आज मतदान पार पडलेल्या 13 जागांवर असा निकाल लागतोय | Thane, Kalyan, Mumbai, Nashik, Dhule Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • आज मतदान पार पडलेल्या 13 जागांवर असा निकाल लागतोय | Thane, Kalyan, Mumbai, Nashik, Dhule Lok Sabha
    अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिलपासून सुरू झालेली महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पाच टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर आज २० मे रोजी आटोपली. विदर्भातील गडचिरोलीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्रातील मतदानाची अखेर राजधानी मुंबईत झाली. आज पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा मतदारसंघांसह एकूण १३ मतदारसंघात मतदान झालं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील या रणधुमाळीमध्ये कुणी बाजी मारलीय, याबाबत उ सत्ताधारी महायुतीसमोर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने कडवं आव्हान उभं केल्याने महाराष्ट्रातील लोकसभेची यंदाची निवडणूक मागच्या दोन निवडणुकांपैक्षा कमालीची चुरशीची झाली. अनेक मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतींमुळे त्यात कोण बाजी मारेल याबाबतचा अंदाज वर्तवणेही कठीण होऊन बसले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांनी अनेक मतदासंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवले होते. मात्र यावेळी बहुतांश मतदारसंघात विजयी उमेदवारांचं मताधिक्य हे १०-१५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात मतदान झालेल्या भागातील निवडणूक भाजपा आणि महायुतीसाठी जड गेल्याचा दावा केला जात आहे. तर नंतरच्या तीन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानातही अटीतटीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज मतदान झालेल्या १३ मतदारसंघामध्ये कुणाचं पारडं जड राहिलंय आणि कोण बाजी मारण्यात यशस्वी ठरलाय, याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #thaneloksabha
    #kalyanloksabha
    #mumbailoksabha
    #nashikloksabha
    #dindoriloksabha
    #dhuleloksabha
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #ncpupdates
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

Комментарии • 643

  • @ramraochine755
    @ramraochine755 13 дней назад +328

    नाशिक राजाभाऊ वाजे मशाल

    • @dipakchakor9845
      @dipakchakor9845 13 дней назад +4

      Only Raja भाऊ वाजे

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 12 дней назад +1

      संपलेला पक्ष!!

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw 12 дней назад

      @@sunildukare7090कुठला आहेस तू… राजा भाऊ फ़िक्स खासदार लिहुन ठेव… पत्ता सांग पेढे gheun yeto

    • @namdevthange37
      @namdevthange37 12 дней назад +3

      संपलेला पक्ष म्हणताय तर कळेल 4जून ला कोन सपले

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 12 дней назад

      @@namdevthange37 शेखचिल्लीचे चेले त्याच्यासारखेच!!

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 13 дней назад +415

    मुंबईत मराठी मतदारांना जाणूनबुजुन मतदानापासुन लांब ठेवल जात आहे...
    जिथे जिथे मराठी मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे जानुन बुजुन मतदानाला उशीर लावला जात आहे....

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 13 дней назад +35

      हेच 💯 खरं आहे

    • @SuperSandboard
      @SuperSandboard 13 дней назад +7

      😂😂

    • @fantasyfactoygc
      @fantasyfactoygc 13 дней назад +10

      Hoy barobar aahe

    • @VSKMULTISERVICES
      @VSKMULTISERVICES 13 дней назад +8

      हो कंटिन्यु न्यूज ला येत होते

    • @vikassoni2574
      @vikassoni2574 13 дней назад +13

      मराठी तर मान्य आहे पण मुस्लिम आता ठाकरे बरोबर आले हा तर 😑😑

  • @virenchavan778
    @virenchavan778 13 дней назад +501

    मुंबईत सगळ्यात जास्त मतदान ठाकरे यांना झालेला आहे

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 13 дней назад +11

      😂😂

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 13 дней назад

      ​@@shahbhavik81534 जुन रडू nko

    • @chetan5682
      @chetan5682 13 дней назад +7

      Mumbai
      BJP 1
      Ubt 1
      Cong 1

    • @mangeshprabhu1186
      @mangeshprabhu1186 13 дней назад +25

      Ho pratyek Jan hech sangtoy Mashal petavli ahe

    • @vishalpatil5603
      @vishalpatil5603 13 дней назад +23

      उद्धव ठाकरे नी काहीच कामे केलेली नाहीये.

  • @user-jk8wr6kh2i
    @user-jk8wr6kh2i 13 дней назад +92

    13 पैकी किमान 11 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील ✌️✌️🚩😅🔥🔥

    • @ramdasdhavale800
      @ramdasdhavale800 13 дней назад +4

      बरोबर आहे

    • @sahebraothorat3478
      @sahebraothorat3478 13 дней назад

      😂

    • @shaileshmagar93
      @shaileshmagar93 13 дней назад

      ​@@sahebraothorat3478हा बघा गुजराती गुलाम

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 13 дней назад +2

      😂😂😂😂asach swapn paha 😂😂

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 12 дней назад +1

      ​@@shubhamvirulkar6665जसं तुझा पक्ष 45+ चं पाहतोय.

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 13 дней назад +48

    भिवंडी लोकसभेत तुतारी वाजणार.
    अबकी बार बाळ्यामामा खासदार .
    🔥🎷✋🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @48mananpatel20
      @48mananpatel20 8 дней назад

      सपने मधि only BJP ✌💯

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 8 дней назад

      किसन कथोरे , महेश चौघुले , बाळाजी किणीकर , दौलत दरोडा या आमदारांनी कपिल पाटील ची गेम केली .🤪

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 13 дней назад +170

    नाशिक - राजाभाऊ वाजे
    दिंडोरी - भास्कर भगरे

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 13 дней назад +12

      मीही भगरे नाच मत दिलं ❤
      #firsttimevoter

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 13 дней назад

      Mi rajabhau vajela vote kelae an gaddaranche kanakhali jaal kadhlela hai.5 varsh tyanche t ek divas apla..

    • @yshelar6485
      @yshelar6485 13 дней назад +6

      मी पन भगरे सर

    • @mauuli8826
      @mauuli8826 13 дней назад +3

      भगरे सर🎉🎉

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 13 дней назад

      Saglech deun Tak MVA la

  • @pratik_patil_4626
    @pratik_patil_4626 13 дней назад +106

    भिवंडी
    आप की बार बाळ्या मामा खासदार💯

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 13 дней назад +102

    राजाभाऊ वाजे नाशिकचे भावी खासदार होणारच ❤

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 13 дней назад +176

    फक्त आणि फक्त ठाकरे सरकार❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 13 дней назад +182

    नरेंद्र मोदी मुळे भाजपला मतदान कमी होईल

    • @Hindutva__411
      @Hindutva__411 13 дней назад +3

      Tuza sarkha chakkyanche vote nkoye modinna ❤😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 13 дней назад

      Bot😂

    • @indianpatriotic1733
      @indianpatriotic1733 13 дней назад

      ​@@Hindutva__411 तुझ्या आईचं भोक झवण्या...मोद्याला हिजड्यांच वोटही चालतं, हैदराबाद मध्ये कोण उभं केलय ते सांग ना भोसडीच्या

    • @user-jk4hm9bt1t
      @user-jk4hm9bt1t 13 дней назад

      ​@@Hindutva__411बायको सोडणारा 6

    • @prajwalraut9840
      @prajwalraut9840 13 дней назад

      Baila hizada ahe chodi

  • @user-ff2bz5yh6m
    @user-ff2bz5yh6m 13 дней назад +205

    भिवंडी बाल्या मामा 💯

    • @Twstng
      @Twstng 13 дней назад +2

      😂😂😂😂

    • @jatinpatil2473
      @jatinpatil2473 13 дней назад +4

      one side ❤

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 13 дней назад +3

      कपिल पाटील तो गयो ,
      अबकी बार बाळ्यामामा खासदार 🎷🔥✋🚩🚩🚩🚩

    • @48mananpatel20
      @48mananpatel20 8 дней назад

      Only BJP 💯✌

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 13 дней назад +93

    बाळ्यामामा विजयी होईल

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 13 дней назад +146

    ठाकरे सरस राहील

  • @samadhandhatrak94
    @samadhandhatrak94 13 дней назад +30

    नाशिक - राजाभाऊ वाजे
    दिंडोरी - भास्कर भगरे सर
    बहुमताने निवडून येतील.

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 11 дней назад

      तुमच्या मतदार संघाचा विकास अजून मागे जाईल,केंद्रातले निधी कुठून येईल,हे लोकांना नाही समजत इतके सुशिक्षीत नाही दिसत लोक

  • @pratik48
    @pratik48 13 дней назад +65

    किमान मतदान पूर्ण तरी होऊ द्या मतदान व्ह्यायच्या च्या आधी रिझल्ट सांगून बसलाय 😢😅😂

    • @abhijitraut6817
      @abhijitraut6817 13 дней назад +1

      😂

    • @abhijitraut6817
      @abhijitraut6817 13 дней назад +1

      तेच तेच विषय एंकर बदलून सांगतात

    • @KalaKaluta-wi8hy
      @KalaKaluta-wi8hy 13 дней назад +1

      ह्याच्या आईचा नवरा आहे election commission म्हणुन ह्याला अगोदरच माहीत

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 13 дней назад +37

    1) Arvind sawant 2) Anil Desai. 3) Amol Kirti kar. 4) Varsha Gaikwad. 5) Dina bala patil 6) piyush Goyal.हे मुंबईतील सहा उमेदवार विजयी होतील.

  • @hrushikeshahire9808
    @hrushikeshahire9808 13 дней назад +82

    धुळे दिंडोरी नाशिक फिक्स महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार.

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 13 дней назад +2

      धुळे50/50 नाशिक दिंडोरी 💯

    • @hrushikeshahire9808
      @hrushikeshahire9808 13 дней назад

      @@prashantdeorepatil3829 अगदी बरोबर पण वाटत या व वेळी धुळ्यात नाशिक जिल्हयातील तीन मतदारसंघातील कांदा उत्पादकांमुळे तसेच मालेगाव शहर व धुळे शहरातील मुस्लिम बाहुल्य इलाखा बराच फटका बसेल भाजपाला

    • @sunitajoshi9065
      @sunitajoshi9065 13 дней назад

      Mahagai.bekari.karjamafi.bekari karjamafi.mahagai.repeat108 times.

    • @hrushikeshahire9808
      @hrushikeshahire9808 13 дней назад

      @@prashantdeorepatil3829 अगदी बरोबर

    • @hrushikeshahire9808
      @hrushikeshahire9808 13 дней назад

      @@sunitajoshi9065 ✔️✅💯

  • @SandeepKadam-fd3fm
    @SandeepKadam-fd3fm 13 дней назад +19

    आपण केलेला विश्लेषण 99% बरोबर आहे कारण मतदार राजा हा हुशार आहे मतदाराची गद्दारी केली तर तुम्ही कधीच निवडून येत नाही

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 13 дней назад +31

    भगरे सरांचे आणि वाजे साहेबांचे हार्दिक अभिनंदन❤

  • @poojawaje2203
    @poojawaje2203 13 дней назад +29

    नासिक राजाभाऊ वाजे,✌️✌️✌️✌️

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w 13 дней назад +98

    सहानुभूती + जरांगे फॅक्टर + झोपलेला हिंदु = आघाडीचा विजय😊

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 13 дней назад +6

      म्हणजे यांचं कर्तृत्व शून्य आहे फक्त सहानुभूती वर जगणारे लोक आहेत

    • @shyamdeshmukh1542
      @shyamdeshmukh1542 13 дней назад +24

      महाराष्ट्रात फक्त ऊद्धव ठाकरे मशाल..मविआ

    • @prashantentertainmenthub4529
      @prashantentertainmenthub4529 13 дней назад

      Ulat khara hindu jaaga zaala

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 13 дней назад +17

      Zoplela hindu😂😂😂
      Ithe bhaiyya bihari hindutva pattern na hi chalnar

    • @prashantentertainmenthub4529
      @prashantentertainmenthub4529 13 дней назад +13

      Bharatiy hindu vs modi andhbhakt hindu

  • @hemantpatil5081
    @hemantpatil5081 13 дней назад +19

    ठाकरे मुस्लिम फॅक्टर खूप जोर धरत आहे सध्या, जनाब ठाकरे यांना फायदा होतोय वाटतं

    • @hrushikeshahire9808
      @hrushikeshahire9808 13 дней назад

      वा रे वा भाजपाला मतदान केलं तर देशभक्त मुसलमान असतात आणि उद्धव ठाकरे ला मतदान केलं तर तुमच्या डोक्याला मुंग्या येतात असे डबल स्टॅंडर्ड कसे काय ? 100% पराभव निश्चित आहे भाजपाचा.अहंकार आणि सत्तेचा माज जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही.

    • @sakibshaikh340
      @sakibshaikh340 13 дней назад

      Ho Muslim original shivsena sobat ahe
      Khara raam Ani ravan yaar farak ahe

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 13 дней назад +33

    मविआ ला 9 ठिकाणी विजय तर चोरांना 4 ठिकाणी विजय

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад

      इंडी आघाड़ी देश लूटारूंची टोळी..!😂

  • @shahidahmedtulve856
    @shahidahmedtulve856 13 дней назад +39

    Fakt Piyush Goyal nivrun yeho shaktat baki sarv MVA

  • @kishorgangurde330
    @kishorgangurde330 13 дней назад +23

    भाऊ भगरे सर हे 1.50 लाख ने लीड घेतील। " रामकृष्ण हरी वाजली तुतारी ..,🚩🚩

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 11 дней назад

      तुम्ही दिंडोरी लोकसभेतील येतात तुम्ही सगळे सुशिक्षित आहात असा मी समज करतो तुम्हां सगळ्यांना हे तर माहीत असेल ना जर हे भगरे आले तर जी तुमच्या मतदार संघात जे केंद्रातले पैसे येतील का? कामा होतील का? देशात मोदी सरकार येणार आहे तर भगरे ना काही मदत होईल का? हा विचार केला पाहिजे...तुमच्या म्हणण्या प्रमाणे ताई ने कामा नाही केले,जर काही काम करायचा असल्यास कोणाला मदत भेटेल केंद्रातले पैसे ताईंच आणू शकतील हे तुम्हाला नाही समजत का? बाकी सुशिक्षित लोक आहेत हुशार राहिला प्रश्न कांद्याचा आधी कुठे भाव होता शेत मालाला 2013 च्या आधी हे सांगावे

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 11 дней назад

      Tu khup kmi sushikshit distoy

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 11 дней назад

      Tula etki suddha akkal nahi tumha loka na ki Modi sarkar alay vr tya bhagre la kendratla nidhi bhetel ka

    • @kishorgangurde330
      @kishorgangurde330 10 дней назад

      @@JayMahakal6123 आमच्या लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय आणी सामान्य जनतेचा आवाज आहे भगरे सर .. आणी हो बाजप तर येणार च नाहीये तेव्हा तु नको विचार करू निधी चा..!

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 10 дней назад

      @@kishorgangurde330 bhagre ale tri kama nahi honar 😂😂

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 13 дней назад +11

    लाईभारी कुठून input घेतलेय कि फक्त घरी बसून व्हिडिओ बनवलाय? धुळे मधे पंजा येईल असं लोक म्हणताय

  • @yashodeepparkhe6139
    @yashodeepparkhe6139 13 дней назад +8

    Dhule - Dr Bhamre 25 te 30 Thousand ne padtoy😂

  • @skservices1502
    @skservices1502 13 дней назад +8

    नासिक राजाभाऊ वाजे, दिंडोरी भास्कर भगरे आणि धुळे शोभाताई बच्छाव 100% निवडून येणार

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 13 дней назад +5

    आणि मुंबई येथील मोदी चया रोड शो मुळे जनतेचे खुप मोट्या प्रमाणात हाल झाले ही जनता विसरणार नाही आपकी बार मोडी BJP ताडियार

  • @marutigaikwad7529
    @marutigaikwad7529 13 дней назад +32

    फारच गुळगुळ विषलेशन

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 13 дней назад +5

    फक्त महाविकास आघाडी विजय होणार आहे

  • @anantdeshmukh2832
    @anantdeshmukh2832 13 дней назад +14

    हेच विषलेशन तुम्ही काल पण सांगितले होते

  • @chandrakantraut6632
    @chandrakantraut6632 12 дней назад

    फक्त ओरिजनल शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे शिवसेना जिंकणार.

  • @D_J40
    @D_J40 13 дней назад +2

    आजचे निवडणूक आयोगाचे वर्तन म्हणजे महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे... जागे व्हा

  • @prashantdorkar8872
    @prashantdorkar8872 13 дней назад +18

    Masal

  • @archanagavali4965
    @archanagavali4965 13 дней назад +4

    Dule Baglan talokyat आदिवासी one way aahe congress

  • @rajendrapathak6678
    @rajendrapathak6678 13 дней назад +12

    भावा अजुन मतदान चालू आहे तुम्ही काय वेड्यात काढत आहात का १

  • @user-rc4wt3ij6r
    @user-rc4wt3ij6r 13 дней назад +9

    एवढं सांग महाराष्ट्रात महायुतीच्या इंडिया आघाडीचे किती जागा

  • @firefire3060
    @firefire3060 13 дней назад +2

    Ajun suddha matadan suru aahe tyamule prediction barobar asel ka?

  • @pacricket647
    @pacricket647 13 дней назад +32

    अरे भाऊ थोडं थांब 😂😂

  • @Karankkk
    @Karankkk 13 дней назад +3

    Barobar bhau,
    ughach viewer vadhvaya sathi kahihi vishleshan

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 13 дней назад +1

    दादा पालघर मतदार संघ सोडलं तर सर्व जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विजय होतील

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 13 дней назад +3

    Road show mule koteja padnar

  • @pritukadam5910
    @pritukadam5910 13 дней назад +2

    Aravind Sawant’
    Amol kirtikar
    Varsha gaikwad
    Sanjay dina Patil
    Rajan vichare
    Raja bhau
    Bala mama

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 13 дней назад +8

    सकाळी तयार केलेला व्हिडीओ आहे का मतदान संपले नाही आजून राव तुमचा तर विषयच भारी... जास्त उतावीळ दिसता.

  • @bhausahebahire1503
    @bhausahebahire1503 13 дней назад +6

    धुळे काँग्रेस फिक्स्१००० टक्के

  • @notrealag
    @notrealag 13 дней назад

    He Bangladesh che jhende background la ka lavyalat..

  • @Unknown_Things_UT
    @Unknown_Things_UT 13 дней назад +2

    इकडं सर्वे करणाऱ्या इतक्या मोठ्या कंपन्यांना समजत नाही कोण जिंकेल मग तुम्ही कोणत्या base वर सांगताय.. BJP कडून खोके आले की काय..

  • @pankajradeoelectronics3077
    @pankajradeoelectronics3077 13 дней назад +3

    विषयच भारी लवकर बोलभिड़ु सारख आयेगा तो... विड़ीयो सुरु करणार..😅

  • @mangeshmhatre5194
    @mangeshmhatre5194 13 дней назад +6

    वैशाली दरेकर जिंकतील

  • @manojnikam8666
    @manojnikam8666 12 дней назад

    Vishayach bhari ch ek notice kelay ....tyani javal javal sagalyach candidate la winner announced kelay ...😂

  • @maheshkadam596
    @maheshkadam596 13 дней назад +1

    अनिल देसाई साहेब दोन लाख मतांनी विजयी होणार
    दक्षिण मध्य मुंबई
    🔥🔥🔥💪👑💯

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 13 дней назад

    महाराष्ट्रचां अण्णाजी पंत कोण आहे.. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे अण्णाजी पंत आणि शिंदे तडीपार होणार 💯💯💯🚩🚩🚩🔥🔥✌️

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 13 дней назад +2

    Aaj 20 mye roji matdan kase hou naye he sampurna maharashtrane baghitle.

  • @nileshlandge4906
    @nileshlandge4906 13 дней назад +3

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब🎉🎉🎉

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 13 дней назад

    जेव्हा निकाल लागेल तोपर्यंत अंदाज हा अंदाजच राहिल.
    मात्र निकाल लागल्यानंतर कोण कुठे आहे हे लक्षात येईल 😂😂

  • @vijaychavan3101
    @vijaychavan3101 13 дней назад +8

    फक्त ठाकरे आणि ठाकरे सरकार

  • @mayurdeore4107
    @mayurdeore4107 13 дней назад +3

    Me dhule cha aahai... Dhule la shobha bachav nivdun yet aahai ..tumcha guess chukicha aahai...

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 12 дней назад +1

    13 पैकी 10 जगा बीजेपी ला 1 अजित पवार 2 जागा एकनाथ शिंदे ला

  • @gauravjadhav5117
    @gauravjadhav5117 13 дней назад +3

    मध्य नासिक चालू आहे अजून मतदान...

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 13 дней назад +6

    एसी मध्ये बसून पोपटपंची

  • @natyalankarproductions6909
    @natyalankarproductions6909 11 дней назад

    ha kay pn batmya det ahe ground leval chi mahiti nahi aahe yala

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 13 дней назад

    जय महाराष्ट्र

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav5937 13 дней назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @gajanandevikar7070
    @gajanandevikar7070 13 дней назад

    कोण्या पक्षाची कनेक्ट आहे भाऊ

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 13 дней назад +1

    उमेदवार निवडून देण्यासाठी आता सुपाऱ्या,नवीन फंडा

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu1186 13 дней назад +3

    Sizzleer ani roll delivery karnara padnar ahe

  • @umeshshirke826
    @umeshshirke826 13 дней назад

    सुंदर विश्लेषण..

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 13 дней назад +3

    बोल भिडू वाले म्हणतात NDA
    विषयचभारी वाले म्हणतात india
    नक्की कोणावर विश्वास ठेवू 😅😂

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 13 дней назад

    राज ठाकरे मुळे मतदान बीजेपी उमेदवाला कमी झाले दल बदलू लोकांना जनता पसंत करीत नाही. राज ठाकरेचा फायदा होणार नाही आघाडी जिंदाबाद.

  • @gurudeomhatre-zh2dw
    @gurudeomhatre-zh2dw 13 дней назад

    चांगले विश्लेषण !

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj 13 дней назад +5

    Apkibar 400 par nahi pan bhajep hadapar hoanar mahavkash aagahadi enar enar aalich bhajep hatav desh bachav

  • @user-ie1pj9dp2e
    @user-ie1pj9dp2e 13 дней назад

    बीजेपी +अजित गट -शिंदे गट - फडणवीस -मोदी -अमित शहा + जनता =बीजेपी - जय संविधान 🙏

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 13 дней назад +25

    मुंबई मध्ये 4 आणि नाशिक ठाणे कल्याण मध्ये शिवसेना ठाकरे चे खासदार येणार

  • @sudarshandarekar6015
    @sudarshandarekar6015 13 дней назад

    एकदम सटीक बरोबर हेच निकाल लागतील मुंबईत मशाल दोन ठिकाणी धनुष्यबाण एक तर कमल दोन ठिकाणी लागेल

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 11 дней назад

    संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले

  • @rajendrapawar3986
    @rajendrapawar3986 13 дней назад +1

    13 Madhun 8 Jaga Mahavikas Aghadi Ghenar He Nichit

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 13 дней назад +3

    आघाडी सरस पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी होणार ❤

  • @sachinukasar-mq2rh
    @sachinukasar-mq2rh 13 дней назад +3

    इंडिया आघाडी ने खरिद ल का आपल चॅनल

  • @TejasPatil-hg6iv
    @TejasPatil-hg6iv 13 дней назад +1

    दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर भगरे सर निवडून येणार तुतारी चांगली वाजली

  • @yogeshnawale439
    @yogeshnawale439 13 дней назад +3

    Are kahi kay sangatoy re

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 12 дней назад

    अहो साहेब...... शिंदेंचे सर्व उमेदवार पडणार आहेत 100%

  • @Mandaleganesh
    @Mandaleganesh 13 дней назад +11

    मशाल ...

  • @dr.dilipfarande5177
    @dr.dilipfarande5177 13 дней назад +1

    याला काय विश्लेषण म्हणतात, टपोर पणा सगळेच गोलगोल जिलेबी

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 13 дней назад +1

    He channel Aghadi channel ahe he nakki. Are matdan zal pan nahi ani ua bhau chalu zala

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 12 дней назад +1

    ज्यांनी मोदी विरोधी मतदान केले त्यांना 1 टोपी आणि राहुल गांधी याचा फोटो भेटणार आहे आणि मोदी समर्थन ला मतदान केले त्यांना राम मंदिर चा फोटो व 1 भगवा rumal भेटणार आहे

  • @pralhadchaudhari5309
    @pralhadchaudhari5309 13 дней назад +5

    महाराष्ट्र महाविकास आघाडी 33 जागा जिंकेल गद्दरांचा सुपडा साफ होईल

  • @yogeshshitole5928
    @yogeshshitole5928 13 дней назад

    साहेब तुम्ही अत्यंत सूक्ष्म विश्लेषण करून अहवाल दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही एखाद्या पक्षाचे आहात असं दिसत नाही कोणीही असंच विश्लेषण द्यावं

  • @balasahebpatil143
    @balasahebpatil143 13 дней назад +2

    India only ❤

  • @user-mw1qh7oz9i
    @user-mw1qh7oz9i 13 дней назад

    खरंय

  • @akshayshelke7075
    @akshayshelke7075 13 дней назад +2

    Anil Desai south Central mumbai madhun Yetat 100%

  • @ajittatale7986
    @ajittatale7986 13 дней назад

    ह्या वेळी नक्की सांगता येत नाही. पण लढत मात्र चांगली झाली. कोण हरेल कोण जिंकेल. 50- 50

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 13 дней назад +3

    निरपेक्ष विष्लेशन असणे गरजेचे ,
    दोन्ही दगडावर पाय ठेवल्याचे जनविते ,
    थोडक्यात छापा पण माझा आणि कटा पण माझा !!

  • @user-pz3er6hc4m
    @user-pz3er6hc4m 13 дней назад

    नाशिक मध्ये हेमंत गोडसे ने खुप पैसे वाटले.
    पण लोकांनी पैसे घेऊन राजाभाऊना मतदान दिले

  • @purushottamparab7888
    @purushottamparab7888 13 дней назад

    १३ पैकी महाविकास आघाडीला ९ जागा मिळतील असा अंदाज आहे.

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 13 дней назад +5

    अरे 😁मतदान ☑️सुरु आहे अजून थोड हातात धर😅

  • @pavanparaskar2917
    @pavanparaskar2917 13 дней назад +2

    Ja re bho, 4 june la bhetu aapan, baghu tujha survey kay sangato. Fakt Shakyata var followers vadhvayache

  • @user-ke8lk6yw8r
    @user-ke8lk6yw8r 13 дней назад +1

    दिंडोरीत भास्कर भगरे विजयी
    नाशिकमध्ये राजा भाऊ वाजे confirm he 100 p

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 12 дней назад

    महाविकास आघाडी 13 पैकी 11 ते 12 जागा विजयी होणार आहे,

  • @jafarsurya
    @jafarsurya 13 дней назад +1

    MODI FACTOR RUINED IN MAHARASHTRA INCLUDING MUMBAI.
    MUMBAI VOTES FOR JUSTICE.
    MUMBAI VOTES FOR
    MAHA VIKAS AGADHI.
    MAHA VIKAS AGADHI LIKELY TO WIN 5 SEATS IN MUMBAI.
    Winning candidates of MAHA VIKAS AGADHI
    SANJAY DINA PATIL
    (Absolute Majority)
    ARVIND SAWANT
    ( Absolute Majority)
    ANIL DESAI
    (Absolute Majority)
    VARSHA GAIKWAD
    AMOL GAJANAN KIRTIKAR