पाट्यावर वाटलेला मसाला घालून एकदम साध्या सोप्या पद्धतीची भेंडीची आमटी, चवीला मटणापेक्षा भारी
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मंडळी स्वागत आहे गावरान चव मध्ये. आज आपण भेंड्याच्या दाण्यापासून बनवलेली आमटी पाहणार आहोत. कांदा लसूण खडा मसाला आणि पाट्यावरचे वाटण घालून ही आमटी बनवली जाते. चवीला अगदी चटपटीत खमंग अशी आमटी कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सर्व आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ग्रामीण भागात गावाकडे गावरान पद्धतीने भेंड्याची आमटी कशी बनवली जाते हे आज आपण पाहणार आहोत. भेंड्याची आमटी बनवण्याची साधी सरळ पद्धत आहे ही आमटी चवीला खूपच छान लागते आणि आमटी सोबत बाजरीची भाकरी खायला असल्यावर मजाच वेगळी आहे.
#भेंडीचीआमटी
#काटेरी भेंडी
#भेंडीची भाजी
#गावाकडची रेसिपी
#पाट्यावरचे वाटण घालून भेंडीची आमटी
#भेंडीच्या दाण्याची आमटी
#खोबरं लसूण कांदा घालून आमटी
#आमटी बनवण्याची अनोखी पद्धत
#झणझणीत आमटी
#BhendichiAamti
#गावरानचव
#gavranchav
#BhendiRecipe
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
एकदम भारी
चुरुन खाल्लशिवाय मजाच नाही खरच खूप छान आहे आमटी..... लय भारी जिवण खरच गावाकड.. तुमचे व्हिडिओ बघून तर मला पुण्यात राहायचे कंटाळा येतो.. पण काय करावे रहावे लागते ना.... पण मस्त आहे दादा तुम्ही वहिनी आक्का आणि आण्णा सगळेच जण असेच खूप खुश राहा मस्त आनंदात राहा आमच्या साठी असेच व्हिडिओ टाकत जा तेवढेच बघून मला समाधान वाटते...
खुपच छान भेंडी ची आमटी दाखवली आक्का नवीन लग्न झालेल्या मुलिना समजेल असे सांगता धन्यवाद आक्का
ताई खूप छान बनवली आहे भाजी
Avadle aplyala bhari ekdam
दादा खूप छान आमटी बनवली आक्का ने. मी लहानपणी खाल्ली होती पण या भाज्या आता शहरी जीवनात विलुप्त होतं चालल्या आहेत. पण मला खूप आवडते ही आमटी. अशाच छान छान रेसिपी टाकत जावा जेणेकरून आम्हाला या भाज्या शिकता येतील आणि याची चव अनुभवता येतील 🙏धन्यवाद 🤝🌹
तुम्ही आणि तुमची ताई यांना गावरान रेसिपीच्या खुप शुभेच्छा . आपल्या सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना त्यांच्यातील सर्वगुणसंपन्नतेला वाव देण्यासाठी युट्युब हे एक उत्तम माध्यम आहे . आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या ताईंना युट्यूबवर आणलेत आणि त्यांच्या रेसीपीना दाखविण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली. कदाचित तुमची ताई तुम्हाला आशिर्वाद देत असेंल . हे कार्य असेच चालू ठेवा . एक दोन तुम्ही दोघेही नक्कीच मोठे व्हाल यात शंका नाही .
आपले आशीर्वाद असेच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. आपण दिलेल्या शुभेच्छा मुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळाले आहे धन्यवाद
Mast. Unique recepie. Pahilyandach pahily ashi recepie.
Thanks
Hi amati mahit nvti.
Chann ahhe Akkasaheb Amti.
Koop sare prem.
आरे वा नविन भाजीचा प्रकार मस्त
Kup sunder tai
Kupach chan, thodala pani sutala, Akka ani serva parivaarala subechha asehe navin jun te sona recipe patava
Waiting
खूप छान बनवली भेंडी ची आमटी तोंडाला पाणी सुटले खुपच छान
खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या कमेंट मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे गावरान चव टीम आपले मनापासून आभारी आहे
Khup ch chhan tondat Pani aale, ekdum mast....
खुपसुंदर मी कधीही पाहिली नव्हती आमच्याकडे आली खडक भेंडीत आम्ही फेकून देतो पण तुम्ही छान शिकवल्या मुळे आ तुमचे पण आभार ही रेसिपी❤
ताईने खूप सुंदर भेंडीच्या बियांची आमटी दाखवले बघून खावीशी वाटले शिवाय बाजरीची भाकरी मी आता करून बघते ती रेसिपी👌👍
Kiti sunder! Vatan vattanna,bangdyancha aawaj v vatan agdi laibaddhh
आक्का खूप छान बनवली तुम्ही amti👌👏👏👏
Chan resipy 👌👌
Khup मस्त बाजरीची भाकरी व भेंडीची आमटी v काकूंची साडी pan khup chan आहे
खुप छान आहे👉👉
मस्त आहे भेंडी च्या दान्याची आमटी छान बनवली आहे .
. खाल्ली होती मी एक दोन वेळा गावाकडे गावरान भेंड्या ची लय काटे टोचली होते हातला
खरोखर गावरान 👍विषेश म्हणजे अगदी वेगळी रेसिपी 😋🙏
भेंडीच्या बियाची माहित नव्हती भाजी तुमची रेसिपी bgitlyavar खूप छान भाजी आहे करून बगनार आहे 🙏👍
लई भारी.!!! पाट्यावर वाटून केलेल्या भाजीची चवच न्यारी.!!
अका खूपच सुंदर झाली आमठी❤😊
छान रेसिपी #.
Mast khup chan dada hi Recepi dakhavlya बद्दल
खूप चविष्ट झाली आमटी
एकदम 👌👌👌
Khup chaan
Khup chan bhendichi aamati aavadli
मी बनविते माझ्या
मुलांना खूप आवडते 👌👌👍
Thanks
Waa... mala video baghtana khup chan watle... mala tumchya aakka aawdlya... tyanche patyavr vatne bghtch rahave watt hote... khup chan watli recipe... mipn asa praytna karun pahin..
खुपच चविष्ट. भारी बनवलं. प्रत्यक्षात खायला मिळणार असते तर.......👌😋
Khupch chaan aprteem 👌👌👌Akka tumhala baghun Mala khup Aanand vatala 👌👌
खूपच छान ताई, बी भाजून वाटण्याची पद्धत चां आहे ,
खूप मस्त मी पण खाल्ली लहान पणी👌
आक्काला छान प्रकारे सांगीतले. लय भारी मस्त.
छान आमटी
Khup chan akaa
खुप छान मी पण बनवून बघेन
लय भारी. तुम्ही नशीबवान आहात. एवढं रुचकर गावरान जेवण तुम्हाला जेवायला मिळते
छान रेसिपि आहे,,
खूप छान आका ही भाजी खूपच छान लागते.आक्का तुम्ही अन्नपूर्णा आहेत . शेतात कष्ट करून तुम्ही एवढे छान पदार्थ बनवून मुलांना देता 🙏🙏
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
@@vandanarode995 आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
Mastch, aamhi pan aasech banawto.pan bajriche peeth takat nahi.👌👌👏
खूप छान आमटी आहे दादा
खुप वर्षांपुर्वी गाकडे माझी आई अशी आमटी करत असे त्याची आज आठवण झाली तुमची रेसिपी पाहून धन्यवाद
आक्क् मला भाजा खूपच आवडतात छाण कलाण ठाणेजिला
भेडीच्या दाण्यांची आमटी खूपच छान बनवली.
Thanks
Waw khup Chan tondala Pani sutle mawshinchi recepi 1ch number aahe dada ashach nawin nawin recepi takat jawa mala patyawar masala wataylach jamat nahi
एक नंबर 👌👌👌
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
Khup chhan
खूप छान 👍
Me nakki try krel 👍👍
खुपच भारी आमटी
लय भारी बेतआजचा.
बर्याच चॅनेल मध्ये "सबस्क्राईब"शब्द बोलतांना अडखळतात.पणं आईने इतक्या स्पष्टेतेने आणि सहज बोलल्या कि खरोखरच मला आश्चर्य वाटले.आमटि आवडली मला.
खूपच छान भाऊ
लय भारी आमटी भाकरी 👌👍
छान अजून काही भाज्या ची रेसिपी सांगा
Mavashi khup chaan, ghya ghas tumhi pan
खरं आहे दादा
मस्त भेंड्याची आमटी बाजरीची भाकरी
Khup chan keli aamati
आमटी भारी झाली आहे, वेगळी आहे. तुम्हाला जेवताना बघून, तोंडाला पाणी सुटले😋
खूप खूप धन्यवाद
Mast aakka
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
मस्तच अक़क्का मला माझ्या लहानपणीची आठवण झाली माझ्या आईच्या हातच्या आमटीची आठवण झाली
खूप छान भाऊ ,अक्का च्या हाताला चव आहेच आणि त्यात चुलीवरच ,1 नंबर च ,धन्यवाद🙏🙏
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
Ek number.
Khup chan dada
Aakka.khup..mast..zali..aamti..👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌👌👌👌👌
खूपच छान रेसिपी भेंडीची भाजीची आमटी
लय भारी ⭐⭐⭐
Mast aahe.
खुप छान लागते ही भाजी निबर भेंड्या मधील बिया
Chan aahe Navin recipi
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
लई भारी
Khup chan Recipe.
Very nice video 👌👌🙏
Khupch mast😋👌👍
लय भारी नंबर एक
Hi amati kharch khup chan lagte
Gavakad cha recipe kharacha khup chan astat very nice 👌
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
khupp khupp chaan 👌
आपण केलेल्या कमेंट मुळे गावरान चव च्या सर्व सदस्यांना पाठबळ मिळत आहे🙏 आपल्या कमेंट रुपी शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी राहू द्या🙏 आपले मनापासून धन्यवाद🙏
छान झाली आहे घरी येऊन चव बघितली पाहिजे
वा खुपच मस्त
Khupavh.chhan.hi
Rasapi.philyda
Pahile.👍
Lai bhari👌👌👌
Ykdm Expert Ahet 😋
Wah akka mst mehnat karta tumhi ani khoop Chan recipe dakhwata👌👌👌🥰
Aamhi aamhchya lahanpani asech khalay 👌🏻👌🏻👌🏻❤️
Akka tai aamati khupach chhan banavali 👌
Khup chan
खुपच छान अक्का
खूपच छान आक्काने केल्याली भेंडीची पातळ आमटी.
खुप छान बनवली 👌
सुंदर छान,👌👌👌👌
वा मस्तच मी नक्की करून बघेन . 👍👍👍👍👍❤️🙏
छान बनवली
Aprateem recipe 👌
लय भारी😍😍😍
Thanks
Mast 👌