तेव्हा ह्याच भाजपाने शिंदेंना बळे- बळे मुख्यमंत्री बनवले आणि आता ते शिंदेंना मुख्यमंत्री तर सोडाच गृहमंत्री सुद्धा बनवायला तयार नाही !...... प्रत्येक पाऊल स्वार्थ- सिद्धीसाठी !
@@hrk3212 कोणाचेही सरकार प्रशासन चांगले नाही सरकारी अधिकारी आपण बघत आहोत किती करोडो रुपये संपत्ती जमा करून बसलेत ऐकाऐकाकडे करोडो रुपयेची संपत्ती जमा कशी होते ऐवढी संपत्ती कशी आली ह्याची कोणतेही सरकारने शहानिशा करत नाही. जर का त्याच ऑफिसमधल्या शिपायाने जर का चुकीचे काम केले असेल तर त्याला किती त्रास देतात ते पहा कारण त्या शिपाई बाजूला हयाची काळी करतूत माहीत असते.
BJP ने जास्त मस्ती करू नये नाही तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत BJP चा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही हे स्टेटमेंट मी अनेक लोकांना भेटल्यावर देत आहे लोकांच्या मनात शिंदे साहेबच CM आहेत ❤❤❤❤❤
2024 ला पण तुम्ही मतदान कुठं केलं युतीला ? आणि आता मुख्यमंत्री पाहीजे, वाह रे गडी. महायुती ला OBC ने मदत दिली आहे. 2029 ला पण तुम्ही विरोधातच असनार हे तुम्ही सांगायची गरज नाही. हिम्मत असेल तर शिंदे नी सरळ घरी बसावे, गरज नाही गद्दारांची.
cm शिंदे पदाचा त्याग करतील पण dcm गृह मंत्री पद देण्यात यावे सर्वच bjp ला त्यांच्या मनाने मिळणार नाही ते उद्धव नाही अस्सल कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा
पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लोकांनी कौल दिला तो फक्त शिंदे फॅक्टरमुळे दिलेला आहे माझ्या मताने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा . आता लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीसांचा दूरदर्शीपणा, अजित पवारांना सोबत घेण्याचे खरे कारण. शिंदे केंव्हाही दगा देऊ शकतात याची जाणीव फडणवीसांना असावी.
महाराष्ट्रात cm bjp................. व dcm मुबईbmc UBT...... सोपं गणित......... बाकी सगळे बाजूला..... करा........... हे होने शक्य आहे..........bjp ने ठरवले तर......
AND JUST RECALL" BIHAR" ? AND THAT JEETAN RAM MANJHI WAS CM FOR SOME TIME. ! BUT NITISH KUMAR HAD THEN TUFF TIME EVEN TO REVERT JEETAN RAM MANJHI AND TO REGAIN THE CM POST. ? THAT MAY NOT BE RELEVENT HERE. ! BUT STILL ANYTHING IS POSSIBLE IN THE POWER- GAME !
फक्त आणि फक्त शिंदे साहेबच 💪🚩
Eknath ji shinde CM 💯💯💯💯
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हि जनतेची मागणी आहे
जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले पाहिजेत ❤❤❤❤
तेव्हा ह्याच भाजपाने शिंदेंना बळे- बळे मुख्यमंत्री बनवले आणि आता ते शिंदेंना मुख्यमंत्री तर सोडाच गृहमंत्री सुद्धा बनवायला तयार नाही !...... प्रत्येक पाऊल स्वार्थ- सिद्धीसाठी !
फक्त शिंदे साहेब पाहिजे
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं झालंय.
शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे वाघ आहेत आणि वाघच राहणार
Vaghane sheput gharali shaha pudhe
वाघ आहे म्हणुन की काय वाघ वनात जावून लपलाय.
@@BhaskarMawal Gup chomnyaa
एकनाथ शिंदेच पाहिजेत महाराष्ट्र सि एम
एकनाथ शिंदे हवेतच
अर्चना❤ hiii
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ही भाजपला सामोरे जावे लागेल, एकनाथ शिंदे साहेबांना बरोबर घ्यावे लागेल
Good explaination
फक्त लोकप्रिय असणे, मराठा असणे, असा विचार केला तर ते यौग्य होणार नाही educated आणि स्वच्छ प्रशासन असणे पण महत्वाचे आहे
मग काय भाजपाचे नेते स्वच्छ इतर नेते गलिच्छ आहेत का.
@dashrathmore933 मी प्रशासना बद्दल बोलत आहे. देवाभाऊंचे प्रशासन चांगले आहे.
@@hrk3212 कोणाचेही सरकार प्रशासन चांगले नाही सरकारी अधिकारी आपण बघत आहोत किती करोडो रुपये संपत्ती जमा करून बसलेत ऐकाऐकाकडे करोडो रुपयेची संपत्ती जमा कशी होते ऐवढी संपत्ती कशी आली ह्याची कोणतेही सरकारने शहानिशा करत नाही. जर का त्याच ऑफिसमधल्या शिपायाने जर का चुकीचे काम केले असेल तर त्याला किती त्रास देतात ते पहा कारण त्या शिपाई बाजूला हयाची काळी करतूत माहीत असते.
फडणवीस सारखा लबाड दुसर कोणीच नाही
@keshavsambherao8458 शकुनी काका फडणवीसपेक्षा लबाड आहे
सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही....😂
भाजप आणी त्यांचे मित्र पक्ष घोटाळा करून निवडून आले हे सांगा
एकनाथ शिंदे साहेब फक्त मुख्यमंत्री
एंकंनाथ शिंदे मुंळे च भाजप ची जागा निवडुंन आली मुख्यमंत्री एंकंनाथ शिंदे च पाहीजेत दुसरा मुख्यमंत्री झाला तर भांजप संरकार जास्त दिवस टिकंनार नाही
@@bhartidawange3413 rahude
@@bhartidawange3413 BJP mule shinde aahe
BJP ने जास्त मस्ती करू नये नाही तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत BJP चा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही हे स्टेटमेंट मी अनेक लोकांना भेटल्यावर देत आहे
लोकांच्या मनात शिंदे साहेबच CM आहेत
❤❤❤❤❤
2024 ला पण तुम्ही मतदान कुठं केलं युतीला ?
आणि आता मुख्यमंत्री पाहीजे, वाह रे गडी.
महायुती ला OBC ने मदत दिली आहे.
2029 ला पण तुम्ही विरोधातच असनार हे तुम्ही सांगायची गरज नाही.
हिम्मत असेल तर शिंदे नी सरळ घरी बसावे, गरज नाही गद्दारांची.
Marathya dvesh disun yetoy magasvrgiya @@pavaeda9754
@@pavaeda9754OBC che MLA sang kiti aahet te
@@ParamjeetRajput-rl4ji मग मराठा का नाही लढले शरद पवार गटातुन, का भाजप कडुन लढले ?
भाजप ने आधीच सांगीतलय आमचा DNA आहे OBC
@@ParamjeetRajput-rl4ji निवडणुकी आधी भाजप च्या विरोधात बोलायचं आणि जिंकले की, मला हे द्या ते द्या
शिंदे साहेब पाहिजे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री
Shinde ❤
सुंदर विश्लेषण
Shinde saheb only...
cm शिंदे पदाचा त्याग करतील पण dcm गृह मंत्री पद देण्यात यावे सर्वच bjp ला त्यांच्या मनाने मिळणार नाही ते उद्धव नाही अस्सल कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩
देवा भाऊच मुख्यमंत्री होनार
मराठा चेहरा असला म्हणून काय झाले....ओबीसीमुळे हे सरकार निवडून आले असून ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे, नाहीतर फडणवीसच योग्य आहेत.
His highness watermelon 🍉 . Welocome back.
खरंय, सांगता येईना आणि सहनही होईना, म्हणून बाबा आढाव लापुढे केले 😂
पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लोकांनी कौल दिला तो फक्त शिंदे फॅक्टरमुळे दिलेला आहे माझ्या मताने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
सकाळ दुसरे काय सांगणार ?
Shinde 🎉🎉🎉🎉🎉
ओन्ली एकनाथ,❤
शिंदेंना भाजपची गरज जास्त आहे. यातले ताईंचे काही मुद्दे फारसे पटणारे नाहीत
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा . आता लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीसांचा दूरदर्शीपणा, अजित पवारांना सोबत घेण्याचे खरे कारण. शिंदे केंव्हाही दगा देऊ शकतात याची जाणीव फडणवीसांना असावी.
महाराष्ट्रात cm bjp................. व dcm मुबईbmc UBT...... सोपं गणित......... बाकी सगळे बाजूला..... करा........... हे होने शक्य आहे..........bjp ने ठरवले तर......
कल्याणी hiii❤
@kcr3377 काय बाप्या
Ubt ne aplle naav farach ghan keley ....... kunihi nahi evdhe maan dukhavlai. Pawarsaheb suddha ashi bhasha kadhi bolale nahit.
.
नी.आयोग मेहरबान तो महायुती पहलवान.
अवघड जागी दुखन अन शहा डॉ. 😂
Bjp ने जर लाडक्या बहिणीचे पैसे जास्त कले तर शिंदे ला कोणी ओळखणार पण नाहीये
पवार काय संधी साधू सत्ता
evm राजुच्या मेहरबानिने कमवलं पण एकनाथ ने अनाथ केलं टरबूज ला
शिवसेना कुठलीही असो असली/नकली मुख्यमंत्री खुर्ची साठी नेहमीच आडमुठेपणा
बाळासाहेब ठाकरे आणि, आंनद दिघे यांच्या तालमीत जे परफेक्ट तयार झाले, ते आता सारे शिंदे साहेब यांच्या बरोबर आहे,
फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत
ED घुसेल ना पाठी मागून...😂 म्हणून BJP ल सोडलं उद्धवजी नी ... BJP. .............sap sap aahe
🍉🍉🍉🍉🍉🍉 ला कर्म आडवं येतंय.
कर्म कसलं आडव येतय जात आडवी येती आहे . तरी सुद्धा नाकावर टिच्चून येणार
भाजपची हूकूमशाही वाढली
2019 repeat karnyachi pawarsahebanchi himmat kuthe geli ? Sandhi tar ahe. Grt saheb
Ha video एकनाथ shinde साहेबाना पाठवा
शरदचंद्र पवार यांंचा प्रपोगंडा पेपर
बीन खपाचा
Shinde sahebach Mukhymantri hawe🎉🎉🎉
भाजपने उरावर घेतले दोन आता कनतकुथत बसु नये
AND JUST RECALL" BIHAR" ?
AND THAT JEETAN RAM MANJHI WAS CM FOR SOME TIME. !
BUT NITISH KUMAR HAD THEN TUFF TIME EVEN TO REVERT JEETAN RAM MANJHI AND TO REGAIN THE CM POST. ?
THAT MAY NOT BE RELEVENT HERE. !
BUT STILL ANYTHING IS POSSIBLE IN THE POWER- GAME !
आणि तुमच्या बुडाला 🔥 आग का लागली
He Sakal.vrutapatra Pawar familyche aahe! Waachne sodle aahe
गृहमंत्रिपड द्या कि मग शहीडेला
Mindhyala GPL aahe.Gaddaranche divas jasta nastat.