सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti#किताब #पुस्तक #शेती #किसान # खेती #किताब #गाइड #agriculture #book #गजानन जाधव #व्हाइट गोल्ड ट्रस्ट #औरंगाबाद #शेती मार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेती विषयक माहिती #शेतीचे प्रकार #महत्व #शेतीचे अवजारे #शेतीचे वैशिष्टय #शेती व्यवसाय #शेती जुगाड #शेत विमा प्रकार\ #शेती प्रकार #भारतीय किसान #हवामान अंदाज #gajanan jadhao #jadhav #havaman andaj #sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Комментарии • 38

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 года назад +7

    Khuup छान माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      धन्यवाद दादा

    • @ratankale5099
      @ratankale5099 Год назад +1

      गाडी कचऱ्यापासून खत लवकर तयार करण्यासाठी कोणते पद्धत वापरावे

  • @yogeshsonawane.1039
    @yogeshsonawane.1039 2 года назад +4

    धन्यवाद सर.

  • @kailasshelke1033
    @kailasshelke1033 2 года назад +4

    धन्यवाद सर माहिती दिली🙏🙏🙏

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Год назад +1

    Sir tumchya mahiti cha khup fyda zala

  • @sajjandhote8900
    @sajjandhote8900 2 года назад

    Mazi seti 3 ekr ahe 1,5ekr santra ahe Ani tymdhe mi 2 pike gheto tr masagtila manje nagarni la vel hoto Karan ki pani satat dyve lagte santrla tr tyche side-effects ky hoti Kiva mala kasya prkare masagat krta yeil please comment sir

  • @avinashbaraf8054
    @avinashbaraf8054 8 месяцев назад

    भाजीपाला विषयी पण माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      नमस्कार दादा , भाजी पाला पिकाचे व्हिडीओ बनवलेले आहे

  • @dayamahanwar4890
    @dayamahanwar4890 Год назад

    Sir tumchya Guidance ne farming karto majya shetichi utapadkata wadali ahe ..apala abhari ahe sir dhanyawad . Dharashiv

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Год назад

    तूर ची जे सुकलेली पाने गळतात त्या मध्ये काय घटक आहेत... शेतात गाळणे चांगले आहे का माहिती द्यावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +2

      नमस्कार दादा , पिकांचा गळलेला पाला पाचोळा जमीन जमिनीत गाडावा त्याने जमिनीचे सेंद्रिय घटक वाढतात

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 года назад

    सर बेसिल ट्रीटमेंटसाठी कंपोस्ट खत चांगले की वर्मी कंपोस्ट? जून मध्ये आठशे किलो टाकण्याचा माझे प्लॅनिंग आहे... दीडशे आंब्याच्या रोपांकरिता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , दोन्ही चांगले आहे जे कंपोस्ट किंवा गांडूळ खत या पैकी जे मिळेल ते ते टाकू शकता . धन्यवाद

  • @rakeshpawar5773
    @rakeshpawar5773 2 года назад

    Sir
    Booster plant genetics che products Chalisgaon la kuthe bhetatil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      चाळीसगाव - कवर कृषी केंद्र 7767876669

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 2 года назад

    🙏🙏🙏
    सर मला सोयाबीन चे बी नंदुरबार जिल्ह्यात कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115
      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 Год назад

    नमस्कार सर
    शेनखत शेतात टाकुन ताबडतोप नांगरनी केली तर चालेलका
    मार्च महीन्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 11 месяцев назад

    मासळी खत कोठे मिळेल.👍🇮🇳🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर किंवा कृषी विज्ञान केंद्रावर मिळेल

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 года назад

    सर गांडुळां खतामध्ये हुमणीचे पिल्लं निघत आहेत त्यांच्या मध्ये मॅटरियमचा वापर केला तर घालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @dipaknagre1622
    @dipaknagre1622 2 года назад

    He gandhul kuthe miltil sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्र , कृषी विद्यालय यांच्या कडे चौकशी करा

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 2 года назад

    सर गांडुळ खताचे एकरी प्रमाण किती किलो वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , कोठल्या पिका करिता टाकावं याचे आहे.
      फळ बॅग ५किलो प्रति झाडं.
      बेड वर टाकायचे असेल तर एअकरि २०० किलो.

    • @ravigawande7994
      @ravigawande7994 2 года назад

      सोयाबिन तूर व हरभरा या पिकारिता योग्य प्रमाण सांगावे?

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 2 года назад

    सर तूमचा मो .नंबर द्या प्लिज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता . धन्यवाद

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v 2 года назад +1

    धन्यवाद साहेब