घंगाळी विडा | GHANGALI VIDA | CHANDAN KAMBLE YEDESHWARI NEW SONG
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- घंगाळी विडा | GHANGALI VIDA | CHANDAN KAMBLE YEDESHWARI NEW SONG
👑🌹 देवीला मानाची घंगाळी भरणे म्हणजे काय🌹👑 तर प्रत्येक देवी देवतांना काही ना काही प्रिय असते तसेच श्री येडेश्वरी आईसाहेबांना हा महानैवेद्य अत्यंत प्रिय आहे म्हणजेच घंगाळी त्यास देवीचे पंचपकवान आवडीचे मानले जाते व तो नैवेद्य सवळ्या मध्ये तेथील गुरु पुजारी स्वयंपाक करून त्यात पंचामृत घालून ते सर्व मिश्रण देवीसमोर चोरून म्हणजे गोपाळकाला करून तेथील गुरव पुजारी नैवेद्य दाखवतात शिवाय देवीचे भोजन झाल्यास देवीला पानाचा विडा पण दिला जातो हा प्रसाद खायला नशीबच लागतं म्हणावं लागेल कारण त्याची चव कायम जिभेवर रेंगाळत राहते आणि विशिष्ट चव येते आपल्या मनातल्या आयुष्यातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात सर्व अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रत्येक भक्त देवीला तुझी गंगाळी भरील असा नवस बोलतात आणि कामात यश आलं की मनानं आनंदाने देवीला माहा न्यवैद्य दाखवतात तर आपण कोणी महानैवेद्य केला नसेल तर आयुष्यात एकदा तरी करा देवीला अत्यंत प्रिय आहे
❤️येडेश्वरी आईसाहेब म्युझिक ❤️
[आकाश गुरव प्रस्तुत]
**निर्माता:- विकास गुरव :-9765992603
**गाण्याचे बोल:- घंगाळी /विडा
**गीत संगीत गायक:-चंदन कांबळे
**रेकॉर्डिंग स्टुडिओ:- स्वर चंदन
#GHANGALI_VIDA_CHANDAN_KAMBLE_YEDESHWARI_NEW_SONG
#घंगाळी_विडा_चंदन_कांबळे_येडेश्वरी_न्यू_सोंग
#CHANDAN_KAMBLE_YEDESHWARI_NEW SONG
#SAJAN_BENDRE_YEDESHWARI_NEW_SONG
#reals
#YEDESHWARICHI_GHANGALI
#YeDESHWARICHA_VIDA
#TRENDING_SONG
#yedeshwari_song
#RENUKATAI_JEJURIKAR_YEDESHWARI_NEW_SONG
#YATRAPESHAL
#YEDAI SONG
#YEDAMAI_AARTI
#chandan_kamble_new_song
#DEVI_SONG
#AMOL_SAKAT_YEDESHWARI_NEW_SONG
#RAKHI_CHAURE_YEDESHWHARI_NEW_SONG
**मो. नंबर:- आकाश गुरव 9730003605