केदार दादा आणि पुजा ताई..नमस्कार 🙏 आपण माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला इतके छान प्रोत्साहन देत आहात हे खरेच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण खरेच सांगतो,तुम्ही दोघे मिळून जे सुंदर काम करत आहात ते खरेच प्रेरणादायी आहे आणि ते खूप सुंदर पद्धतीने करत आहात माझ्या आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा 🙏
नमस्कार भाऊ.. चिखलदरा मधे राहण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, हॉटेल्स आणि घरगुती पद्धतीनं ( Homestay ) पण मिळते.. तिथे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ठिकाणी राहायचे आहे ह्यावर त्या प्रत्येक ठिकाणचे चार्जेस ठरतात.
Namaste.. The roads are narrow and can have dense fog at some places depending upon the atmosphere at the time of your travel, if you are driving for the first time in such places then I shall request you to have a experienced driver with you who can take control in case you need any help .. This is my suggestion to be on the safer side so just incase you need any assistance,🙏🏻 Enjoy your journey Stay Connected 👍🏻
नमस्कार 🙏 मला आठवतं आहे त्या प्रमाणे नागपूर ते चिखलदरा दोन टोल आहेत आणि ऐक 65 /-ruoye आणि ऐक टोल 55/- रुपये इतका होता.. परतवाडा च्या पुढे वन विभागाचे शुल्क 50/- होते आणि चिखलदरा नगर परिषदेचे शुल्क 100/- होते
नमस्कार दादा..🙏 खरे सांगायचे झाले तर नागपूर ते चिखलदरा मला खर्च आला होता साधारण 7 हजार रुपये..कदाचित थोडे जास्त ही असेल.. कारण मुख्य खर्च होतो तो गाडीच्या इंधनाचा आणि राहण्याचा..बाकी खूप मोठा खर्च असा काही नसतो
Tumcha jivnacha experience bolnyt dosto 😊
सुंदर रस्ते, छान प्रवास आणि अप्रतिम वर्णन... excellent video 👌👌👍👍👏👏
धन्यवाद 🙏
I am eagerly waiting to visit this place good video 👍
You should definitely go..
It's really beautiful.
My best wishes for your journey 🙏
Nice description
Thank You For Your Kind Words 🙏🏻
Awaj chan ahe commentery point to point ahe , ek bhardast mansa sarkhe .Excellent .
I Thank You for your kind appreciation 🙏
भाऊ
आपले बोलणे खूप शुद्ध आणि सुंदर आहे
👌👌👌
आम्ही पण असाच प्रयत्न करतो
🙏
केदार दादा आणि पुजा ताई..नमस्कार 🙏
आपण माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला इतके छान प्रोत्साहन देत आहात हे खरेच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे
पण खरेच सांगतो,तुम्ही दोघे मिळून जे सुंदर काम करत आहात ते खरेच प्रेरणादायी आहे आणि ते खूप सुंदर पद्धतीने करत आहात
माझ्या आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा 🙏
Great roads good narration 👌
Thank You for your kind words 🙏
Keep watching many more such videos on my channel..
Surekh pravas👌🏻
Thank You 🙏
maz pn same AHE SIR ME PAN DRIVE KARTANA FAQT RASTE ANI DASH BORD CHA SAMOR YENAR TEVDHACH DRUSHYA ANUBHAVTO
नमस्कार..
मला वाटले की मे एकटाच इतका अरसिक व्यक्ती आहे 😂👍🏻
भाऊ तिथे थांबण्याची व्यवस्था कुठे आहे, आणि किती चार्जेस आहे
नमस्कार भाऊ..
चिखलदरा मधे राहण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, हॉटेल्स आणि घरगुती पद्धतीनं ( Homestay ) पण मिळते..
तिथे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ठिकाणी राहायचे आहे ह्यावर त्या प्रत्येक ठिकाणचे चार्जेस ठरतात.
Sir is roads are safe can we do self drive if i am first time driving in ghat road
Namaste..
The roads are narrow and can have dense fog at some places depending upon the atmosphere at the time of your travel, if you are driving for the first time in such places then I shall request you to have a experienced driver with you who can take control in case you need any help ..
This is my suggestion to be on the safer side so just incase you need any assistance,🙏🏻
Enjoy your journey
Stay Connected 👍🏻
Chnn👌 kontya divshi gele hote tumhi
दादा मी कामाच्या दिवशी गेलो होतो. मगळवरी सकाळी..😄
sir nagpur to chikhaldhara toll kiti lagla
नमस्कार 🙏
मला आठवतं आहे त्या प्रमाणे नागपूर ते चिखलदरा दोन टोल आहेत आणि ऐक 65 /-ruoye आणि ऐक टोल 55/- रुपये इतका होता..
परतवाडा च्या पुढे वन विभागाचे शुल्क 50/- होते आणि चिखलदरा नगर परिषदेचे शुल्क 100/- होते
Thanku sir❤️
Total budget kiti lagala sir tumhala pls reply ❤️
नमस्कार दादा..🙏
खरे सांगायचे झाले तर नागपूर ते चिखलदरा मला खर्च आला होता साधारण 7 हजार रुपये..कदाचित थोडे जास्त ही असेल..
कारण मुख्य खर्च होतो तो गाडीच्या इंधनाचा आणि राहण्याचा..बाकी खूप मोठा खर्च असा काही नसतो
Petrol kitne ka lga tha?
Bahi apna diesel gaadi hai..😄
Bahut saste me kaam hota hai..
Tank full Kiya tha nagpur mein..
Aur Nagpur Vapis Ane Tak nahi bharna pada ..