla
👌👌
God bless u Varsha
Ase kay nay g tai majha dava dukhat hota tari mulga jhala
Varsha...tu khoop kaam kartes. Tu,ya gharche sasu vagaire tula kase kaay kaam karayla lavtat tech kalat nahi....
Tula Aram pahije
Jhalyavarch kalel aata potal kuni sangitlay
Tai Tula mugach hoiel face baghun vatey tuja
बरोबर आहे माझ्या mulichyaweli मला डिलिव्हरी पर्यंत उलट्या झाल्या अन् दावा पाय खूप दुखायचा आता उजवापाय खूप दुःखायचा उलट्या पण कमी झाल्या पण खूप लो फील व्हायचं अन् मला मुलगा झाला
Jasat Kam nko kru Tai