यंदा संक्रांत कशावर आहे? | हा रंग चुकूनही घालु नका | सुगड पुजन,भोग makar sankranti2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 5

  • @dashrathnanawre
    @dashrathnanawre Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @dashrathnanawre
    @dashrathnanawre Месяц назад

    सतत असेच व्हिडिओ बनवण्याची चालू काळात खूप गरज आहे लोकांनी पण याचा लाभ घेणे तितकच लाभदायक आहे कारण प्रॉब्लेम असा आहे की आजकालची मुलं लग्न झाल्याच्या नंतर आई-बाबा सोबत राहत नाहीत कुठेतरी सिटी च्या ठिकाणी अथवा अनोळखी ठिकाणी जाऊन राहतात तर नवीन पिढीला याचे नियम अटी माहीत नसतात तर अशा व्हिडिओच्या माध्यमांनी जर नवीन पिढीला मार्गदर्शन मिळालं तर हिंदू धर्म नक्कीच अजून पुढे जाईल श्री सीताराम जय बागेश्वर धाम सरकार की जय

    • @sandhyaskitchen2333
      @sandhyaskitchen2333  Месяц назад +1

      नक्कीच 🙏 धन्यवाद 🙏 जय श्री राम,🙏🪔